कोणा कोणाला काळे सरांचा फोडूनच काढीन हा डायलॉग आवडतो
@samirchavan54132 жыл бұрын
वडील नसतील तर ती दिवाळी पण अपूर्ण आहे❤️❤️
@ankushjadhav85412 жыл бұрын
वडिल पन असुदे भाउ पन दिवाली साठी पैसे पन लागत्यात सवर्या आणी ढोल्या यांनी जी परिस्थिती दखवलि तसच माज पन आहे पन कुनाला साँगानार
@premjit_patil_59_2 жыл бұрын
💯😔😞😫😭
@yamunukamble69372 жыл бұрын
Hii
@samirchavan54132 жыл бұрын
@@yamunukamble6937 Hi Happy Diwali ❤️❤️
@samirchavan54132 жыл бұрын
@@premjit_patil_59_ ❤️
@siddupawar70742 жыл бұрын
Vanita ani Abhishekh lokanna jastach avdayala lagalet 👍👍👍
@prakashsolankar28522 жыл бұрын
बाकि काय नको पण वनिता सारखी आम्हांलाही एक मिळो हिच सदगुरू चरणी प्रार्थना_______😜😜🕯️🧨💫🧨& ʜᴀᴩᴩy ᴅɪᴡᴀʟɪ ᴀʟʟ ᴏꜰ ᴜ
@swapnilchavhan80092 жыл бұрын
हो भाऊ
@kirandhobale1412 жыл бұрын
आजचा भागात प्रिया आणी गौरी खुपच छान दिसत होते ❤
@prashantkale26692 жыл бұрын
अभिषेक चिड़तो कशाला रे... याची एक वेगलीच मज्जा आहे... 😂😂💥
@navnathjadhav37632 жыл бұрын
अभीशेख आणी वनिता एक नंबर खडक🔥🔥🔥🔥💯💯💯💯
@निलेशवालेकर2 жыл бұрын
सौरभ या वेबसिरीज ला दिवाळी ला 1 वर्ष पूर्ण झाले ना मागच्या वर्षी दिवाळी च्या मुहूर्तांवर ही वेबसिरीज तुम्ही चालू केलतीत ना .तुमच्या वेबसिरीज मधील सर्व कलाकारांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@prathviraj66392 жыл бұрын
✨❤️😍🤩🥰
@prathviraj66392 жыл бұрын
Happy diwali 🥳🎊🎉
@GaneshPatil-zo3se2 жыл бұрын
लाखो दिव्यांनी उजळून जावी ही सृष्टी, धन्वंतरी तुमच्यावर राहो सदैव प्रसन्न, देवी लक्ष्मीची तुमच्यावर राहो कृपादृष्टी, धनत्रयोदशीच्या व दिवाळिच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!
@vaibhavingawale22872 жыл бұрын
नाजूक साजूक प्रियाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🥳🎉🎉🎉🎉🎉
@sunhitssong52662 жыл бұрын
काजलचे फॅन्स आहेत त्यांनी ईथे like करा
@vikasrathod28792 жыл бұрын
सौरभ भावा आजचा एपिसोड बघायला लय मजा आली तुझी आणि प्रिया ची जोडी चांगली वाटतं होती आणि हो दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला 💐💐😘🙏🙏
@dilipkadnar997610 ай бұрын
kon kon apane ma bap se pyar karta hai vahi like kare ❤❤❤
@coolgauravbhosale27072 жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज मधील सर्व टीम ला माझ्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️💫⭐💫 एपिसोड खुप मस्त आहे.👍
@greenwarrior58872 жыл бұрын
Vanita 💓 Abhishek Jodi khup Bhari ahe🤩👌
@vishnuwaghmarevishnu57182 жыл бұрын
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना❤️💥💐
@indrajitpatil99052 жыл бұрын
झुकेगा नही साला काळे sir ek no 👍👍😍😍 Happy diwali to all ♥️🤗🤗
@omii68642 жыл бұрын
प्रिया आणि गौरी खूप भारी दिसत आहेत 😘🤩♥️👍
@uddhavghodake58922 жыл бұрын
मैत्रीच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सौय्रा आणि ढोल्या , अप्रतिम ! आपणा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
@Sachinjadhav22102 жыл бұрын
नमस्कार तुम्हा सगळयांना गुलश्या भाई कडून दिवाळी च्या हार्दिक शुभेछा ❤
@suyashchoragheofficial81382 жыл бұрын
Happy divali
@Businessmanharshya2 жыл бұрын
दिवाळी म्हणजे आनंद,नवीन उत्साह,नवीन ऊर्जा..., आपल्या माणसांना परत भेटण्याचं सुख, सगळे दुःख विसरून काही क्षण चांगल्या आठवणीत रमण्याच सुख, तुमच्या आयुष्यात ही कायम सुख - शांतता राहो हीच सदिच्छा... आजपासून भाऊबीज पर्यंत साजरा होत असलेल्या आनंदमयी उत्साही मंगलमय पर्वानिमित्त, *तुम्हाला व तुमच्या सर्व टीम ला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!* ~HappyDiwali...~ 💐💐♥️♥️💐💐
@samarthpatil92232 жыл бұрын
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@wablekiran2 жыл бұрын
वनिता आणि निळू भाऊ 1नंबर
@djajit11852 жыл бұрын
Only dj lover
@santosnagtlik68482 жыл бұрын
कोण कोण आपल्या वडिलांवर प्रेम करता य त्यांनी लाईक करा
@nandugurav86082 жыл бұрын
सर्व टीमला दिपावलीच्या मनपुर्वक शुभेच्छा ....आज सर्वच भारी dashing दिसतायत ...बाळ्या तु तर भारीच आहेस ....सपनी मस्त काम करते ....वनिता आणि निळुभाऊ तर कडकच ...प्रियाला आज बघुन मस्त वाटल ....कडक झाला भाग
@imthecreator73362 жыл бұрын
Kajal fans like 💖😇❤️
@vinayakpatil28722 жыл бұрын
✌️😍😎शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील त्यातील सर्व मुलांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🥳🔥🦋
@sukanyaghodake95952 жыл бұрын
Happy Diwali guy's😍 lots of love from vanita 🥰
@kirangaikwad89062 жыл бұрын
Hii
@kirangaikwad89062 жыл бұрын
Happy diwali
@krushnadharme73312 жыл бұрын
lllll
@avinashnarale49242 жыл бұрын
ठिक आहे ना मग... Happy Diwali 🎉🎊✨💐
@sanikajadhav1532 жыл бұрын
Happy Diwali vanita di 🤩♥️
@akhileshkulkarni44992 жыл бұрын
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त dharma entertainment आणि सर्व टीमला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! बाकी दर आठवड्याला छान एपिसोड असतात....👌👍🪔🏮🧨
@samadhanrandive89132 жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या कुटूंबालाही दीपाळी आनंदाची सुखांची व समृद्धी व भरभराटीला जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@rahulwaghmare20022 жыл бұрын
दिवाळीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा👌👌👌🙏🙏🙏
@irihute31312 жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतिल कलाकारांना दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
@surajchavanmh50592 жыл бұрын
मस्त होता एपिसोड ❤️ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रिया🥰 म्यॅम ना
@sagargaikwad26082 жыл бұрын
आज च्या एपिसोड मध्ये प्रिया...😍👌👌👌 सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 😍🤝💫🌟
@santoshmohandkar23562 жыл бұрын
प्रिया व तिच्या टीम ला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा 🌹🌹💐💐💐
@govardhannarote93442 жыл бұрын
काजलचा. फटाकडाच फुटला 🥰🥰🥰
@sachinsonawale6532 жыл бұрын
😅😅
@royalmaratha44912 жыл бұрын
या एपिसोड मध्ये प्रिया एकदम सुंदर दिसतेय....अप्रतिम...👍👌
@Abhikumble50072 жыл бұрын
शाळा वेब सिरीज च्या सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏🙏🙏
@manojtechvlogs69912 жыл бұрын
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@siddheshghadshi36982 жыл бұрын
प्रिया आणि सौरभ खूप भारी जोडी आहे
@OmMore-ld3ux3 ай бұрын
Ho
@Aniket._satpute_71302 жыл бұрын
Saurabh priya Love story mast
@rambandgar2052 жыл бұрын
दिवाळीच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@vikrambhosale15532 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो🔥🔥🔥आणि बहिणींना पण 🔥🔥🔥
@vilasade64542 жыл бұрын
काजल नाराज झाली राव ,,,सैरभ भावा, तुमच्या सर्व टीमला हर्दीक शुभेच्छा,,,,,,,
@nagnathgotamwaf51042 жыл бұрын
माझ्याकडून सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💥🌋🔥
@bhushanmore97052 жыл бұрын
दिवाळीचा हा भाग पण खूप चांगला अभिषेक उर्फ निळू भाऊ यांची स्टोरी खूप चांगली सौरव आणि डोळ्याने फटाक्याचे दुकान लावलेला हा एक नवीन संदेश खूप चांगले सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी,उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏 रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐 *_तुम्ही सदैव खुश रहा व आनंदात जगा... 💐शुभेच्छुक💐 💥A@di..007💫🚩 kordhane.💥
@nikhiljadhav41462 жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या टीमला.🔥✨🤝🏻♥️
@vasimdevlekar70422 жыл бұрын
खूप छान होता आजचा भाग सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या 🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐
@sagarshinde31642 жыл бұрын
Episode खुप मस्त होता आणि सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨😇