No video

Scientific methods of plantations of seedling | रोप लागवड करण्याची शास्रीय पद्धत

  Рет қаралды 10,720

Madhuban Farm & Nursery सीताफळ NMK-1Golden

Madhuban Farm & Nursery सीताफळ NMK-1Golden

3 жыл бұрын

#शेतकरी बंधूंनो नमस्कार
फळबाग लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ही फळबाग लावत असताना योग्य जातीची निवड हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचा आहे रोपांची शेतामध्ये लागवड करत असताना योग्य पद्धतीने लागवड करणे.
लागवड करत असताना पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास रोपांची मरतूक होत नाही तसेच रोपांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये रोपांची लागवड कशी करावी याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत.
यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नवीन रोपांची निवड व वाहतूक करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण विस्तृत मध्ये पाहिलेले आहे. आता आपण या रोपांची लागवड कशी करावी हि माहिती घेणार आहोत .
लागवड करण्यासाठी योग्य रोपांची म्हणजेच जोमदार, निरोगी आणि पक्के कलम असलेल्या रोपांची निवड करावी. लागवडीपूर्वी काही दिवस ही रोपे उन्हात ठेवून त्याचे हार्डनिंग करून घ्यावे. जेणेकरून शेतामध्ये लावल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीने तग धरू शकतील.
Website: - madhubanfarmnu...
Facebook: - / madhubanfarmnursery
KZbin: - / @madhubanfarmnurserynm...
Instagram: - / madhubanfarmandnursery
1) Madhuban farm & nursery, Barshi - 9923137757
2) Madhuban farm & nursery, Gormale - 9881426974
#innovation_in_farming
#precision_farming
#farmer_success_story
#kaspate_farm
#custerd_apple
#NMK_GOLDEN
#NMK1_GOLDEN
#NMK-1 #GOLDEN
#madhuban
#madhuban_nursery
#mashuban_farm& #nursery
#cuaterd_apple_farmer
#farming
#रोपे
#World_Biggest_Custard_Apple_Nursery
#Biggest_Custard_Apple_Nursery
#Fruits_Nursery_in_Barshi
#सिताफळ_लागवड_तंत्रज्ञान
#फळबाग_लागवड
#plantation

Пікірлер: 4
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 2 жыл бұрын
Very good and nice information. Thanks
@dhaneshpadwal8451
@dhaneshpadwal8451 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 2 жыл бұрын
Super fospet goli ki pawder waprave?
@jkeyj8857
@jkeyj8857 2 жыл бұрын
Does it require hand pollination for fruiting.
ఎన్‌ఎంకె -1 గోల్డెన్.
10:57
Madhuban Farm & Nursery सीताफळ NMK-1Golden
Рет қаралды 1,5 М.
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 56 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Pruning a Sitaphal (Custard Apple) Plant
1:30
Biotechmaali
Рет қаралды 1,9 М.
Pistachio: Growing pistachio trees and harvesting your crop in Melbourne
2:38
Karen Sutherland - Edible Eden Design
Рет қаралды 656 М.
सिताफळ फळ का तोडले नक्कीच बघा
13:51
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 60 М.
सिताफळ छाटणी अंतर 12*4 घनलागवड दोन वर्ष नंतर छाटणी
5:16
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 30 М.
High-density mango orchards: slim hedges
8:13
Queensland Agriculture
Рет қаралды 166 М.