मित्रा खरं सांगु ह्या नवीन जगात दोनच जाती आहेत एक गरीब आणि दुसरी श्रीमंत,
@gajanantaktode91644 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@jaypatil60554 ай бұрын
पण इकडे मात्र 40 कोटी संपत्ती ची पूजा खेडकर ओबीसी आणि मागास आहे😂 आणि आपण Open वाले कौलारू घरात राहत असलो तरी आपण पुढारलेले वारे संविधान 😢
@ashishdongare3854 ай бұрын
@@KK1000-d9o sahi bhau
@MrBond9164 ай бұрын
मित्रा कुठल्या जगात वावरत आहेस. इथे मडक्यातलं पाणी पिलं म्हणून इंद्रजीत वाल्मिकीला एवढी मारहाण झाली कि त्याचा जीव गेला. गुजरात, राजस्थान, यूपी ,बिहार मध्ये अजून देखील दलित नवरदेवाला घोडीवर बसून वरात काढू देत नाहीत. याच राज्यातील काही गावांमध्ये अजून दलितांना चप्पल घालायची सुद्धा परवानगी नाही. बिहार मधल्या दलित यूट्यूब ला पिळदार मिशा ठेवल्या म्हणून सुवर्ण समाजातल्या गुंडांनी त्याला जिवे मारले.
@chetanmanik77704 ай бұрын
He khr babasaheb ni aadhich sangun thevl aahe 😌
@umeshnaik8444 ай бұрын
अनुसूचित जाती आणि जमाती तला कितीही मोठा झाला तरी त्याच्यासोबत होणारा भेदभाव संपत नाही उदारणार्थ राम नाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू , अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांची एवढी कळवळ असेल तर जातीनिहाय जनगणना करून त्यानुसार आरक्षण वाढवायला पाहिजे
@Batsman2684 ай бұрын
Pooja khedakar ch pan naav ghe
@MrperfectIcon4 ай бұрын
नेहमी नेहमी आरक्षणावरुन लढाई -भांडण करण्यापेक्षा...एकदाच, १००% आरक्षण देऊन टाका...आणि लोकसंख्या मोजा आणि सगळे प्रश्न सोडवून टाका...ज्याची जितकी संख्या तितका आरक्षण....सगळे खुश...ST/SC/OBC/GEN... कशाला ऐवढी भानगड रोजच्या रोज....
@mohangamare4874 ай бұрын
राष्ट्रपती या संविधनिक पदी असूनही कोविंड , मुर्मु यांसारख्या अनेकांना आजही भेदा भेदा चा सामना करावा लागतो. मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज अश्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ठिकाणी ही भेदाभेद आणि मानसिक छळ सहन करावा लागतो. अनेक रोहित वेमुला आजही बळी पाडले जात आहेत. ते कोणत्या आर्थिक निकषा आधारे. ज्या SC ST मधल्या जातींनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मानले त्यांनी कर्म कांड सोडून शिक्षणाची कास धरली आणि आपली प्रगती साधली. इतर जाती केवळ गर्व से कहो हम हिंदू है मुसलमान अजून कोण काय हैकरीत बसल्या त्याला इतर काय करणार. ताटात वाढलेय पण खता येत नसेल तर तो दोष आपला आहे हे मान्य करायला हवे@@Batsman268
@mohangamare4874 ай бұрын
@@MrperfectIconजमिनीचे राष्ट्रीयीकरण करून सर्व सामान वाटप करा, जाती आधारी त जनगणना करा आणि त्यानुसार प्रत्येक समूहाला आरक्षण द्या. जात ही मनु व्यवस्थेची समाज विघटन ची पद्धती आहे तर समूह मान्यता ही एकसंघता साधण्याचेमार्गक्रमण आहे. समाज नेहमी विघटनशिल रहावा यासाठी ची तरतूद आहे मनु व्यवस्थेची आणि त्याची सूनिश्चीती न्यायालयाच्या माध्यमातून करतात हे लोक. तिथे सगळे तेच आहेत. तिथे स्वतःचे 100 टक्के आरक्षण आहे. तिथे कोणत्या प्रकारचे creamy layer का लावत नाही
@dfghj_lu5qh4 ай бұрын
आपला इंड goal अस पाहिजे की आरक्षणाची गरज संपली पाहिजे जी कोणासाठी लवकर संपेल कोणासाठी उशिरा संपेल त्यासाठी निकष बनवले पाहिजेत. जनगणना करून आरक्षण वाढवून. General सोबत अन्याय नको. कारण जे उरेल त्यामध्ये सर्वच येतात जनरल आणि reserved categories pan. त्यामुळं मोजा किती संख्या आहे आणि द्या तेवढं हा लोकांना अलग अलग करणं होईल. जे बाबासाहेबाना नको होत. आणि तुमची मागणी परस्पर विरोधी आहे त्यांच्या विचारांच्या. जे योग्य प्रकारे आरक्षण वापरतील सुधारतील ही त्यांची जबाबदारी असावी की त्यांचे बांधव जे अजून मागास आहेत त्यांना त्या आरक्षणाचा जास्त फायदा व्हावा. त्यामुळं मी म्हणेन कोर्टाने जे केलं ते ह्या समाजाच्या लोकांनी आधीच कारण आपेक्षित होत. पण कोणीही त्या मागास लोकांचा विचार करत नाही. मग कर सामाजिक मगासाले पण जाईल. कारण जे सुधारतात ते स्वतःचे वेगळं जात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात नाकी जात हटवण्याचा ते त्या मागास समाजाला दूर लोटतात आणि general विरुद्ध भांडतात. At the end every one should become a general category आणि अतिमागास मागास दुर्लक्षित घटकडला मुख्य प्रवाहात अनान हे आपलं उद्दिष्ट पाहिजे. मग तो जनरल मधला असो वा आरक्षित मधला पण सुधारलेला ह्या दोघांनी मिळून त्यांना मदत करणं गरजेचं आहे
@siddheshchavan51104 ай бұрын
उत्तम आणि योग्य निर्णय!
@gauravbandal61484 ай бұрын
चांगला निर्णय
@upscnotes4164 ай бұрын
मला ही समजत नाही की जनरल लोक का खुश होत आहेत 😂aree येड्यानो जर sc st la creamy layer lavali tr ias ips chi पोरं general मधून Exam देतील.. ज्याचा परिणाम माहीतच आहे open चा cutt off जास्त लागेल उलट sc st मधील cutt off /compititation kami होईल 😅... म्हणुन म्हणतात कुठला पण निर्णय आल्यावर भोळ्या भाबड्या सारखं कमेन्ट नाय करायची..
@harshavardhangaikwad71774 ай бұрын
SC ST समाजात वर्गीकरण करून फूट निर्माण करणे हा उच्चवरनिय लोकांचा विचार आहे
@Rishiraje974 ай бұрын
Kharr ahe
@Atish5234 ай бұрын
🤣🤣
@PK-eo2ig4 ай бұрын
त्यांची चोरी पकडली जाऊ नये म्हणून मागासवर्गीयांत भांडण लावत आहेत
@sahilaksapure58114 ай бұрын
अनुसूचित जाती आणि जमाती यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या म्हणजे जातीचा प्रश्न मिटेल
@umeshpatilofficial4 ай бұрын
आहेत ना साहेब राखीव मतदारसंघ..
@AshishPatil-xv4th4 ай бұрын
राखीव म्हणजे काय वेगळ होत काय
@Internationjustice24184 ай бұрын
@@AshishPatil-xv4thrakhiv jaaga ani swatantra matdarsangh yat farak aahe.
@baldwiniv28584 ай бұрын
@@AshishPatil-xv4thrakhiv ani svatantra matdarsangh madhla farak samjat nahi ka
@ShaunakDeogirkarOBC4 ай бұрын
नाही देता येणार स्वतंत्र मतदारसंघ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यासाठीच उपोषण केले होते.
@mandarp94724 ай бұрын
चांगला निर्णय आहे. ज्या लोकांना Reservation चा फायदा झाला नाही त्याही लोकांना संधी मिळेल. राज्य सरकारांना survey करून कोर्टात मांडावे लागेल नवीन लोकांना पुढे आणण्यासाठी.
@Trend_setter-t3s4 ай бұрын
धन्यवाद सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब🙏🙏🙏 तुम्ही छोट्या-छोट्या जात समूहांना त्यांचा हक्क देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय करून दाखविला.ह्या निर्णयानंतर तुमचे नाव इतिहासात अजरामर राहील .❤
@erwinsmith57964 ай бұрын
Maharashtrian mahnus aahe aple 🔥
@PK-eo2ig4 ай бұрын
भाजपचाच पोपट निघाला चंद्रचूड.
@umeshpatilofficial4 ай бұрын
समानता वादी निर्णय👍🏻 प्रत्येक प्रवर्गात उन्नत वर्ग असतो, त्याला लाभ ची गरज का आहे? खरी गरज त्या प्रवर्ग च्या विस्थापित लोकांना आहे .💯💯
@sachinborase314 ай бұрын
ज्या गोष्टीची कोणी मागणी केली नाही त्यावर judment कशासाठी? आंतरजातीय फूट पाडण्याचे काम चालू आहे...
@Rishiraje974 ай бұрын
मी कितीतरी प्रकरणे पहिली आहे हायकोर्ट मधे जे मूळ आदिवासी असून पण त्यांना जात प्रमाणपत्र नाकारतात पुरावे असून सुध्धा, ह्यावरून दिसून आले सगळे न्याय अधिकारी किती पक्षपाती व SC/ST विरोधी आहे मला बिलकुल पण आश्चर्य नाही झाले की supreme court मधे देखील हेच होत
@ajaybhosekar8624 ай бұрын
चंद्रचुड वडील जज असताना पुन्हा त्याला पुन्हा कसे मिळाले ? न्यायालयीन कॉलेजियम सिस्टीम बंद करण्याचे धाडस आहे का ?
@ShubhamDigraskar4 ай бұрын
Kayda tumchya bapan banavlela aahe ki mg as ks zal😂
@sachinborase314 ай бұрын
@@ShubhamDigraskar कॉलेजियम पद्धत नंतर आली...
@RitikAlam-g8y4 ай бұрын
योग्य निर्णय
@dfghj_lu5qh4 ай бұрын
मी सरळ सरळ बोलेन महाराष्ट्र मध्ये हे नवबौध्द आणि मातंग यातील संघर्ष आहे. Mostly नवबौद्ध यांच्याकडे जमिनी आहेत compare to मातंग समाज. आणि माझे बरेच मित्र जे मातंग समाजाचे आहेत त्यांनी शिक्षण खूप लवकर सोडले. त्यामुळे ते ह्या आरक्षणाचा लाभ घेत नाहीत आणि नवबौध्द जास्त करून घेतात. त्यामुळे su categorisation करन गरजेचं आहे.
@Sunita1702_a4 ай бұрын
सहमत आहे तुमच्या कमेंट सी आणि हे खर आहे
@GJadhav17094 ай бұрын
Mang ani mahar donina reservation same ahe doni caste ne reservation gheyla suruwat same time la keli mg chuki konachi?
@drswapnilchavan4 ай бұрын
खोटे उत्पन्नाचा दाखला देणे बंद झाले पाहिजे आधी तर क्रीमी/ नॉन क्रिमी लेयर वर बोलू शकतो आपण... घरात bolero / pajero आणी उत्पन्नाचा दाखला 3- 4 लाख असलेले पाहिलेत
@deven-k4t4 ай бұрын
Te pan baghata yeil correct paddhtine ya Sathi ch tr Aadhar PAN Card an mobile no add Karun ghetle Sarkar ne 😂
@ireview86214 ай бұрын
@@deven-k4t if someone skip the verification itself, then what? Whoever is already in the system based on reservation, they will ensure full support and twist the system for their own benefits. How will this be tracked?
@ankushkularkar4 ай бұрын
Income from the agricultural sector does not count in the creamy layer
@TpDk-zr5xw4 ай бұрын
@@ireview8621RTI act aahe na Baki smajani RTI group tayar karun RTI takna suru kara ani jo government official chukicha asel tyala kadhun taka .
@ireview86214 ай бұрын
@@TpDk-zr5xw खरे. आरटीआयचा वापर केला जाऊ शकतो, परंतु वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती न देण्याच्या बहाण्याने ती नाकारली जाऊ शकते.
@ajaylokare53844 ай бұрын
हा निर्णय SC ST च्या हिताचा असता तर SC ST ने पाठिंबा दिला असता पण आरक्षण विरोधी सुदामा लॉबी समर्थनात कशी ? आरक्षण संपवायची पहिली पायरी आहे ही .
@rushikeshkharade87414 ай бұрын
Kahi pan ka...bhava mi mbbs kela govn college la..mazya batch madhe sc st madhun aalele 2 Jan sodle tar baki itke shrimant hote ki malach kay tula hi khaan daanasahit vikat ghetil.. buisnessman,doctors che porr..Tyanna kay garaj.. jyanna garaj aahe Tyanna bhetaila pahije..obc nt vj mdhle mostly porr shetkari kiwa chhoti mothi nokri karnaryache porr hote kahi 3..4 apawaad sodle tar
@VijayM-qy8nw4 ай бұрын
Ekdam right bhai, Hi aatli gosht..samajnar kon. Ek vishist jaat reservation cha labh uthavite...baki up-jatiche lok competition madhe ka succes hot nahit. Ek don astil ho. Baki jai Anna bhau, jai lahuji, jai ravidas, jai rohidas, aani varya, kirtene, bajane, palakhi , kawad aankhi vishesh mhanje aandbhakti karat bastat.. mg he asech result yenar.
@ajaylokare53844 ай бұрын
@@rushikeshkharade8741 बाळ , MBBS केलं आहेस आणि आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये तर प्रतिनिधित्व आहे हे माहीत नाही का तुला ? संविधान पण वाच कधी . आरक्षण ची संकल्पना समझुन घे आधी .
@rushikeshkharade87414 ай бұрын
@@ajaylokare5384 आजोबा, मी वाचलय हो पाहिजे तेवढं l.. मी obc आहे माळी..आमच्या गावात मला आठवतंय तेव्हा पासून सरपंच उपसरंचपदी सदस्य पद असेल एखादं तर ओबीसी मधून मराठे च असतात..गावाचा पाटील च ओबीसी चा कागद घेऊन बसलाय..आणि गावात तेली माळी न्हावी अजून कितीतरी बाकीचे आहेत त्यामुळं प्रतिनिधित्व कसं खाल्ल जात ते चांगल माहितीये..मी तर शिक्षणाचं बोलतोय.. शिक्षणात आरक्षणाच काम हे आर्थिक दृष्ट्या जास्त महत्त्वाचं असतय..पत्र्यात राहणाऱ्या ने बंगल्यावाल्यासोबत टक्कर देणं सोप्प नाही शिक्षणात आजकाल ..पैसे लागतात..संविधानासोबत थोड जगात काय चालतंय हे ही जरा वाचा..बाबासाहेब च बोललेत "वाचाल तर वाचाल".. नाहीतर अश्या चांगल्या निर्णयांना विरोध करत सगळ्या घरादाराला घेऊन मरताल.
@alokpisal4 ай бұрын
@@ajaylokare5384 bala 1950 chi paristhithi ani 2024 chi paristhithi khup vegli ahey.... ekda lihun thevla mhanje te pidya n pidya tasach tevachya ka? arakshana cha mul uddesh equal opportunity ahey jo paise aslyvarch milto😢
@ajaylokare53844 ай бұрын
आरक्षण विरोधी लॉबी अचानक गरीब SC/ST लोकांवर इतके प्रेम का दाखवत आहे? मनुवाद्यांचा हा बहुजनांच्या विरोधातला निर्णय म्हणजे एससी एसटी आरक्षण संपवण्याची पहिली पायरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
@rahuldhanavade28784 ай бұрын
कसले मनुवादी...😅 कसले बहुजन.....😅.... माणसेच आहेत.... तळातील गरीब sc st तशीच आहे..... आणि हीच फालतुगिरी चालू असते इलेक्शन मधे..
@ajaylokare53844 ай бұрын
@@rahuldhanavade2878 माणसेच आहेत तर रोटी बेटी संबंध का प्रस्थापित करत नाहीत त्यांच्यासोबत ? पाणी पिले तर का मारून टाकता त्यांना ? का त्यांच्यावरील अन्यायाला न्याय नाही मिळत . स्ट्रॉबेरी संघी दूनियेतून बाहेर या सुदामा .
@ashokwakh54384 ай бұрын
एरवी आरक्षण या विषयावर पोट दुखवणारे सर्व मनुवादी खूप खुषीत आहेत. त्यांना असे वाटतंय की ही आरक्षण हळूहळू बंद होण्याची सुरुवात झाली आहे आणि असा एक दिवस येईल की ज्या दिवशी सर्व आरक्षण बंद होऊन पूर्वीसारखे सर्व मनुवाद्यांचेच वर्चस्व राहील.
चांगला निर्णय आहे तो लवकर लागू व्हावा अती गरीब लोकांना न्याय मिळावा
@ashoksawant81324 ай бұрын
SC ST ची पहिलीच फार तर दुसरी पीढी शिकायला लागली तर यांच्या डोळ्यात खुपायला लागली . 4000 रु महिन्याने नोकरीची सुरवात करून आज वार्षिक 1 2 लाख वेतन झाले पण सर्विस किती मिळते . म्हणजे ती व्यक्ति श्रीमंत झाली का .
@rockybhai15144 ай бұрын
😢 आरे भाऊ पण माझी तर ओपन कॅटेगरी आहे आणि माझे उत्पन्न 5 लाखाच्या वर पण नाही तरी देखील कॉलेज ची पूर्ण फी भरतोय आणि आम्हाला तर आरक्षण पण नाही... याचा पण विचार कर जरा ..
@sameerramdasi884 ай бұрын
Ews ahe ki tula@@rockybhai1514
@umeshpatilofficial4 ай бұрын
समानता वादी निर्णय 👍🏻 प्रत्येक प्रवर्गात उन्नत वर्ग असतो, त्याला लाभ ची गरज आहे? खरी गरज त्या प्रवर्ग च्या विस्थापित लोकांना आहे 💯💯
@vishalkumar-xf6ur4 ай бұрын
@@rockybhai1514EWS असेल तुला चेक करा 😅
@sunitathakare9254 ай бұрын
फक्त अनुसूचित जाती व जमाती का?
@TV000124 ай бұрын
सुप्रीमकोर्ट णे जातीची ही वर्गवारी पहिली त्यांचा ऑफिस मधून चालू करावी.. म्हणजे त्या समाजाचे जजेस न्याय करायला किती होते हे कळायला हवे
@deven-k4t4 ай бұрын
Tu jato ka pan tith study lagto khup ja bar ladh jara
भारतामध्ये आरक्षण हे जातीच्या आधारावर दिले आहे. जो श्रीमंत दलित आहे त्याला देखील जातीवादाचा सामना करायला लागतो.
@ramm.93084 ай бұрын
हे व्हायलाच पाहिजे SC ST आरक्षणाचा फायदा महाराष्ट्रात फक्त काही जतिनाच होत आहे. बाकी जाती मागास राहत आहेत. त्यामुळे त्यांना विशेष दर्जा द्यायला पाहिजे. ही महाराष्ट्रतील मांग मातंग,चांभार , वाल्मिकी बांधवांची जुनी मागणी आहे.
@mp32184 ай бұрын
हो भाऊ असाच झालाय पाहिजे....
@vairaldhamal43264 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ मी पण दलीत आहे निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे
@Bjljspjmbah4 ай бұрын
SC/ ST मधल्या कोणत्या जाती मागास राहिल्या काहींची नावं सांगू शकता?
@Internationjustice24184 ай бұрын
Tumchi joparyant bhakad katha n andhashradhha yanpasun mukti hot naahi toparyant kahich hou shakat naahi. Kitihi prayatna kara. Tumhi shoshan wyavastheche sahkari aahat. Babasahebanchya krupene je milale te sarv tumhi gamaun basnaar ani parat manusmruti pramane tumchi layki kadhali jaail.
@mithungaikwad96804 ай бұрын
Many seats were still vacant not found suitable candidates from reserved category which will declare as general and open category got job just fill those position with reserved category
@mukeshsonkamble85844 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आहे
@HHsAi4 ай бұрын
Mahar jaati pn khoop maghas ahe😢
@hrishikeshkotti98514 ай бұрын
Changla nirnay
@Dharmik4594 ай бұрын
सगळ्यांचे आरक्षण रद्द करा. विद्यार्थी अक्षरशः मरत आहे. हा एकतर्फीपणा ठीक नाही. चंद्रचूड साहेब रिटायर व्हायच्या आधी हा ऐतिहासीक निकाल द्यावा. 🙏
@monikaballal93914 ай бұрын
Reservation remove krna peksha cast system remove keli tr reservation aapoaap remove hoil
@vaibhavlabhane29814 ай бұрын
@@monikaballal9391 pn ya chutiya lokanchya gandi chi aag hoil na bhwa Ts zhal tr
@Internationjustice24184 ай бұрын
Sarwat pahile jatit lagna bekaydeshir kara ani intercaste marriage compulsory kara. Arakshan aapoaap sampun jaail. Yana jaat havi aahe pan aarakshan nako.
@Pratham-Khemnar4 ай бұрын
😂😂@@mohyalforhumanity1735
@b-25.rutikhiwale864 ай бұрын
पिढ्या न पिढ्या गेल्या भावा तुमच्या आरक्षण बंद करा म्हणून. तू राहूदे😂
@sanketkawale40024 ай бұрын
अरूनराज जाधव हे खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतात...किचकट विषय खूप चांगल्या प्रकारे समजावतात
@userabc2004 ай бұрын
This should not happen!!!! An SC will always be an SC it is the UNTOUCHABILITY issue that lead to the needing of reservation and it still happens in day to day life!!! People should do something about this!!
@amolbagul86504 ай бұрын
आरक्षणा चा बेस हा आर्थिक उत्पन्न आहे की जातीवाद मुळे संधी मिलत नाही त्यांना संधी देणे हा उद्देश
@dfghj_lu5qh4 ай бұрын
आणि Creamy layer define करणं गरजेचं आहे. कारण हे जे निकष बनवले जातात ते निकष easily manage होतात. कारण जर मोठ्या जॉब वर असेल तर लवकर resign करणं income कमी दाखवणं वगैरे वगैरे.
@Djkingisback4 ай бұрын
St आणि sc आरक्षणासाठी पण non क्रीमिलियर चालू व्हावे नाही 8 लाखाचे तर किमान 12 लाखचे तरी लागू व्हावे आता सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ला sc आरक्षणाची गरज आहे का तिचा बाप 2 वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिला तुम्हीच सांगा राव 😢
@Ganu2684 ай бұрын
Te political aarakshan zaal re Mitra , tya badal definition nahi.
@Djkingisback4 ай бұрын
अरे भावा त्यांना नोकरी आणि शिक्षणात पण without income limit आरक्षण भेटत😢@@Ganu268
@vishwajitbhamare4 ай бұрын
आरक्षण हे दोन प्रकारचे आहेत एक राजकीय दुसरा शैक्षणिक
@vishwajitbhamare4 ай бұрын
शैक्षणिक आरक्षण हे दर दहा वर्षांनी बदलता येते
@Create-bn6jp4 ай бұрын
Discrimination happens Even if sb is rich I have seen it in person
@vitthalmirgane1934 ай бұрын
👍👍
@kiranphuke58734 ай бұрын
OBC समाजात वर्गीकरण करून जशी फूट निर्माण केली आणि कधीही OBC समाज एक होणार नाही अशी काळजी घेतली...... तोच प्रकार sc st मध्ये करायचा आहे.......
@Bjljspjmbah4 ай бұрын
सत्यवचन
@sachinborase314 ай бұрын
100 % बरोबर
@harshadbuchude25914 ай бұрын
सुप्रिम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. SC आणि ST मध्ये पण झुंड शाही आहे. छोट्य जातीला दाबण्याचा प्रयत्न होतात. शेवटच्या घटका पर्यंत आरक्षण पोहचवण्याचा चांगला निर्णय.
@Bjljspjmbah4 ай бұрын
@@harshadbuchude2591 any data please
@ganeshmakune53234 ай бұрын
आरक्षणाचा लाभ हा प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजेल हेच याचे उद्देश आहेत
@shrikantchavan52654 ай бұрын
St मध्ये फासे पारधी समाज खूप मागास राहिलेला आहे..आजही अन्न वस्त्र निवारा मिळालेलं नाही..
@UnnatiBarde4 ай бұрын
Equality is most important for all categories
@sumedhbhau68454 ай бұрын
हा निर्णय नक्कीच मागे घ्याव लागनार नाही तर देशात 2 अप्रैल 2018 चा पुन्हा होईल
@Ganu2684 ай бұрын
Kai zaal hot tya divsi?
@User.ONLY_MOVIES4 ай бұрын
काय झालं...खरे लाभार्थी, गरीब यांना फायदा होईल..
@User.ONLY_MOVIES4 ай бұрын
@@Ganu268 Bharat band
@sumedhbhau68454 ай бұрын
@@Ganu2682018 मधे सुप्रीम कोर्ट ने atrocity act मधे बदल केला होता त्या विरोध मधे दलित लोकांनी भारत बंद केला होता त्या मधे सरकारी संपत्ती चे नुकसान झाले होते 20 लोक मेले होते त्यामुले सुप्रीम कोर्ट ने तो निर्णय मागे घेतला होता
@JaydeepPatil-d5p4 ай бұрын
हा योग्य निर्णय जे खरच मागास आहेत, त्यांनाच आरक्षण मिळावे, नाकी मागास असल्याची पाटी लावणाऱ्या फुकट्याना. 👌👌
@Internationjustice24184 ай бұрын
Kon fukte, bhikari n lutere aahet sarvanna mahit aahe.
@upscnotes4164 ай бұрын
मला ही समजत नाही की जनरल लोक का खुश होत आहेत 😂aree येड्यानो जर sc st la creamy layer lavali tr ias ips chi पोरं general मधून Exam देतील.. ज्याचा परिणाम माहीतच आहे open चा cutt off जास्त लागेल उलट sc st मधील cutt off /compititation kami होईल 😅... म्हणुन म्हणतात कुठला पण निर्णय आल्यावर भोळ्या भाबड्या सारखं कमेन्ट नाय करायची..
@MSDhonifan-pv6ug4 ай бұрын
Open wale सुध्दा खोटं ews certificate बनवत आहेत
@Infinity_1964 ай бұрын
@@mohyalforhumanity1735 just imagine what hindus might be facing now if Ambedkar have chosen islam over Buddhism
@Prafull_014 ай бұрын
Tula layach Anand hot ahe konti jaat ahe 🤨
@santoshmhaisne4 ай бұрын
अगदी योग्य निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने खर तर अस पाहिले व्हायला पाहिजे होते उशीर झाला पण अति उत्तम निर्णय कारण जो आरक्षण रूपी केक चा तुकडा एका प्रवर्गासाठी किंवा एका संपूर्ण जाती समूहा साठी दिला जायचा तो केक चा तुकडा फक्त एकच जात (जरी ते सरकारी नौकरी वर असतिल किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल) तेच खाऊन फस्त करायचे आणि बाकी बिचारे तोंड पाहत बसायचे... पण हे मात्र सुप्रीम कोर्टा च्या लक्षात आले आणि त्यांनी आपलाच निर्णय मोडून आता लोकहिता साठी उत्तम निर्णय दिला स्वागत आहे अश्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया चा 🙏🙏
@GayatriAdangle4 ай бұрын
या संदर्भात आजून cases आहेत सर background आजून स्पष्ट करा 😊
@Tushar.Thanekar4 ай бұрын
बरोबर निर्णय आहे... काही समाजातील लोक Sc category तून पुढें गेले.. पण बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते...
@Infinity_1964 ай бұрын
😂 Mahar sodun kuthli hi jaat pudha geli nahi
@Infinity_1964 ай бұрын
Kahi 2-4 jan astil dusrya caste madhle
@Tushar.Thanekar4 ай бұрын
@@Infinity_196 2- 4?..54 जाती येतात SC category madhe..tyatle Mahar mang सोडून कोणी नाव घेत नाही बाबासाहेबांचं...
@Infinity_1964 ай бұрын
@@Tushar.Thanekar me mhantoe 2-4 jan pudhe geli astil. Mahar che saglyat jast pudhe ahet baki SC madhle majya olkithle sagle mahar ahet. Je je khup mothya padavar ahet ata reservation nigala tari mahar chech pudhe janar karan tyanna mahit ahe kay karaycha mang chambar dhor che ajun pan tech kam kartayt je adhi pasun kartayt
@Infinity_1964 ай бұрын
@@Tushar.Thanekar Babasaheb cha nav fakta mahar che ghetat mang che pan khup kami loka ahet kadhi Kuthlya gadi var Babasaheb chi sahi bagitli tr tala jaun vichara to maharch asel tya gadi varna olkhun ghya kon kiti pragati kelay
@manish-lf9kf4 ай бұрын
गरीबाची पोर मोठे होतील आता🔥🔥🔥🔥
@arjunbansode20224 ай бұрын
ब्राम्हाणाची संख्या 3% असताना ते शासन प्रशास नात क्लास 1क्लास 2 नोकरीत त्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे हयाची पण समिक्षा होणे गरजेचे आहे
@sachinborase314 ай бұрын
नक्कीच
@sagarbhalerao3744 ай бұрын
Karan te lok hushar ahet. Buddhichya joravr pudhe jatat naki kuthlya help mule. Baki tumhi swatach observe kra reservation mdhle kiti lok kharach tevdhe hushar astat. Maharashtra mdhe tri chuvachut nahichya brobr ahe. Navin pidhi tr mulich ts krt nahi. Kittek general category mdhlya mulanche sc st valyansobt uthne bsne khane pine ahe aplya Maharashtra mdhe. Baki jr hatech krt rahaycha asel jaatichya navakhali tr kay bolnar ata
@gamekida4 ай бұрын
बुद्धीच्या जोरावर नोकऱ्या मिळवतात ते फुकट खाऊन नाही
@sachinborase314 ай бұрын
@@gamekida no doubt! पण ती बुध्दी विकसित व्हावी लागते, आणि त्यासाठी संधी लागते जी आरक्षनामुळे sc st la थोडी का होईना मिळते...
@gamekida4 ай бұрын
@@sachinborase31 भाऊ आरक्षणाने संधी मिळते पण बुद्धी कुठून आणणार
@Surajpatil.41424 ай бұрын
अरविंद वैद्य मर्डर आणि अंत्यायात्रे वर झालेली दगड फेकी वरती व्हिडिओ बनवा.......बाकी आपले विषयच भारी असतात.
@Jaymaharashtramaza4 ай бұрын
एक पुजा खेडकर बघीतली पण सुप्रीम कोर्टात कधीपासून पुजा खेडकर आढळत आहे 😂😂 जजचे वडील जज झाले फक्त ८५ घराण्यातील लोक जज होते आहे कोणत्या नियमानुसार निवड होत आहे सांगा 😂😂😂😂😂
@bharataswar31574 ай бұрын
Non creamy layer ची स्पष्ट मर्यादा सर्वच प्रवर्गा साठी असणे आवश्यक आहे.अनेक sc st मधील लोक दोघे ही नोकरीवर असूनही आरक्षण घेत आहेत.
@ajaylokare53844 ай бұрын
सुप्रीम कोर्टात ज्यांनी दलित-आदिवासी विरोधी निर्णय दिला तेही सवर्ण , त्यांना पाठीशी घालणारी माध्यमे, आयटी सेलही सवर्ण, ज्यांचे निर्णय घेतले ते बहुजन आजही कुठे आहेत? 16 व्यां शतकातील ब्राम्हण न्याय संसद आहे का सुप्रीम कोर्ट ?
@shivamkurhekar4 ай бұрын
Tyat भूषण गवई sc न्यायाधीश आहे अडाणी माणसा 😅
@ajaylokare53844 ай бұрын
@@shivamkurhekarमूर्खा तो हाच गवई आहे ज्याच्या बापाने सत्तेपोटी बाबासाहेब च्या rpi चे तुकडे केले . कलंक आहे तो आणि त्याची खंडन
@ajaylokare53844 ай бұрын
@@shivamkurhekar तोच आहे हा ज्याच्या बापाने बाबासाहेबांचा पक्ष सत्तेपोटी फोडला . कलंक आहे हा चमचा
@sachinborase314 ай бұрын
जातीनिहाय जनगणना करावी... कोणत्या समाजाची किती हिस्सेदारी आहे कळेल की! पण तशी तर मिर्ची लागते !
@ajaylokare53844 ай бұрын
जर सुप्रीम कोर्टाला गरीब SC ST प्रवर्गाची एवढी काळजी असेल तर त्यांनी EWS कोट्यात ब्राम्हण बनिया आरक्षण रद्द करून गरीब SC ST ला अतिरिक्त आरक्षण द्यावे. हाच खरा सामाजिक न्याय असेल.
Mg te puja khedkar srkhe nighla n ki job pn jato😂😂
@Batsman2684 ай бұрын
@@gopalpatil8596are bala 8 lakh utpanna asel tar tax bharava lagto ani tuzya aadhar ani pan varun tuzya navavar kiti sampstti ahe te sarv kalat. 1950 madi rahat nahi apan
@gopalpatil85964 ай бұрын
@@sharayumahalle5770 अती केल्यावर माती होत असते
@KillMonger264 ай бұрын
SC/ST peksha tr obc walech celebrate kartae 😂😂😂 kiti dwesh aahe baba 😂😂😂
@rupalisidam19554 ай бұрын
True ani openvale pn asnarch😂😂😂
@ankushshedmake22444 ай бұрын
😂😂😂😂
@ZaidPansare-zg4tb4 ай бұрын
@@rupalisidam1955Naay baba, mi Open madhe aahe... Pan amhala arakshan naay mhanun dusryachya arakshan la dhakka basat asel tar tyaat anand sajra karnyasarkh neech kaam nahi karnar mi... Swata laa naay mhanun dusryachaa pan ghalva he jaativaad navhe tar ajun kaay!!
@ZaidPansare-zg4tb4 ай бұрын
@Xoxo123-zr1rk Amhi Kokni lok ponge naay aahot
@rastrawadiphuna4 ай бұрын
खूप छान निर्णय, फक्त महसूल विभागाकडे लक्ष्य द्या. खूप बोगस कारभार चालतो
@sagarpawar-di4rn4 ай бұрын
Good
@sandipsalunke65124 ай бұрын
आठ लाख उत्पन्न वाला माणूस हा गरीब नसतो सर उलट हे उत्पन्न 5 लाखावर यायला पाहिजे त्यामुळे गरीब लोकांचा फायदा होईल
@amolbagul86504 ай бұрын
इतराना मग ews मधून ही संधी द्यावी
@eximsarathi53364 ай бұрын
*SEBC कोर्टात टिकणार नाही.* ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण सरकारला द्यावे वाटत नाही, EWS रद्द केले. अशा फसव्या मुळे सत्ताधारी विधानसभेत भुईसपाट होतील..!
@ramdasraut40004 ай бұрын
Very nice
@RovdyWan4 ай бұрын
Ha nirarnay yog ki a yogya he aatach kadnar nahi to lagu zalya vrch samjel........ Ts pn income lok lapvatat......
@indiantalent68784 ай бұрын
ज्याप्रकारे शिक्षण आणि नोकरी ए बी सी डी असे प्रकार पाडण्यात आले.. त्याच प्रकारे राजकारणामध्ये पण एबीसीडी घटक पाडावेत..
@maheshwarikarpate16714 ай бұрын
Ek result cji ne retirement cha aadhi dyava serv loksabha vidhansabha members che pension band kravi v juni pension lagu kravi
@Gknagri4 ай бұрын
न्याय देणारे किती लोक Sc आणि ST आहे हे अगोदर सांगा मग बोला
@surajkhobragde4 ай бұрын
Sc st यांना आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक या आधारावर मिळते तर आता सरसकट आर्थकदृष्टया मिळेल हे हे स्पष्ट होते .हे सविधना कलम 16(4)विरुध्द नाही काय......
@king_111.4 ай бұрын
Sarkar la jr kharach vatay sc, st ka ajun labh vhayala pahije tr arakshn vadhun dya
@maheshsalunkhe2194 ай бұрын
SC ST SODUN SARVANNA RESERVATION ECONOMIC BASIS VAR ASAYLA PAHIJE.( SC ST SODUN SARVANNA) 4 slab banvayla havet 1) 1.5 lakh chya Khali 2) 2.5 chya Khali 3) 3.5 chya Khali 4) 5.5 lakh chya Khali..Ani jo phasun khota income dakhvel tyachi property japt karnyacha niyam asawa
@Cgecops4 ай бұрын
एक द ओबीसी च पण करा कारण आम्ही जिथे राहतो तिथे श्रीमंत sc st cast rahte ते पण आम्ही किरायानी राहतो आता तिथे कॉस्ट सोबत त्याच परिस्थिती ही बगण्यत यावी माझे वडील 10 हजर rs महिना कमवतात 8 हजर किराया आणि घर खर्च चला जातो मी gov जॉब च करत आहे आणि मी जिथे राहतो त्याचं मुलगा ही तेच करत होता त्याचे वडील रेल्वे मध्ये आहे खूब पैसा कमावला तरी पण त्यानं आरक्षण ah वरून माझा पेक्षा 20 मार्क कमी घेऊन ही तो लास्ट year government जॉब वर लागला आणि मी फैल झालो 😢😢
@mithungaikwad96804 ай бұрын
What a logic how govt empowering people don’t know
@rajendradeshmukh35964 ай бұрын
कितीही नियम केले ना,तरी ज्याना नॉन क्रिमी लेअर काढायचे,ते बरोबर काढतातच.या साठी दाखला देणारी यंत्रणा निरपेक्ष केली पाहिजे
@RhishikeshMane4 ай бұрын
General category madhe pn sub classification zal pahije
@Maulisarees4 ай бұрын
8 लाखाची मर्यादा ही कमी करून जे टॅक्सेबल आहे तेवढीच ठेवावी.
@krushnapatil38312 ай бұрын
आरक्षणाचा टक्का कायम ठेवून आपल्या समाजातील गरीब बांधवांना संधी मिळत असेल तर विरोध कशासाठी.
@sovisam4 ай бұрын
म्हणजे महाराष्ट्रात आता नवबौद्ध महार चांभार महादेव कोळी जातींना वेगळ्या वर्गीकरणानुसार आरक्षण दिले जाईल..बहुदा 5 ते 7 टक्के असेल
हा कायदा येऊन काही फायदा नाही ,15 ते 20 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ओबीसी लोकांकडे पण NCL प्रमाणपत्र आहे , 😂
@imajaygvt4 ай бұрын
त्याच्यापेक्षा ST साठी पैसा दाखला compulsory करा.
@magneticchildhoodmemories29974 ай бұрын
10 varshey rajkiy dil ani ataa tar gov service shikshan shishyvratti rajkaran made arakshan wah ani samptaa sampaanaa ani hi kasali lokshahi lokanhaa nivdun dhyay ch ahe ekaalaa nantar kalat rakhiv maradar sangh ahe hyach jhatichaa umedwaar asu shakato ani tylaa 5 jhan pan ecchuk nahi nivdun anaayala to tithey amdaar khasadaar ani mhane lokshahi
@magneticchildhoodmemories29974 ай бұрын
Jya deshat arakshan ahe tya deshat kadhi quility yenaar naahi ani arakshan adhikaar naahi bhik ch ahe karan tax bharato dusaraa ani fhayadaa dusarya laa he bhik naahi tar kaay
@alokpisal4 ай бұрын
ya saglya arakshana chya ani jati-pati chya rajkarnat....... Merit walya cha jev jatoy.... mhanun jychi kuvat ahey to pardeshi jatoy ani tikdech sthahik hotoy, tikcdchi kayde vayvsta nimutpane sivkartoy...... "brain drain" ase mhantle jate tyala.... aplya deshache nuksan te.
@P.M.24724 ай бұрын
कलेक्टर च्या मुलांना काय गरज आहे आरक्षणाची
@amitdake44374 ай бұрын
क ड पदावरच्या लोकांना आरक्षणाची गजर गरज आहे की नाही का ते अरब पती आहेत
@abc_truth4 ай бұрын
असे किती कलेक्टर आहे बुवा SC ST मधून?
@P.M.24724 ай бұрын
@@abc_truthjevdhe zalet tevadhyana
@makarandsheshadri74804 ай бұрын
15 लाख अबब
@narayankamble24524 ай бұрын
Obc ani open madhepan vargikaran karav
@Dheeraa-d6f4 ай бұрын
Bol bhidu Snehal Mane la ka kadhal ?
@param-t1n4 ай бұрын
ज्याच्याकडे नोकरी पैसा आहे ते वर्षांनु वर्ष क्लास करुन नोकरी मिळवतात आणि गरिबाच्या पोराकडे क्लास ला पैसे पण नसतात
@pratikkubade44094 ай бұрын
Mhanje open wala cha cutoff ajun wadhanar ata
@YogirajMahale-r3u4 ай бұрын
Yoge nirnay
@ajaylokare53844 ай бұрын
SC ST च्या आरक्षणावर कोणताही बदल करण्याचा अधिकार फक्त SC ST ला असला पाहिजे मनुवादी जातीवादी न्याय चारित्र्यहीन लोकांना नाही.
@manthankohad32814 ай бұрын
Halbo koshti St madhe yenar aahe ka? Aani kadhi?
@agpclub19614 ай бұрын
जे लोग आर्थिक सर्वेक्षण करावे राजकीय पुढे आहे त्यांना त्या जातीला आरक्षण देऊ नये
@Ganu2684 ай бұрын
Sc , ST che kahi family labh gheun gheun maaz let.. tya mule garib dalit garib Rahat hote... Real aarakshan aaj chalu zaal..good decision CJI👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pratikpote29024 ай бұрын
झाट्या, SC, ST च्या आरक्षणावर का जळतो, हिम्मत असेल तर स्वतः काहीतरी करून दाखव
@Ganu2684 ай бұрын
@@pratikpote2902 tuzya sarkhe creamy layer madale lok jaltat.. mi sudha ST madhe yeto
@pratikpote29024 ай бұрын
@@Ganu268 तू खरा st असता तर असा बोलला नसता, बोगस दिसतोय तू
@pratikpote29024 ай бұрын
@@Ganu268जर तु खरा st असता तर असा बोलला नसता, बोगस आहेस तू
@sam01964 ай бұрын
Non Creamy layer lava, Open OBC cha fayada nahi honar na tota, pan garib SC ST la fayada hoyil
@king_111.4 ай бұрын
Samajik drushti magas mhanun arakshn dilay mg ase karaych kahi garaj navti chukicha nirnay ahe ha
@abhaypise38624 ай бұрын
Deshatil mahatwache post aahet tithe bramhan bharle 70% he disat nahi ka supremecourt la ya deshat hindutwa mhanje gulamgiri aani bramnanatva mhanje Rajeshahi houn basli aahe. 85% lok mulmalak aahet deshache he satya asunahi lokanchya dharmik gulamgiri mude aaj he ghadat aahe jyat doshi mukhata zoplela obc samaj aahe.
@leenakamble49814 ай бұрын
अयोग्य निर्णय आहे
@the...devil..4 ай бұрын
Non creamy layer...EWS..... he sagle khote criteria aahe suprem court la mahit nahi bahutek 😂😂😂 take example of Pooja khedkar.......aata sc st cha kahi jaati khoop faida gheta hi akal pajalu nak 😂😂
@Syndicatemember11114 ай бұрын
Lok sankhenusar chambhar samjala 1 % Matang samajala 2 % ani baudh samajala 7 % arakshan milnar
@vishalthoke59934 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar Yana Jyani Follow kel te Samaj pudh gelay bakichyancha janm fakt lokaychya gulami aani aandhvishwas ya madhech aahe. Kadu pan saty😅 Sarkha Labh deun jar tumhala Fayda gheta yet nasel Tr Tumchi chuki ahe n Evdh tr samja❤