चायना मालला माल नाही म्हणणार तर मग काय म्हणणार ? ज्या वस्तू चीन मध्ये बनतात व ज्या वस्तूंची क्वालिटी चांगली नसते त्या वस्तूंना चायना किंवा चायनीज माल म्हंटल जाते हे प्रत्येकाला माहित आहे. जर कोणाची तुलना चायना मालाशी कोणी करत असेल तर त्यात गैर काहीच नाही ! " चायना माल " हा शब्दच मूळात तुलनात्मक दृष्टीकोनातून सर्रास वापरला जातो !
@mpgroup1086Сағат бұрын
पुत माल
@arunthorat67602 сағат бұрын
सुपारी किंगला हेच हवं असतं
@pradeeppatil58762 сағат бұрын
पारिवारिक संबंध कधी पाहिले नाही दादरला
@shridhardeshpande17902 сағат бұрын
अमराठी
@SachinTeli-y7p2 сағат бұрын
मराठी समजून घे..
@gayatrihaldankar-up5szСағат бұрын
शायना अमराठी असुनही मराठी बोलण्याचा तीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे....महिला कोणत्याही समाजाची असो तीला अश्लाद्य विशेषण लावून बोलणा-याला महिलांनीच काय तर जनतेनेही अशा मानसाला त्याच्या लायकीप्रमाणे जागा दाखवून दिली पाहिजे... म्हणजे भविष्यात महिलांच्या बाबतीत अशी भाषा वापरण्यास धजावणार नाही... शिवसेनेच्या उमेदवार असुनही त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली हा त्यांचा मोठेपणा... राज ठाकरे हे दिलदार आणि मोठ्या व खुल्या मनाचे आहेत ते त्यांच्या कलेने मदत करतील यात शंका नाही.... जे संकोचित व कोत्या मनाचे असतात ते शिवाजी पार्क येथील सालाबादप्रमाणे मनसेकडून साजरा होत असलेल्या दिवाळी दिपमहोत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे काम करतात...कडा कोणी टाकला हे वेगळे सांगण्याची गरज नाही.... एक जेष्ठ नागरिक
@SudhakarPawale-j2vСағат бұрын
हिला मुस्लिम मतदान करित नसतात
@explorer16412 сағат бұрын
Kharab mal😂
@artdemo5766Сағат бұрын
Shivaji maharajancha mavalyanche comments vacha khali ..stree la kay kay uddeshun bolatahet 🙌