अतिशय सुंदर गायन ❤❤ मी सिंधुदुर्गातला असलो तरी शक्ती तुरा मला भरपूर आवडतो प्रशांत जेठे - मिठबाव कलाकार संगीताजी अप्रतिम
@balkrushnawarkhankar3429 Жыл бұрын
संगिता मेडम तुमच्या आवाजाने भल्या भल्याभल्यांना पाणी पाजलय माहीत आहे आणि ज्यांनी तुम्हाला छेडले त्यांना तुम्ही पुरुण उरलात परत तुमचा आवाज ऐकायला मिळाला खुप बरं वाटलं पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@tusharmohite1994 Жыл бұрын
लेडीज शाहीर मध्ये टॉप चे शाहीर संगीता ताई पांचाळ
@vaibhavbandal847 Жыл бұрын
संगीता पांचाळ काय आवाज आहे नादच नाय खूप सुंदर 💯👌परफेक्ट कार्यक्रम
@RavindraGajmal-pj2wr8 ай бұрын
शाहिर संगीता यांनी आधी शक्ती चा हा जो पद गायीला आहे तो खूप छान आहे तुम्हाला मना पासून खूप खूप शुभेच्छा (रवि गजमल)
@arunpatil08Ай бұрын
प्रीती भोवड व संगीता पांचाळ दोघी पण आमच्या कोकणाची दोन रत्ने आहेत.. सलाम दोघींना... मला तर दोघी समान आहेत...
@ravindragajmal5831 Жыл бұрын
शाहिर संगीता यांच्या प्रतेक गाण्यात स्वर संगीत असतो खूप छान आहे गायकी
@-..1113 Жыл бұрын
खुप सूंदर बारी सादर केलीत साऱ्या जगाण मुजरा केला हे तर लाखात १ गीत सादर केल . जय भवानी जय शिवाजी
@sunilpawar1539 Жыл бұрын
मस्त झाली बारी, आवाज छान आहे.
@KetanNivale Жыл бұрын
आदरणीय संगीता जी पाचाळ तुम्ही आमच्या गुरु भगिनी आहात भगिनी आहात तुमचा आवाज खूप सुंदर
@MadhukarMahapadi2 ай бұрын
आदणीय शस्ती संगीता पांचाल आणि तुरेवाले शाहिर वंसत भोईर
Sangita medam tumhi part show chalu Kara tumchi satil aani tumcha aavj ha saglyat bhari ahe Dubai madhun amhi tumche show bagto
@kiranchandivade9351 Жыл бұрын
शक्ती तुरा कार्यक्रमात लेडीज मध्ये एकमेव आवाज आवडत्या शाहीरा संगीताजी पांचाळ मॅडम खुप् वर्षांनी आवाज मिळाला ऐकायला मॅडम आपणाला शुभेच्छा फुडील वाटचाली साठी
@shivajisolam7992 Жыл бұрын
खरोखरच
@MahimaPawar-pk2mf5 ай бұрын
Www@@shivajisolam7992
@KashinathShinde-mo1pc4 ай бұрын
😊😊
@ajitpansare3382 Жыл бұрын
तुमचा आवाज मला भरपुर आवडतो
@bhagyashripalshetkar7645 Жыл бұрын
Best luck Tai khup chhan
@prakashjadhav5678 Жыл бұрын
संगीताजी तुमचा आवाज छान आहे
@VilasWadhai-m8y2 ай бұрын
खुप,छान
@chandrakantgotekar2979 Жыл бұрын
शाहीर विठोबा साळवी यांचे गुरु आहेत संगीता ताई आणि संदीप मोरे दादा खुप छान कार्यक्रम करतात
@ramsarode97184 ай бұрын
वाह खूपच छान सुमधुर गायन गोड आवाज..👌💐💐🙏
@SubhashSawant-hs5kt Жыл бұрын
Khup sundr
@ravindragajmal5831 Жыл бұрын
सदाळाल घराण्याचा नाव राकला आहे संगीता शाहिरानी खूपच छान 👌☝️👍
@shridharpachakale8306 Жыл бұрын
Ashlilta & dev-dharmacha apaman na karta barya zalya pahijet. Anni kahi jan makada sarkhe tithe oradtaat, khadlav, lolav ashi badbad kartaat tyanna ashech fatkarle pahije. Tyachpramane kontyahi shahirane ashlil gaani mhatli, badbad keli ki prekshanni suddha shahiranna asech fatkarle pahije...
@vinayakchavan2108 Жыл бұрын
खूप खूप छान शाहीर नावात आवाज आहे🙏🙏
@SanjayRupekar-r8v Жыл бұрын
वावाखूप छान
@shantaramkangane7566 Жыл бұрын
अप्रतिम बारी ताई
@RasikMasurkar Жыл бұрын
Bhari kadk ❤ 😊
@GHARDE3 ай бұрын
एकनाथ माहाराजांचे देहांत ई.स १५०० शतकामध्ये झाले लेखक पूणे
@jayeshmalekar6948 Жыл бұрын
संगीता ताई तुमचा आवाज खुप छान आहे..👌👌
@SaurabhJadhav-nm2ry Жыл бұрын
Bai punha yekada papya buva barobar bari houn jaude,😆😆😝
@vishalpate5862 Жыл бұрын
😂😂😂ha bhva....
@OmkarLokhande-li8ff4 ай бұрын
मॅडम आमच्यात हिम्मत आहे म्हणून बारी बघायला येतो तुम्ही प्रक्षकांच्या आई बहिणीला मधी नाही घेऊ तुमची बरी पद्धतशीर झाली पण प्रेक्षकांना बोलायचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही समोरच्या शाहिराला बोला प्रेक्षकांना नाही
@Swaram-v2v2 ай бұрын
Hii😅😮😮❤
@sunilbotare6594 Жыл бұрын
खूप छान. शक्ती तुरा या गायनात अशिल ता ही नकोच.
@nileshkarambele7423 Жыл бұрын
Cखुप सुंदर आहे 🎉🎉
@only_MH08_Gamer10 ай бұрын
पब्लिक काय चुकीचं बोलले नाहीत तेंचा आई बहिणी बारी केलिन तर तुम्ही काय कराल ताई हे चुकीचं बोलताय 🙏
@sagarbhai4359Ай бұрын
Ok
@vamanorpe20634 ай бұрын
अहो बाई याला मुजरा नाही महंत नमाज मुजरा महणाता
@vamanorpe20634 ай бұрын
Ge
@yogeshwaghoskar1277 Жыл бұрын
Kay juni chali bolatat Sangita tae
@chandrakantgotekar2979 Жыл бұрын
खरंच शक्ती तुऱ्या मध्ये संगीता पांचाळ संदीप मोरे सचिन कदम राजेश मोरे यांचा नाद नका करू..