Рет қаралды 140,997
शिंदे साहेबांच्या हॉटेलवर केले दुपारचे जेवण 😍 | Mahabaleshwar Hotel | S For Satish | महाबळेश्वर #MahabaleshwarHotel #HotelInMahabaleshwar #ShindeSahebHotelMahabaleshwar #sforsatish आम्ही तापोळा महाबळेश्वर फॅमिली पिकनिक गेलो असता दुसऱ्या दिवशी दुपारी एका हॉटेलात जेवण केले. इथले मालक अगदी हुबेहूब एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखे दिसत होते. ते मालक आपल्या कोकणातील पोलादपूर मधील होते. सर्वांनी आपापल्या आवडीचे जेवण ऑर्डर केले होते. आम्ही सूप आणि फ्राय राईस आणि बिर्याणी ऑर्डर केली होती. सर्वांना जेवण एकदम फ्रेश मिळाले. दुपारचे जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला आजचा हा तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ केला तो आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करा. तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.
हॉटेलचे नाव - JK फॅमिली रेस्टॉरंट, (महाबळेश्वर पाचगणी रोडवर आहे)
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy