गुरूजी गणपती बाप्पा दहाव्या दिवशी विसर्जन केले च पाहिजे का मुलांची इच्छा आहे 2वरषै तरी मुति रहावी
@priyankadeogharkar6288 Жыл бұрын
यावर्षी अंगारक योग आला आहे तर गणपती स्थापना झाल्यानंतर नैवेद्य कधी अर्पण करावे?
@ramakantchenekar1040 Жыл бұрын
जर का नवसचा गणपती ठेवला असेल तोच व्यक्ती वारला तर घरातील लोकांनी चालू ठेवावा का
@differentboy2795 Жыл бұрын
काही अपरिहार्य कारणामुळे उभ्या गौरी पुजन संदर्भात थोडा बदल केला तर चालेल का 🙏🙏 उभ्या गौरी लहान कमी उंचीच्या आडणीवर रेडिमेड साडी घालून पुजन केले तर चालेल का 🙏 कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏