सर, आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे नियोजन खूप छान आहे.
@ayushthakur46333 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप सुंदर
@sunitachaudhari54603 ай бұрын
छान उपक्रम
@sandhyamhatre41523 ай бұрын
खुप सुंदर
@nayanaindap45383 ай бұрын
Wwaaaaaaa सर
@sachinkoli64573 ай бұрын
खूप मस्त आयोजन 👌👌🙏
@sanjaynarkhede84473 ай бұрын
लयभारी उपक्रम जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
@sujatanagargoje42253 ай бұрын
खूपच छान
@kalpananaik51563 ай бұрын
🌄🙏🌹👏👏भाटकर सर खूपच छान....खूप कौतुकास्पद उपक्रम.... एकच म्हणावसं वाटतं...आनंदाचे डोही आनंद तरंग..... नवीन पिढी घडवताय, आशावादी आहात कारण तुम्ही हाडाचे शिक्षक आहात....🙏
@sydneymoraes56563 ай бұрын
खूपच प्रगती पर आपण आहात आता शाळेत या गोष्टी व्हायला पाहिजे अभिनंदन आपलं आणि आपल्या शिक्षकांचं
@sydneymoraes56563 ай бұрын
खूप छान पाहून खूप बरं वाटलं आपण प्रगतीच्या दिशेने जात आहात
@charulatamothe16373 ай бұрын
खूप छान आयोजन केले आहे
@bandupawar65013 ай бұрын
खूप छान 🎉
@tarunshah85822 ай бұрын
bhatkar sirani mala hindi subject shikavala aahe mangubai dattani vidyalaya madhe borivali esst