Thank you sir for such an informative video. Could you pls explain the same thing in Hindi or English. That would be very much helpful 😊
@educatebharatАй бұрын
Yeah sure sir. If possible plz share to all
@niteshpawara2799Ай бұрын
वर्ग change कुठे करायचं सर...... आपल्या आयडी वर उपलब्ध नाही वर्ग change
@prakashbhise72492 ай бұрын
Teacher portal वर नोकरी सुरुवात दिनांक कशी बदलू शकतो
@educatebharat2 ай бұрын
@@prakashbhise7249 district login
@marotidudhabawre56782 ай бұрын
thanks sir
@prakashbhise72492 ай бұрын
Student portal वर विद्यार्थी 5वी ला दुसऱ्या शाळेत गेल्यावर आधार update केले, आता ती शाळा तो data कोणत्या level ला दुरुस्त करू शकते
@bajiraobujare86162 ай бұрын
सर 2022 मध्ये इयत्ता 4 मधील विद्यार्थी प्रमोट केला नाही तो आपल्याला 2024 मध्ये आपल्याला 5 वी साठी दाखवत आहे तो इयत्ता 6 वी साठी प्रवेशित असायला हवा होता या साठी काही करता येईल का?
@kundagadadare139Ай бұрын
सर माहिती भरताना डेटा exit (DSL)अस येतंय पुढे काय करायचं
@educatebharat29 күн бұрын
Screen Shot पाठवता का
@namitasawant82822 ай бұрын
Sir जे student college सोडून गेले असतील त्यांचे नाव. Cancelled kase करायचे. कारण त्यांना दुसऱ्या कॉलेज मध्ये इम्पोर्ट करायचे आहेत
@satyajeetvasmatkar11162 ай бұрын
Left with tc madhe jaun tc chi date capchar takun ok kra
@sanjaytabhane1772 ай бұрын
नमस्कार सर. माझ्या शाळेच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक झालेली आहे ती दुरुस्त दुरुस्ती करण्यात यावी माझ्या शाळेचे नाव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराजपुर आहे.shvrajpur झाले आहे त्याऐवजी Shivrajpur करावे.
@tahseenraza58152 ай бұрын
Sir 1.24 मध्ये language group दिसत नाही.
@zpteachermaneshmahalkar35002 ай бұрын
Sir teacher wrong joining date mule delete kela,aata parat kasa add karava
@arunkadus10023 күн бұрын
शाळेचे स्थापना वर्ष चुकले आहे .एडीट कसे करावे🙏
@educatebharat23 күн бұрын
Profile and facility portal
@educatebharat23 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gXWcpnugfNyoeKc
@kundagadadare139Ай бұрын
कृपया मार्गदर्शन करावे
@rameshagguwar3612 ай бұрын
❤🎉
@ksphole6803Ай бұрын
Udise मध्ये नाव चुकलेली दुरुस्ती कशी करावी व 2रीते 5वी ची नावे Udise मध्ये नसतील तर ती कशी समाविष्ट करावी.
@educatebharatАй бұрын
Sir plz watch complete विडिओ
@meenaborekar47132 ай бұрын
Sir LEP labh kadhala म्हणावे
@mayursonar47212 ай бұрын
Sir student portal made language group not available kay karave
@mk-ti4giАй бұрын
How to edit name after completion of Gp EP Fp.??
@educatebharatАй бұрын
डिस्ट्रिक्ट level
@AmrutaKumbhar-ts8ci2 ай бұрын
Udise मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे नाव चुकले असेल तर कसे दुरुस्त करावे
@mk-ti4giАй бұрын
This my problem too
@shivdassakhare3345Ай бұрын
Gmail I'd change kasa karava
@sanjaywange3550Ай бұрын
स्कूल स्टार्ट दाते चांगे करणे यासाठी माहिती द्यावी
@educatebharatАй бұрын
ती येणार आहे थोडा वेळ आहे
@royalhunters1114Ай бұрын
प्रोफाइल & फॅसिलिटी माहिती संपूर्ण भरल्यानंतर फायनलईज कशी करावी सर जी?😮😊
@educatebharatАй бұрын
तिला फायनल नाही Correct करायचं आहे 100 takke
@royalhunters1114Ай бұрын
धन्यवाद सरजी!🌹❤
@shirisharozario48152 ай бұрын
Sir Udise madhe Inactive kela asel tar Active kasa karaycha
@educatebharat2 ай бұрын
Block or district level
@priyakhakare9762Ай бұрын
PEN number class 1 che kase karave kase milanar number
@mukundkulkarni1692Ай бұрын
1.24 मध्ये लैंग्वेज ग्रुप दिसत नाही व त्यावर क्लिक होत नाही
@educatebharatАй бұрын
येईल लवकरच
@YoHj-nj2mnАй бұрын
Cbse affiliation no.kaise mile
@MohanChavan-m5p2 ай бұрын
सर मुख्याध्यापक बदलले आहे Contact Details कस Change करायचं?
@educatebharatАй бұрын
वो भी बताया है विडिओ में और एक विडिओ भी share किया है description में
@ashwinghate9632 ай бұрын
विद्यार्थ्याचे नाव चूकलेले आहे दुरुस्त करता येईल का
@prakashjadhav39962 ай бұрын
शाळेचा खालचा वर्ग व वरचा वर्ग बदलायचा आहे
@khandepargaonhs55422 ай бұрын
सर 5वी वर्गासाठी मराठी हिंदी इंग्लिश असावे पण माझे मराठी आणि इंग्लिश झाले आहे
@educatebharat2 ай бұрын
Kara badal
@KismatShikalgar2 ай бұрын
वर्ग कसा बदलावा
@educatebharat2 ай бұрын
Block or District login
@janardanpagar6462Ай бұрын
गावाचे नाव बदल करायचे आहे
@educatebharatАй бұрын
District Login म्हणजे District Computer Programmer
@yoonussahebwale55422 ай бұрын
1.24 freez ahe upay
@lahusonvane60652 ай бұрын
1.23 medium चुकलेला आहे दुरुस्त कसे करावे. मराठी ऐवजी इंग्लिश झालेला आहे.
@educatebharat2 ай бұрын
सर video पूर्ण पहा आणि एक video मध्ये link दिली आहे
@asmamujawar6693Ай бұрын
Sir maji school privet aded aahay ..te private partiality aded dest aahay ....sir plz margdarshan karawe ..
@educatebharatАй бұрын
Contact डिस्ट्रिक्ट Programmer
@ganeshwayal96922 ай бұрын
सर मी प्रोफाइल अँड फॅसिलिटी मध्ये माहिती भरलि असता माझ्या कडून 1.24 मध्ये language taught अस subjet हा पॉईंट भरायचं राहून गेला व मी मार्क as कंप्लेंट केले आहे त्या मुळे GP प्रोफाइल ला 1.2.4 मध्ये language सिलेक्ट होत नाही व पुढील माहित भरता येत नाही आणी ती माहिती एडिट सुद्धा होत नाही त्या वरती पर्याय सांगा सर प्लीज
@educatebharat2 ай бұрын
District MIS la call kara
@suchitaakhade87442 ай бұрын
सर जर एखादा विद्यार्थी चुकुन import झाला असेल तर त्याला कसे remove करावे. मार्गदर्शन करावे.