निळू भाऊ ची entry चला हवा मधी होयला हवी❤ अभ्या एक नंबर
@rameshdede4209 Жыл бұрын
गौरी आणि सौरभ जेव्हा दोघे एकमेकांना बघत असतात ना तेव्हा मला माझं ब्रेकप 💔झालेलं प्रेम आठवतोय 😢🌹🙏
@nandkumartakale4839 Жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी सोनी राहुल ची जुनी आठवण १नंबर❤❤
@akshaydhage38 Жыл бұрын
प्रिया आणि ढोल्या भाई पाहिजे होते अजून मज्जा आली असती 🙏😎
@acreddy8653 Жыл бұрын
🥺🫶🏼💖
@kiranghugare1331 Жыл бұрын
@@acreddy8653 mg ami
@Knitin246 Жыл бұрын
प्रिया नसली तरी चालेल पण ढोल्या पाहिज
@dipakgode9287 Жыл бұрын
Khupch majja aali asti kharach
@VishalDada-bz5wt Жыл бұрын
हो बरोबर आहे
@akshaysavare9023 Жыл бұрын
सौरभ आणि गौरी एक नंबर छान मैत्री सांगीतली खरच आठवण आली शाळेत ल्या मित्र आणि मैत्रीणीची
@TejaNaik-ub7pp Жыл бұрын
ढोल्या नसेल तर गंमत नाही 😢
@rahulvarpe8683 Жыл бұрын
😢😢
@nandkumartakale4839 Жыл бұрын
त्रिकुट चा कांदा डान्स १नंबर❤❤
@maktaChakailas-f5r Жыл бұрын
खूप चांगला डान्स केला मुली समोरच्या मली अप्रतीम डान्स केला गौरी साटि अप्रतीम डान्स
@Suda_8284 Жыл бұрын
गुलश्या भाई बाळ्या रव्या तुमचा डान्स खुप भारी होता राव.....एकच नंबर love you bhai lok
@01_akash_96k Жыл бұрын
आवाज का येत न्हवता गाण्याचा
@vishalnikam70 Жыл бұрын
गूलशा रव्या बाळ्या चा डान्स खूप मस्त
@saiconstructions5249 Жыл бұрын
सगळ्यात भारी गुल्शा,बाळ्या,रव्याचा डान्स छान म्हणजे खुप छान झाला .
@uscreation9243 Жыл бұрын
अभ्या खूप भारी अक्टिंग करतो
@akshayyadav2034 Жыл бұрын
Gulshya chya team cha dance ani natak saglyat best hot
@chandrakantgidde Жыл бұрын
12:50 Background la 🦚 मोर गेला ❤
@HarshadPadghane-fi9yd Жыл бұрын
Ha na mi pn baghitla
@ARCHANAJAGDALE-x3r9 ай бұрын
Ho me pan notice kel
@chandrakantgidde9 ай бұрын
@@ARCHANAJAGDALE-x3r👍
@vijaylohar927 Жыл бұрын
No .1 performance from all..... specially gulsha ,ravya ,balya, abhya rocks...❣️❣️
@BhosaleRitesh4865 Жыл бұрын
आजचा भाग खूपच सुंदर होता...❤ आणि गौरी व सौरभ ची जोडी पण मस्त होती❤
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@BhosaleRahulraj Жыл бұрын
सौरभ आणि गौरी तुमच्यासाठी पण आहे तुम्ही जे नाटक केलं त्या नाटकामध्ये जे नाव दिलं ते नाव राहुल आणि सोनाली हे नाव मला मस्त केलं होतं नाटक तुम्ही पण
@PragatiKhaire Жыл бұрын
Pirua ni dolya pahije hota ......pirya saurya chi jodi khup chan diste....❤😊
@starhealth8292 Жыл бұрын
Nilu bhau lay bhari
@vishalgorad8115 Жыл бұрын
गुलश्या रव्या बाळ्या कडक डान्स टॉप मधी डन 🔥
@sureshporlekar8874 Жыл бұрын
दोन वर्ष झालेत सगळी एका वर्गात आहेत सगळी काय नापास झालेलत का
@vikramchavan4634 Жыл бұрын
😂😂😂
@vishal._jadhav._7362 Жыл бұрын
Gulshy,ravya,balya yancha ek nambar dansh ahe
@swapniljagatap2713 Жыл бұрын
गुलश्या भाई मस्त acting करतोस तु भावा....
@ashokpawar7230 Жыл бұрын
एकदम मस्त झालं आहे बघा ना हे एपिसोड.. मला तर माझ्या शाळेतील आटवण आल बगा ना तुम्हाला आठवण आले तर लाईक करा ❤❤❤❤😊😊😊
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
ढोल्याशिवाय मज्जा नाय❤😊
@आम्हीमराठा Жыл бұрын
गौरीची अणि सौरभ ची जोडी खुपचं सूंदर दिसते
@kandenitin6770 Жыл бұрын
गॅदरिंग खूप छान होती आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे गौरीचा रोल खूप छान होता आणि ती खूप सुंदर दिसत होती👌
@user-kl7fs2hj8e Жыл бұрын
गौरी आज तुम्ही खुप सुंदर दिसत होता. 💖💖💖
@rameshdede4209 Жыл бұрын
अरंररर असा काय करता डोळ्यात बोलता है दिल में क्या क्या शिरु.या सर्व डान्स कलाकाराना माझ्या कडून पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🇮🇳🎉🎉 मस्त आहे डान्स ❤❤❤
@raghunaththombare2036 Жыл бұрын
LLlp 0p L0
@gopalpatil217 Жыл бұрын
वणी आणि चोमडीच्या मागून मोर गेला कोणी कोणी भगितला...
@akshaydhage38 Жыл бұрын
सौऱ्या भावा कायम एकनिष्ठ राहा प्रिया सोबत च तुझी जोडी चांगली दिसते❤
@SunilMali-to1ck Жыл бұрын
प्रियाला कोण कोण मिस करतं 😂😂❤❤❤
@santoshpatole1992 Жыл бұрын
Konich nahi
@pandurangthombare3237 Жыл бұрын
Mi
@NaduDakle Жыл бұрын
ढोल्या सारखा मित्र पाहिजे
@pandurangmungurwdkar156 Жыл бұрын
शाळेतील ग्यादरिग ला लई मज्जा यायची खुप छान मस्तच....👌👌👌
@sudhirbunjkar3040 Жыл бұрын
Gulsha che त्रिकुट...डान्स एक नंबर
@dnyaneshwarmundhe9216 Жыл бұрын
ढोल्या आणि प्रिया आणि काजळ ला घ्या आजुन मझ्या आली असती
@sidumali3413 Жыл бұрын
गौरीन एक नंबर सांगितल जगातील एक नंबर नात म्हणजे मैत्रीच ✌️
@samirchavan982 Жыл бұрын
वार्षिक स्नेहसंमेलन मस्त केलं सर्वांनी❤❤
@ajfriends51 Жыл бұрын
Priyaa dholya kajal missing episodes
@ganeshmohite4214 Жыл бұрын
गुलशन हा नंबर वन डान्सर आहे त्यांचा ग्रुप एक नंबर आहे. गुलशन तुझा डांस आवडला बर का आपल्याला❤😂
@GauravThamke- Жыл бұрын
😂😂😂😂
@sunilshinde7805 Жыл бұрын
खरं यार डोल्या असता तर अजून मजा आली असती.. पण अभ्या ना खरंच भारी अकटिंग करतोय... डोल्या अँड नाजुका असल्या पाहिजे राव.. डोल्या नाजुका साठी मस्त अकटिंग करत होता.... प्रिया ला पण दाखवलं नाही.... भावा नो कशी वाटली comment आवडली असेल like करा... Plz🙏💖✨️
@neelkamble246 Жыл бұрын
अभ्या, बाळ्या, रव्या, तुमचा अभिनय आज बागण्या सारखं होता खूप आवडला 👌👌👌👌
@Sachin_Rathod_0075 Жыл бұрын
सौऱ्या आणि गौरी ❤
@एसआरपुरी Жыл бұрын
आणि हो मराठी चित्रपटाची शान नील फुले अभ्या हा एक jaberdast ॲक्टर आहे मी तर खूपच फॅन आहे
@nandugurav8608 Жыл бұрын
बाळ्या तुझ्या acting ला काय बोलु राव ...जबरदस्त करतो यार तु
@mohandive807 Жыл бұрын
सौरभ आणि गौरी ची love स्टोरी दाखवा
@PrathmeshGawali-e6e Жыл бұрын
Gouri dholya pahijech video madhe
@sharadmore5692 Жыл бұрын
Bhari गुलशन ❤❤❤
@kiran_kamble868 Жыл бұрын
Atta Ya Web series che hero, heroin ❤ saurabh & gouri ❤
गौरीच्या expression बघून "मन में कुछ कुछ होता हैं"🥰❤💥💗🤞
@RiteshYadav-ve1bs Жыл бұрын
Gulasha bhicha dans akch number
@santoshdesai6988 Жыл бұрын
Saurabh ani Gauri mst kelat tumhi ❤
@GaneshPawar-x2o6x Жыл бұрын
सौरभ आणि गौरीच नाटक मस्त होत .सौरभ तुझी अक्टिंग पाहून एकदम मन भरून आल . गुलशा भाई चा डान्स एक नंबर होता. खरंच तुम्हाला पाहून मला माझ्या नाटकाची आठवण झाली.❤❤❤
@akshayzugare3282 Жыл бұрын
गौरी आणि सवरभ तुमचं नाटक लय भारी होत
@maktaChakailas-f5r Жыл бұрын
गौरी आणि सौरभ साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹❤❤❤
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@atul6957 Жыл бұрын
Gauri❤
@aniketpatil3553 Жыл бұрын
ढोल्या भाऊ आणि प्रिया 😅पाहिजे होती अजून मजा आली असती
@tusharmore28658 ай бұрын
Dholya dada pahije hota re sourabh da tujhya sobat khup majhya aali asati
@YashSurve-we8uo Жыл бұрын
गौरी एक नं दिसते❤
@LahanuPalve Жыл бұрын
गुलशन आणि रवी आणि बाळू
@swapnilkale.951 Жыл бұрын
लव गुरु ढोल्या पाहिजे ढोल्या प्रेमी
@samadhankhopade2957 Жыл бұрын
खूप मस्त रव्या, बाळ्या,गुलश्या भाई❤👌💯
@SinghmP24 Жыл бұрын
शोभि आणि सपनी ❤❤
@amol683 Жыл бұрын
Gulasha aani raviya aani बाळ्या एकच नंबर डांस 😄😄😄😄
@akshaychavan4415 Жыл бұрын
आजचा episode खूप मस्त होता. खूप मज्जा आली.
@ज्योतीफुले Жыл бұрын
Priya and dholya asay pahije hote ankin jast mjja ali asti
@cric074 Жыл бұрын
गौरी आणि सौरभ यांच acting एक गाव ते भांडगडी मधल सिरीज आहे सोनी आणि राहूल जुनी आठवण 😊
@jagdishmistari8514 Жыл бұрын
आजचा भाग खुप खुप आवडला.❤❤👌👌👌
@akshayzugare3282 Жыл бұрын
अभिशेक...❤❤❤
@nikhilbansode_7100 Жыл бұрын
1 nambar dance gulshya bhai 🎉❤
@एसआरपुरी Жыл бұрын
सोऱ्या भावा प्रिया पण आणि काजल पण दोघी सोबत पण आणि ढोल्या शिवाय तुला शोभत नाही कोणीच
@kailasadhav5149 Жыл бұрын
अभिषेक एक नंबर साडी मध्ये दिसतोय
@arunmane7657 Жыл бұрын
Divase n divas sarv kalakar uttam abhinay karat aahet. Best regards for your bright future ……..
@abhipatil4464 Жыл бұрын
Abhya Ani Vani surkhichya pathimage moar hoata nit bgha🦚🦚🦚🦚🦚
@pranaypatil5065 Жыл бұрын
ढोल्या शिवाय मज्जा नाय भावा ❤😊
@santoshssssss0222 Жыл бұрын
गौरी म्हणजे नाद खुळा ❤❤
@umeshus45 Жыл бұрын
कडक
@swapniljagatap2713 Жыл бұрын
I love shala series& the reason behind it only gulshya&gauri❣️ Can you like my comment..?
@ajinkyakottawar Жыл бұрын
ओढाताण करून काढला series चालवत आहात. अश्याने कुणीच बघणार नहींतुमचे contains. ढोल्या, प्रिय, काजल कुणीच नाही. End करून part 2 काढा ना... सगळे लोक तेच ते कॉमेंट करत आहे...
@vaibhavpatil3978 Жыл бұрын
Priya pahije hoti majja ali asti
@ShrinivasBochare-ze6rx Жыл бұрын
सैरभ आणि आभ्याचा डान्स एक नंबर
@RahulPatil-gs1wv Жыл бұрын
एकच नंबर आब्या..सौरभ❤❤❤❤❤कडक ना भाई🎉😂
@marutiwani818 Жыл бұрын
Gulashya bhai 1 no.
@SourabhBhosale-j3d Жыл бұрын
प्रिया आणि ढोल्या भाई पाहिजे होते अजुन मज्या आली असते