.खर्याखुर्या हरित क्रांतीची सुरवात....धन्यवाद आणि खुपखुप आभार श्री राम सर.
@milindsohoni14073 жыл бұрын
साश्वत व समृद्ध शेतीसाठी उचलेले अजून एक ऐतहासिक पाऊल पडले आहे. त्याबद्दल संपूर्ण SCT टीम चे हार्दिक अभिनंदन
@monalithakar79563 жыл бұрын
SCT vedik म्हणजे........ भारताच्या कृषिक्षेत्राची सुवर्णमय वाटचाल व विषमुक्त, औषधीयुक्त, निसर्गाकडे पाऊल 👌🏻👌🏻👌🏻
@prasadgadave14073 жыл бұрын
सुवर्णमय क्षण🌺🌺 शेतीत हिरे-मोती उगवणार विषाच्या जाळ्यातून शेतकरी बाहेर येणार शेतकऱ्यांचे राज्य पुन्हा येणार माती अजून बलवान होणार पुन्हा शेतकर्याच्या हाताला यश येणार हरित क्रांती होणार शेतकरी सुजलाम सुफलाम होणार शंभर टक्के शेतकरी धनवान होणार
@tanajibhong54593 жыл бұрын
खरंच सर केमिकल वाल्यांनी शेतकऱ्यांना गुलाम करून ठेवलंय.शेतकऱ्यांना आज गरज आहे स्वतंत्र करायची व ती गरज देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट व त्याच दिवशी शेतकरी वैदिक वापरून केमिकल च्या गुलामीतून मुक्त होणार आहे.
@nitinkapane93843 жыл бұрын
शेतकरी हा आता खरं सुखी होणार आहे ह्या वैदीक मुळे धन्यवाद राम सर
@anil.jadhav11953 жыл бұрын
Very good work to sct coumpany all' team Wish to feucher wourk Good luck
@drpanditkumarsalunkhe77403 жыл бұрын
श्री गुरूंनी खरच खूप परिश्रमातून sct वैदिक ची निर्मिती केली आहे . Sct वैदिक ची निर्मिती केल्याबदत खूप खूप शुभेच्छा . SCT वैदिक ही साऱ्या जगाला 100% सुखी समृद्ध शाश्वत करणारी टेक्नॉलॉजि आहे .
@nivruttijadhav20903 жыл бұрын
धन्यवाद सर,आपण खरे भारतीय शेतीचे शिल्पकार आहात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.रासायणिक खतांनी शेतीची वाट लावली.शेतकरी देशोधडीला लागला.आपणासारखे महाराष्ट्रात जन्मलेले भूमीपूत्र महाराष्ट्र मातीला सुजलाम सुफलाम करत आहात याचा आम्हा शेतकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@sulbhapatolevlogs43583 жыл бұрын
जब साथ हो एस सी टी वैदीक ....मेरे देश की धरती सोना ...उगले उगले हिरे मोती 👍🍇🍎🥭🍊💕👏🤝🤝🌲🌲🌲🌳🌳🌿🌿🌾🌾🌴🌴🍀🍀🍁🌼🌻
@karankumarkore80213 жыл бұрын
कर्जबाजारी शेतकरी ए सिटी वेदिक वापरून कर्ज मुक्त होणार खूप खूप अभिनंदन सर
@prasadkulkarni6273 жыл бұрын
काल दिवसभर व्हीडिओ सलग दोन-तीन वेळेस पाहिला तरी मनच भरत न्हवते, खरच Soil Charger Tecnology ने आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून दर वेळेस नविन शोध लावत आमची शेती चिंता मुक्त कशी करता येईल याकडे लक्ष दिले आहे. Soil Charger Tecnology च्या भविष्यातील वाटचालीस संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांकडून हार्दिक शुभेच्छा...!
@shankarbhoite81963 жыл бұрын
वैदिक Technology च्या माध्यमातून निरोगी जमीन, निरोगी पिक, निरोगी मानव, बनवीनेचे काम , या Technology चे जनक आदरनीय राम सर व त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार मानतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो
@sachinpawar79333 жыл бұрын
सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी च्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन तुम्ही जे क्रांतीकारी कार्य चालू केले आहे, केमिकल च्या विळख्यातून शेतकरी लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी धन्यवाद
@narendradeshmukh20623 жыл бұрын
विठ्ठलाचे रूप घेऊन शेतकऱ्यासाठी उभा असलेले श्रीराम मुखेकर सर यांना कोटी कोटी धन्यवाद
@bhagwatjadhav15313 жыл бұрын
सर्व प्रथम एस सी टी ला नमन💐💐💐💐💐💝💝💝💝💝 राम सर,सलाम आपल्या जिद्दीला, शेतकर्यांच्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी ओटभरणामध्मे काय असावे लागते ते तुम्ही जगाला दाखवून दिलं आहे, काळी आई निरोगी आणि सशक्त राहीली तरंच जगाचं अस्तित्व अबादीत राहील .......
@vikasshirsath48493 жыл бұрын
आजपासून खऱ्या अर्थाने सर्व भारतवर्षाचा प्रवास हा विषमुक्त शेतीकडून आरोग्यदायी शेतीकडे असणार आहे,खूप खूप धन्यवाद सर
@satyawanshinde70113 жыл бұрын
खूप खूप खूपच SCT टीमचे अभिनंदनीय कामगिरी केल्याब्दल मी आपला आभारी आहे 👌👌👌💐💐
@omsampannaagro63293 жыл бұрын
एक पाऊल हरितक्रांती कडे हा व्हिडीओ बघून आंगावर काटा उभा राहतो...... श्री राम सरांचे खूप खूप अभिनंदन.....
@ramdasgawali73542 жыл бұрын
धन्यवाद सर आपण खरोखर देव आहात.शेतकरी नक्की सुखी वा समृद्ध होणार
@navnathnagane3033 жыл бұрын
Congratulations SCT Vedic. 💐💐🙏🙏
@devjibhairaika9400 Жыл бұрын
Congrasulation all sct Vedic group ram sir ji
@rangnathralebhat78823 жыл бұрын
आपनास,आपल्या सर्व टीमला धन्यवाद सर,खरोखर आपली सर्व टीम जर शेतकऱ्यांपर्यत पोहचली तर शेतकरी पुन्हा राजा बनू शकतो शेतकरी कष्टकरतायत पणत्याना पाहिजे तसा वाटाड्या मिळतनाही त्यांना योग्य दिसादेणारा हवाय तीआपणामार्फत पुर्णहोईल अशी आशा आहे,
@darshanborse8133 жыл бұрын
खरंच हरीत क्रांती घडवून आणली राम सरांनी आम्हाला गर्व आहे “soil charger technology ” वापरतोय 👨🏻🌾
@kailasshelke69152 жыл бұрын
जळगाव जिल्ह्यात कुठे मिळेल? आम्हाला पण लाभ घेऊ द्या
@vishwanathmetri52103 жыл бұрын
अभिनंदन राम सर आणि sct वैदिक सम्पूर्ण टीमला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
@jitendrapawar36813 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏 हा चमत्कार शेतकरी मित्रांच्या जिवनात सुख समृद्धी आणि आनंद आणेल. SCT वैदिक मुळे संपूर्ण पिढी निरोगी, धष्टपुष्ट आणि दिर्घायुष्यी बनेल. धन्यवाद सर आज आपल्यामुळे शेतकरी मित्रांच्या जिवनात खरी क्रांती घडतेय आणि शेतकरी रासायनिक खतांच्या विळख्यातून बाहेर पडतोय. आज खऱ्या अर्थाने आपल्याला रासायनिक मधून स्वातंत्र्य मिळाले आहे. देशातच काय पण संपूर्ण जगात आपलं SCT वैदिकचं साम्राज्य असेल. तो प्रत्येक जण धन्य असेल ज्याला SCT वैदिक ने तयार झालेलं अन्न मिळेल. आॅरगॅनिक बोले तो SCT वैदिक 💪🇮🇳🇮🇳🇮🇳 मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती अनेक अनेक धन्यवाद सर 🙏
@cjadhav1923 жыл бұрын
SCT वैदिक मुळे आजपासून हरितक्रांतीची सुरवात झालेली आहे खुप खुप धन्यवाद सर जय श्री कृष्ण🙏🙏
@akshaykumarmane42953 жыл бұрын
एक पाऊल वैदिक हरित्क्रांती कडे. हा विडिओ पाहून एवढा अभिमान वाटतोय कि, काही शब्दच नाहीत सुचत
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
😊
@pravinpunpale39773 жыл бұрын
नवीन हरित क्रांतीची सुरूवात ती सुद्धा 15 ऑगस्ट ला. नवीन शेतीची सुरुवात SCT वैदिक सोबत. धन्यवाद श्री.राम सर आपण खरेखुरे विठोबा बनून आलात शेतकरी मित्रांच्या जीवनात 🙏🙏🙏
@Rajuraju-js6td3 жыл бұрын
Beautiful cute products congressional RAM sir ji
@maheboobchanegaon18033 жыл бұрын
Ram sir Congratulations .you and your team.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
thx bro for ur supports
@baravkarpradeep18983 жыл бұрын
अमृत महोत्सव ला अनुसरून SCT वैदिक आज जे पाहिला मिळाले ते जगात दुसरी हरीत क्रांती घडवल्या शिवाय राहणार नाही 🙏🙏 धन्यवाद
@purushottamidhole3793 жыл бұрын
आला रे शेतकऱ्याचा माय बाप आला यांच्यामधून मी एकच बोल न व्यक्त करतो या एसटीच्या माध्यमातून वैद्य लॉन्च केलेला आहे पण याच्या आधी पण भरपूर प्रयत्न केले राम सरांनी राम सरांच्या या प्रयत्नाने संतोष आणि समाधान होणार आहे आणि यांचा आशीर्वाद भेट पूर्ण एसटीच्या ती मला लागणार आहे
@pundlikdeshmukh85483 жыл бұрын
Sct वैदीक मुळे खरी माती बलवान आणि पिक पहिलवान तर शेतकरी धनवान
@ranjitpawar89313 жыл бұрын
अभिनंदन राम sir अभिनंदन sct फॅमिली 💐🌱👏
@shetkarimitrasctorganicfar8073 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती ठरेल राम सर अभिनंदन
@ashokmhase44703 жыл бұрын
👍फार फार धन्यवाद सर वैदिकसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@pratappawar58233 жыл бұрын
Ram sir congratulations 🎉 super SCT Vedic
@ramdasgaikwad16143 жыл бұрын
SCT च्या सर्व स्टीम चे अभिनंदन 💐💐👌👌
@milindpanpatil64733 жыл бұрын
देव बघायचा असेल तर मातीमध्ये बघा sct वापरून .कधि डॉक्टरच तोंड बघायची गरज येणार नाही.जैविक शेती काळाची गरज आहे.धन्यवाद राम सर💐
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
💐
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
SCT वैदिक अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6
@ganpatgodase8543 жыл бұрын
🙏🙏🌹🌹वैदिक sct ला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 राम सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹
@satishjadhav3093 жыл бұрын
Sct जीवना मधील सर्वात मोठा सुवर्णमय क्षण.......
@vishalnikam94863 жыл бұрын
Congratulations Ram sir SCT vedic 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
@kailasgore82863 жыл бұрын
Congratulations वैदीक मुळे बळीचे राज्य शक्य होणार 🌱🌱🍎🍎
@dhirajsalunkhe16293 жыл бұрын
मनापासून अभिनंदन SCT Team
@dadasahebbhagure46153 жыл бұрын
🌱🌱👏 SCT वैदिक मुळे नक्कीच आपला भारत देश आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करेल..,😊आणि एक दिवस बळीराजाचेच राज्य येईल.....🙏💐💐 ‼एक पाऊल वैदिक शेतीकडे‼ ‼आरोग्यदायी जीवनाकडे ‼ 💐💐 राम सरांचे व SCT टीम चे खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏💐💐
@kallappagavade1386 Жыл бұрын
किमत किती
@meditationmusic74463 жыл бұрын
Congratulations ram sir and all team members soil charging technology
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
Thank u so much 😊
@pritamande26743 жыл бұрын
खूप खूप छान सर अभिनंदन एस सी टी म्हणजे एक प्रकारचा आरसा टीम वर्क खूप छान आहे सर तुमच
@kishorraykar80163 жыл бұрын
सर खूप जाणीवपूर्वक आपले व्हिडिओ पाहतोय परंतु मला आजपर्यंत कोणते औषध कधी वापरायचे ,कोणते खत कधी वापरावे हे काही समजले नाही
@vijaygore29133 жыл бұрын
अभिनंदन राम सर व सर्व आपली टीम धन्यवाद,🙏🙏🌹🌹
@premjorwar10883 жыл бұрын
Ram sir is not human.....he is superior human being! God bless you act!🌟💫
@amarmangave36823 жыл бұрын
🌹Amezing teknologi 👌👌👍👍💪💪🎊🎉🔥🕉️
@panditpawar54133 жыл бұрын
Excellent, Ram Sir,you & your SCT.Team, once again thak's.
@sachinpacharne10332 жыл бұрын
पुढील काळ तुमचा आहे सर पुढील वाटचालीस शुभेच्छा..
@HitechAgro19503 жыл бұрын
15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी माझी माय भूमी अर्थात माझी शेती ही केमिकलरुपी राक्षसाच्या कचाट्यातून स्वतंत्र झाली. आता शेतकऱ्यांचे राज्य येणार यात शंका नाही आता आता माझ्या शेतात सोन पीकणार आणि तेही 24 कॅरेट.
@ajitbhong34173 жыл бұрын
धन्यवाद सर शेती वाचवली आणि शेतकरी पन
@rahulchavan14083 жыл бұрын
SCT वैदिक भारतातली दुसरी हरितक्रांती घडवणार💪💪💪
@manojwable33753 жыл бұрын
छान हार्दिक शुभेच्छा💐💐
@ROHIT_JADHAV_3 жыл бұрын
आता होणार..... माती बलवांन पिक पहिलवान अन शेतकरी धनवान..... विष मुक्त शेती होईल खुप छान sir 🙏🏻💐💐💐💐
@vlogs78083 жыл бұрын
एस सी टी वैदिक मुळे आता प्रत्येक शेतकऱ्याची स्वप्न पूर्ण व बळीराजाचे राज्य पुन्हा येनार
@sharadsawant38252 жыл бұрын
अभिनंदन साॅईल चार्जर टेक्नॉलॉजी
@amoldokhe48423 жыл бұрын
राम सर पुढील वाटचालीस खूप खूप शभेच्छा.
@sandyy33723 жыл бұрын
आज खऱ्या अर्थाने sct vedik हरित क्रांती करणार आहे. रासायनिक चा जाळ्यामधून शेतकरी मित्रांना काढणार आहे.. 🤝👌🌱🌍👳
@nileshkarad76303 жыл бұрын
Sct टीमचे खूप खूप अभिनंदन.. sct वैदिक साठी खूप खूप शुभेच्छा.💯🤝
@deepakhivarkar55383 жыл бұрын
नमस्ते सर मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने तुमचं प्रॉडक्ट वापरले तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही मला शेती नाही पण शेतीची खूप आवड आहे मी एक शेती वाटेने कराय घेतले आहे लवकरच तुमचे प्रोडक्ट वापरणार आहे धन्यवाद
@bhaskarchavan17273 жыл бұрын
सटाणा तालुका आणि नामपुर विभागाच्या वतीने सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन..🙏🙏
@kiranshinde32142 жыл бұрын
आपली डाळिंब बाग आहे का आणि आपण sct चे प्रॉडक्ट वापरतात का
@vinodchame99262 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@dipakdeshmukhdeshmukh13473 жыл бұрын
सर आपल्या प्रयत्नांना आणि आपल्या यशाला शेतकर्याकडुन मानवंदना 😁
@vilastambe37103 жыл бұрын
अमृत महोत्सवी वर्षात शेतीला रासायनिक पारतंत्र्यातून मुक्त करण्याचे महान कार्य आपल्या टिम कडून होत आहे. त्याबद्दल शेतकरी बांधवांकडून धन्यवाद. आपल्या कार्यास सदिच्छा.
@prashantkoli92613 жыл бұрын
राम सर अनपेक्षितपने फार मोठ काम देशासाठी तुमाच्या 🙏 मोठ काम होताहे
@swapnilkale96733 жыл бұрын
Congratulations SCT Vedic 🎉
@prakashpatond24592 жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद राम सर आम्ही अकोला जिल्ह्यात पडतो इतर राहतो आम्हाला या फोटो कुठून मिळणार याची माहिती द्या हीच विनंती धन्यवाद
@balasahebmange22242 жыл бұрын
माझी एकच विनंती असेल, हे वैदिक प्रॉडक्ट मार्केटमध्ये / कमी पडायला नकोत, मागणी नुसार उपलब्ध असावेत!
@vasantsargar70523 жыл бұрын
सर आपल्या प्रयत्नाला यशाला सलाम
@दत्तात्रयबनसुडे3 жыл бұрын
खरी गरज आहे माती वाचवन्याची जय हींद
@RamsingPardhi-b7z Жыл бұрын
सरांना पाहून धडकी भरते.
@OM-AGRO3 жыл бұрын
वंदेमातरम, Love you SCT ❤🙏
@shivanandmage44563 жыл бұрын
Hat's off work congrates Sir
@dadasoasabe91463 жыл бұрын
Sct vaidic एक परिस आहे जे आपन शेतकऱ्यांना देनार आहोत आणि सोन्याच्या बरोबरच धान्य फळ बागा पिकवणारा आहोत 🌹🌹🌹🍀🍀🌴🌴🍎🍎🍇🍇🌽🌽🍅🍅🍉🍉
@sidheshwarghodake30893 жыл бұрын
Sct वैदिक मुळे शेतकरी राजाला खूप चांगले दिवस येणार
@nitalibhoyar2465 Жыл бұрын
जय श्री राम!! जय SCT Vaidik
@hrishikeshnalawade81843 жыл бұрын
नवचैतन्याची नवी चाहूल SCT वैदिक..👍
@ganeshraykar4315 Жыл бұрын
जय जवान जय किसान
@shankarpatil69873 жыл бұрын
Team SCT...congratulations
@pareshjape783 жыл бұрын
अभिनंदन राम सर. 🙏🌹 ॐ साईराम 🌹🙏👌
@basgondaadhali40523 жыл бұрын
🙏🙏 खऱ्या अर्थाने हरित क्रांतीला सुरुवात 15-8-2021पासून झाली असे म्हणण्यास काहीच अडचण नाही, माझा शेतकरी मित्र अनेक विवेचनातूनमुक्त होईल यात तिळमात्र शंका नाही. 🙏🙏
@tanaji80003 жыл бұрын
अप्रतिम अनुभव
@dattatrayingale76973 жыл бұрын
धन्यवाद सर Sct टीम
@davidw81503 жыл бұрын
Congratulations Sir, please give price and quantity, what ratio for plants in group.... thank you
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
Contact our team 8669200220/2/3
@ankushtonde98082 жыл бұрын
खरचं सर माती वाचवण काळाची गरज आहे
@vishalchaudhari70703 жыл бұрын
Sct चे नवीन तंत्रज्ञान ....वैदिक तंत्रज्ञान नवक्रांती घडवून आणेल...💐👌
@anilbhosale52033 жыл бұрын
खुपच छान SCT
@ajinkyaaher54893 жыл бұрын
सोईल चार्जेर ची नवीन क्रांती, SCT वैदिक क्रांती👌👌
@ashokpawar80993 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@Rohan_Korekar3 жыл бұрын
Soil charger technology वैदीक चा हा व्हीडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी नक्कीच आनंद,प्रेम शेतीसाठी आत्मविश्वास देणारा आहे. 🌱👳💪 एक पाऊल वैदिक हरितक्रांती कडे सुरू झाले आहे. भारतीय कृषि क्षेत्राचे सुवर्णमय भविष्य‼️🌱👳♀️🇮🇳🙏
@jayvardhanupadhyay81613 жыл бұрын
Where can we get your products in mumbai? Is it help in black clay soil?
@jobiden28753 жыл бұрын
Congratulations 🌿
@Farmer003 жыл бұрын
SCT वेदिक बद्दल राम सरांनी उत्कृष्ट माहिती सांगितली आहे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पहा.SCT वेदिक आणल्या बद्दल सरांचे खूप धन्यवाद.