Shala Pratekachya Aatvanitil | EP 61 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 61 | कलागुण | Web Series

  Рет қаралды 690,710

Dharma Entertainment

Dharma Entertainment

Күн бұрын

Shala Pratekachya Aatvanitil | EP 61 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 61 | कलागुण | Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 61 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 62 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

Пікірлер: 603
@nikhildhule6102
@nikhildhule6102 Жыл бұрын
गौरी खूप भारी आहे खूप मस्त बोलते 😍💖🥰🤩
@prathmeshkarade5184
@prathmeshkarade5184 Жыл бұрын
Episode मघे नेहमी गुलशा भाईला आस का दाखवता जरा त्याना चांगली कामं दाखवा सोंरभ ला जसं दाखवता तसं दाखवा कारनं गुलशा भाई सारखी ऐकटीग कोणाला नाही येत आणि माझ्या कडुन गुलशा भाईला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@Sachinjadhav2210
@Sachinjadhav2210 Жыл бұрын
@rameshkorde4892
@rameshkorde4892 Жыл бұрын
Tyachi pant chi Chain pan Ugadi dakhavtat, Mala vat te he 3 te 4 episode madhe zale aahe bahutek muddam kartat 3:51 la khupach distey😮😮😮
@songslover3672
@songslover3672 Жыл бұрын
आज वनिता आणि अभिजीतमुळे मजा आली
@chalobasawant7310
@chalobasawant7310 Жыл бұрын
या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतून मेन हिरो 'डोल्या एकदम भारी वाटतो 'डोल्या माझ्याकडून तुला नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
@Ayurvedsidhant
@Ayurvedsidhant Жыл бұрын
ढोल्या आहे तो डोल्या नाही 🤩🤩
@rahulkharade151
@rahulkharade151 Жыл бұрын
@@Ayurvedsidhant 😂
@bhagwatzinje6512
@bhagwatzinje6512 Жыл бұрын
गुलश्या भाई पण फक्त तुझाच फॅन आहे ❤️💪🙏
@ATMARAMBHATANE-rn7zy
@ATMARAMBHATANE-rn7zy 10 ай бұрын
Rh आहे
@akshaydhage38
@akshaydhage38 Жыл бұрын
ढोल्याच आणि गौरी चे लय भारी जमेल🙏😊
@ruturajkolekar6419
@ruturajkolekar6419 Жыл бұрын
आपल्या नविन वर्षाच्या शुभेच्छा फक्त गुढीपाडवा लाच देणार 😎
@rushikeshkolekar
@rushikeshkolekar Жыл бұрын
😎
@sagarugale9949
@sagarugale9949 Жыл бұрын
Konkoni sagle episode baghitle tyani like kara
@ViralMarathiKatta
@ViralMarathiKatta Жыл бұрын
That line of प्रिया.. : सौरभ तुला एवढं पण समजत नाही का..? 😍💘
@ranjitjagtap809
@ranjitjagtap809 Жыл бұрын
काजल, सुरखी, सपणी,बाळ्या कूट गेलेत जरा वर्गात मुलांची संख्या वाढवा म्हणजे साआणखी मजा येईल.
@cebit39dineshyadav23
@cebit39dineshyadav23 Жыл бұрын
ढोल्या आणि गौरी ची पण love story दाखवा राव 💝😁
@hanumantrananavare9033
@hanumantrananavare9033 Жыл бұрын
ह्या ऐपिसोड मध्ये प्रिया आणि सौरभ ची लव सिध्द होतय सर्व कलाकाराना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@rushikeshkolekar
@rushikeshkolekar Жыл бұрын
1 Numder acting abhya and vanita 😎😎😎😎😎😎
@shaileshtate3638
@shaileshtate3638 Жыл бұрын
Vanita and Abhishek may favourite jodi ☺️
@dineshbhoyarofficial3001
@dineshbhoyarofficial3001 Жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड,,, सौरभ, प्रिया,,,,आपल्या संपूर्ण टीम ला नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,,,,
@sameerdarane2449
@sameerdarane2449 Жыл бұрын
कोन कोण रविवार ची वाट बघत असत एपिसोड येण्या साठी त्यानी लाईक करा 🥰🥰🤪
@gauripatil43
@gauripatil43 Жыл бұрын
गौरी नावात असतंच टॅलेंट हॅपी न्यू इयर टीम
@dipakkekare5656
@dipakkekare5656 Жыл бұрын
एक नंबर भावा
@AkshayJadhav-dj4zr
@AkshayJadhav-dj4zr Жыл бұрын
बाळ्या दिसत नाही एपिसोड मध्ये कुठे आहे
@ajayhambir1558
@ajayhambir1558 Жыл бұрын
सौरभ ढोल्या गुलशा प्रिया रव्या अभ्या गौरी तुम्हाला सर्वांना माझ्या कडून नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🎉
@sanketpadolkar2495
@sanketpadolkar2495 Жыл бұрын
Hi
@vikasjadhav7270
@vikasjadhav7270 Жыл бұрын
सर्व टीमला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@saimore7060
@saimore7060 Жыл бұрын
Happy Birthday
@akashmane6833
@akashmane6833 Жыл бұрын
Vanita rahili ki
@musicworld-tw4gb
@musicworld-tw4gb Жыл бұрын
मराठी माणसाचे नवीन वर्ष पाडव्यालाच असते
@rahulghodke7041
@rahulghodke7041 Жыл бұрын
सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....आता सगळ्याच्या जोड्या फिक्स दाखवा.....सौरभ-प्रिया... अभ्या -वनिता......ढोल्या - गौरी ..... रव्या आणी बाळ्याला पण द्या एखादी जोडी..... काजलंच काय चाललंय ते पण दाखवा...
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कोणाला कोणाला वाटत गौरी आणि रव्या त्यांची लव स्टोरी दाखवावी❤❤❤
@mayurpatil500
@mayurpatil500 Жыл бұрын
Good
@rohanbhosale8868
@rohanbhosale8868 Жыл бұрын
खऱ्या life मध्ये त्यांची love story चालू आहे 😍🥳
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
@@rohanbhosale8868 बरोबर आहे भावा
@Trending.marathi_70
@Trending.marathi_70 Жыл бұрын
I am waiting
@subhashgaikwad1375
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@akshaymadane8792
@akshaymadane8792 Жыл бұрын
Sir काजल आणि सौरभ ची जोडी खूप छान दिसते please काजल ला प्रत्येक एपिसोड मधे घ्या राव🥺💯🙏
@amolsarak7738
@amolsarak7738 Жыл бұрын
Ho sir
@ganeshgaikwad641
@ganeshgaikwad641 Жыл бұрын
One and only gulshya bhai ani ravya bhai
@rakeshdhaware3470
@rakeshdhaware3470 Жыл бұрын
भेटायचंय तुम्हा सगळ्यांना एकदा 💕
@rinkalkamble507
@rinkalkamble507 Жыл бұрын
😎👫✌️😍
@maheshfirake6250
@maheshfirake6250 Жыл бұрын
एपिसोड छान झाला, पण बाळ्या असला की मग अजून मज्या येत एक नंबर❤️✌️👌
@rohitnale1881
@rohitnale1881 Жыл бұрын
शाळेचं गॅदरिंग या विषयावर एकदा एपिसोड करा
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक
@akshayjedagule2810
@akshayjedagule2810 Жыл бұрын
गुलश्या ची कॉमेडी भारी असते लय हसलो राव
@HOTFIREYT_____
@HOTFIREYT_____ Жыл бұрын
Mala gauri ghup avadte 😍 I like you gauri 😇
@pdcreation222
@pdcreation222 Жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🥳
@Carton-4606
@Carton-4606 Жыл бұрын
Gulsya lay bhari comedy 😂😂
@Rakulfan_vivek07
@Rakulfan_vivek07 Жыл бұрын
SPA टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
@nirajandevkar6409
@nirajandevkar6409 Жыл бұрын
शिवजयती वर ऐक ऐपिसोड झाला पाहिजे 🙏🙏🙏
@Destroyer0622
@Destroyer0622 Жыл бұрын
Gulshya chi aani aabhyachi acting 1ch no. ❤️❤️❤️❤️
@pramodadake8614
@pramodadake8614 Жыл бұрын
Lyyyy bhari episode.....
@vinodkadam9609
@vinodkadam9609 Жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतली टीम ला माझ्या कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️🌹🌹🌹
@saurabhshivane7445
@saurabhshivane7445 Жыл бұрын
Gouri Ani dholya ek no jodi
@pagalcomedy.3821
@pagalcomedy.3821 Жыл бұрын
प्रेम झाल हाळु हाळुच
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 Жыл бұрын
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌❤️
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@payalraut8826
@payalraut8826 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@RahulJadhav-gw5cn
@RahulJadhav-gw5cn Жыл бұрын
Last seen chukala kahi asla nahi ..😊
@avinashpandagale2573
@avinashpandagale2573 Жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@shivajijagtap3315
@shivajijagtap3315 Жыл бұрын
nice episode👌👌
@sushantjagadale1749
@sushantjagadale1749 Жыл бұрын
*नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !🙏😊*
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
मस्तच
@maheshgiramkar9579
@maheshgiramkar9579 Жыл бұрын
एकदा कबड्डी स्पर्धा भाग पाहिजे कारण की आमच्या स्पर्धा यादिवशी चालू होतं असाईच्या तर आमची तेवढी ईच्छा आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असता फक्त 🏫 शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
@somnathtambe6904
@somnathtambe6904 Жыл бұрын
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 Eposode थोडा मोठा करत जावा..
@brbhumirokade1034
@brbhumirokade1034 Жыл бұрын
Happy New year's
@tusharjadhav7532
@tusharjadhav7532 Жыл бұрын
🎊💥🎁 *नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* 🎁💥🎊 *तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हे वर्ष आनंदाचे, सुखा:चे, समृद्धिचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.* *सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.* 💐💐 🎊🎊 *सुप्रभात* 🎊🎊 🌹🌹Happy New Year 2023🌹🌹
@_swapnil_gardade_302
@_swapnil_gardade_302 Жыл бұрын
Miss you. Dholya
@sagartobare2149
@sagartobare2149 Жыл бұрын
Gauri I love you❤
@shahajanfaras291
@shahajanfaras291 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️💘💘💘💘💘💘
@whitelotus3687
@whitelotus3687 Жыл бұрын
OMG! पूर्ण एपिसोड पाहताना smile कमी नाही झाली ,........ amazing episode आणि सर्व कलाकारांना HAPPY NEW YEAR💕
@shambhurajepatil4768
@shambhurajepatil4768 Жыл бұрын
Best series 💖👍
@Ayeshamulla1234
@Ayeshamulla1234 Жыл бұрын
SPA टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
@samadhangangadhare1332
@samadhangangadhare1332 Жыл бұрын
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा
@nandugurav8608
@nandugurav8608 Жыл бұрын
अफलातुन होता आजचा भाग खुप हसलो आणि शेवट मात्र थोड वाईट वाटल आभ्या आणि वनी खुपच भारी जोडी.. गौरीची बोलण्याची पद्धत तर मला खुप भारी वाट्टे over all सर्वच खुप मस्त काम करतात ....मज्जा आली
@sagartate4207
@sagartate4207 Жыл бұрын
.. प्रत्येक वर्ष कसं पुस्तका सारखंच असतं ना ३६५ दिवसांचं जसं नवं पान पलटु तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं पुर्ण होऊन जातं. .. .. नवं पान नवा दिवस नवी स्वप्नं नवी ध्येयं नव्या आशा नव्या दिशा नवी माणसं नवी नाती नवं यश नवा आनंद कधी अपुर्ण कधी संपुर्ण नवा हर्ष नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हांला व तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. .. ..नवीन वर्ष अस असत इथं नवीन काहीतरी ठरवायचं असत नवं नवीन कल्पनांना मांडुन हे जग आपलसं करायचं असत सर्वांच्या सुखात नेहमी सहभागी व्हायचं असत जुन सर्व विसरून नवीन गोष्टीन कडे जास्त कल द्यायचं असत नवीन वर्ष असच असतं इथं फक्त नाते संबंधाना खुप जपायचं असत मग बघा नवीन वर्ष किती सुखाचा असतं. .. ..काही माणंस तशी साधीच असतात पण त्यांच्या साधे पणात एक मोठे पणा असतो. .. .. विचारात एक तेज असते बोलण्यात एक नम्रता असते वागण्यात सौजन्य असतं आणि ह्रदयात असतो स्नेहांचा झरा. .. .. अशा माणसांना शुभेच्छा देणे हे देणा-यांसाठी भाग्यच असतं. .. .. माझ्यावर प्रेम करणारे माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे वेळो वेळी मदत करणारे मला समजुन घेणारे माझ्यावर विश्वास ठेवणारे तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि कधी कसलीच चिंता नाही वाटली. .. .. तुम्ही माझ्या आयुष्यांत महत्वाचे आहात तुमच्या असण्यानेच माझे आयुष्यं परिपुर्ण आहे. .. .. नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे जावो. .. .. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो अशी श्रीचरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या तुम्हांला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. .. .. सागर. .. .. शु
@maharashtrapolice3067
@maharashtrapolice3067 Жыл бұрын
Shevat khup mhnje khup love stori bhvali nice ani ho lavkr patvh ja epsod 🙏
@akshaydhage38
@akshaydhage38 Жыл бұрын
आपलं नवीन वर्ष गुढीपडव्यालाच आता नाही 🙏🚩🚩
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 Жыл бұрын
खूपच छान भाग दाखवला आज 👍👍
@rohanmolawade3666
@rohanmolawade3666 Жыл бұрын
भाग खूप मस्त होता
@jayeshparwar7830
@jayeshparwar7830 Жыл бұрын
only true lover can do anything for whome she loving ❤💕thats 💯she came in the middle n hurt herself instead of sourav got hurt
@ramgaikawad6344
@ramgaikawad6344 Жыл бұрын
Very very nice episode👍
@surajpatil7585
@surajpatil7585 Жыл бұрын
खूप हसलो छान
@Abhidada6080
@Abhidada6080 Жыл бұрын
बाब्या आणि बाळ्या ल घ्या प्लीज 😭
@AnilRATHOD-uc4sr
@AnilRATHOD-uc4sr Жыл бұрын
सौरभ जोशी आणि प्रिया ची जोडी 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@akashsadamwar4922
@akashsadamwar4922 Жыл бұрын
तुमच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे हे नवीन वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो 🎉🎉🎉🎉
@sandipgajbhare6014
@sandipgajbhare6014 Жыл бұрын
ओल टीम ला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉
@PRATHAMESHBaad9999
@PRATHAMESHBaad9999 Жыл бұрын
प्रिया तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@vivekpatil7152
@vivekpatil7152 Жыл бұрын
Very very nice episode ❤️😀👍
@SLJ943
@SLJ943 Жыл бұрын
Happy new year
@krushna3472
@krushna3472 Жыл бұрын
🧡🧡
@ATMARAMBHATANE-rn7zy
@ATMARAMBHATANE-rn7zy 10 ай бұрын
​@@SLJ943दत्तक मूल ठग🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sharukhshaikh335
@sharukhshaikh335 Жыл бұрын
काजल आणि वनिता सर्व टीमला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
@ravindrabanugade3781
@ravindrabanugade3781 Жыл бұрын
Chan episode ahe
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
Nice
@ravikorade5319
@ravikorade5319 Жыл бұрын
Super ❤️❤️
@uttreshwarsatpute9490
@uttreshwarsatpute9490 Жыл бұрын
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@saurabhnawalerk1728
@saurabhnawalerk1728 Жыл бұрын
शाळा टीमला नववर्ष अभिनंदन This festival gives you joy, happiness and lot's of love. Left the negativeness and stay positive encourage your self *Happy new year 2023💐😊* ~Prof .Nawale Saurabh Chandrakant Assistant Professor Department of Mechanical Engineering Late N.B.chhabada Institute of Engineering and Technology,Satara
@samadhanrandive8913
@samadhanrandive8913 Жыл бұрын
सौरव ढोल्या प्रिया गौरी वनिता अभिषेक तुम्हाला सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@akashdongre832
@akashdongre832 Жыл бұрын
आपल्याला व आपल्या शाळा वेब सिरीज या मधल्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 खुप हासवनारा व थोडाफार मनाला वेदना होणारा एपिसोड होता 😄😄👌👌
@munirshaha3185
@munirshaha3185 Жыл бұрын
Nice 👌 👌
@sanketdhebe6969
@sanketdhebe6969 Жыл бұрын
👌👌👌👑
@Abhidada6080
@Abhidada6080 Жыл бұрын
बाब्या आणि बाळ्या ला घ्या
@bhagwanrandive2831
@bhagwanrandive2831 Жыл бұрын
अभिषेक आणि vanita chi Jodi 1 नंबर आहे
@kailashpawar.
@kailashpawar. Жыл бұрын
नविन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
@karankondbhar230
@karankondbhar230 Жыл бұрын
आता कुठे मज्जा येत आहे. सौरभ आणि प्रियाची लव स्टोरी बघायला. 😘❤️👈
@sahaneganpat4720
@sahaneganpat4720 Жыл бұрын
62 वा भाग केव्हा येणार
@lakhanjadhav5714
@lakhanjadhav5714 Жыл бұрын
एपिसोड मधील सर्व कला कारांना माझ्या कडुन व माझ्या परीवारा कडुन नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@mayuraher393
@mayuraher393 Жыл бұрын
🙏 शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील टीमच्या सर्व कलाकारांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा , हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आनंद सुख समृद्धी व भराभट्टीचे जावो 💥
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@yashwagh2191
@yashwagh2191 Жыл бұрын
काजल कोठे आहे? Next episode madhe kajal LA pn dakhwa
@samadhanrandive8913
@samadhanrandive8913 Жыл бұрын
ढोल्या आणि गौरीची जोडी लय भारी जमेल
@rohitmulik000
@rohitmulik000 Жыл бұрын
Kdc sir
@shivpriyapatil8623
@shivpriyapatil8623 Жыл бұрын
ಯಲ್ಲರಿಗು ನವಿನ ವರ್ಷದ ಸುಬೇಚಾ 😘🤗 Happy new year🎉🎊🎇 तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😘😍🥰🥳
@sunilpatil5256
@sunilpatil5256 Жыл бұрын
Gouri mst acting 👍❤️
@ramchandradevkate3691
@ramchandradevkate3691 Жыл бұрын
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज च्या सर्व टीमला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@rampawar5809
@rampawar5809 Жыл бұрын
शाळा एपिसोड मधल्या सगळ्या कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐
@SahilShaikh-mp5si
@SahilShaikh-mp5si Жыл бұрын
ढोल्या गौरीची लव स्टोरी दाखवा ना राव,✌️🥰😍💯✨😇☝️☺️😚😘🤪😜😘😍🥰
@kailaskardile7850
@kailaskardile7850 Жыл бұрын
Oll टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👏💫❤️
@pandurangpadghan8033
@pandurangpadghan8033 Жыл бұрын
Vani is best actress ❤️❤️