मेहुल दादा गावी खुपच मजा करतात. पावसाळ्यातील मनसोक्त आनंद घेत आहात. तुमची आई खुप आनंदी आणि हसरी आहे. खुप छान आहेत. शेतीची काम , घरतील काम खुप काम करतात. तरीही सतत हसतच असतात. खुप छान आहेत.
@SS-nakshatra2 жыл бұрын
काम करून मज्जा केली तर जास्त समाधान मिळते! सूपची आयडिया भारी मेहूलदादा असेच घट्ट बांधून रहा गावाशी भावाशी आणि मित्र मंडळींशी आता लेकरं मागे लागणार पर्यावर न्या म्हणून
@devdaschavan9262 жыл бұрын
आईला मॅगी तयार करून दिली खूपच छान असा एखाद्या वेळी आईला खाण्यास पदार्थ करून देणे व आईच्या चेहऱ्यावर हास्य पाहीले खुपच सुंदर
@rujutakubal16032 жыл бұрын
आई ला जेव्हा अस प्रेमाने करून कोणी खाऊ घालत ना तेव्हा चा आनंद काही वेगळाच असतो , आणि तो आईच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येत आहे👌👌👍 मेहुल दादा खूपच एन्जॉय करत आहेत गावचं जीवन 👌👌👍
@shirishkambli2422 жыл бұрын
मेहूल दादांनी गावात खुपच एन्जॉय केले. मस्त वाटले. बांधावरचे सूप आणि मॅगी चा बेत लय भारी.
@rajeshkule50072 жыл бұрын
खरोखर मेहुल दादांनी आपले कोकण आणि गावचे वातावरण विशेषत पावसातील feel एन्जॉय केलं. Hats of to all three persons.God bless you
@madandharmadhikari17872 жыл бұрын
एवढ्या पावसात व चिखलात आई काम करत असतानादेखील चेहर्यावर हास्य आहे, सुंदर परिसर
@sulbhakadam98432 жыл бұрын
आईसाठी बनवलेली मॅगी आणि सूप मस्तच तिचा हसरा चेहरा बघुंनसमाधन वाटले
@mayabandal41962 жыл бұрын
मेहुलदादांनी जे लावणी करताना धरणी मातेला व पीकाला पाया पडले हे अनमोलच आहे व अगदी बरोबर आहे आपल्याला जी आई पोट भरते तिला प्रथम मान दिलाच पाहिजे 🙏🙏🙏निसर्ग सौंदर्य अप्रतिम व मस्तच 👌👌👌नैसर्गिक वॉटर पॉल खूप खूप छान व सुंदर पैसे खर्च करूनही इतका आनंद मिळत नाही 👍👍👍व आईला रानात सुंदर मस्तच रेसिपी करून दिली तिलाही आनंद झाला ✌✌✌सगळ्यांचाच तर नेहमी विचार करते व स्वतः उपाशी राहून लेकराचे पोट भरले तर स्वत चे पोट भरल्यासारखे वाटत असते तिच तर आई 🙏🙏🙏
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा सतिश बाळा तुझ्या गावाचे निसर्ग सौदर्यं बघनू मन प्रसन्न होते त्या निसर्गामध्ये आपण सामावून जावे असे वाटते खरंच झाडांना सुध्दा जीव असतो भावना असतात त्यामुळे ती झाडे परत परत उगवत असतात तुझी आई सुध्दा खुप मेहनत कष्ट करते जरा सुध्दा थकत नाही नेहमी चेहरा हसमुख असतो खुप काटक आहे तुझी आई अशीच नेहमी राहू दे तिला बघून खुप आनंद होतो तू अण्णा व मेहूल खुप छान काम करताना निसर्गाचा आनंद लुटत आहेत त्यामुळे थकवा जाणवत नाही छान पैकी अंडी सूप न्यूडलस करून खाल्ले आईने सुध्दा स्वाद घेतला खुप बरं वाटले मेहुलने लावणी करताना नमस्कार केला म्हणजे त्याला शेतीचे महत्त्व कळले शेती म्हणजे अन्नदाता आहे त्यामुळेच आपण जीवन जगत आहोत तसेच गावातील माणसे सुध्दा खुप मेहनती आहेत शेतीसाठी मुंबईवरून आला तुम्हां सर्वांना माझा सलाम तुम्ही तिघं झरावर गेले अप्रतिम होता तो नजारा असं वाटत होत की मी यावं तुझ्या गावी आणि हा आनंद लुटावा लय भारी वाटलं बाळा तुम्ही तिघं खुप मजा करत होता खुप आनंदी होत होता खुप मस्त वाटले खरचं तू बोलला ते अगदी शंभर टक्के खरे आहे आपण जरी मुंबईत असलो तरी गावाची नाळ जोडून ठेवावी गावातील लोकांशी जोडून राहावे खरचं एक नबंर विडिओ होता खुप आवडला आईची काळजी घे आणि तुम्ही सर्व जण आनंदी मजेत सुखी आणि निरोगी रहा काळजी घ्या देव बरे करो
@nutankhadpekar3812 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ. मेहुल दादाला फार आवडलय नाहीतर आताच्या शहरी लोकांना आवडत नाही असं खेडवळ वातावरण पण तो फुल्ल Njoy करतोय व आम्हाला आवडल की त्यानी लावणी करताना नमस्कार केला की ही काळी आई आपल्याला काय देते आपल्याला शहरात कळत नाही की हा बळीराजा किती मेहनत करतो पावसा-पाण्यात आपण घरात बसून खातो. खरंय आपण आपल्या गावाशी नाळ जोडलीच पाहिजे. आईंच्या तोंडावर सतत हसू असते व शांत आहेत. मला तुमचा मॅगी, सूप,अंडेचा प्लॅन फार आवडला. त्यानिमित्ताने आईंना पण बरं वाटले असेल. तुम्ही आईची छान काळजी घेता . सतीश दादा तुम्हाला 🙏
@sachinpatere80662 жыл бұрын
आईची smile खूपच छान आहे😍🥰
@vishakhamhaskar12342 жыл бұрын
आई ची smile च छान असते मग ति कोणाची पन आई असुदे
@vishalshinde22882 жыл бұрын
Right 👍
@sharayupawar34342 жыл бұрын
खुप छान दादा
@shivamtwte__official91212 жыл бұрын
दादा लोक बोलतात ना जनंत जन्नत मला वाटतंय कोकण म्हणजेच जन्नत .... खरचं जन्नत आहे कोकण ❤️ Lots Of Love From Sangli Maharashtra 💫
@vaibhavwadkar29502 жыл бұрын
अण्णा all Rounder ahe....... तुमच्या व्हिडिओ अप्रतिम असतात मेहुल दादा जरी तुमच्या गावा साठी नवीन असले तरी आता ते तुमच्या गावचे वाटत आहेत.....दादा तुमच्या सर्व व्हिडिओ छान असतात
@ashwinipevekar72372 жыл бұрын
खरच एक नंबर गाव सगळं खूप फिलिंग करणेसारख आहे शेतीमध्ये सूप नुडल्सची मजा आईचे चेहरा वर समाईल खरंच एक नंबर वन 👌👌
@saniakumbhar61702 жыл бұрын
मेहुल दादा पण खूप मज्जा करत आहेत. खूप छान विडिओ. मेहुल दादा काय करतात business कि job ? त्यांना पण YT विडिओ बनवायला सांगा.
@rajendrapalaskar4522 жыл бұрын
Hona 👍👍👍👍👍
@vidyamarathe92162 жыл бұрын
@@rajendrapalaskar452 khup chann vidio
@vidyamarathe92162 жыл бұрын
@@rajendrapalaskar452 gavchi Maja waygalich
@rohinirajveer42092 жыл бұрын
दादा आंणा तुमचा कोण छाण ऐंनज्योय केलात आईचे खुप आभार आहेत
@mangaljadhav52572 жыл бұрын
दादा अण्णा किती मज्जा करतोय आसेच छान, रहा दोघ भाऊ मस्त एन्जॉय
@sheetaldhotre36052 жыл бұрын
Hardworking Family I just love this family very simple and good people .All the best Satish.
@ushasonawane90042 жыл бұрын
आई घर आणि शेती दोन्ही किती छान सांभाळतात या वयात बघून मला पण जोश येतो
@yojanamankame62162 жыл бұрын
दादा..आई बोलते ते मला खूप आवडते..छान वाटतं ऐकायला. गावची भाषा...🙂
@manjushahiwale51282 жыл бұрын
अगदी खर आहे दादा गावाशी नाळ जोडलेलीच हवी. आता तुम्ही जे अनुभवत आहात ते थोडच मुंबईत अनुभवता येत. आज आईंसाठी बनवलेला मॅगी आणी सूपचा बेत खूप मस्त.
@shamkantdeshmukh21872 жыл бұрын
Aai che smile ekdam Prassanna , sada samadhan Chehryavar. Thanks for sharing this beautiful video.
@rajukoli21582 жыл бұрын
मस्त लय भारी मेहुल दादा अण्णा सतीश दादा आणि त्यात ती साधी भोळी आई कोकण म्हणजे परमेश्वराने बनवलेलं एक स्वर्ग
@vsksatara202 жыл бұрын
कोकण म्हणजे या भारत भूमीला लाभलेली एक दैवी भेटच आहे... जय हिंद जय महाराष्ट्र
@manohargunjal80532 жыл бұрын
मेहुल दादा खूप आनंद घेत होते
@snehlatasawant55962 жыл бұрын
माझ्यामते हेच खरे आयुष्य जीवन जगत असताना क्षणभर का होईना एक नवीन उभारी देऊन जातात खरच सतीश भावा खूप छान
@swarupachavan9412 жыл бұрын
तुम्ही केलेली मज्जा बघून खूप छान वाटलं तिथे असल्याची फिलिंग आली
@nayanjadhav35142 жыл бұрын
यंदा भरपूर भात पिकणार कारण माहित आहे का मेहूल दादाने भात लावलय त्यामुळे आई खूपच कष्टाळू आहे एवढं काम करतेय पण अजिबात थकत दमत नाही चेहरा नेहमी हसतमुख हसरी आई खूपच छान
@durgadurga71962 жыл бұрын
Mehul दादा and अण्णा, आई लई भारी 🙏👍
@nayanarathod89322 жыл бұрын
गांवी छान दीसत आहे ..वातावरण..शेतीत कीती महेनत लागंते ...आई ला मदद करते मुलें.. कीती खुश आहे आई... ❤️❤️ मुंबई ला पण खूप पाउस आहे ....⛈️🌨️ काळजी घ्या..विडीयो 👌👌👍✌️शेती ची जाणकारी 🙏
@yogitajadhavar70192 жыл бұрын
आत्ता पर्यंतचे गावाकडचे सगळयात भारी व्हिडीओ 🤩🤩
@durgadurga71962 жыл бұрын
भारी लई भारी काय ती सूप, काय ती अंडी काय ती मॅगी मसाला, लई भारी लेका सतीश भाऊ, मेहू लई
@salilbagwe96632 жыл бұрын
फार सुंदर.. मजा करा..👌👌 कोंकण एक समृद्ध जीवन..👍👌 रखमा माझी पेरणी करी.. माझा पांडुरंग नांगर धरी.. माझी शेती ही पंढरी..🙏 निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टीची जाणीव असली की आपण त्या ठिकाणी नम्र होतो.. "शेती" ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय जगणं शक्य नाही..❤️ प्रवासात कुठेही शेतकरी बांधव दिसले तर त्यांना आवाज देऊन पुढे चला..🙏
@manojrathod76702 жыл бұрын
आई आणि मेहुळ दादा खूप छान आहेत...त्यांचा स्वभाव ही खुप छान आहे
@rahulgangawane28872 жыл бұрын
अप्रतिम, शेतावर निर्सगांच्या सान्ध्यित म्यागी, सुप खाण्याची मजा काही औरच, धबधब्याखाली आंघोळ करण्याची मजा फक्त गावातच, खुप मस्त ब्लॉग, मजा आली👍
@ravindrabarhate21162 жыл бұрын
काळी माती खरे सोन उगवते 👍👌❤️
@vishalsatam82532 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मेहुल दादा खूप एन्जॉय करत आहेत. भात लावणी पूर्ण झाल्यावर गटारी होऊन जाऊदे.
@sumitvlogvlog88552 жыл бұрын
खरंच जे दादा उभे आहेत त्यांना तू असं वाटते की फॅमिली एकदम फुल एन्जॉय करता आणि खूप बघूये ना एकदम भारावलो मी इथे स्टुडन्ट आहे पण खूप आत मधून समजू शकतो पण असं वाटत नाही की परक आहे खूप ग्रेट यार ग्रेट☺️☺️
@rashmidamodar8412 жыл бұрын
Your mother has smiling face, she keeps smiling and i like it
@diyagharat4668 Жыл бұрын
खूप छान निसर्ग वातावरण ....वाटल गावाकडची शेती Nice 👍
Satish ..aamhi jo bhaat khato ..tyachi kimmat kharach tumchya mehenat bagun kalali ....amcha namaskar tya sagltana jyanchy mule aapun table var basun aramat khato ...ek ek anna chya danya chi kimmat hi tumchi mehenat aahe ...superb vlog
@sunitakadam13742 жыл бұрын
Khupach chan aaichi smile mast shabbadacha aapure aahet etaka video mast dada thank you mehul dada aana enjoying
@sarithafernandes18202 жыл бұрын
Parawall waterfall is amazing so nice...I feel good u.ll nicely enjoying. Meual dada is enjoying to much
@arjunrevandkar74352 жыл бұрын
सतीश जय महाराष्ट्र सतीश फार असा तुझा ब्लॉक होता ब्लॉक पाहताना ती शेती तो निसर्ग तो ओढा तो पाऊस तो धबधबा ती तुमची शेतात खानाची जी मजा फारच छान असा नजराणा या ब्लॉक मध्ये आम्हाला पाहाला मिळाले असा शेतीचा नजराणा तुझा या ब्लॉक मधून पाहायला मिळाले सतीश तुझे मनापासून धन्यवाद करतो सतीश परत तुझे मनापासून धन्यवाद हा ब्लॉक पाहून जय महाराष्ट
@pargaonrh59632 жыл бұрын
मेहुल दादा, आण्णा खूप मज्जा करताना दिसतात, दादा खूप छान video
@supriyagentes60422 жыл бұрын
love the simplicity and hard work ......simply love kokani people
@riahirlekar86902 жыл бұрын
Lavni zalyavr sheti khup chaan distey bharbharuun pikk yeu dey saglyanchi mehnnat aahey deva maharaja Khup chaan Maggie soup eggs aai khup premal aahey dada Mehul dadan barobr chey hi series rocking hoti aamhi pan khup enjoy kela
@sujataparab14822 жыл бұрын
Satish Bhau tumcha gavn ek number ahe khuoopch nashinvan ahet tumhi ani tumchi Aai ani Anna khuoopch chan really U r very lucky 👍👍👍👍👍👍
@sanyogitakakade12112 жыл бұрын
चिंब पावसानं रानं झालं आबदनी!!खूपखूप मनोहर दृश्य पाहायला मिळते आहे... सुंदर अप्रतिम अनुभव आहे.पाऊस.वर आणि गरमा गरम सूप . /मॅगी!! काय. भारी @सतीश तुम्हीं सगळे एकत्र धबधब्यात नीट जात जा रे कारण कातळ आहे v घसरडा आहे.. सांभाळून!खरंच मेहुल नी खूप. खूप अनुभव घेतलाय.. निसर्गाचं आनंद घेतला आहे..!आम्ही तुझ्या व्हिडियो नी🤗😄😄😄😍😀😀😀🌧️🌧️🌾🌊🌫️ व्हिडियो.लय भारी .तुम्ही ही काळजी घ्या
@SFORSATISH2 жыл бұрын
Thank you
@sunandamore67122 жыл бұрын
मस्त व्हिडिओ.आई खुप छान आहेत.त्यांना नमस्कार.👌👌👍🙏
@kusumbhowar15282 жыл бұрын
Resort peksha he bhari ahe ekdum natural
@mehul.chiplunkar2 жыл бұрын
A Big thank you to "S for Satish" and his family members for providing me an opportunity to live life of a farmer with them, it's a life time memorable experience for me. God bless all of you. It's really heart 💓 touching video series for me. All the best and keep the good work going as you do best as always. See u soon, tc. Thx to all subscribers cum family members of "s for Satish" family members for showing love for these video series. A thanks to all from bottom of my heart. Please do forgive me if I made any mistake during this video series, thank you, tc.
@SFORSATISH2 жыл бұрын
Amhala khup avadale
@gopaljadhav58512 жыл бұрын
Lay bhari dada tumhala bghun Chan watl
@radhabhaiprabhu18752 жыл бұрын
U r good friend of satish
@austindsouza96722 жыл бұрын
Mehul Dada I really appreciate the hard work you do and helping in the family field. God bless you all. Mehul what is your profession in Mumbai.
@Atpostheaven2 жыл бұрын
Vha
@sujatajambekar75542 жыл бұрын
Lay bhari vatl video bgun gaonch claimet khup sunder👌 water fall ek number mehul dada ni khup enjoy kel tyanchya chehryavr khup samadhan hot mstch aai pn khup chan krtat sgli kam ani nehmi hasat astat mstch
@vinayakgaikwad60112 жыл бұрын
मेहुल दादा खुप मजा करतात छान विडिओ झाला
@pratikchavan11352 жыл бұрын
Khupch Chan vlog Satish da mehul dada tr khupch injoy krtayet gavi , as vatat nahi te pahune ahet tumchya ghratlech vattatyet khup Chan vlog. येवा कोंकण आपलाच आसा ❤️🌴🏞️✌️
@ankushbabar21572 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@sachinjadhav80892 жыл бұрын
Khup majja masti water fall aani Maggie 🍲soup. Aanda.
@vilasvirkar93182 жыл бұрын
कोकण ची शेती खरंच खूप खूप छान आणि सुंदर कोकणची माणसं ही खूप गोड
@saritashiraguppi33292 жыл бұрын
Wow mast dada ,,Maggie ,, boiled egg,, soup ,,wow what s lovely nature ,, whaterfall VARSHA tai khup miss kele ,,,Aai so sweet smile ,,hardworking ,,khup Chan vedio Dada mast ,, mast
@viditaredij1702 жыл бұрын
आजचा विडिओ लयभारी होता.आणि त्या थंडगार वातावरणात ते सुप ,मॅगी ,चहा छान वाटले Enjoy तुम्ही करता आम्ही ती पहाण्याची मजा घेतो.आईसाठी धन्यवाद 🙏💐
@priyankagurunaik39182 жыл бұрын
Dada tujya gharache ossum ani mehul dada Full enjoy
@pavanrajkashid91182 жыл бұрын
खूप छान विडीओ भातलावणीचे.कामे.वेळेवर.झाले.खूप.छान
@shrutikaphansekar9892 жыл бұрын
Khoop masta. Sheti cha video baghun maja aali
@shantigurav92762 жыл бұрын
Khupch chan. Nisargache sundar rup ithech aahe. Kasht pan aahet v aanand pan aahe.
@kanchanbhor62742 жыл бұрын
Khupch bhari waterfall
@sunilraut37312 жыл бұрын
छान होता आजचा विडियो लावणी तसेच शेतावर सुप व नुडल्स बनवलते एक नंबर आंघोळीचा छोटासा धबधबा आवडला
@pramodinihatwar54472 жыл бұрын
Khub sunder 👌 mast enjoy 👍
@amitmodak52462 жыл бұрын
Wah Satish Da... Your Man made Drain Pipe through Waterfall ultimately turned into Natural Water fall is Unique.... Kayya Te Shetavari Maggie.. Boiled Andi.... Sup Curry n Kyaa Te Shetta... Water Fall... Kyaa Te Zaddi... Kyayy Te DONGAAR... Kyayy Te Mehul Da ni Great'ANNA'... SAAGLA KASSA EKDAM OKKEY..... Regards....
@vaishalipanaskar98992 жыл бұрын
खुप छान
@taraie.vlogss2 жыл бұрын
Mehul dada is roking khup chan
@minalkhedekar7962 жыл бұрын
Khupchan dada video khup majja yete gavala kaku pan annadi disatatat water fall ekadam zakas MEHULDADA gavacha chan experience majja GHETAY kharokharch ek NO1 dada khup chan AMBAVALI GAV🙏👍👌
@jyotigopale11962 жыл бұрын
Satish bhau mla tumcha bhau anna khupch awdto khup shant ani guni ahe ani titkach hushar ahe👍👌
@bhausahebugale77452 жыл бұрын
अप्रतिम वातावरण आहे भाऊ तुमच शेती भारी
@vaijayantimankar7 ай бұрын
किती मजा करता तुम्ही शेतावर 👌💖😊
@vaishaligaikwad63172 жыл бұрын
Waw mastach video mehul dada khup enjoy karat aahet
@roshanmahadik69272 жыл бұрын
Lovely naa superb कूप छान हा सतीश
@shridharsoundalkar4622 жыл бұрын
खूप छान शेतावरती कार्यक्रम झाला आहे
@reshmashaikh80652 жыл бұрын
👌👌👌👌khup chan majja Ali video bghun.
@jyotipatil42682 жыл бұрын
Wow so nice nature
@jayupatil57492 жыл бұрын
Aai ne aaj chhan enjoy kela soup, maggi egg kya baat hai Aai enjoy always aai i like your smily face
@madhuradeshpande9602 жыл бұрын
व्हिडिओ मस्तच
@swapnalimandhare992 жыл бұрын
खूप खूप भारी वोडिओ होता आजचा मस्त वाटलं बघायला प्राजु प्रदनू आणी वाहिनी ना खूप मिस करतोय आम्ही
@sarikamukadam56392 жыл бұрын
मज्जा,masti आणि आनंद😍😍😍😍😊
@roshankadav7182 жыл бұрын
Dada ..aai chi smile na kup ..Chan aahe .....❣️😍💫
@pradnyavelaskar9842 жыл бұрын
Aaiche smile khup chan
@amitkhandale44172 жыл бұрын
Dada tumche video pahtana chehryavar smile yet jate
@swapnatate85972 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 farmers grt job. Yum soup and maggi and water fall awesome .