Shahaji bapu Patil Speech:मी काय भिताड किंवा पूल आहे का खचायला? पराभवानंतर पहिल्यांदाचतुफान फटकेबाजी

  Рет қаралды 21,842

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 65
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 3 сағат бұрын
माणुस चांगला होता अखया महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय😢😢
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 сағат бұрын
😂😂
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 сағат бұрын
Joke😂😂
@sachinshinde6136
@sachinshinde6136 2 сағат бұрын
बापू म्हणजे संघर्षयोद्धा ....खरा ढाण्या वाघ आहे बापू.... जातीय राजकारणापुढे विकास हरला... बापू तुम्ही कधीच हरला नाहीत ...आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहोत......बापूप्रेमी...❤
@satishparve9427
@satishparve9427 2 сағат бұрын
जनतेने या माणसाला निवडून द्यायला पाहिजे होता😢😢❤❤❤❤
@rahulpawar5083
@rahulpawar5083 3 сағат бұрын
बापू खरंच ग्रेट माणूस आहे निवडायला पाहिजे होते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे बापूंवर
@anujakawale6484
@anujakawale6484 3 сағат бұрын
लई ग्रेट बापू हारगे फीर भी लडेगे जय महाराष्ट्र
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 сағат бұрын
गडी जिंकायला पाहिजे होता राव जेवढी काम गेल्या 40 वर्षात झाली नाही तेवढी बापूने 5 वर्षात केली मतदारसंघात कामाचा माणूस म्हणजे शहाजी बापू ❤
@Pkapase1201
@Pkapase1201 2 сағат бұрын
भाई लोकांनी चांगल्या माणसाला निवडून दिल नाही यावरूनच कळते इतकी वर्ष दुष्काळात का होतीत.
@meghrajaand2356
@meghrajaand2356 2 сағат бұрын
Only Bapu
@saurabhkhade2821
@saurabhkhade2821 Сағат бұрын
शरद पवारांच्या जातीय राजकारणामुळे अतिशय मोकळ्या मनाचा स्वभाव असणारा नेत्याचा पराभव झाला
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 2 сағат бұрын
बापु निवडून आले पाहिजे होते लोक चुकले
@datta_handwriting
@datta_handwriting 2 сағат бұрын
बापू निवडून नाही आल्या मूळ सांगोला खूप मोठं नुकसान झालं आहे 👆
@Majdhjh
@Majdhjh 3 сағат бұрын
जातीयवादाच्या राजकारणात विकास पुरुष ढाण्या वाघाचा पराभव झाला 😢
@r.s.r.5915
@r.s.r.5915 3 сағат бұрын
बापूं जिंकायला पाहिजे होते ...😢
@PravinTidake
@PravinTidake 2 сағат бұрын
बापू! सगळ जाउदया ते फाशी च काय झाल तेवढा सांगा... दुसऱ्या राज्यात जाऊन काय झाडी काय डोंगर करता. महारास्ट्रात अस झाडी - डोंगर असावेत अस तुम्हा राजकारन्याना नाही वाटत... लाज वाटली पाहिजे...🙏🙏🙏
@VishalSul-b7k
@VishalSul-b7k 3 сағат бұрын
Ami dhanagar Pan bapu premi ❤❤❤❤
@shankarpawar1555
@shankarpawar1555 3 сағат бұрын
💯💯💯🚩🚩👌🏿👌🏿✌🏿
@Sa123sh
@Sa123sh 2 сағат бұрын
सांगोला तालुका विकासाने अजून ५ वर्षे मागे गेला..या वाघाने काम केली होती
@humblepawn873
@humblepawn873 3 сағат бұрын
बर ते फाशी घेतो म्हणाला होता त्याचे काय झाले ?
@vasantkhandekar5818
@vasantkhandekar5818 Сағат бұрын
बापू सगळ्यांची मत वाढवून निवडून आणले पण तुम्हाला निवडून आणले नाही .काय प्रकार ?
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 сағат бұрын
जे खचत नाही ते मोडून मिळत भावा इथ😂😂😂 देशमुख पॅटर्न 🔥
@tanajishitole2223
@tanajishitole2223 2 сағат бұрын
देशमुख च्या विरोदात 140000 हजार मत आहेत हे विसरू नको
@sachinshinde6136
@sachinshinde6136 2 сағат бұрын
देशमुख पॅटर्न नाही जातीयवादी देशमुख पॅटर्न बोल ...🤣🤣
@Omonascartoonvideo
@Omonascartoonvideo Сағат бұрын
बापू फास घेणार होता तेच काय झालं का उगाच अभाळ हेपलत बस्ताय
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 3 сағат бұрын
हारायची सवय आहे ह्याला
@myoutube7882
@myoutube7882 3 сағат бұрын
हा फाशी घेणार उद्या सकाळी 5 वाजता ऑनलाईन रहा सर्वजण 😂😂😂😂
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 3 сағат бұрын
निघा गुहटिला
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 3 сағат бұрын
गुवाहाटीची काय झाडी काय डोंगूर फेम बापू पडले वाईट वाटले परंतू बरे काम का बुरा नतिजा. असेच भाषण ठोकत फिरा जनतेची करत रहा धन्यवाद.
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 2 сағат бұрын
बापू ते सोडा फाशी च काय झाल 😊😊
@gajarharinamacha7747
@gajarharinamacha7747 Сағат бұрын
आज तेच जाहीर करणार आहे बरका....
@vasantpatil1463
@vasantpatil1463 Сағат бұрын
बापू तुम्ही जातीवादाचे बळी झालात...
@JuberShaikh-q4x
@JuberShaikh-q4x 2 сағат бұрын
Fass laun gheto manala hota na laun ghe
@pritam448
@pritam448 2 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांचे पाया पडून माफी मागा आधी. उध्दव ठाकरे मुळे आमदार झालात. एकनाथ शिंदे बरोबर गुवाहाटी ला गेल्यामुळे आपला दारुण पराभव झाला. खेळ खल्लास तुमचा शहाजी बापू. आता अशा कॉर्नर सभा घेवून लोकांची करमणूक करा.
@tanajishitole2223
@tanajishitole2223 2 сағат бұрын
त्याला वेळ आली पाय धरायची
@Keshav_Gutte
@Keshav_Gutte 3 сағат бұрын
Evm मुळ पडले बापू
@karankadam022
@karankadam022 3 сағат бұрын
😂😂😂
@rohitlavate6631
@rohitlavate6631 3 сағат бұрын
😅😅😅😂😂😂
@biru19833
@biru19833 2 сағат бұрын
55 yrs ghari basa
@bhupaljadhav8312
@bhupaljadhav8312 3 сағат бұрын
कामाख्य देवीला जावा
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 2 сағат бұрын
घेतलेली शपथ पूर्ण कर!
@anandkamble7543
@anandkamble7543 3 сағат бұрын
बापू आता कुठे तरी कामाला जावे बायकोला ऐक साडी परिधान करून बोला
@dnyaneshwarmauli999
@dnyaneshwarmauli999 3 сағат бұрын
ह्योच दगड सांगोला करानी बुडविला लेका.... समजदार हायती जनता....
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 сағат бұрын
झाडी डोंगर संपले सका बायकोला लवकर साडी घे
@sagarjagtap3021
@sagarjagtap3021 2 сағат бұрын
पण गंजत
@shivajideokar9812
@shivajideokar9812 3 сағат бұрын
Faas ghe ki rao asahi tu gu waaaahat i chya kamacha
@akshaytupe9412
@akshaytupe9412 3 сағат бұрын
Nivdun nay ayvr fashi gheil bola hotat tyach kay zal bar😂
@romrom2071
@romrom2071 3 сағат бұрын
Tuzya mule padla mhanun
@maheshingole9374
@maheshingole9374 3 сағат бұрын
काय पण म्हणा पण माणूस लय मोकळ्या मनाचा आहे. निवडून यायला पाहिजे होता बापूसाहेब.
@Abhi12Official
@Abhi12Official 2 сағат бұрын
बापू आता खाटवर झोपा . झाडी डोंगर पाहा.
@pratikkhilare4238
@pratikkhilare4238 2 сағат бұрын
कसा पडला 😂
Zero Hour Full Seg
40:34
ABP MAJHA
Рет қаралды 3
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 9 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 11 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 11 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 38 МЛН
Zero Hour Seg 02
13:10
ABP MAJHA
Рет қаралды 557
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 9 МЛН