वाह.....ताई......तुम्हाला शुभेच्छा.....अशा सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्यायलाच पाहिजे......आठवी आणि दहावी पास आता बंद करायला पाहिजे......ताईच्या वाणीतून ताईचे विचार कळतात......... धन्य बाळासाहेब आंबेडकर साहेब आपण अशा उपेक्षित घटकांना उमेदवारी दिलीत❤.
@vishramkharat17542 ай бұрын
एक नंबर भाऊ जयभीम जय संविधान 🙏🙏
@siddhantmeshram8002 ай бұрын
Apla Vijay nakki honar tai
@GoofyChaiLoverGirl24 күн бұрын
100% , we want leaders like her now.
@NilkanthKamble-q3z19 күн бұрын
गप बसा पंथ...पक्याने पक्ष फक्त दलीत मते खायला आणि भाजपला फायदा करायला बनवला आहे....ओन्ली महाविकास आघाडी झिंदाबाद❤
@vishramkharat175419 күн бұрын
@@NilkanthKamble-q3z भाऊ यामध्ये तुझी काहीच चूक नाही ज्या बाईला चुल मुल आशा मनुवादी गुलामगिरी च्या दावनीतुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून बाहेर काढले त्या आईने आपल्या मुलांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पक्या बोलण्याचे संस्कार दिले म्हणून हि तुझी चुक आहे त्या आईची चुक आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
@harshwardhan052 ай бұрын
भयंकर हुशार आहे ताई तुम्ही
@gautampatekar49782 ай бұрын
लोकशाहीचे सामाजीकरण आणि सार्वत्रिकीकरण हेच वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे..
@NilkanthKamble-q3z19 күн бұрын
पक्याने पक्ष फक्त दलीत मते खायला आणि भाजपला फायदा करायला बनवला आहे....ओन्ली महाविकास आघाडी झिंदाबाद❤
@PushprajGharde-u4y12 күн бұрын
Jay bhim madam
@suresh_biranage2 ай бұрын
एबीपी चैनल चे अभिनंदन आपण वंचित असलेल्या अथवा समाजापासून अलिप्त असलेल्या शमिभा पाटील यांची मुलाखत घेऊन जनतेसमोर माहिती पोहोचवली त्याबद्दल मनापासून आभार बाकीच्या प्रसारमाध्यमांनी देखील तृतीय समुदायास दिलेली उमेदवारी देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच आंबेडकरांच्या माध्यमातून न्याय हे विशेष
@crsumitgamming82802 ай бұрын
जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@Akanksha-ss6ut2 ай бұрын
Ls
@siddhantsawant57172 ай бұрын
Aata tumhi kinchitach rahnar faqt Devendra fadnavis saheb Ani parat maharashtra che mukhyamantri eknathbhai Shinde sahebach honar
@siddhantsawant57172 ай бұрын
Sahmibha ladies bar madhe bhari nachel
@suresh_biranage2 ай бұрын
@@siddhantsawant5717 शिवाजी महाराजांनी महाराजांनी स्त्रियांचा आदरणीय सन्मान ठेवायचं तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या साठी हिंदू कोड बिल मांडूनच आज तुमची बहीण माझी बहीण नोकरी करतात या महापुरुषांची पुण्याई तृतीयपंथी हे निसर्गाने केलेलं आहे यांच्यामध्ये न्यायाधीश वकील पण आहेत
@kiraningole69782 ай бұрын
लोकांनी प्रामाणिक पने निवडून दिले पाहिजे या ताईला वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ओन्ली प्रकाश आंबेडकर सर 🙏🙏
@nileshgawai97272 ай бұрын
रावेर करानों तुम्हाला excellent उमेदवार मिळाला आहे अतिशय अभ्यासू व हुशार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ही संधी सोडायची नाही बहुमताने विजयी करा
@laxmanjadhav76012 ай бұрын
शमिबा ताई नक्कीच तुम्ही रावेर विधानसभा निवडणूक जिंकाल आणि तुमच्या सोबत तुमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ही बहुसंख्येने विजयी होतील या मंगल कामना.
@ArunGarud-f9v2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या निवडणुक उमेदवार म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांची निश्चित नोंद होणार आहे आपला वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आपल्या समजात आंबेडकर चळवळ न्याय मिळवून दिला कार्याला ' सेवा यांस जयभीम VBA जिंदाबाद
@Party_Line2 ай бұрын
देशाच्या इतिहासात पहिल्यांदा तृतीयापंथी उमेदवार शमीभा पाटील या विधानसभेच्या मैदानात दिसणार आहे. लोकशाहीचे समाजिकीकरण खऱ्या अर्थान VBA करत आहे.
तुमचे किती चांगले विचार आहेत.किती दिवस आपण जातीपातीच्या भींतीत राहणार आहोत.सर्वप्रथम एबीपी माझा चे आभार,दुसरे आभार त्या पक्षाचे ज्यांनी कमी लोकसंख्या असलेल्या समाजाला विधानसभेची उमेदवारी दिली.खर्याअर्थाने वंचित असलेल्या या ताईच्या जिद्दीला सलाम...
@myimpactonthis2 ай бұрын
ABP माझा आपण जी शामिभा ताईची मुलाखत घेत आहात त्यासाठी प्रथम तुमचे आभार.
@vinodgaikwad54072 ай бұрын
शमिभा पाटिल खूप अभ्यासू आहे. म्हणून आंबेडकर साहेब यांनी उमेदवारी दिली.congratulation
@anandshende1486Ай бұрын
@@vinodgaikwad5407 right
@rahulwavhle80412 ай бұрын
हार्दिक अभिनंदन
@chhatrapatisuperstar14722 ай бұрын
Chan ताई ..... नक्कीच तुम्हाला nivdun दिल् pahije janetene...... Balasahebanche kautuk ahe....... Best of luck 👍👍👍
@dadaraowankhede98182 ай бұрын
ताई आपले अभिनंदन उमेदवारी मिळाल्याबद्दल व अॅ.ड.बाळासाहेब आंबेडकरांचे खुप खुप आभार रावेर विधानसभेच्या भावी आमदार शमिभा पाटील आपल्याला विजयासाठी मनापासून शुभेच्छा 👍👍👍
@mahendrasalve79762 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@radheshyamthorat36212 ай бұрын
अभिनंदन मॅडम!🎉 मडीया सूध्दा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा 🎉
@bhushanpaikrao30822 ай бұрын
सर्व समाजातील मतदारांनी मोठे मन करून बिन्धास्त ताईंना मतदान करावे.
@aruntayade62282 ай бұрын
तृतीयपंथी उमेदवाराला निवडून दिल्यास भारताच्या इतिहासात जळगाव रावेरचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल . म्हणून जनतेने शमिभा ताईना निवडून द्यावे .
@TulshiramDhote-pl4sg2 ай бұрын
लोक बदमाश आहेत भावा
@LEGEND_60702 ай бұрын
@@siddhantsawant5717 तुझा सारखे छक्केच असं म्हणू शकतात 😂😂
@LEGEND_60702 ай бұрын
@@siddhantsawant5717 तू गप्प देव्याच आंड चाट्या 🤣🤣
@aruntayade62282 ай бұрын
@@siddhantsawant5717 स्री पुरुष आणि तृतीयपंथी असा भेद न करता , शिक्षण बुद्धीमत्ता समाज हिताचे कार्य याची कदर बुद्धीमान व्यक्तीच करू शकतात . शमिभाताई किती बुध्दीमान आहेत जरा बघा तर खरं .
@anandshende1486Ай бұрын
तूही छका असशील.छका असणाराच असा बोलू शकतो.@@LEGEND_6070
@shamraodhupe29782 ай бұрын
अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व,,, वंचिताचा बुलंद आवाज,,,,, 100% निवडून येणार म्हणजे येणारच,
@rakeshjadhav28802 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत दिलात ताई तुमच्या परखड आणि सुंदर बोलण्या वरूनच कळतंय कि तुम्ही नक्की या प्रथापिताना धूळ चारून निवडून याल.
@kalyanwaghmare34372 ай бұрын
अतिशय सुंदर 👌 वंचित बहुजन आगाढी 👍
@vishramkharat17542 ай бұрын
एबीपी चैनल चे मनःपूर्वक आभार आणि शमीभा पाटील यांना विधानसभेत उमेदवारी मिळाल्य बद्दल हार्दिक शुभेच्छा आणि सर्व जनता जनार्दन चे विजयी भव आशिर्वाद जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@sandeepchavan27392 ай бұрын
ग्रेट बाळासाहेब, आम्हला गर्व आहे आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत.
@prabhakarraypure78962 ай бұрын
ताई मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉
@rasikkadam6987Ай бұрын
ताई मन:पूर्वक मंगलमय शुभेच्छा!
@ramraokamble47052 ай бұрын
अभिनंदन ताई! आता इतिहास घडणार!आज बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरच आहेत.विचारवंतांनो, बौद्धांनो समजून घ्या!!!
@dadab22602 ай бұрын
सुंदर भूमिका व्यक्त केली विजयी होवो, आमच्या शुभेच्छा❤
@rohinishardul28242 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय ✌ असो
@Nikkhil_kamble_142 ай бұрын
शमिभा पाटील विजयी होणार.... मुंबई च्या विधानसभा मतदारसंघातून दिशा पिंकी शेख यांना उमेदवारी द्यावी....
अभिनंदन करतो मानाचा मुजरा करून सप्रेम जय भीम जय शिवराय ताई तुमची विधान सभेसाठी जागा निवडून 💯 टक्के यावा आणि लोकांनी विचार करावा की जनता काहीही करून दाखवते अणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आपण सुरवाती पासून खुप खुप मेहनत घेतली याचा अभ्यास करून साहेबांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती दिली अणि मी खुप खुप खुश आहे म्हणून विनंती करतो जनतेला की आपले मत ताईला दया तुम्हाला खुप खुप आशीर्वाद मिळो हीच अपेक्षा करतो 🎉❤ जय वंचित आघाडी
@milindkamite30412 ай бұрын
ताई निवडून आलीच पाहिजे ❤
@gautambavaskar27262 ай бұрын
ताई तुम्हाला विचारलेल्या प्रश्ननांना अचूक उत्तरे देऊन तुम्ही खरच जनतेचे मने जिंकलित 🙏🏻
@yashwantkambale76362 ай бұрын
आपल्याला पत्रकाराने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तरे दिली त्यामुळे आपणा मध्ये एक मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास दिसून येत आहे निश्चितच फुले शाहू आंबेडकर विचारावर प्रेरित असलेली जनता आपल्या पाठीशी तन मन धनाने उभे राहील कारण आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्या परिसरातील कामगारांच्या प्रश्नांची जाणीव आहे आणि ते प्रश्न विधानसभेच्या सभागृहांमध्ये सोडवाल हे बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत आहे मला वाटतं की आपली विजय हे निश्चितच हमखासपणे 100% आहेआपणास पुढील कार्यास शुभेच्छा
@chandrakantkamble-k7p2 ай бұрын
अख्खा महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे ताई आपल्या सारख्या प्रमाणिक आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सैनिकांची आज समाजात गरज आहे ताई आपण विधानसभेत निवडून याल ही तथागत भगवान बुद्धास वंदन करुन सर्व रावेर विधानसभा मतदारसंघातील जनतेस विनंती.आपकी बार वंचित सरकार
@gurusconstruction36272 ай бұрын
अभिनंदन ताई आमचे मतदान फक्त वंचीत बहुजन आघाडीला❤
@babyambhore19562 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच पाहिजे
@vaibhavwankhade54942 ай бұрын
ताई छान बोलतात, पाटील निवडून येतील. मला वाटतं नाही यांना विरोध होईल
@chetanahire11162 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... ✊✊✊
@sandeepjadhav83672 ай бұрын
Tai Jio ya Maro, 1000% तूम्ही निवडून आलेच पाहीजे ही अस्तित्वाची एक लढत आहे, तूम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा, वंचित बहूजन आघाड़ी विजय भव 💐👏
@Dineshk-109-h8u2 ай бұрын
Go ahead Shamibha Patilji & make Victory Ambedkarits are always with you..Jai Bhim...❤
@rohaningale6882 ай бұрын
Thank you abp माझा तुम्ही ताई चा interview घेतला असच vba च्या news दाखवत जां धन्यवाद 👍
अतिशय सुरेख मुलाखत आपण दिलेल्या आहेत ताईआपन बहुसंख्य मतांनी निवडून येणार आणीआता आपण भावी आमदार आहेत जयभीम जयसंवीधान
@prasadmahalle19532 ай бұрын
Respect All 👏🏻💯
@नितिनजाधव-म9च2 ай бұрын
खूप हुशार आहेस ताई...
@bheemsangharshgatha16932 ай бұрын
🙏🇪🇷🙏आदरणीय शमिभा ताई पाटील विजयी भव्! जय वंचित बहुजन आघाडी बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा विजय असो. जयभिम ! जय भारत! 🇪🇷🙏🇪🇷
@MadhaviMain2 ай бұрын
हे फक्त VBA च मुळे शक्य पुढील वाटचलीसाठी ताई तुम्हाला शुभेच्या ✌🏻💯🔥
@babyambhore19562 ай бұрын
मी वंचित बहुजन आघाडीमधे परीव रतनाच्या नजरेने बघतो
@bhagwanpradhan56352 ай бұрын
जय भीम जय संविधान ताई तुमचं अभिनंदन उद्याचा महाराष्ट्र पहिला ताई चा निकाल आमदार म्हणून घोषित होणार
@bhimraobansode59392 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे विजय आसो जय भीम जय शिवराय जय संविधान
@artistdhiraj16492 ай бұрын
खरंच खूप अभ्यासू आहेत ताई तुम्ही तुमच्या मतदारसंघात असतो तर नक्कीच तुम्हालाच मत दिल असत...
@sangameshwarshinde57172 ай бұрын
वा ताई मस्त उत्तर दिल जय वंचित जय भीम नमो बुद्धय जय शिवाय प्रकाश अंबेडकर सच्चा नेता
@surendrafusate18802 ай бұрын
प्रथमतः ABP माझा या चॅनल चे खुप खुप अभिनंदन आपण ताई ची मुलाखत घेतली... ताई आपला विजय हा नक्की आहे... विजयी भव....
@gautambavaskar27262 ай бұрын
खरंच ताई तुम्ही विचारांचं भांडार आहे
@ChandrasenSatpute2 ай бұрын
ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. आजवर तृतीयपंथी निवडणूक लढवली आणि लढवतील हे कोणाच्या द्यानिमणी नसेल. परंतु इतर प्रस्थापित पक्षांनी यांचा मानसन्मान म्हणून तरी यांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये.
@bajiraoshinde94732 ай бұрын
❤
@bajiraoshinde94732 ай бұрын
खरोखरच असे केल्याने भारताची मान जगात उंचावेल
@himalaydongare4360Ай бұрын
❤❤ ताई अभिनंदन❤❤
@devalimbare24392 ай бұрын
जरी त्रितियपंथी असलं तरी हुशार आणि सुशिक्षित आहेत रावेर च्या लोकांनी निवडून द्यावे एवढीच विनंती
@sweetsweet68802 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण काम वंचित बहुजन आघाडी केले आहे...
@shamraomahajan25142 ай бұрын
हार्दिक अभिनंदन ताई साहेब जय महाराष्ट्र
@BharatDongre-g9r2 ай бұрын
भावी आमदार शमिभाताई पाटील बी,डी,डोंगरे बोरिवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद ❤
@rajkumarkachare-lg3ro2 ай бұрын
प्रथम एबीपी माझा चानलचे मनपूर्वक अभिनंदन शभिमा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@santoshgshirsath58762 ай бұрын
ताई तुम्ही खूप हुशार आणि अभ्यासू आहेत आणि आपल्या बोलण्यातून आपण खरोखरच प्रस्थापितांचे भांडवल मोडून विधानसभेला जाल असे आम्हाला पूर्ण खात्री वाटते... तुमचं खूप खूप अभिनंदन
@sagarsarkate16022 ай бұрын
प्रथम एव्हढा अभ्यासू उमेदवार बघितला..बेस्ट ऑफ लक ताई
@amolingle2012 ай бұрын
भारताच्या राजकारणात तृतीयपंथी उमेदवार आमदार होणार आहे आणि इतिहास घडणार आहे 🙏
@bhushanbawane93112 ай бұрын
खूप खुप सुंदर बोल्या ताई point to point 🫡🫡
@nilentertainment39732 ай бұрын
क्या बात है l ताई...अतिशय परखडपणे मांडणी केली तुम्ही 👏👏👏
@manish_khare2 ай бұрын
आपन विजयी निश्चित होणार 👍🏻
@vaibhavjadhav66122 ай бұрын
अभिनंदन ताई तुमचा विजय नक्की आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@PrakashKamble-n2w2 ай бұрын
Congratulations Tai pahile MLA mnun man milava❤🎉🎉❤
@sureshathawale72722 ай бұрын
Congratulations Tai,this speech will in maharashtra assembly
@yashpalbhimte73972 ай бұрын
ताई खूप खूप अभिनंदन अभ्यासु नेत्रुत्व वंचित बहुजन आघाडी जिन्दाबाद
@shubhamtaksandejaybhimmusi79272 ай бұрын
वैचारिक पातळी ला सलाम...... खुप सुंदर विचार.....🎉🎉🎉
@manojadakmol32782 ай бұрын
शमीभा ताई तुम्ही नक्की आमदार होणार
@latasawale35212 ай бұрын
Congratulations Tai
@Preamble19502 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ची मुलुख मैदानी तोफ शमिभा ताई पाटिल यांना पक्षाने उमेदवारी देऊन मानवता धर्म हाच केंद्र बिंदू आहे
@sunilshinde55452 ай бұрын
सर्व मराठा समाजाने पाटील यांना लाखो मताने निवडून द्या जय जिजाऊ
@MayurKedare-u1w2 ай бұрын
बर आहे तेच तेच प्रस्थापित लोक माजले आहे ,त्यांना सामान्य जनतेची किंमत नाही म्हणून या बदलाने नक्कीच काहीतरी चांगले घडू शकते we support vba and balasheb anbedakr saheb
@umeshsonone37322 ай бұрын
विजयी भव ताई!!!💐💐💐
@Rajababub2776Ай бұрын
बहोत हुशार उमेदवार है,हम सब मतदान करेंगे,गरीबों के बहोत काम आते है,✌️✌️✌️
@WildHawk9062 ай бұрын
हार्दिक अभिनंदन 💐
@surekhrajput68842 ай бұрын
👍👍शुभेच्छा 👍👍
@BhagwanBelkhede2 ай бұрын
Historical aparchuniti candidate by Balasaheb Prakash Ambedkar is great man.
@PoojaJadhav-vv5tfАй бұрын
नक्कीच खुप चांगली बातमी आहे फक्त आता रावेर मतदारसंघ यांची जबाबदारी आहे खुप मेहनत घेऊन आपण निवडून देन्यकारिता सर्वांनी प्रचार करावा 🙏
@babasahebsirsath-iv5db2 ай бұрын
इतिहासात पहिल्यांदाच मीळालेल्या तिकीटावर ताईसाहेब निवडणूकीत निवडुन यायला हव्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात इतिहास घडेल
@pravinsonawane56182 ай бұрын
म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे रक्ताचे विचारांचे वारसदार ❤ You Balasaheb
@akshaynaikwade8956Ай бұрын
खरंच वंचित बहुजन आघाडी च कौतुक करण्यासारखी गोष्ट केली आहे... समाजात ज्या समाजाला फक्त दुय्यम दर्जाची वागणूक मिळते त्या समाजाला प्रतिनिधित्व देणे ही खूप मोठी गोष्ट आहे❤
@shubhamtayade15742 ай бұрын
विजय भव
@fitnesswithsushilingle70072 ай бұрын
ताई आपला विजय नक्की आहे🎉🎉❤
@दिपकसोनवणे-न9ल2 ай бұрын
ग्रेट ताई
@bajiraoshinde94732 ай бұрын
काही लोक साधुचे वेशात जनतेची लुट करतांना ख-या साधुचे दर्शन झाले लोकहो ख-या साधुला ओळखा आणि कार्य पार पाडा -जय महाराष्ट्र
@paragsonawane10992 ай бұрын
मा. ताईसो माजी डॉ. प्राध्यापक लेखिका शमीबा मॅडम हार्दिक अभिनंदन सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासु व्यक्तिमत्व पुढील राजकीय वाटचलीसाठी जनतेचा भर भरून आशीर्वाद मिळावा हीच सदिच्छा करतो आणि मा. पत्रकार बंधु आणि ABP माझा न्यूज चॅनलचे पण अभिनंदन
@vclovers74042 ай бұрын
Excellent leadership
@sanjaywagmare32032 ай бұрын
रावेर, जळगाव च नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध होईल ❤
@NanduJadhav-l2nАй бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पाटील मॅडम, विजय हो,
@gautambarathe9656Ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपणास आपण भरगच्च मताने विजयी हो हीच अपेक्षा
@subhashsarkate1280Ай бұрын
👌👍खूपच छान ताई.. सर्वांना लाजवेल असे विचार आहेत तुमचे..
@samadhanborade53852 ай бұрын
शमिभा पाटील ताई आपण नक्कीच विजयी होणार आणि वंचित बहुजन आघाडी ची विजयी रथ ओढण्यासाठी तुमचे पाऊल पाहिले असणार . जय शिवराय जय भीम...
@balajiwaghmare85792 ай бұрын
सर्वांना आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब च न्याय देऊ शकतात. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐💐🙏🙏🌷🌷
@bhagwangaikwad4750Ай бұрын
शमिबाताई पाटील आपले विचार समता स्वातंत्र्य व बंधूभाव वृद्धिंगत करण्यासाठी पुरक असे आहेत. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी आपणास रावेर विधानसभेची उमेदवारी देऊन परिवर्तनाची सुरूवात केलेसी आहे. आपल्या उमेदवारीने सर्व समुदायांना खूप आनंद झालेला आहे. आपला विजय निश्चित आहे. आम्ही तन मन धनाने आपल्या पाठीशी आहोत. आगे बढो हम सब साथ है. विजयी भव