सैरभ आणि ठोल्याचि कट्टर मैत्री👫 आवडलि तर लाईक करा 👍👌👌🚩👍
@sakshistatus2001 Жыл бұрын
कोणाला कोणाला वाटत आपली मराठी भाषा बेस्ट आहे त्यानी लाईक करा ❣️
@madhavgore7243 Жыл бұрын
मराठी भाषा ❣️
@HarshadPadghane-fi9yd Жыл бұрын
Mala tr khupach aavdte.
@TusharSatav-pe2nc Жыл бұрын
Ho
@shaikhmuner6535 Жыл бұрын
Haa nice ❤
@umeshus45 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतय रव्या आणि गौरी ची लव स्टोरी दाखविली पहिजे त्यांनी लाईक करा
@y.s_creation_10 Жыл бұрын
Yes
@bhimkale98 Жыл бұрын
मला
@kgfarmers8622 Жыл бұрын
Mla
@amitdabholkar594 Жыл бұрын
@@y.s_creation_10 Hi
@y.s_creation_10 Жыл бұрын
@@amitdabholkar594 Hi
@kavita8664 Жыл бұрын
कौन-कौन या एपिसोड्स ची वाट पाहत होते 👍
@pandurangmandave6423 Жыл бұрын
Hey❤
@ranmalesuraj5965 Жыл бұрын
Mi
@kavita8664 Жыл бұрын
Hii
@kalpeshpardeshi5708 Жыл бұрын
Kavita u r so beautiful
@tejaspawar5074 Жыл бұрын
Hii
@sainathgorat3827 Жыл бұрын
खरंच शेवट पाहून माझ्यासुध्या डोळ्यात पाणी आलं खरंच खूप छान आहे सौरव आणि ढोल्या ची जोडी ....... मी देवकडे अशी प्रार्थना करतो की अशीच तुमची मित्रता राहिली पाहिजे........
@salmanshaikh7864 Жыл бұрын
KHAR BHAIIII ❤️🌍
@akashshirsat3074 Жыл бұрын
Yes you are right
@sunilshinde7805 Жыл бұрын
खरं तर ना याला म्हणतात कि दोस्ती सौरभ. डोल्या. अभिषेक... प्रिया... याची nise कविता केली सौरभ ने डोल्या साठी... ✌️ मला हा एपिसोड आवडला......!!! 🙏🙏🙏 पुढचा एपिसोड कशावर काढता तुमी.....
@bhalchandrachavan398 Жыл бұрын
तुमचं एपिसोड खूप छान असतात ते बघून डोळ्यात पाणी येते आमच्या लहान पनी ची आठवण 😭😭😭
@pramodgadhave7363 Жыл бұрын
आजचा भाग खूपच सूंदर होता मातृ प्रेमानंतर खरे असणारे प्रेम म्हणजे मैत्री प्रेम आणि ते सौरभ,ढोल्या, आणि आभ्या यांच्या मैत्रीतून ठळक पणे दिसले अशीच मैत्री केली पाहिजे जीवाला जीव देणारी .उत्कृष्ट अभिनय सर्वांचा खूप छान वाटले .
@gauravghagare8222 Жыл бұрын
खरंच आज डोळे भरून आले या एपिसोड मुळे या कलाकारांचे मनापासून खूप खूप आभार
@jaysevalalgaming6075 Жыл бұрын
👌👌गौरी आणि ढोलया ची जोडी छान आहे 👌👌
@Mr.nath7777 Жыл бұрын
ढोल्याचि कवीता....# the real foody man😂🤣🤣
@umeshus45 Жыл бұрын
अभिषेक आणि वनिता एक नंबर आहे
@y.s_creation_10 Жыл бұрын
Ho
@sudipnarke1964 Жыл бұрын
Hoy
@sarjeshpapalwad9655 Жыл бұрын
Ho
@nbt2410 Жыл бұрын
Ho
@sushantmali568 Жыл бұрын
Chidte kashyala lay bhari
@kavita8664 Жыл бұрын
जय आदिवासी.... जय महाराष्ट्र ......🚩🚩🚩
@shrikantkachave2321 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ujwalgaikwad638 Жыл бұрын
Jay aadivasi ....
@barkatali5194 Жыл бұрын
ढोळ्यासारखा मित्र असावा असं कोणा कोणाला वाटते.
@shridharghule9936 Жыл бұрын
भावानो तुमच्या सारखी मैत्री असेल तर कोनी किती प्रयत्न केला तरी तुटणार नाही ❤️ मैत्री असावी कट्टर ढोल्या आणि सौरभ सारखी 😘👬❤️
@aniketankale7533 Жыл бұрын
❤ सौरभ ची कविता आवडली त्यांनी LIKE करा ❤💯
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
मैत्री ची कविता खूप छान , विदर्भातील कवी प्रा. अनंत राऊत यांची नावाजलेली कविता आहे🙏🙏🙏
@nitinshinde660 Жыл бұрын
हि मैत्री नाही जिवाभावाची मैत्री आज तर डोळे भरून आले भाऊ हि दोस्ती तुटायची नाही हे गाणं पण आठवल लक्षमीकांत बेर्डे याची आठवण करून दिलात
@nandugurav8608 Жыл бұрын
खुपच भारी वाटल प्रियाला बघुन आणि गौरीची कविता खुपच मस्त होती ....गुलष्या भावा काय करू रे तुझ कुठुन आणलीस तु कविता 😀मस्त ....बाळया तु तर भारीच आहेस कसल काम करतो यार अफलातुन ...वनिता आणि ऩिळुफुले याच तर प्रेम प्रकरण कधीच संपु नये अस वाटत ...त्या चोमडीला घ्या रे परत तिच आणि डोल्याचे भारी वाद होतात
@kusumtaijagtap949 Жыл бұрын
'मराठी भाषा दिनाच्या' निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 💐 💐 💐 💐🙏🏻 तसेच सदर एपिसोड मध्ये_' मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा' ही समाजासाठी उद्बोधक अशी खुपच छान कविता सादर केली . धन्यवाद !!
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
सौरव आणि ढोल्या ही दोस्ती तुटायची नाय
@harshadraut2508 Жыл бұрын
सौरभ ची कविता खूप छान आहे
@vaibhavingawale2287 Жыл бұрын
दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा🥺❤️😘😘 ... खरच dosti विना आयुष्य अपुरे आहे.....
@sadahivgarole2533 Жыл бұрын
लय भारी झाला एपिसोड खरंच मित्र असावा सौरव आणि ढोल्या सारखा
@bhimkale98 Жыл бұрын
हो... खरंच
@chiplunkarshabbir862 Жыл бұрын
आजचा एपिसोड फारच छान होता.सौरभ आणि ढोल्या यांच्या मैत्री पुढे सर्व काही फिके आहे.तसेच माझी आपल्या टीमला एक विनंती आहे की,जसे आपण प्रत्येक सणांची,सामाजिक कार्यक्रमांची वेब सिरीज आम्हा सर्व हितचिंतकांना दाखविता तसेच एखादा सामाजिक कार्यक्रम अथवा एखादा सण मुस्लिम समाजाचा दाखविण्याचा प्रयत्न करावा.जेणे करून समाजा मध्ये एक चांगला संदेश जाईल.
@s.p686 Жыл бұрын
वा! प्रिया 👌🥰🥰🕊️
@sageringale6910 Жыл бұрын
𝙃𝙞𝙞
@dadasowaghmare Жыл бұрын
Kdk aahe rav
@siddhant.sonwane4053 Жыл бұрын
प्रिया आणि सैरभ ❤❤❤❤
@prakashpawar-d672 Жыл бұрын
🌳 हिरवी झाडी पिवळा डोंगर । निळी सावळी दरी। 🎋बेट बांबु तुन वाजे। 🏞वार् याची पावरी। कशी वाटली कविता❤ त्यांनी लाईक करा 😍
@kiranbhaujaygude4732 Жыл бұрын
सौरभ एक नंबर कविता❤
@shivamghodake678 Жыл бұрын
खूप छान एपिसोड 👍👍👍
@sageringale6910 Жыл бұрын
𝙃𝙞
@bhimkale98 Жыл бұрын
खुप खुप छान ...👬
@jaysevalalgaming6075 Жыл бұрын
👌👌खरचं प्रिया तु छान लाजते तुझी समाॅईल पण छानआहे 👌👌
@PrathameshParit-f5b8 ай бұрын
Pramukh pahune aamchya new English school yalgud che mukhyadyapk hote Ma. Shri. Ramesh javir sar, tyana kavita ani kashthshilpanch banvyachi khup aavd hoti, tyanch swatach sangraly hi aahe, aaj tyana khup divsani baghitl miss you sar❤
@eknathvadmilevadmile7323 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणीच आले सैरभ आणि ढोल्या ची मैत्री पाहून
@kishornagare6788 Жыл бұрын
आज फक्त एक भाग नव्हता तर एक जाणिव आणि कौतुक होतं हे लोकापर्यंत पोहचणं काळाची गरज आहे हे सादरीकरण खरचं कौतुकास्पद आहे मी आमच्या सर्व कवी मंडळी तर्फे आभार व्यक्त करतो.. 🖋🙏🙏🙏
@abhishekkale9057 Жыл бұрын
आरे अभिषेक वनिता ला केव्हा तरी हो मन😍😍🥰
@VishalPatil-uh6hj Жыл бұрын
जय शिवराय ❤️
@saurabhl649 Жыл бұрын
लवकर लवकर पार्ट येऊद्या लागल तर मी व्हिडिओ शुट ला येतो
@lambodargurav7430 Жыл бұрын
मस्त भाग आजचा हीच अपेक्षा होती तुम्हच्याकडून I love dosti
@sandipgaikwad8376 Жыл бұрын
आज चा भाग सर्वात मोठा आहे असेच बनवत जा All the best 💝👍🏻
@sandipgaikwad8376 Жыл бұрын
जग
@sandipgaikwad8376 Жыл бұрын
जतगुरु
@sandipgaikwad8376 Жыл бұрын
हती
@sagarmashale5049 Жыл бұрын
अभिषेक आणि वनिताच एक नंबर जोडी आहे
@pandurangmandave6423 Жыл бұрын
Eak nambar gulashya bhaiiii❣️ Mala chan vatatay ki gulshya bhai chi love story baghayal ❤🔥❤🔥i like gulshya bhaiiiiiiiiiiiii........ ❣️
@ganeshjagtap1093 Жыл бұрын
Gulshyabhaichi love story dakhavali pahije ❤️
@pandurangmandave6423 Жыл бұрын
@@ganeshjagtap1093 ho nakki dakhvli pahije
@shivsaigraphic_ Жыл бұрын
प्रिय आले की खूप छान वाटल एपिसोड 💯🌹💯
@ItsDjSID Жыл бұрын
काळे सर पण खुप Comedy आहेत...
@aniketfand6231 Жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या भाऊ खरच तुमच्या दोघांची दोस्ती खुप कट्टर आहे प्रेमापेक्षा जास्त आसीच कट्टर राहुद्या दोस्ती ❤️❤️✌️💪
@akshaygavali6983 Жыл бұрын
गुलशन भाई आणि सपनीची जोडी मस्त दिसतेय एकच नंबर गुलशन भाई
@jaybale222 Жыл бұрын
1:59 time very nice reaction silent ☺ dholya abhya khup bhari acting💞💖 silent dialog khatrnak 🤣😂😍
@megharajjawale9608 Жыл бұрын
सौरभ च्या कवितेने तर खरंच डोल्यात पाणी आणल ❣️🫀 love you dost ♥️❤️
@sagarmali1783 Жыл бұрын
अभिषेक आणि वनिता combination mast ahe,
@tusharchawhan1195 Жыл бұрын
Hii अभिषेक वनिता लय भारी
@sumitbabar7870 Жыл бұрын
अभिषेक नादच खुळा 😃😃😃
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan episode aahe.......👌👌👌💐💐💐
@maheshrathod250 Жыл бұрын
गुलशन कोमात रवी बाळु जोमात 🤩🤩🤩
@madhavnaik2419 Жыл бұрын
Jabardast Priya and sourav
@akshaydhage38 Жыл бұрын
एक मित्र लाखा ला भारी ❤️💯🙏
@rajendragangarde5445 Жыл бұрын
ढोल्याची कविता खतरनाक आहे
@bhushanmore9705 Жыл бұрын
मराठी भाषा निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरुवातीला बाळ्या खूप छान कविता म्हणल्यावर
@santoshraut3538 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की
@chhatrapati_shivaji_mahara15065 ай бұрын
जय 🚩🙏
@riteshborgave-wk4vh Жыл бұрын
मस्त च मी सर्व भाग पाहतो चांगले वाटतात आणी सर्वात गोड सिन मनजे जेवा येतो तेव्हा गुलस्या भाई ची एंट्री हिते भारी आहे ठेवडंच मस्त वाटत
@AarynBocharePatil Жыл бұрын
एक नंबर कवीता आहे मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
@udaybhoir3304 Жыл бұрын
आजचा एपिसोड बघून जुने मित्र आठवले खूप छान
@हl_official5927 Жыл бұрын
अल्ट्राप्रोमेक्स आणि बेडकुळी😂😂😂
@prathmeshkarade5184 Жыл бұрын
बाळ्या खूप चांगली ऐकटिंग करतो बाळ्या तू भावा खूप पुढे जाणार लव यू बाळ्या
@akshaymore9654 Жыл бұрын
खूप छान ढोल्या सौरभ. अभिषेक वनी कडे लक्ष्य दे खूप छान मैत्रीच्या भावना
@akshaygawade7789 Жыл бұрын
गुलशन आणि रव्या बाळ्या हे काय आहे रे 🤣😂😂😂
@Amit_kamble9112 Жыл бұрын
अभिषेक आणि वनिता ची love story दाखवा कुणाला बगायचेत तेनी लाईक करा
@ajitpatil09ronldolover62 Жыл бұрын
65 episod me eka ratri madhe 11 vajlya pasun saklai 6 vaje parynt bagitle thoda pan kantala nahi aala pan episod bagt aastana sarv divas aatvle khup radlo pan 😘👌👌👌
@Vilas_dada Жыл бұрын
मला शाळेची आठवण आली ❤️
@bhimkale98 Жыл бұрын
सौरभ आणि ढोल्याची एक नंबर मैत्री... मित्रानो आपल्या मध्ये काही वाद .. भाडंण जरी झाले... तरी आपण सोबत सोडायची नसते... चुकले असेल काही समजून घेवून माफी मागायची गरज असते... सोरंभ आणि ढोल्या सारखी आपली मैत्री ही, एक नंबर असते... .... दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या.... सारखा...❤️😘😘..👬
@pravingavali392 Жыл бұрын
सोवऱ्या डोल्या एक नंबर कविता 💖💖💖
@kapilhanwate322 Жыл бұрын
खुप दिवसा नंतर आजचा एपिसोड बरा होता 👌
@surajbadale-rf6yg Жыл бұрын
निळु भाऊ वनिताला भाव द्या राव
@PapyaBabar Жыл бұрын
Gulshan bhai mazi pan story pan sem aahe siriyal baghitlya nantar aatvan yeti shale chi
@Shriharsha-hi8zf6 ай бұрын
कोणा कोणाला वाटतयं ढोल्याची आणि गौरीची लवस्टोरी दाखवावी. त्यांनी लाईक करा.👍
@rajshrilatkar5362 Жыл бұрын
Dholya che kavita ek no.😘🌍😅
@sonalwabale3668 Жыл бұрын
सौरभच्या कवितेने तर खरच डोळ्यात पाणी आणलं
@chaitanyakale4326 Жыл бұрын
मित्र वनव्या मधे गारव्या सारखा ❤️🥺😘
@roshan-ho4kd Жыл бұрын
येणाऱ्या पीढि मधे हा आदर्श ठेवता आपन ,आज शिक्षणाची गरज आणी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असल्या फालतु वेब सिरीजची नाही विद्यार्थि समोर काय आदर्श ठेवता आपन ,आपल्या वेब सिरीज मधे मला प्रेम प्रकार जास्त दिसतो. # जय शिवराय. जय भिम, जय महाराष्ट्र #
@mh38hingolikar17 Жыл бұрын
Serial best episode ...... (Dholyya 1no.......)
@pavanrathod8406 Жыл бұрын
काजेल पन एपीसोड मधे पायच नाहीतर मजा येत नाही 😢
@digambarkodag1326 Жыл бұрын
Hmm
@thoratkapilvlogging1815 Жыл бұрын
Ha
@aabaparkhe7534 Жыл бұрын
Nice episode Priya chi Ani sorhabh Jodi yak number
@somnathmadane8707 Жыл бұрын
वनिता आणि गुलश्या यांचं प्रेम दाखवा
@nileshdhanawade1624 Жыл бұрын
Gulshya Ani sapni Jodi khup chan aahe..fakt dholyachi love story dakhva surkhi sobat 🎉🎉🎉🎉
@ganeshkamble7796 Жыл бұрын
😊😊😊
@vishnuhinge5355 Жыл бұрын
आत्ता हे काय नवीन सपना चक्क गुलाष्या क्या मागे लागली नशीब गुलशन च💖
@SWAPNILGAMINGYT078 ай бұрын
सौरभ ची कविता एक नंबर होती...🥺💯🫂❤️🩹🌍
@ajitpatil09ronldolover62 Жыл бұрын
दोस्त आसावा ढोल्या सारखा 😘❤️❤️❤️❤️
@Hideboy_7 Жыл бұрын
रव्या बाळ्या गुलशन भाई op 😂😂
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@vijaykaramunge1688 Жыл бұрын
मी तर फक्त आपल्या निळू भाऊ आणि बल्यालाच सपोट करतो❤❤❤
@pubggamer1365 Жыл бұрын
एक नंबर 😇❤️
@unreleasedhalgi6842 Жыл бұрын
कवी अनंत राऊत ✨💓
@shubhamchobhe3166 Жыл бұрын
Gulshya bhai che fan like kara
@ajitpatil09ronldolover62 Жыл бұрын
ज्या दिवशी प्रिया आणि स्वरभ Reletion मधे येथिल त्या दिवशी सर्वात् मस्त एपिसोड होनार नाकी 👌plizzz आता तरी तो सीन घ्या Proposs आता तरी करा Plizzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏
@makatachakailas Жыл бұрын
सौरभ . ढोला सारखे मिञ मला आवडले खूप खूप शुभेच्छा
@achutathve7674 Жыл бұрын
Silent tuzi bhava accting खूप भारी आहे👌 dialogue trrr cha विषयच nyyy😂😂 आणि expression mind blowing🥰❤️ all the best👍👍👍
@Gramin_tennis_cricket_shirdi Жыл бұрын
गुलश्याला पण भेटलं राव आता 🥲
@ajitkisanjadhav9556 Жыл бұрын
माझी एक विंनती आहज सौरभ आणि डोल्यावर मैत्री च्या गाण्यावर एक शुट झाला पाहिजे