प्रशिक्षणासाठी आम्ही सर्वजन आनंदाने येऊत, फक्त हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टी नंतर घ्या🙏🙏🙏
@minakshijadhav267618 күн бұрын
सहमत आहे सर . नक्कीच प्रशिक्षण व्हावं पण टाईम बदलावा .
@mrunalsavant698218 күн бұрын
धन्यवाद @Raheman Pathan सर! खूप महत्वाचा विषय होता हा आमच्यासाठी. बऱ्याच शिक्षक संघटनांनी निवेदन दिलेले आहे. बघुया आता काय होतंय.
@KhannNoushin18 күн бұрын
Thank you for support sir ...radd huna chahiye ye period
@sachinpatilbandale24218 күн бұрын
प्रशिक्षण लांबणीवर टाकुन सर्व शिक्षकांच्या भावना जाणून घ्यावे हीच विनंती
@prowarriar8718 күн бұрын
हो नक्कीच प्रशिक्षण कालावधीत बदल झाला पाहिजे.
@sonalichaudhari953818 күн бұрын
प्रशिक्षण घ्या ते आवश्यक आहे पण कालावधी चुकीचा आहे प्लीज postponed करा🙏🙏🙏🙏
@shilpamaknikar329918 күн бұрын
दिवाळीच्या सुट्ट्या नंतर प्रशिक्षण घ्या सर प्लीज
@navnathnirmal902418 күн бұрын
हो नक्कीच या तारखेत बदल व्हायलाच हवा.
@SKhokale1118 күн бұрын
शासनाला या सर्वच गोष्टी माहिती आहेत सर्व अनुभव आहे मुद्दाम होउन या कालावधी मध्ये प्रशिक्षण लावले आहे यांना शिक्षण सेवकांच्या हक्कांच्या सुट्ट्यातून वेळ मारून न्यायची आहे , आणि मानधन देत आहेत पुरेपूर फायदा घेणार.
@gajananrathod563918 күн бұрын
सर्वांनी date postponed करण्यासाठी प्रयत्न करावे.❤❤
@vaibhavgarad648618 күн бұрын
झाले का कारणं सुरू😊
@vaibhavgarad648618 күн бұрын
आधि जाॅब नसून अडचण, अण आता असून अडचण 🙄🙄
@mjkvirasat830318 күн бұрын
Aapki himmat ko salaam❤
@laxmiwarbhe427217 күн бұрын
Sarkar khup aamhcha fayda ghet aahe
@nathraomusale976118 күн бұрын
आधीच सुट्ट्या नाहीत अन त्यात अजून हे.....सर plzz आम्ही800 ते 900किमी दूरवरून आलो आहेत.... त्यात जॉईन झालो तेंव्हापासून सुट्ट्या नाहीत आम्हाला.... सर्व 1 शिक्षकी शाळा.....plzz आमची दिवाळी कडू होऊ देऊ नका.....🙏🙏
@arjunkharat835518 күн бұрын
शिक्षणसेवकांच्या अडचणीमध्ये वाढ करण्यात येत आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे "बिन पगारी, फुल अधिकारी". सर्व खर्च जोडला तर १५७९९ रु.पेक्षा जास्त असतो. 🙏🙏
@shubham_sirr18 күн бұрын
मनापासून धन्यवाद सर🙏
@mr.gautamjadhav126518 күн бұрын
प्रशिक्षणाची तारीख खरोखरच चूक आहे... सुट्टीनंतर प्रशिक्षण ठेवावे... शिक्षणसेवकाच मानधन वाढवावे... हा अन्याय नको...
@dhananjaypimple477118 күн бұрын
Right Explanation sir
@parishitsune743218 күн бұрын
प्रशिक्षण नकीच घ्यावे पण आम्ही गावी कधी जावे मग...मी पण 600 k.m. वर आहे..घरी दिवाळीत येतो. बायको व मुलाला सोबत नेतो.म्हणून सांगितलं आता माझी बायको काय म्हणलं व मुलगा पण रडल 😢😢😢
@kishorvasavedmvs736218 күн бұрын
प्रशिक्षणाची तारीख पुढे ढकलावी.ही विनंती.
@prasadjadhav418118 күн бұрын
Yes it Should be compulsory Postponed After Diwali, because everyone has family and functions too...
@rajeshchute879618 күн бұрын
मी गोंदिया चा असुन मी सध्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकानी कार्यरत असुन अंतर 1400किमी आहे मला जाण्या साठी 30तास लगतात मग आम्ही काय करावे
@PournimaGawande18 күн бұрын
तारखेत बदल होणे आवश्यक आहे सर 🙏
@abdulhameedvalampalli891118 күн бұрын
सर अगदी बरोबर आहे
@dineshmahadevnighotnighot572518 күн бұрын
सर आम्हाला वर्षभर 12 सुट्ट्या मिळतात आणि दिवाळीत सुट्यात प्रशिक्षण ठेवले.. आणि पवित्र पोर्टल मधून लागलेले सर्व शिक्षक हे 600 कि मी पासून दूर आहे आता सुट्टी त घरी पण जाता येतं नाही काय करावे सांगा 🙏🙏
@RekhaMadake-f5z18 күн бұрын
नमस्कार सर..... प्रशिक्षण महत्त्वाचे आहे परंतु वेळ चुकीची आहे....एकतर याअगोदर प्रशिक्षण द्यायचे किंवा दिवाळी सुट्टी संपल्यावर प्रशिक्षण द्यायचे...सरकारने प्रशिक्षणाची वेळ बदलावी ही विनंती.... सुट्टी 8 दिवसांवर येऊन पोहचली अन् लगेचच प्रशिक्षणाची नोटीस आली....😢 प्रशिक्षणाची तारीख बदलावी, तारीख बदलावी, तारीख बदलावी, हीच विनंती 🙏🙏🙏
@sindhutairathod21418 күн бұрын
Sir please shikshan sevak pad radd kra maybapache aashirwad lagtil 🙏 trening hi pudhe dhkla bichare kiti divsat ghri yet aahet shikshan sevak 🎉
@HumeraQuadri-zv6ub18 күн бұрын
100% agree. Dates of training should be postponed because we have already booked tickets for going to our native place🙏
@pavansontakke18 күн бұрын
ज्यांनी 1-2 महिन्यापासून आपल्या प्रवासाचे तिकीट/reservations kadhun ठेवलेत, आणि जे आपल्या पोस्टिंग पासून 400-500 kms lamb आपल्या घरी जाण्यासाठी planing karun baslet tya बिचाऱ्या शिक्षकांचा विचार का करत नाहीत , हे वागणे आणि हा निर्णय अमानुष आणि निर्दयी आहे
@VrushaliMathe-xt3ly18 күн бұрын
प्रशिक्षण दिवाळीनंतर घ्यावे या तुमच्या मताशी मी सहमत आहे सर
@bhaweshmohite971618 күн бұрын
नक्कीच प्रशिक्षण घेणे साठी तयार आहोत पण तारीख निवडणूक नंतरची असेल तर योग्य होइल कारण आम्ही बरेच सेवक BLO पण आहोत आणि त्याचेही कामकाज याच कालावधीत येणार आहे
@shahzebfarooqui866318 күн бұрын
Assalamualaikum sir. Time ko aage badhaya Jaye.
@prashikchaware400818 күн бұрын
100% सहमत
@pravinchondikar358118 күн бұрын
साहेब 🙏..... विनंती येव्हडीच कि प्रशिक्षण पोस्टपोन करा
@aslamshahyusufshah442718 күн бұрын
yes sir date badni chiye hume bhi chotti chiye🎉🎉🎉🎉
@nitiningle989418 күн бұрын
यांनी पहिले दिवाळीची वाट लावली आहे
@anteshwarmali265518 күн бұрын
प्रशिक्षण दिवाळी च्या सुट्या नंतर व्हावे.
@komalmaraje447918 күн бұрын
कृपया सुट्टी नंतर प्रशिक्षण घेतले जावे
@nishakotalwar-uu6yw18 күн бұрын
100%Agree
@minakshirathod775218 күн бұрын
सर आम्ही प्रशिक्षणासाठी तयार आहोत पण दिवाळी सुट्टी च्या नंतर.... आता आमच्या घरचे आतुरतेने वाट पाहत आहेत सुट्टीत घरी येतील म्हणून... Plz. Date postponed kra... एवढी एकच विनंती आहे
@arvindpundge972318 күн бұрын
It would be better to delay the date of training after Diwali vacation. We are with you sir
@sonibharsat720118 күн бұрын
वेळापत्रकात बदल करावा हि नम्र विनंती सर
@kishorrathod885418 күн бұрын
सर अगदी बरोबर आहे.
@balajisuryawanshi762318 күн бұрын
रद्द होणार नाही वाटतंय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परिपत्रक आले.
@shobhakasabe346518 күн бұрын
होय,आम्ही इतके दिवसांनंतर घरी जाणार आहोत, प्रशिक्षण सुध्दा खूप दूर आहे
@yogitadhabale870018 күн бұрын
Please postpon this ट्रेनिंग
@kharibaatamiyoutubechannel509118 күн бұрын
हा नवनियुक्त शिक्षकांचा छळ करण्याचा पद्धतशीर प्रयत्न असावा.
@rahulsarpate70318 күн бұрын
प्रशिक्षण तारीख बदलून देण्यात यावी.
@prashantmandase78918 күн бұрын
नक्किच सुट्ट्या nanter training घ्या
@manutaimasal527018 күн бұрын
सहमत आहे सर फक्त प्रशिक्षणाची वेळ दिवाळी सुट्टी नंतर असावी
दिवाळी सुट्टी नंतर प्रशिक्षण घ्यावे. शासनाच्या पाया (नतमस्तक) होतो आम्ही सर्व सेवक
@gaikwadsharad299418 күн бұрын
नक्कीच टाईम टेबल मधे बदल झाला पाहिजे
@ArjunJagtap-w2e18 күн бұрын
कृपया हे प्रशिक्षण पुढे गेलेच पाहिजे
@S.T.Chishty18 күн бұрын
प्रशिक्षण postponed झालं पाहिजे.
@NIKHILGORE-hg1dv18 күн бұрын
सदरील प्रशिक्षण पुढे ढकलावे व शाळा सुरू झाल्यावरचं घ्यावे . #मा.आयुक्त,# मा. शालेयशिक्षणमंत्री- दीपकजी केसरकर, #मा. संचालकसाहेब !🙏🏽🙏🏽
@balchitravani........804416 күн бұрын
सहमत आहे सर, प्रशिक्षण वेळ बदलली पाहिजे.
@AMARKACHARE-h8m18 күн бұрын
सहमत आहोत
@kkuu335218 күн бұрын
बरोबर आहे.... कुठे चुकीचा आहे.
@niteshghoti704118 күн бұрын
सर आपली मागणी मान्य करावी शिक्षण परिषद ने कारण सुट्टी खूप दिवसांनी मिळाली 😢😢
@motocraze_jju225618 күн бұрын
आता लग्नाचा मंडपच प्रशिक्षण केंद्रात टाकावा लागेल....😂तारीख बदलावी नक्कीच...इलेक्शन नंतर ठेवा
@Name12-18s18 күн бұрын
Training ghya pn 14 november nanter ghya...
@SantuJadhav-pm6zo18 күн бұрын
10 तारखेला बऱ्याच शिक्षण सेवकांना TET चा पेपर आहे
@PallaviWalunj-x8t18 күн бұрын
एप्रिल मध्ये घ्यायला हव last week मध्ये, tet ch preparation karata येईल.
@nikhilramteke650417 күн бұрын
I am agree with you sir, change time only
@AkankshaKamble-s3s18 күн бұрын
सर शिक्षण सेवक पद रद्द होवो प्लीज try try try It's humble request sir please
@ehglt18 күн бұрын
नाही होत रद्द सरकार करणार नाही म्हणजे नाही 😊
@Krushna1991518 күн бұрын
Sir kahi karu shakat nahi..
@SunitaKale-qf2uy18 күн бұрын
तारखेत बदल होईल का सर
@madhunters267618 күн бұрын
आम्ही तर ट्रेनचा तिकीट करून ठेवला होता..भावाचा लग्न आहे 8 तारिक ला .. आता काय करायचं .. जाणून बुजून करत आहे प्रशासन..
@MithunJadhav-of9fg18 күн бұрын
सर मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी आहे. जॉयनिंग नागपूर जिल्ह्यात झाली आहे. साधारण अंतर १२०० KM आहे. किरकोळ सुट्याना घरी जाता येत नाही. दिवाळी सुट्टीसाठी बुकिंग कन्फर्म झाले आहे. शिवाय १४ NOV रिटर्न बूकिंग सुद्धा केले आहे. काय करावे सांगा 🙏🙏
@neelamthorat553916 күн бұрын
खरंच
@manjushanirwal401818 күн бұрын
Yes .. nakkich training chi date postponed karavi ...
@ashwinilike371718 күн бұрын
मानधन फुकट जाईल ना शासनाने दिलेलं. किती ही पिळवणूक! आधी प्रायव्हेट संस्थांनी पिळवणूक केली आणि आताही शासनमान्य पिळवणूक! दुःखदायक गोष्ट आहे.
@Youtube_institution7818 күн бұрын
Mi 900 km dur aahe gharapasun kadhikali nivant jaun yeto matla tr ata kalpasun zopach udali
@swapnilgajbhiye563411 күн бұрын
प्रशिक्षण आवश्यक आहे पण त्याचा वेळापत्रक बदलावा हि विनंती आहे कारण मी पण blo आहे
@ShantaramBelkar-mi3ge18 күн бұрын
दीपावलीच्या सुट्टीनंतर प्रशिक्षण घेण्यात यावे.
@samadhandavhale447318 күн бұрын
अहो सर माझी engagement आहे 7 नोव्हेंबर ला आम्ही काय करावं सांगा सर आता
@ishwarpawara630518 күн бұрын
वेळापत्रक बदलायला पाहिजे.
@Sayyedrehanali-ky5hj18 күн бұрын
Assalamualaikum sir
@mazharhusain387418 күн бұрын
Ghar se 600 kilometres job mili hai sir 4 mahine se ghar pe jana nhi hua ab kya kare Sir..
@aafreenanjum624517 күн бұрын
Same
@kapur522017 күн бұрын
सर् 2 महीने झाले, एकतर पगार नाही झाला, आणि रीझेरवेशन झालेला आहे, सर् शिक्षक सेवक चा काय झाला, रदद् होणार होता ना, आता सांगा सर् माझी वय आज 44 सुरु आहे,सांगा आता तुम्ही😂😢
@pravinkamble721118 күн бұрын
प्रशिक्षण पुढे गेले पाहिजे
@farinsheikh525918 күн бұрын
Sir yuva prashikshan marft jyanna ghetl.tyanna he jav lagel.ka.kahi lokanna msgs ale.ahw plz kdva sir cue tet ahe 10 la
@pritigajbhiye557718 күн бұрын
Thanks sir
@gulabraonikam41918 күн бұрын
हेतु पुरस्कर या लोकांना त्रास देण्याच ठरवलय.
@Youtube_institution7818 күн бұрын
Hech prshikshan adhi ghayayla pahije hota Kiva suttyanantr ghyayala hava
@rahimoddin786rk18 күн бұрын
Time table diwali chya suttya nantar asayla have
@rupalikhandagale76618 күн бұрын
Diwali nantar training ghyayla pahije
@v.chavan869418 күн бұрын
तारिख पुढची किंवा डिसेंबर मध्ये घ्यावे
@vanitadhayalkar220116 күн бұрын
कृपया दिवाळीनंतर प्रशिक्षण घेण्यात यावे
@sachiningle706718 күн бұрын
प्रशिक्षण ची तारीख बदलली पाहिजे.
@thankseducation342317 күн бұрын
सुट्टीच्या नंतर प्रशिक्षण घ्यावे
@ashwinilike371718 күн бұрын
सुखाने घासपण खाऊ देणार नाहीत.
@farheenshaikh713318 күн бұрын
Ghar Jane se mat roko kab se wait kr rahe gharwale 😢 please postpone the date 🙏
@sg-ix6mu18 күн бұрын
Lagli nokari zal suru yanch are ase kititari aahet tyana trining kitihi thevle tari farak padit nahi. Shikshansevak tar purn kara.
@mehwashmohdzeeshan831010 күн бұрын
Please sir revised training schedule
@prabhakar_ghule_official18 күн бұрын
घरी जायचं की नाही मग आम्ही😢
@deepakbharti287418 күн бұрын
तारखेत बदल करावा
@MinalKatekar17 күн бұрын
Sarwanch he prashikshan Diwali sutya nantar whawe asech watte