Aamchya kade shamicha ruksh aahe chota aahe mi roj anghol karun Pani ghalte tyamule vinakaran tras denare shattrunchi bolti band jali aamchya mulachya vivahat adthale yetat tumi sangitlela upay karun pahate tase pahile tar yogya vel aalyavar vivaha hotoch brhamm devane ya jagat stri aani purushal agodarch jodine janmala ghatle aahe tyamule vivah ha honarach Hari bol hare krushna belgaum karnataka asecha changale changale vidio pathava Java dhannvad
@ashishjagtap35307 ай бұрын
Thank you mam good information
@LokmatBhakti7 ай бұрын
Thanks for liking
@Manisha00334 ай бұрын
Kontya disela thewayche te.. north side
@VijayaKolwankar6 ай бұрын
आपटा पानाला पण शमीचं पान म्हणतात कांचनच्या पानासारखे असते हे बारीक पानांचे शमीपत्र बरोबर आहे😊
@kamlakarnavgire4 ай бұрын
व्हिडिओ मधील चित्र हे, लाजाळू रोपा सारखे दिसते
@adityamhatre52017 ай бұрын
आमच्या दरवाज्या जवळ झाड ठेवण्यासाठी जागा नाही तर वर टेरेसवर ठेवले तर चालेल का आणि कोणत्या दिशेला ठेवावे
@surekhakulkarni88327 ай бұрын
आमच्याकडे पाच वर्षापासून स्वामी वृक्ष आहे रिझल्ट खूप छान आहेत
@jyotishete32047 ай бұрын
Ho
@dnyaneshwarigitte77867 ай бұрын
नक्की सांगा शमी ला मराठीत काय म्हणतात व सौंदडच शमीच झाड आहे का खूप दिवसा पासून माहिती हवी आहे
@nitinsathe9657 ай бұрын
Aapta
@ravindraa34557 ай бұрын
नाही
@varshajoshi34277 ай бұрын
शमी च म्हणतात..व्हीडिओ मध्ये पावसात उगवणारे लाजाळूचं झुडूप आहे. शमी आणि लाजाळू दोन्ही ला काटे असतात. Shami मोठा वृक्ष होतो. लाजाळू जमिनीवर पसरतो.
@archanabhange42577 ай бұрын
शर्मिला सौंदड म्हणतात
@dilipghumare87486 ай бұрын
हो सौंदड म्हणजे शमीचे झाड आहे...
@adityamhatre52017 ай бұрын
पण कोणत्या दिशेला ठेवायच ते सांगितलं नाही आणि चालेल का तेही नाही सांगितले तुम्ही please सांगाल तर बरं होईल 🙏🙏🙏
@RsmPstoi5 ай бұрын
😅 8:33
@vikaspatil459515 күн бұрын
Dakshin dishela lava
@amitatari5134 ай бұрын
आहे पण अजुन काहि चागला अनुभव.नाही पाच वर्ष झाली काय करावे ते सागा
@pratikshapatil73047 ай бұрын
त्याला किती वर्षानंतर फुल येतं ताई
@ranjanakakad34567 ай бұрын
रंजना नारायण काकड मी चार महिने झाले शमी रुश लावलं आहे
@ganeshawale4727 ай бұрын
Marathi madhye kay mhanatat
@KrishnaPadekar7 ай бұрын
लाजाळू
@damamakone9657 ай бұрын
लाजाळू नाही म्हणत सौंदड म्हणतात
@smitamore45837 ай бұрын
लाजाळू वेगळं आणि शमी वेगळं.थोडीफार पान सेम वाटतात. पण शमी ला काटे असतात.लाजाळू ला काटे नसतात.
@amitatari5134 ай бұрын
या झाडाला काटे असताथ का
@parthrewatkar9263Ай бұрын
Nahi
@damamakone9657 ай бұрын
शमी, व सौंदड एक च आहे का
@dilipghumare87487 ай бұрын
हो शमी व सौदड एकच जागा आहे
@ravindraa34557 ай бұрын
Nahi
@maheshathare69934 ай бұрын
Ho
@maheshathare69934 ай бұрын
Fg
@hookzgaming8357 ай бұрын
Tumhi jo photo taklay toh shami nahi.
@hrishideshpande32086 ай бұрын
उन्हाळ्यात शमीचे झाड वाळ ल्यास काय करावे
@pratikshapatil73047 ай бұрын
आमच्याकडे पण दोन वर्षापासून शमीचे झाड आहे पण त्याला अजून फुल आलेलं नाही
@shubhampatil41067 ай бұрын
शमीला फुले येतात.. आमच्याकडे आहे त्याला येतात..
@latamore40067 ай бұрын
तुम्ही शमीवृक्षाची माहिती सांगता आणि दाखवता लाजाळूचे त्याला फुले लवकर येतात आमच्या कडे शमीचे झाड चार वर्षेाचे आहे अजून फुले आले नाही फुले कोणत्या रंगाची असतात ते सांगा आम्ही नर्सरीतून आणले आहे तेव्हा ते छोटेसे रोप होते कुंडीत लावले असल्यामुळे जास्त वाढ झाली नाही म्हणून फुले उशिरा येतात का
@varshajoshi34277 ай бұрын
पुढे पिवळा रंग असलेली फुले शमी चि आहेत. करंगळी एवढे लांबत आकाराचे फुल येते. गोल फुले लाजाळूचं झाडाला येतात.