Shambhuraj Desai | हाकेंचं उपोषण पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही - देसाई

  Рет қаралды 60,118

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 155
@Patil-mt2eq
@Patil-mt2eq Ай бұрын
आरक्षण आम्हाला 50% च्या आतच पाहिजे. बाकीच्या शेंगा नका हाणू.
@DnyaneshwarKothawale-m1w
@DnyaneshwarKothawale-m1w Ай бұрын
मनोज दादा चे ते माणसं नाही हे. सकारचा डाव आहे की ठरलंय त्यामुळे आंदोलन माघे घ्यावी यामुळे सजग रहावे सगळ्यानी कुणीही गैरसमज करू न घेवु नका
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Ай бұрын
मराठा व कुणबी एकच आहे हा जी आर काढण्याचा संदर्भात शंभुराजे देसाईसाहेबांनी काही उद्गार काढला नाही नाही याविषयी एकही अवाक्षर निघाले नाही धन्यवाद मराठा सेवक
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड Ай бұрын
जरांगे पाटील यांची मागणी OBCमध्ये आहे आणि तुम्ही 10टक्के दिले मागणी आहे काय देता काय.
@ashokdharme5362
@ashokdharme5362 Ай бұрын
कोणतं शिष्ट मंडळ हे सरकार पक्क नल्यका आहे.
@dineshbhalerao178
@dineshbhalerao178 Ай бұрын
आम्ही च आरक्षण मध्ये आहोत धक्का लागत नाही
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n Ай бұрын
स्वतंत्र आरक्षण टिकत नाही हे कळत नाही काय आपल्याला ते आरक्षण 50% च्या वर जातंय आजपर्यंत कोणतंच टिकलं नाही आता पण टिकणार नाही त्यामुळे आम्हाला 50% च्या आत आरक्षण पाहिजे
@shiv.5797
@shiv.5797 Ай бұрын
जरांगे पाटील सोबत चर्चा करून मराठा समाजाचे प्रश्न निकाली काढा अन्यथा आम्हाला इतर कोणत्याही लोकांवर विश्वास नाही.आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं.
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 Ай бұрын
जारंगे कोणताही शिष्टमंडळ पाठवलं नाही
@businessmajha
@businessmajha Ай бұрын
ही माणसे पन त्यांची ch आहेत jarange पाटील म्हणतील तसेच होईल ek मराठा कोटी मराठा
@VishnuShinde-d1s
@VishnuShinde-d1s Ай бұрын
देसाई साहेब लवकर निर्णय घ्या
@dattaKadam-ul4he
@dattaKadam-ul4he Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Nandu7277
@Nandu7277 Ай бұрын
धका लावला साहेब
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 Ай бұрын
💯 टक्के सत्य बोललात साहेब पण हाकेची गां़़़़का दुखायली
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Ай бұрын
तुम्हाला कोणीही येऊन भेटू देत पण सर्व गरजु समाज मनोज दादांच्या बरोबर होतं, आहे आणि कायम रहाणार.
@akshayambhure5824
@akshayambhure5824 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b Ай бұрын
खोटं बोलण्यात पटाईत आहे हे मंत्री
@Patil-mt2eq
@Patil-mt2eq Ай бұрын
आपलेच बुजगावणे लोक तुम्ही बोलवता आणि जारंगे पाटलांचे नावाने बैठक झाली म्हणून घेता.. सगळे डाव उलटणार तुमचे निवडणुका आल्यावर.
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 Ай бұрын
हे लोक देसाई नेच तयार केलेले असावेत अशी दाट शंका येत आहे
@सह्याद्रीच्या_कुशीत
@सह्याद्रीच्या_कुशीत Ай бұрын
सगेसोयरे ची मागणी दिला शब्द ची अंमलबजावणी केव्हा करनार
@shlok7921
@shlok7921 Ай бұрын
2divasay nahi kel trr bg❤❤
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 Ай бұрын
हाताला काम सोडुन ताबडतोब मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करा कारन मनोज जरांगे पाटिल हे शेवटचा भ्यस्वास घेतात नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
@maheshpatil2518
@maheshpatil2518 Ай бұрын
Onli👍फडणवीस
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 Ай бұрын
Yogya निर्णय gya
@shivajithombre1387
@shivajithombre1387 Ай бұрын
किती फसवता तुम्ही समाजाला .
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Ай бұрын
Jay Jarange patil 🚩🚩🚩🚩⚔️
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 Ай бұрын
शंभुराजे एवढा जातीवाद करू नका धक्का लागत नाही तु कोणत्या शाळेत शिकला
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 Ай бұрын
आरे मुळात कुणबी मराठा निजाम राजवटीत 1948 पूर्वी होताच की राजा
@Anujdhangar663
@Anujdhangar663 Ай бұрын
मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण
@atuldada1481
@atuldada1481 Ай бұрын
मुद्दा माहित आहेत चर्चा काय झाली हे सांगा आणि याचा निकाल कधी लागेल
@sasgamer2371
@sasgamer2371 Ай бұрын
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
@ashoksangale9825
@ashoksangale9825 Ай бұрын
दीड कोटी प्रमाणपत्र कसे वाटले ते अगोदर सांग.
@dineshbhalerao178
@dineshbhalerao178 Ай бұрын
4 वर्ष लाव
@maheshpatil2518
@maheshpatil2518 Ай бұрын
😮
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
शंभूराज देसाई obc आरक्षणा ला धक्का लागला नाही यांची श्वेत पत्रिका आपलं सरकार काडू शकत का किंवा तसा वटहुकूम काढू शकत का ह्या च उत्तर द्या
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील. ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )
@ganeshgomchale6320
@ganeshgomchale6320 Ай бұрын
आरक्षण हे 50% आत पाहिजे
@Meahethokya
@Meahethokya Ай бұрын
अजून किती दिवस वेळ काढणार आहात
@VitthalShinde-vk7pq
@VitthalShinde-vk7pq Ай бұрын
गोलमाल चर्चा बंद करा.
@VinodBhanuse-r9m
@VinodBhanuse-r9m Ай бұрын
फक्त टाइम पास चालू आहे
@mp9209
@mp9209 Ай бұрын
Are baba he koncha sistmandal ahe re baba.😮😮😢😢😮😮
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे हात जोडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्याच हातात आहे कोणाच्या दबावात येऊ नका जे काय तुमच्यावर दबाव टाकतात ना त्यांच्या जीवावर तुम्ही सेम झाले नाहीयेत आम्हाला माहीत आहे तुमच्या कोणाचा दबाव आहे पण त्याचा पक्ष तुमच्यामुळे सत्तेत आला हे पण ध्यानात ठेवा एक ते 2024 चा विधानसभेला भाजप पक्ष हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही ध्यानात ठेवा राहिला प्रश्न विरोधकांचा शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी सुद्धा लोकसभेच्या निकालावरून हवेत उडू नये विधानसभेला तुमचा सुधा क्रेडिट कार्यक्रम करणारे मराठा समाज कारण तुम्ही एकही शब्द आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाहीत
@sunilshingare1261
@sunilshingare1261 Ай бұрын
काही होणार नाही.चंद्रकांत पाटील शंभु राज निवडणूक नंतर फसवणीस घरीच जाणार 😮😮😮😮
@dipk9426
@dipk9426 Ай бұрын
लवकरच तुमचं सरकार जाणार आहे....शिंदे सरकार पडणार...
@JayhindW3V
@JayhindW3V Ай бұрын
अहो साहेब कुणबी जात कशात मोडती ते आलेच ओबीसीत कसा धक्का लागत नाही हे सांगा .
@nitinmunde3733
@nitinmunde3733 Ай бұрын
गप रे बाबा आंबट बोलू नको जी मागणी केली नाही ते तुम्ही दिले
@Arkadam1993
@Arkadam1993 Ай бұрын
Marathwada tale marathe
@gajananaage6837
@gajananaage6837 Ай бұрын
Jarange patil sobat ahot OBC madun gheu
@ShivramShinde-zb8ut
@ShivramShinde-zb8ut Ай бұрын
हैदराबाद गॅरेज बॉम्बे गॅरेज कुणबी नोंद शिंदे या समितीला एक वर्षाचा कालावधी द्या
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤ दादांनी कोणतेही माणूस पाठवला नाही❤❤❤आमच्यासाठी अंतिम आदेश दादांचं
@dipk9426
@dipk9426 Ай бұрын
खोट बोलणारा cm शिंदे साहेब
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब Ай бұрын
दहा टक्के ईडबलु यस तेच दिलं
@5to7sr89
@5to7sr89 Ай бұрын
50% च्या आत बोल
@paradox.812
@paradox.812 Ай бұрын
कसा धक्का लागत नाही सांग , दुसरे समाज यांना दिसत नाहीय राव
@-oh9tq
@-oh9tq Ай бұрын
चोरांच्या उलट्या बोंबा😂😂😂
@akashvyavhare833
@akashvyavhare833 Ай бұрын
Tuzya mahala tuzya 😂😂😂😂
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Ай бұрын
दादा mpsc चां 10मार्क गॅप आहे राव
@bhagwankale7812
@bhagwankale7812 Ай бұрын
kiti bhatka ghenar 1year zale saheb
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Ай бұрын
10 टक्के न मागितलेलं आरक्षण दिलं तुम्ही आणि ews घालवलं कुणबी मराठा,, मराठा कुणबी आणि मराठा एकच आहे.
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 Ай бұрын
ससानेची भेंट घ्ये तो पाय काय सांगत आहे
@DhanajiMane-h4l
@DhanajiMane-h4l Ай бұрын
😄😄😄 काय बोलताय जरांगे पाटील म्हणतात ते Obc मधुन आरक्षण द्या तुम्ही बोला फक्त जरांगे पाठलाबरोबर ❤️❤️❤️
@AnilGaikwad-r9o
@AnilGaikwad-r9o Ай бұрын
Jativadi desai jahir nishad
@pradip7632
@pradip7632 Ай бұрын
तु फक्त एकाच समाज्याच्या लोकांचे गुन्हे मागे घे एकाच समाज्याच्या लाड करा, संध्याकाळी रात्री पण फोन कर
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl Ай бұрын
असले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला परत नको
@ShivajiJambe-mw3pp
@ShivajiJambe-mw3pp Ай бұрын
खोट बोलू नका आपण बोगस कुणबी दाखले दिले नाही का हे सांगा
@KailashKainde
@KailashKainde Ай бұрын
शंभुराज देशाई जाति वादि
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
आरक्षणा ला धक्का लागला नाही तर मग तुम्ही हाके सर सोबत चर्चा करा मीडिया समोर तुमच्या महाधीवक्तता सोबत घेउन आणि त्याच बरोबर सामाजिक न्याय विभाग यांचे सचिव त्यांच बरोबर मगास्वर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि यांना सोबत घेउन चर्चा करा
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr Ай бұрын
राजे पाटलांनी या आंदोलनकांना पाठवले नाही...काय खोटारडेपणा आहे...
@RameshKarre-jb8pl
@RameshKarre-jb8pl Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांचे एखादा फोटो आहे का तुमच्या आंदोलनामध्ये
@IamFor4
@IamFor4 Ай бұрын
करे तुह्या आयचा पूचा निज तूझी जात आमच्या खाली जातीवादी, त्या गोपीनाथ मुंडेंचा आणि छगन भुजबळ चा फोटो टाकणारे तुम्ही आम्हाला नका शिकाऊ आणि खोटं बोलणं बंद कर
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 Ай бұрын
या वेळेस खरबूज, टरबूज आणि डेंगू आऊट
@pavandalvi2017
@pavandalvi2017 Ай бұрын
हेच आम्ही 15 महिन्यापासून चालू आहे
@sarjeraokhande6162
@sarjeraokhande6162 Ай бұрын
नुसती फिरवा फिरव चालू आहे टाईम ढकलू सरकार पाहते
@abhisheknikam8896
@abhisheknikam8896 Ай бұрын
Ajit pawar la kay pdl nahi maratha aarkshana ch tyacha ek pn mantri nahi aahe yaar tayala smjl vidhan sabhela maratha vote power
@pramoddalve4137
@pramoddalve4137 Ай бұрын
Obc ...fakt. baki kahi kra sir
@swarshambhu9830
@swarshambhu9830 Ай бұрын
आरक्षण नाही तर प्रचार भी नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@flyingtejal530
@flyingtejal530 Ай бұрын
हैद्राबाद गॅझेट लागु झाले तर कैकाडी समाज पण ST या प्रवर्गात जाणार का.....? म्हणजे सर्व जातीला मराठवाडा येते हैद्राबाद गॅझेट लागेन ना.....
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 Ай бұрын
जे जे काही पूर्वी होते या सरकार मध्ये विलीन होताना मान्य केलेले आहेच की
@KrishnaShinde-vw5ee
@KrishnaShinde-vw5ee Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@dhanjaymadane8954
@dhanjaymadane8954 Ай бұрын
मुख्यमंत्री जाती वादी दिसतात ओबीसी समाजला का भेटत नाही
@GaneshNikrad
@GaneshNikrad Ай бұрын
कारण ओबीसी समाज मराठा समाजासारखा एकत्र येत नाही
@Chavanjayshree2257
@Chavanjayshree2257 Ай бұрын
मरनाची वाट पाहन बर नाही.
@ShivramShinde-zb8ut
@ShivramShinde-zb8ut Ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण द्या 10% ची गरज नाही 50% च्या आतून द्या
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 Ай бұрын
दोन्ही बाजूने ढोलकी वाजवता देसाई तुम्ही
@SurajDhanwale
@SurajDhanwale Ай бұрын
Maharastrat gutkha band ahe
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Are baba 50takkeche at deto mahun gol gol varsh firvle palturam gap basa ata
@Sangrampatil-u9n
@Sangrampatil-u9n Ай бұрын
Atta marathyana fasva tumhi somvari committee kara,commitee vel dya, tynantar commite report manjurils ek vakil ubhe kara tynantar manha court nirnay ahe amhi kay karu va tys nantar manha atta acharsanhita suru ahe he chakra chalu theva marathe atta savad jhale ahe he lakshat theva
@rameshvirkar7876
@rameshvirkar7876 Ай бұрын
Maharashtra made ekta maratha baki nahi yenar kal sagel
@ganeshwagh-eg5mk
@ganeshwagh-eg5mk Ай бұрын
दंगल होऊ द्या काही घाबरू नका मराठी भीत नाहीत आडवं आलं तर आडवं करतील कोणाला
@Amol_Dhaygude
@Amol_Dhaygude Ай бұрын
कुणबी चे बोगस दाखले जे दिले ते काय झालं मग
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w Ай бұрын
16 टक्के दिलेलं आरक्षण भोगस आहे
@krishnakorde7409
@krishnakorde7409 Ай бұрын
शिष्टमंडळ नाही ते भाजपचेच आहे ते लोक
@bandukhande2392
@bandukhande2392 Ай бұрын
Eyghalya kiti divas nuste kam krtos.
@anushri007
@anushri007 Ай бұрын
He lok phakt velkadhupana kadhtat
@azharibrahim4900
@azharibrahim4900 Ай бұрын
Gajar Gajar.
@Sby837
@Sby837 Ай бұрын
Only Hake saheb❤❤❤
@ganeshkharat1928
@ganeshkharat1928 Ай бұрын
Rajnetyana maratha aarakashan che kahi dene nahi Yana satta khoke v kamishan pahije sarkar election achar sahitechi vat pahatat ahe time pas karnar obc maratha madhe dangal ghadu pahatat
@venkatdhage3119
@venkatdhage3119 Ай бұрын
He chuk ahe desai sahebache maratha he obc ch ahet dhakka lagayach nahi vinakaran marathana fasvat aahat 11994pasun marathache bhujalassrkhe 16%arakshan fukat khat ahet ter ashaprakarchya obc lokana chaprak dili pahije
@devidasdate5266
@devidasdate5266 Ай бұрын
Nuste Lomon golya dyaych kam chaluy..
@dipk9426
@dipk9426 Ай бұрын
आम्हाला obc मधून आरक्षण पाहिजे....
@5to7sr89
@5to7sr89 Ай бұрын
किती खोटे बोलावे ह्याची मर्यादा असते. एक वर्ष समाज्याची दिशाबूल करत आहेत
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Achasahita lageparyant kaych kru naka karn tumi ata ghari bsnar ahe
@physicswallahf2834
@physicswallahf2834 Ай бұрын
आरे बाबा या विष शालेय आरक्षण आहे चौकशी करावी आणि बोलावे
@Vbbb.
@Vbbb. Ай бұрын
Bogas dakhale tar1994chy gr nater nighalet amhee ter tumchya agodar obc madhye ahot amhala kahi sangaychi garaj nay Ata kas Patil mantil tas Ek maratha lakh maratha 😅😅😅😅
@ShubhashKadam-c3z
@ShubhashKadam-c3z Ай бұрын
देसाई यांनी अजुन तरी तुम्ही किती दिवस मराठा समाजाला झुकवते ते. तर सांगा
@dilipKawade-ys8kc
@dilipKawade-ys8kc Ай бұрын
आदिवासी आरक्षण भेटणार नाही
@S.N900
@S.N900 Ай бұрын
Are dada mahratha samjachi fasunok karta hi arkstion bhetat nahi hi sagli tutarichi kheli ahe
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 Ай бұрын
CM खरबूज साहेबांनी टरबूज ला विचारून आदेश दिला का
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 139 МЛН
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 43 МЛН
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24
Aditya Thackeray UNCUT |
26:41
TV9 Marathi
Рет қаралды 1,8 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 139 МЛН