सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10 #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
Пікірлер: 39
@Sandipphad_Сағат бұрын
खूप छान 👌प्लॉट आहे . शेतकऱ्याचा आनंद, उत्साह सांगत आहे की , वैदिक तंत्रज्ञानामुळे आज सोन्याचे दिवस आलेले आहेत👌👌👨🌾
@siddheshwarpawar76023 күн бұрын
विषमुक्त शेतीकडे वाटचाल राम सरांचे लोकांसाठी उत्कृष्ट काम
@basgondaadhali405214 сағат бұрын
जबरदस्त दोडक्याच प्लॉट दिसतो आहे. हे केवळ एस.सीटी वैदिकचीच कमाल होऊ शकते. जबरदस्त शेतकरी मित्राचा आत्मविश्वास दिसतो आहे. विषमुक्त शेती करावयाची असेल तर SCT वैदिकचीच कास धरावी लागेल.
@sagarkate00452 күн бұрын
Very long and informative video... First I thought this was Ram sir's video.💥
@fco22453 күн бұрын
वैदिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा शेतीतील आत्मविश्वास वाढत आहे 🙏🏻
@nitalibhoyar24653 күн бұрын
sct vedik म्हणजे यशाची पायरी आहे हे निश्चित ❤❤❤❤ खुप छान रिझल्ट दिसत आहे.❤❤❤
@drpanditkumarsalunkhe77403 күн бұрын
ही SCT वैदिक पोषणाची ताकत आहे खूप जबरदस्त प्लॉट 👌👌👌👌
@SatishSabale-z5v3 күн бұрын
जय एस सी टी वैदिक वैदिकचा नाद करायचा नाय.रामसरांना शतकोटी नमन
@vijaysoge88763 күн бұрын
एकदम छान प्लॉट आहे 😊🎉
@vilasughade65223 күн бұрын
जय SCT वैदिक जय SCT टिम, परिवार
@sagarkate00452 күн бұрын
This farmer is very powerful not even letting the SCT representatives speak... 🚩🔥
@unmeshraut12863 күн бұрын
असे व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढतो च पण ग्रुप मधील काही शेतकरी फक्त व्हिडिओ पाहिजे भूमिका करतात. वापरत का नाहीत स्वतः वापर केला तर पुन्हा रासायनिक वापरणार नाही एसटी वैदिक चा वापर करा
@vishalchabukswar85723 күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@karuneshdudhat2 күн бұрын
You tube che aabhar ati sundar
@Rohan_Korekar2 күн бұрын
SCT वैदिक वापरून माती बलवान झाल्याने पीक पहिलवान अन हा शेतकरी धनवान झाला आहे 💯 🌱☘️.......💪😊
@shivajijadhav74873 күн бұрын
Kup zan experience
@शामवैदिकशेती3 күн бұрын
खूप छान🎉🎉
@fco22362 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी एवढे उत्पन्न मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मराठवाड्यातील शेतकरी एवढा नफा कमवत आहेत सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे आज उत्पन्नाला चव आली त्यामुळे शेतकरी आत्मविश्वासाने स्वतः माल विकत आहे
@sonalipawar29363 күн бұрын
Ak number
@FCO225-wz3zt2 күн бұрын
SCT वैदिक वापरलेवर जमीन तर सुधारतेच पण त्याबरोबर शेतकऱ्यांचे आचार विचार सुद्धा बदलतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे या व्हिडिओला शेतकरी होय.
@avinashkhairnar3793 күн бұрын
SCT वैदिक ही एक संस्कृती आहे.🙏🙏
@anantaawhad16563 күн бұрын
❤ Jai SCT वैदिक ❤
@chhaganjawale51973 күн бұрын
Soil charger technology kay kase kam karte App ahe ka full mahiti sathi
@FCO619-f5m2 күн бұрын
आज sct वैदीक युजर शेतकऱ्याने दावखून दीले की एक शेतकरी देखील एखाद्या गव्हर्मेंट सर्विस करणाऱ्या उच्च पदावरील अधिकार्यापेक्षा प्रती दिवसाला SCT वैदीक च्या माध्यमातून लाखो कमवू शकतो ‼️
@bhaushahebugale85462 күн бұрын
दोडका व्हरायटी कोणती आहे
@शामवैदिकशेती3 күн бұрын
❤वैदिक शेती आनंदाची शेती❤❤
@amitkaulkar52802 күн бұрын
सर हा प्लॉट केलेला आहे तो प्लॉट शेड नेटमध्ये केला म्हणून आला वाटते साहेब
@dinkaravhad2 күн бұрын
खरी गोष्ट तुम्ही म्हणताय ते हा शेतकरी काही चावळ आहे एक प्लॉट तुम्ही स्वतः एक डेमो प्लॉट सक्सेस करून दाखवा त्यांना म्हणावा
@rameshdhotre5603 күн бұрын
*थाट शेतकरी👳💦*
@manoharpatil31673 күн бұрын
S c t che purn mahiti milel kay
@सुभाषवाघ-म7म3 күн бұрын
सिल्लोड तालुक्यात राम सरांचे टमरेल मिळेका
@शामवैदिकशेती3 күн бұрын
टमरेल नको म्हणु भाऊ वैदिक उत्पादन आणि अत्यंत पवित्र आहेत शेतकरी असेल तर चांगल्या विचारांची एक शेतकरी म्हणून अपेक्षा
@ganeshjagtapjayprabhu71553 күн бұрын
मटरेल म्हणायचे आसेल त्याना
@karuneshdudhat3 күн бұрын
Khar ahe
@pradeeplokare21853 күн бұрын
5 चे 100 म्हणजे 20 पट
@akshaymore14003 күн бұрын
Camera man band kra mnt ahe 😂😂😂😂😂
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 күн бұрын
तुमचा मेंदू कचरा गोळा करतो की सोनं हे तुमच्या कमेंट्स वरून कळून जाते , मुर्ख लोक ते उत्साहाच्या भरात जाहीर करतात मला नको तेच दिसतं🙃