कोकण सन्मान कार्यक्रमात आमचा झाला सत्कार 😍 | प्रगत आणि अनिकेतची भेट | S For Satish | Panvel (Raigad)

  Рет қаралды 221,476

S FOR SATISH

S FOR SATISH

Жыл бұрын

कोकण सन्मान कार्यक्रमात आमचा झाला सत्कार 😍 | प्रगत आणि अनिकेतची भेट | S For Satish | Panvel (Raigad) #KokanSanmanKaryakramatAamchaZalaSatkar #PragatLokeGoshtaKoknatliCollab #KokanSanmanSohalaMumbai #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 964
@sunilgawade9345
@sunilgawade9345 Жыл бұрын
कोकणी रानमाणूस चे प्रसाद गावडे यांना आम्हीं या सोहळ्यामध्ये मिस केले . तुम्हां सर्वांचे खूप खुप अभिनंदन 🎉🎉
@rakeshjulum2065
@rakeshjulum2065 Жыл бұрын
तो स्वतःला youtuber म्हणून कधीच म्हणून घेत नाही आणि त्याचा तो व्यवसाय पण नाही. * I am big fan of kokani Ranmanus*
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
True, कोकणी ranmanus prasad bro deserve this, award his channel name it's self represents kokan,tyachya नावात कोकण आहे आणि मना त आणि कामात ही, We all luv❤ u bro🤜 Ur work will be consider one day 🥰
@kokantaxi
@kokantaxi Жыл бұрын
@@rakeshjulum2065 बरोबर बोललात भाऊ
@vikasphasge7023
@vikasphasge7023 Жыл бұрын
गणपत्ती बाप्पा मोरया..... मराठी पाऊल पडते पुढे..... हार्दिक अभिनंदन......
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
तुम्हा तिघांना एकत्र बघून छान वाटलं...लकी दादा ला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं त्यासोबत कोकणी रान माणूस च्या प्रसाद ला सुद्धा बोलवायला पाहिजे होत... कारण तुम्ही सर्वजण कोकण खऱ्या अर्थाने एक्सप्लोर करत असता... तुम्हा तिघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन 😊🎉
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 Жыл бұрын
अभिनंदन.......सतिश व वर्षा साधी राहणी व मोठी विचारसरणी...॥ श्री स्वामी समर्थ ॥
@varshapatil1131
@varshapatil1131 Жыл бұрын
अभिनंदन सतीश भाऊ आणि वर्षा कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमची अशीच प्रगती होवो आणि यशाची खूप उंची गाठावी अशी मनापासून शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
@sunilgurav7012
@sunilgurav7012 Жыл бұрын
" मराठी पाऊल पडते पुढे " अभिनंदन सतिश हार्दिक शुभेच्छा आपल्या " एस् फोर सतिश परिवाराला 💐🎇🌹🎆 जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🙏
@nitinmhamunkar3656
@nitinmhamunkar3656 Жыл бұрын
सतीश भाऊ अभिनंदन आय लव्ह कोंकण मी महाडच आहे असेच पुढे जा आमच्या आपल्या सर्व कोकणी बांधवाना शुभेच्छा
@maheshsalaskar83
@maheshsalaskar83 Жыл бұрын
तुम्हा तिघांचेही व्हिडिओ मी नियमित पाहतो. त्यामुळे तुमचा झालेला सन्मान हा मला माझाच सन्मान वाटतो. त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन 💐💐💐 त्याच बरोबर एक खंत म्हणा या थोडी चीड म्हणा आली कारण कोकणातील एक महत्त्वाचा youtuber ( कोकणी रान माणूस) प्रसाद गावडे जो केवळ कोकणातील पाककृती च दाखवत नाही तर कोकणातील खरा निसर्ग , त्यातील जीवनशैली, आणि कोकणातील निसर्गच तेथील माणसाच्या आयुष्यातील महत्त्व देखील उलघडून दाखवतो. त्याचा देखील सन्मान झाला असता तर सोन्याहून पिवळे वाटले असते. कदाचित कोकणाला उद्धवस्त करणाऱ्या प्रकल्पाला त्याचा असणारा विरोध हे कारण असू शकते. असो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
अभिनंदन सतिश, प्रगत आणि अनिकेत. तुमच्या मुळे आमचं कोकणचं नाव होतंय त्या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा सर्वांना .🙏👍🥰💖 लव्ह यू आॅल.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
सर्व कोकण सन्मान पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐👍 असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडीओज आपल्या सर्वांचे येत राहो हिच सदिच्छा 🙏
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
अरे वा कोकणातले तीन हिरे एकत्र आले.मस्त अभिनंदन सर्वांचे.🌹🌹
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सतिश तुझे, प्रतचे आणि अनिकेतचे अभिनंदन त्यांच्या चॅनेलवर जाऊन करेन. 👍💐💐💐💐💐👌
@sunandamore6712
@sunandamore6712 Жыл бұрын
सर्व सन्माननीय कोकण मान्यवरांचे अभिनंदन.💐💐💐
@madhavigadkari1918
@madhavigadkari1918 Жыл бұрын
दादा खरच खूप छान वाटल , हे बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,अशीच तुमच्या तिघांची ऊत्तरोत्तर आलेख ऊंचावत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐👍👍🙏🙏 माझा हा मेसेज प्रगत आणि अनिकेत पर्यंत पोचवा 🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you nakki
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
प्रगत अनिकेत व सतिश तुमही तिघही माझे आवडते कोकणातले मुल आहात कारण तुमही लहान आहात व शुभागी ताईचा ओंकार व कृष्णाई गझने ही पण पुढे बक्षीस घेणार हे सगळे मला खुप काही प्रेमाने दाखवतात बोलतात आभारी आहे सगळयाची बक्षीस मिळयालया बदल आनंद झाला मिसेस दिक्षीत
@vickykamble9267
@vickykamble9267 Жыл бұрын
अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंब आणि सहपरिवाराला.. असंच आयुष्यात खूप उंचीवर जावा आणि मराठी माणूस असल्याचा गर्व बाळगा ...तुमचा एक हितचिंतक.👏👏👌👌👍👍
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
वाह खूप खूप खूप मनापासून अभिनंदन कोकणी भावा व शुभ आशीर्वाद सतिशदा - वर्षा उभयतांचे.. आणि आज तुम्ही दोघेही खूपच छान दिसता..सतीशदाचा कोट वर्षाची साडी एकदम भारी.
@rujutakubal1603
@rujutakubal1603 Жыл бұрын
सतीश, अनिकेत, प्रगत तुम्हा तिघांचेही खूप खूप अभिनंदन 👍👍असेच पुढे जा...आम्ही तुमच्या पाठीशी आहोत... 👍 तिघांनाही एकत्र पाहून खूप मस्त वाटले👌👌🙏🙏
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप खुप अभिनंदन सतीश दादा आपल्या कोकणाचे नाव मोठे केले ☺️
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
मला हा तुमचा महाराष्ट्र संस्कृती कोकण कार्यक्रम बघुन माझे मन फार गहिवरले व आपल्या सर्व कोकण यु टुब वाल्यांचे मनपुर्वक अभिनंदन. तसेच अनिकेत रासम,लोके साहेब, सतीश साहेब व तसेच आमची कोकण कन्या डँशींग अंकिता वालावलकर यांचे मनापासून अभिनंदन .असेच सर्व कोकणवासी यु टुबर यांना आव्हान करतो की,आपल्या कोकणातील इतिहास, संस्कृती, राहणीमान, निसर्ग या विविध विषयी जनतेसमोर चांगल्या रित्या मांडा. पुन:श्च कोकणवासी यु ट्युबर या सर्वांचे अभिनंदन करतो.
@kavitakashelkar696
@kavitakashelkar696 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन दादा आणि वहिनी अनिकेत आणि प्रगत ला पाहून खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो यासाठी शुभेच्छा.
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे सगळ्यांचे... खूप छान वाटले आपली मराठी माणसं जेव्हा पुढे जातात.... असेच छान व्हिडीओ करत जां.... खूप शुभेच्छा.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
कोकण सन्मान मिळाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन आणि असेच आपल्या निसर्ग रम्य कोकणाला सगळ्या जगा पुढे येउद्या आणि सर्व यु ट्युबरस ना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
अभिनंदन कोकण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे तसेच अशीच पुढे वाटचाल सुरू 🎊ठेव.
@amitbalkate2598
@amitbalkate2598 Жыл бұрын
हे आहे कोकणी मानसाचे प्रेम.🥰
@nehak6145
@nehak6145 Жыл бұрын
वा किती सुंदर सोहोळा होता,कोकणातील तीन दिग्गज एकत्र बघून धन्य झाले.तुमचे खूप खूप अभिनंदन.असेच पुरस्कार मिळत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.tumcheanandane, अभिमानाने खुलले ले चेहरे बघून खूप समाधान वाटले.खूप सुंदर
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
चार दिग्गज वालावलकर ह्या पण कोंकण च्या आहेत
@rameshchavan9916
@rameshchavan9916 Жыл бұрын
आपला सत्कार झाला त्याबद्दल सतीश भाऊ माझ्याकडून आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपला कोकणातील दुसरा युट्युबर अनिकेत रासम आपल्या दोघांचेही ब्लॉग्स मी गेली दोन वर्ष पाहतो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून संपूर्ण कोकण अख्या जगाच्या निदर्शनास आणून दिलं मी कोकणच नाही तरीसुद्धा कोकण वरती प्रेम करणारा या महाराष्ट्राचा एक नागरिक आपल्या दोघांची हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण दोघेही अशाच पद्धतीने आपल्या कोकणाची वैभवशाली प्रतिभा जगाच्या नकाशावरती दाखवावा हीच सदिच्छा धन्यवाद
@vinayakbarskar5596
@vinayakbarskar5596 Жыл бұрын
सुवर्ण क्षण आहे आपल्या कोकणवासीयांसाठी . कोकण चे मानबिंदू. . सतिश , प्रगत, अनिकेत, आणि संदेश, निखिल , सम्रेश , . हे सारे कोकण चे रत्न .. हे पुरस्कार म्हणजे मानाचा तुरा.
@umakant3350
@umakant3350 Жыл бұрын
आपल्या कोकणाच असच नाव होऊंदे, अभिनंदन सतीश..... 💐💐💐💐💐
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@abhijeetsawant2964
@abhijeetsawant2964 Жыл бұрын
अभिनंदन सगळेंच आमचा अनिकेत रासम लयभारी
@abhijeetsawant2964
@abhijeetsawant2964 Жыл бұрын
कसाआहेस
@anilmohite96
@anilmohite96 Жыл бұрын
खरे तर हा सन्मान. संपुर्ण कोकणवासियाना समर्पित करायला हवा.सतिश दादा .अनिकेत रासम दादा.आपल्या सहकार्याने समस्त कोकणवासियाचा गौरव आज संपन्न झाला
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
अभिनंदन, योग्य कार्याची पोहोच मिळाली.💐💐💐💐💐
@narendrapalkar3361
@narendrapalkar3361 Жыл бұрын
अभिनंदन, सतीश वर्षा आणि ratate family. 💐💐👍❤️
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Жыл бұрын
आमच्या सर्व S.FOR सतिश कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सतिश.... आपल्या मंडणगड तालुक्याचे नाव रोशन केलेस तू आज.... कोकणातील सलग दुसरा सन्मान मिळाला तुला 🙏🙏🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@viditaredij170
@viditaredij170 Жыл бұрын
अभिनंदन सतीश,अनिकेत, प्रगत या सर्वाचे मी तुम्हा सर्वाचे विडीओ पाहाते. मी ही कोकणातील आहे अभिमान आहे .अशीच तुम्हा सर्वाची प्रगती होत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रारथना.🙏💐💐💐🙌
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Жыл бұрын
सर्व यु ट्युबर्सचे हार्दिक अभिनंदन. कोकणाचं वैभव शाबूत ठेवण्यासाठी अाणि त्यात भर घालण्यासाठी जागरुक राहावे. जय परशुराम
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
वाह सतीश खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद अनिकेत अणि प्रगत ला पण खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच प्रगती करा 💐💐👍💐💐
@fatimaareekuzhiyil9853
@fatimaareekuzhiyil9853 Жыл бұрын
Congratulations Satish and family, you all deserve to win this award.
@nalinguram7128
@nalinguram7128 Жыл бұрын
Congratulations 🎊🤣🤩 Satish. Da..and. Family's
@seemamohite1916
@seemamohite1916 Жыл бұрын
अभिनंदन .आम्हाला तुमच्या सर्वाचा अभिमान आहे.कोकणी माणूस भारिच असतो.keep it up.
@yogeshvaishampayan3285
@yogeshvaishampayan3285 5 ай бұрын
कोकणी माणसाचा सत्कार हेच विशेष आहे तुमच्या ब्लॉग मुळे हे शक्य झालेय
@mehulchiplunkar7975
@mehulchiplunkar7975 Жыл бұрын
Well deserved, congrats Sir.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you kindly
@rajiyednaik6869
@rajiyednaik6869 Жыл бұрын
Congratulations Satish Dada,Varsha,Anna and kaku ❤️❤️Lots of love to Pradhnu and Pranju ❤️❤️❤️
@kundapevekar8790
@kundapevekar8790 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे कोकण सोहळा संमेलन सत्कार करण्यात आला एस फोर सतिश परिवाराला शुभेच्छा. 🎇🙏🙏👍
@vinodbhopi4010
@vinodbhopi4010 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन! आणी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
@jyotikakarvekar974
@jyotikakarvekar974 Жыл бұрын
Congrats Satish n family
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL Жыл бұрын
Congratulations All of you ❤🎉❤
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you 😍
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍 असच आपलं कोकणचं नाव फुढे ठेवा 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 👍 मी आहे मराठी भाषेचा अभिमान आहे 👍 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏🌴 येवा कोंकण आपलोच असा 🌴🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏
@saurabhkokate1588
@saurabhkokate1588 Жыл бұрын
Congratulations 🎉 all KZbinrs
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Heartiest Congratulations to Satish & Varsha.Stay blessed always.
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
अभिनंदन दादा व पूर्ण फँमिलीला👌👌👌👏👏👏कोकणचे संस्कृती व नाव मोठे केले अशीच छान प्रगती होत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
@vaishalishinde901
@vaishalishinde901 Жыл бұрын
अशीच प्रगति करता राहा तुम्ही हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
सतिश अभिनंदन अनिकेत प्रगत . लकी भैया सर्व युट्यर्बस ना शुभेच्छा
@dattalabadevlogs9248
@dattalabadevlogs9248 Жыл бұрын
Congratulations to Satish Bhau & Entire Ratate Family !!
@vishwaskaujalgikar6434
@vishwaskaujalgikar6434 Жыл бұрын
Congratulations Satish bhau & family
@alkaprabhu4424
@alkaprabhu4424 Жыл бұрын
Congratulations.Keep it up! Really u and Varsha day by day making excellent progress.Your simplicity and down to earth nature definitely helped to love by people.Anna and your both kids are also lovable.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba Жыл бұрын
💐💐अभिनंदन सतिश आणि सर्व कुटुंबीयांचे अशीच प्रगती होत राहो.🙂
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
कोकण सन्मान पुरस्कार मिळाला त्या बद्दल खूप खूप शुभेच्छा सतिश व वर्षा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐👌👌
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन तुझं दादा, अशीच बक्षीस मिळत राहो तुम्हाला, अशीच पुढे जा तुम्ही आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत,👌👌👌👌👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@chandrakalavijayvishe1330
@chandrakalavijayvishe1330 Жыл бұрын
Congratulations 🎉👏👏
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you!!
@varhadi_traveller
@varhadi_traveller Жыл бұрын
कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन
@tejaskhapre1409
@tejaskhapre1409 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सतिशदा. बर वाटलं तुला प्रगत आणि अनिकेत बरोबर बघून. तुम्ही सगळे खुप छान आहात आणि मस्त व्हिडियो बनवतात. तिघांचा एकत्र ब्लॉग बघायला मजा येईल. 👍👍👍
@manishashinde6022
@manishashinde6022 Жыл бұрын
सतीश अभिनंदन.खुप छान वाटलं.असचं यश भविष्यातही मिळत राहो .
@SS-nakshatra
@SS-nakshatra Жыл бұрын
अभिनंदन श्री सतिश आणि परिवार! आपलं कोकण सुंदरच आहे त्याला आणखी छान करण्यासाठी प्रयत्न करुया सातत्याने जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर नक्कीच यश मिळते हे तुम्ही, अंकिता, अनिकेत यांनी सिद्ध केले आहे धन्यवाद 🙏
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
अभिनंदन सतिश दादा अशीच प्रगती करत जा आम्हाला नवीन नवीन ठिकाण दाखवा हिच देवा चरणी प्रार्थना
@minalpanchal4774
@minalpanchal4774 Жыл бұрын
अभिनंदन सतिश प्रगत अनिकेत तुमच्यामुळे कोकणचे नावं पुढे जात आहे अभिनंदन
@kinaresunila8812
@kinaresunila8812 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा.... उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो
@mi_snehalata
@mi_snehalata Жыл бұрын
अभिनंदन सगळ्यांचं खूप छान वाटले मस्तच 👌 आहे
@vishalzagade3766
@vishalzagade3766 Жыл бұрын
संर्वांच मनापासून अभिनंदन।। दादा कोकणातील प्रत्येक युट्युबर, व्यवसायीक यांनी कोकण वाचवण्यासाठी काही तरी मदत केली पाहिजे. राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प चालू केला जातोय आणि यामुळे सर्वात मोठा धोका आहे तो युरेनियमचा ज्यामुळे खूप लोकांना स्कीन, लिव्हर, ह्रदय, रक्त यातील खूप भयानक रोगाचा सामना करावा लागेल. अशा विकासाचे परीणाम दिल्ली मध्ये दिसत आहेत. कोकण वाचवा .....
@rohitshinde406
@rohitshinde406 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ खूप छान..... 🥳🥳🎉🎉 अशीच प्रगती करा हीच आमची शुभेछा 🥳🥳🎉🎉
@suryakantjagtap8024
@suryakantjagtap8024 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन हा तुमच्या मेहनतीचा आणि काेकणचा सम्मान आहे पुन्हा हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छानच सोहळा आपल्याला मिलालेला़ पुरस्कार बदल आपले अभिनंदन
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन.. अशीच प्रगतीची घोडदौड कायम राहू दे... अनेक शुभेच्छा..
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
पुरस्कार मिळल्याबददल खुप खुप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, खासकरुन वर्षाचे व सर्व फैमिली मेंबर्स चे अभिनंदन🌹🌹
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
खूपखूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशीर्वाद 🤗👍👌👌😃😃🥳🥳🥳🎆🎇🎆🎇💐छान बातमी ..मस्त! कष्टाचे फळ मिळाले ..कोकण विभागाचे पुरस्कार प्रदान सोहळा ,खरंच, खूप मस्त ! अभिमानास्पद आहे. पुनश्च अभिनंदन!!💐💐🥳
@seemakanthale1612
@seemakanthale1612 Жыл бұрын
अभिनंदन दादा
@vishaldhanva6463
@vishaldhanva6463 Жыл бұрын
Dada aaj jaam bhari vatla asech tumcyasathi changlya goshti ghadude Bhari vatl aaj
@vanitabhokase271
@vanitabhokase271 Жыл бұрын
Jay sadguru satish da and congratulations satish da and varsha and all ratate family 💐💐💐
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Жыл бұрын
Jai sadguru congratulations satish all the best pudhchya prawasasathi
@vikasdhuri2724
@vikasdhuri2724 Жыл бұрын
तुम्हा तिघा ना ऐकत बगुन मला आनंद झाला. तुम्हाला आवाड घेताना आम्हाला आनंद झाला एक smile चेहरा वर येऊन गेली.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you🌸🙏
@namratarane8475
@namratarane8475 Жыл бұрын
Abhinandan Satish,Aniket Ani pragat 👍tumchya mule kokanache naav hote. Ashich pragati kara 🙏God bless you ❤️
@shaileshghorpade5688
@shaileshghorpade5688 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा !... दादा✨ तुम्हा तिघाही यूट्यूबरना एकत्रित पाहून खुप मस्त वाटलं... 👍
@sandeep31828
@sandeep31828 Жыл бұрын
प्रगत अनिकेत सतिश आपल्या तिघांचे खुप खुप अभिनंदन आनि फुढिल वाटचालिस शुभेच्छा
@konkanratnagiri3204
@konkanratnagiri3204 Жыл бұрын
अभिनंदन भावा ....अनिकेत प्रगत यांना पण अभिनंदन
@digambarbedarkar5031
@digambarbedarkar5031 Жыл бұрын
सतीश अनिकेत आणि प्रगत तुमच्या तिघांच्याही व्हिडीओ मी नेहमी पहात असतो तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे सर्वांचे दादा खूप भारी वाटले पुरस्कार सोहळा पाहून खरंच आणि मेन म्हणजे मी अनिकेत दादाचा ही सबस्क्राईब आहे त्यांच्या चॅनलचे नाव आहे गोष्ट कोकणातील खूप भारी वाटले दोघांना एकत्र पाहून अशीच चांगली प्रगती होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूपच मस्त..💐💐🎉🎉💫👌👍😍♥️🙏
@rajeshkule5007
@rajeshkule5007 Жыл бұрын
अभिनंदन. सतीश जी आपले मनःपुर्वक अभिनंदन
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन !💐
@prakash21083
@prakash21083 Жыл бұрын
अभिनंदन सतीश दादा 💐💐 अजून एक मनाचा तुरा 👌👌 अभिमानाचा दिवस.
@medhapathare1083
@medhapathare1083 Жыл бұрын
तुमचे आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन 💐.
@pallavivalvi8050
@pallavivalvi8050 Жыл бұрын
अभिनंदन सतीश दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... अशीच प्रगती करत राहा...💐💐
@padmagaikwad2619
@padmagaikwad2619 Жыл бұрын
अभिनंदन सतिश वर्षा आणि फेमिली आणि इतर मान्यवरांचे 👌
@tejas.tambe23
@tejas.tambe23 Жыл бұрын
संपूर्ण कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🧡💐
@ManjrekarVlogger
@ManjrekarVlogger Жыл бұрын
अभिमान मराठी असल्याचा💯 अभिनंदन सतीश रटाटे फॅमिली...आमचा कोकण लय भारी♥️
@GudduchiMasti
@GudduchiMasti Жыл бұрын
अभिनंदन सतिश हार्दिक शुभेच्छा आपल्या " एस् फोर सतिश परिवाराला mala vatale malach puraskar milala
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
प्रथम आपले अभिनंदन मी कोकणची वेंगुर्ल्यात आमचे घर पण पनवेल ला राहतो.अनिकेत,प्रगत हे पण मालवणचे आणि हरकुलचे तुमचा जसा video न चुकता बघतो तसाच तयांचही कारण मी कोकणातली आसय. माका तुमचा सर्वाचा सत्कार होताना बघून खूप आनंद होता.💐💐👏
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@santoshnevrekar8075
@santoshnevrekar8075 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 💐💐, सतीशदादा
@harshabnave687
@harshabnave687 Жыл бұрын
मनापासून अभिनंदन, अभिमान आहे, तुमचं , अनिकेत आणि प्रगत यांचं
@pmadhuri944
@pmadhuri944 Жыл бұрын
अभिनंदन सतीष दादा तुझे तुझा सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन आणि तुला वर्षा वहिनी सोबत आहेचं तिच्या मुळे तुझे नाव अजून मोठे होईल ही बाप्पा चरणी प्रार्थना आहे माझी
@kalpanagurav3088
@kalpanagurav3088 Жыл бұрын
Congratulations सतीश दादा 🌹🌹🌹
@karunakolhe2521
@karunakolhe2521 Жыл бұрын
अभिनंदन सतिश भाऊ मी तुमचे विडिवो बगते फार आंनद झाला .प्रगद व अनिकेतचेपण अभिनंदन सांगा.त्याचे पण विडीवो पाहतेमी असेचपुढे जा.पुन्हा शुभेच्छा
@vandanajadhav1631
@vandanajadhav1631 Жыл бұрын
अभिनंदन💐अशाच पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 60 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 50 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН