Play India vs west Indies series and win bikes, cars and real cash on Howzat Download Now - howz.at/dharmendrayadav
@shubhamshinde70582 жыл бұрын
लवकर सोडा की जरा भाग ढोल्या भाई सौरभ भाई
@arjunpathave97962 жыл бұрын
Khup chan
@balashebcomedyvoide48092 жыл бұрын
भाग थोडे मोठे बधवा
@sunilolekar58182 жыл бұрын
@@shubhamshinde7058 परतिबंधात्मक hii 😁🙄
@ganeshkalekar35682 жыл бұрын
मैत्री चांगली ठेवा
@mahadevnavgire86182 жыл бұрын
ऐसा लागत हे आर्मी का जॉब छोडके फिर से स्कूल को जॉईन करू इस एपिसोड को देखके i really miss you school
@shreyashchougule90602 жыл бұрын
मैत्री असावी तर सौरभची आणी ढोलयाची ❤❤💗💗
@amarkolekar26552 жыл бұрын
👍👍💯💯
@vinayakdoiphode6232 жыл бұрын
मैत्री असावी तर सौरभची आणी ढोल्याची🤘🤘♥️♥️♥️♥️🤟🤟✌️✌️💯💯♥️♥️♥️💞💞💗💗✌️🤘🤟👌
@jaybhimdada3812 жыл бұрын
👌👌👌
@dipabhusnar50212 жыл бұрын
👑👑👑💫👌💪💙
@rakeshpawar56282 жыл бұрын
बरोबर👌👌
@bharatbharose62962 жыл бұрын
शाळा या वेबसिरीजचा प्रत्येक भाग मला माझ्या शाळेतील आठवणीत घेऊन जातो, लहानपणीची मैत्री ही किती निस्वार्थी असते हे आता कळायला लागल.. आपले असेच एपिसोड आम्हाला आनंद देत राहो हीच अपेक्षा.. 💯 ✌️
@samadhanrandive89132 жыл бұрын
काळे सर जागते सर मुख्याध्यापक मॅडम तुमची भूमिका लयच भारी आहे बाळ्या निळू भाऊ गूलश्या सैरव ढोल्या गौरी काजल प्रिया वनिता लय भारी
@MR_PRADIP_50502 жыл бұрын
आयुष्यात लहानपणीच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही❤️❤️
@surajkale31572 жыл бұрын
मला हा व्हिडिओ फार आवडतात आहे
@surajkale31572 жыл бұрын
very nice
@anilpatil11492 жыл бұрын
@@surajkale3157 रपयप
@anilpatil11492 жыл бұрын
मळमफममबबघघफमयठयठ
@anilpatil11492 жыл бұрын
थठथथठथठ
@somnathchavan15212 жыл бұрын
एक नंबर एपिसोड झाला मत्री कशी असते ते या तून शिकायला मिळालं सौरभ आणि ढोल्या कट्टर जीव लग 💝💝💝💝💝✌️✌️✌️✌️✌️✌️👍👍👍💯💯💯💯🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💯💯💯💝💝💝😍😘❤️
@devramzugare41522 жыл бұрын
मैञी लय भारी सौरभ आणि ढोल्या ची.एकच नंबर.
@m.s.dompale72 жыл бұрын
आजचा भाग खूप खूप मस्त आहे, तुमच्यामुळे शाळेचे दिवस आठवले लई भारी, खुप सुंदर भाग .❤️❤️...
@nivruttidiwate34462 жыл бұрын
👌👌
@pravinpemare91482 жыл бұрын
माझ अस म्हणण आहे तुम्ही हे सिरियल चे पार्ट वेगले वेगळे नका करत जाऊ पुढे काय घडत ना तेच चालू ठेवा म्हणजे सिरियल बघायला अजून उत्सुकता लागेल.....तरीही आपले एपिसोड khup छान असतात....
@ajaypawar-nm6od2 жыл бұрын
सौरभ आणि काजल ची मैत्री झालेली दाखवा वीनंती आहे तुम्हाला
@prabhakarjadhav69142 жыл бұрын
Barobar ahe
@yogeshghuge86692 жыл бұрын
होय खर आहे
@poonamtompe3722 жыл бұрын
Ha mla pn tasach vaty
@pradipghaytadak05212 жыл бұрын
Yas bro
@Vijya7512 жыл бұрын
प्यार मधुन प" हा शब्द काढल की "यार"❤️ हा शब्द राहतो प्यार पेक्षा यार महत्वाचे आहेत आपल्याला ❤️💯🔥✌🏻 सौऱ्या ❤️ ढोल्या 💯❤️✌🏻👍🏻
@vaibhavkale31332 жыл бұрын
खूप छान खतरनाक शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील कायम मनात राहील.
@shivamghodake6782 жыл бұрын
खुप खुप छान विडिओ आहे 🔥😂
@mayurbobade3652 жыл бұрын
Tu pan...
@rohannanavare27362 жыл бұрын
Ha na
@HindiPodcast03102 жыл бұрын
Hi
@rowdynituritupubglover49272 жыл бұрын
🧑🤝🧑🧑🤝🧑मित्रोंनो मैत्री अशी करा की आपल्या पासून आपल्या मित्रा ला वाटेल हा माझा मित्र च नव्हे तर जगातील सगळयाची मैत्री आणि माझा हा एक मित्र 🧑🤝🧑🧑🤝🧑
@vyankatjadhav18112 жыл бұрын
👏👏आज तर खुपचं जास्त मज्जा आली बरका👌👌 😍😍निळू भाऊ एकदम भारी आणि गुलश्या भाई ने चुना 😆😆😆मात्र चांगला लावला 👌👌
@संजयकचरे-ढ1ख2 жыл бұрын
एपिसोड एक नंबर आहे 😘 असंच लोकांनी हसवत राहावा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💕
@gyansingjadhav33482 жыл бұрын
निळू भाऊ व वनीताची जोडीवर भर द्यावे यादव साहेब कार सारे लक्ष त्याच्या कडे आस्ते
@mauliwaghmode46272 жыл бұрын
बरोबर आहे
@khandusondge56772 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️❤️ 💘 शाळेतील दिवस ❤️❤️
@prasadkawade78512 жыл бұрын
यायला मला शाळेत एकही मुलगी नव्हती बघत आणि सौरभ ला एक नाही दोन दोन जनी like करतात... हे फक्त web series मध्येच होऊ शकतं
@krishmore152 жыл бұрын
काळे सर आज तुमच्यामुळे दे टाळी मला हे गाणे खुप वर्षानंतर ऐकायला मिळाले...
@ashoktiknar13332 жыл бұрын
विध्यार्थ्यांना भावना व्यक्त करण्याचि संधी दिली. शेवट मस्त झाला. सीरिज् बघतांना प्रेक्षकाना धरून ठेवण्याची कला फक्त यादव् सरान्मध्ये आहे . तसेंच सर्व कलाकारान्चे काम स्तुती करण्यायोग्य .. असंच प्रेक्षकान्चे मनोरंजन करत राहा. पुढील वाटचालिस् हार्दिक शुभेच्छा.
@mayurmane18892 жыл бұрын
एपिसोड बघायच्या आधीच सांगतो एकदम भारी असेल.हा व्हिडिओ बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात..❤️💫🤗
@babya5minitus832 жыл бұрын
काजल आणि सोर्या ची जोडी ल लाईक ठोका
@sunilchavan5492 жыл бұрын
ढोल्या लवगुरू आहे 🤗❣️💓
@MR_PRADIP_50502 жыл бұрын
आयुष्यात पहिलं प्रेम आणि मैत्री शाळतच होते❣️❤️
@siddhipatil43122 жыл бұрын
एकदम बरोबर आहे♡♥😍
@PranavBabar-ws1cw2 ай бұрын
Hi
@satishkharat10062 жыл бұрын
अभिषेक खूप छान अक्टिंग केलीस तू आणि अशीच करत रहा...
@anandiparit96369 ай бұрын
काजलचा आणी सौरभची लव्ह स्टोरी सुरु करा please 😍😍❤❤❤❤
@shankarpawar226252 жыл бұрын
मैत्री म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय हे आज समजलं,खूपच छान एपिसोड आहे आजचा......👌❤🤞🙏👍
@digvijayjadhav22952 жыл бұрын
जागते सर Rocks...🤟🏻 आपण जागते सरांचा फॅन आहे....
@samadhanrandive89132 жыл бұрын
आज तर खूप मज्जा आली निळू भाऊ आज तर एकदम भारीआणि गूलश्या भाई ने चुना मात्र चागला लावला
@adityagaikwad73432 жыл бұрын
Mazi ichha ekach ahhe ki kajal anni saurabh ek huvet 😘❤️❤️❣️
@balupanchal79522 жыл бұрын
Nice Episode 🔥❤️
@____vaibhav___0072 жыл бұрын
Jakte sir gana mhantana hasla mhaun disla te pn dat😂😂😂
@Mr_and_mrs_sarpmitra2 жыл бұрын
माझ्या भाचा झोपला होता आणि मी हेडफोन लावून भाग बघत होतो आणि तेवढ्यात काळे सरांनी गण म्हणायला सुरवात केली मला कळलं च नाही भाचा झोपलाय आणि मी जोरजोरात हसायला लागलो 🤣😁😁😁🤣🤣🤣 दीदी नी परत हाणला मला 😁🤣🤣😁😁
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
उद घालून पूजा करू का सरांचा dilouge खूप छान 😂😂😂😂
@akshaydange42022 жыл бұрын
खूप छान भाग होता 😍पुढील सुद्धा भाग लवकर यावा अशी अपेक्षा करतो
@sushantghatage49512 жыл бұрын
आठवड्यानंतर च येणारे
@Gauravpatilkorde2 жыл бұрын
ho bhai
@ramakhandagle8522 жыл бұрын
Mothe bhag banvt Java ki asa mood aala ki tumche bhag samptat 🙏🙏🙏
@shivamghodake6782 жыл бұрын
Nice video 👍👍👍☺️
@toxickunyaa11032 жыл бұрын
Hii
@kiranhodgar32482 жыл бұрын
😉❤️ nice ❤️
@rohitmulik0002 жыл бұрын
Baba n kally ata rada honar,,,chomde kdc acting,,, nice 🥰
@rowdynituritupubglover49272 жыл бұрын
I love you Priya 💓
@mrloverboy512 жыл бұрын
Lav bari espod ahe ho😍😍😍
@jagdishmistari85142 жыл бұрын
आजचा भाग खुप खुप छान होता.तुमच्या मुळे ते शाळेतले दिवस आठवले . आणि हे दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाही. ❤️❤️❤️
@nikhilgaikwad8302 жыл бұрын
सौवऱ्या ला प्रिया आणि काजल ने प्रेमाचा इशारा दिला.न बोलता सर्वांच्या समोर प्रपोज केला.असच म्हणावं लागेल
@bad_killer69602 жыл бұрын
मैत्री असावी तर ढुंल्या आणि सौरभ सारखी 🖤🍫😘
@vijayambhore70232 жыл бұрын
शाळेतील दिवस खूप मिस करतो
@rahulwable69242 жыл бұрын
शाळा ही वेबसिरिज म्हणजे लहानपणीच्या आठवणींना उजाळा 😍🙏
@akashdhumal47812 жыл бұрын
मित्रांनो… पहीली गोष्ट म्हणजे तुमचे खूप खूप आभार आमच्या मनात असणारी शाळा अशाप्रकारे आमच्या समोर आणून तुम्ही आमच्या मनात असणारी शाळा पुन्हा एकदा उभी करून त्या आठवणी पुन्हा नव्याने जगण्याची संधी दिलीत…. त्यासाठी मनापासून धन्यवाद🙏🙏 शालेय जीवन पुन्हा नव्याने जगतोय असचं वाटत असत पाहताना, सर्व प्रसंग मनामध्ये घर करून राहतात व आठवणी जगण्यास प्रवृत्त करतात… मला वाटत हेच तुमचं खूप मोठे यश आहे. अशीच उत्तुंग भरारी घेत राहा. पुढील वाटचाली साठी सदिच्छा❤️🥰
@jadhavgaming96k442 жыл бұрын
Meri Jo comment padh raha hai Usko Bhagwan koi dukh mat de 😭🙏
@amarkolekar26552 жыл бұрын
Aaj aamchya shalechi khup aathavn aali Miss you Gele Te Divas Rahilya tya aathvani ....
@gauravshendare51062 жыл бұрын
हा भाग पण खूपच.... सुंदर झाला व आम्ही पण आमचा शाळेमध्ये केलेला nss चा camp ची आज आठवण करून दिली.... सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केला.. 🤩🥰💓🙏👌😍
@balumaind9412 жыл бұрын
Miss you may all school fernds 🥺🥺🥺😭
@Vivekjangam20032 жыл бұрын
Dholya la Indian idol la patva 😅😂🤣
@akshayphadatare2272 жыл бұрын
Kharay dada😂😂🤣
@prathmeshgade87402 жыл бұрын
ऊसातली भानगड नक्की बघा
@pradipmane56062 жыл бұрын
खूप छान आहे एपिसोड ,शाळेतील आठवण झाली ,,, आशीच सिरीज चालू राहू दे , all the best
@ashokbarbande2 жыл бұрын
ढोल्या आणि गुलश्या भाईचं भविष्य उज्वल असणार ॲक्टिंग करिअर मध्ये,तुम्हा दोघांना आणि सर्व टीम ला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.
@Sachinjadhav22102 жыл бұрын
❤️🥰
@ashokbarbande2 жыл бұрын
@@Sachinjadhav2210 तुमचा दोघांचा comic timing खुप छान आहे😊,आणि face expression पण अप्रतिम आहेत.
@ajayhambir51022 жыл бұрын
सौरभ बावचे मनापासून अभिनंदन
@sunilgarje76652 жыл бұрын
सरांचं गान भारी होतं राव 😂
@toxickunyaa11032 жыл бұрын
Saurav Aapli Jann ahe❤️
@pradipjadhav61952 жыл бұрын
काळे सरांची काँमेडी एक नंबर आहे
@sagarvlogs572 жыл бұрын
हे एपिसोड बघून शाळेची खुप आठवण येते ❤️😘😍
@pramodjagtap252 жыл бұрын
आजचा भाग बघितल्यानंतर मला माझा शाळेतील 10 वी च्या वर्गाची आठवण आली❤❤
@kendredattatray71062 жыл бұрын
Heart touching lines Priya & kajal , Sourabh very nice episode 💝💝💝💝💝💝💝💝 SPL Thanks for Dharmendra sir
@akshaybansode81832 жыл бұрын
मला आपली सिरीयल खूप आवडते मनापासून आणि सौरभ आणि प्रिया हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात पण त्यांना वेळ भेटत नाही पण पुढल्या एपिसोड मध्ये प्रिया आणि सौरभ एकत्र आलेल्या आम्हाला दाखवा प्रेम कराव तर सौरभ आणि प्रिया सारखं करावा
@_chavanpatil_30292 жыл бұрын
थोडा लवकर विडीओ टाका ना आम्ही खूप वाट बघतो विडीओ ची
@samirchavan54132 жыл бұрын
खर बोलला भाऊ मैत्री केली तर मनापासून करावी नाही तर ताणलेली मैत्री काय कामाची नसते❤️😘👍
@prashantmiskin32692 жыл бұрын
Chan video 😇🤘👫💘😈
@संजयकचरे-ढ1ख2 жыл бұрын
अभिषेक भावा एक नंबर सगळे काम करतात आणि तो झाडावर खेळतोस एक नंबर भावा जगावेगळे तुझे काम आहे भावा 😀
@maheshaadivasiking00282 жыл бұрын
1 नंबर एपिसोड पहिला ना राव ...🕺🕺🕺🕺🥰🥰
@official.raje.com.2 жыл бұрын
Right
@sarkaargaming37972 жыл бұрын
Jakte sir so funny parson ✌🏻😄🤗❤️✨
@yogeshsarkate64862 жыл бұрын
खरंच शाळेतील नकळत झालेलं प्रेम आणि ती व्यक्ती कधीच विसरू शकत नाही तुमचे हे व्हिडिओ माझ्या जुन्या आठवणी आणि नकळत झालेलं प्रेम आठ उन देत the best video in my life ❤️ असेच व्हिडियो बनेत जा 👍
@bhalchandrachavan3982 жыл бұрын
लहान पनिचि आठवण खूप येते 😭😭
@bhalchandrachavan3982 жыл бұрын
भाग जरा जास्त वेळ ठेवा 40मिनिटं
@prasadjadhav4232 жыл бұрын
काळे sir विषय कोमात 😜🤣
@aniketlondhe64812 жыл бұрын
Khup late aala bhag
@akshaykute91952 жыл бұрын
एपिसोड 30 ते 35 मीन टाचा करा
@sainathwakode82942 жыл бұрын
खर तर प्रिया पेक्षा काजल सुंदर दिसते .. 😍❤
@PGAADYA9 ай бұрын
Ha na
@surajchavan59642 жыл бұрын
Shikshakanche carecter pn Chan aahet 🥰😀
@royal_gamer_x33852 жыл бұрын
तुम्ही एपिसोड कंटिन्यू करत जा आत्ता पुढचा एपिसोड हा ncc camp 2 असावा
@devramzugare41522 жыл бұрын
Priya Aani Sourabh chi Love Story जमली पाहिजे .दुसरे कोणी नको त्या मध्ये
@ravikolhe21662 жыл бұрын
खूप वेळा पासून वाट बघत होतो episode chi
@aniketghaywat92792 жыл бұрын
No . 1 series nilu bhau Kajal plz💫✨
@motivationallife4222 жыл бұрын
असं वाटतं की हे भाग कधीही संपू नयेत.. शाळेची फारच आठवण येते...... ☹️🥺💯❤
@bharatkoli74812 жыл бұрын
Mast
@sagarjawale0012 жыл бұрын
Last Seen खुप काही घेण्यासारखे आहे 👌👌 True Words 👍
@400saar2 жыл бұрын
Watching every episode from Dubai. Being working abrod for 26 years....missing everything. This episode reminds my school friends some of them are not alive but every moment s of schooll reminds by this series. Wish you all the best....for all characters of the series.
ह्या दोन मुलीना एकच सांगतो शाळेतील प्रेम हे खुप कमी दिवस चालतं असते.... कारण दहावी आणि बारावी या मागे आपण प्रेम शाळेत करत असतो हे कमी आपल्या मिळणारी व्यक्ति फार कमी प्रमाणात आढळुण येते... कारण आपल वय आणि आपल प्रेण कमी वय असते आपल्या आपण काय करतो आणि त्या पुढे आपल्याला काय करायचे आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे शाळेतील प्रेम कमी कालावधीपर्यंत असते अशा प्रेमाकडे जादा लक्ष्य देऊ नका.व अशा गोष्टी मध्ये पडू नका.... लहान वय असते आशा वयात आपला निर्णय चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हे आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार नसतो.... शाळेतील प्रेम फार दिवस टिकत नाही हे सगळ्या माहित आहे किंवा असो.....
@saurabhjadhav6072 жыл бұрын
My favourite websiris 😍
@ganeshcholke57322 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम अभिनय केला आणि सहज मनातील भावना मांडल्या आहे. शब्द नाही आज तुमच्या बदल व्यक्त करण्यासाठी त्यामूळे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो 💐💐💐🙏🙏
@livematchyoutube49152 жыл бұрын
Nilu bhau (अभ्या) full fire 🔥
@SOHAMPATILGAMING2 жыл бұрын
एकदम heart touch..💗 एपिसोड झाला❤️😘
@atul69572 жыл бұрын
काजल ला मध्ये आणल्यामुळे भारी वट्ट्या आता सीरिज ❤️❤️❤️❤️
@tanajishinde27302 жыл бұрын
तानाजी शिदे 😎💯🇮🇳❤️ छान आहे
@akhileshkulkarni44992 жыл бұрын
आजचा भाग खुप मस्त....👍 गाणी तर 1. No....👌👌
@nikhiljadhav41462 жыл бұрын
खरच तुमची वेब सिरीज बघून ना शाळेतले दिवस आठवतात,खूप छान.👌🏻👌🏻👌🏻🥰🤝🏻♥️♥️
@yogeshmehatar93052 жыл бұрын
सगळ्यात आवडती वेबसिरिज...👍❤️❤️
@AkshayJadhav-on9uy2 жыл бұрын
Kharch mitranno manala lagla episode 🤩🥰
@aniketjavir79922 жыл бұрын
Miss you school 🎒
@gamesofmind43242 жыл бұрын
खूप च भारी चालू आहे पाहण्याचा उत्सुकता वाढतच चालली आहे आणि आपण जी नवीन नवीन उत्सुकता वाढवणारी व्हिडिओज घेऊन येत आहात त्यासाठी धन्यवाद ! मला ती अर्ध्या तासाची व्हिडिओ पाहून मनाला एकदम वेगळ्या जगात घेऊन गेले सारखा वाटतंय ✌️😘
@PrashantJadhav-rz3gs2 жыл бұрын
Ek no episode and all time favorite web series thanks to dharma entertainment 👍