जळगाव जिल्हात धाडस करून बोलणारं पहिलं व्यक्ती शरद कोळी जय महाराष्ट्र जय शिवराय
@janardankhedkar23892 жыл бұрын
छान प्रभावी भाषण ..खरा शिवसैनिक होय ..अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा तो शिवसैनिक..अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी त्याच्या मनगटात जोर दिसून आला..जय महाराष्ट्र - जय भवानी
@balajijadhav96792 жыл бұрын
Shardrao farmer bdl bola Aasi.bekar.bhasha.bolun.tmashs.krunka.kay.bolta.maramarichi.bhasha.yala.rajkarn.nahi.mhant Tumi.bhi.aamdar.zalyvr.aasech.krnar
@sopanchaudhari39772 жыл бұрын
जय महाराष्ट्र कोळी साहेब तुम्ही सुंदर आणि छान भाषण केले यापुढे तुमच्यासारख्या शिवसैनिकांची उद्धव साहेब व आदित्य साहेब यांना फार गरज आहे 2024 च्या निवडणुकांमध्ये रान पेटून टाका जय भवानी जय शिवाजीहिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आख्या महाराष्ट्राची माय माऊली मीनाताई बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MadhukarJadhav-xf5ki2 жыл бұрын
वारे पट्ट्या एक नंबर शरद कोळी साहेब जिंदाबाद संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे काळजी करायची गरज नाही 2024 ला 40 गद्दारांना जमिनीत काढून टाकू जय महाराष्ट्र
@नारायणवानखेडे2 жыл бұрын
ठाकरे साहेब अगे बढो हम तुम्हारे साथ है. या वाघचे भाषण एकून धन्य झालो . याला म्हणतात खादानी शिव सैनिक. जय महाराष्ट्र
@dasharthsirsat3702 жыл бұрын
खरा शिवसैनिक शरद भाऊ।
@rameshshinde57182 жыл бұрын
लय भारी दमदार आवाज दमदार भाषण जय शिवसेना
@partikkamandar9738 Жыл бұрын
बाळासाहेबांचे विचार विकले तुम्ही क्षे शिवसेना mahnata आमची आहे शिवसेना तर बाळासाहेबांचे विचार समोर घेऊन जण्यार्याची आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे नेतील ही महाराष्ट्राची
@dilipraogarje78952 жыл бұрын
मला भाषण आवडलं एक वेळेस कोळी साहेबांना पार्लमेंट मध्ये खासदार म्हणून पाठवलाच पाहिजे त्याच्याशिवाय महाराष्ट्राकडे चांगल्या दृष्टीने हे पार्लमेंट वाले पाहणार नाही
@kesh_____11-o2p2 жыл бұрын
असंख्य महाराष्ट्रातील कोळी आगरी कुणबी आदिवासी समाज शरद कोळीच्या साथिला आहे शरद कोळी तुम आगे बढो हम आपके साथ हैं जय शिवराय
गावरान भाषेमध्ये ताकद आहे या भाषेमध्येच लोकांना चांगले समजते जय हो भाऊ भावी आमदार सोलापूर
@narayanp42562 жыл бұрын
बरोबर.
@ajitsawant55492 жыл бұрын
शाब्बास पट्या आम्ही तुमच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेचा वीजय असो🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@rambagwale15522 жыл бұрын
शरद भाऊ संकटकालीन शिवसेनेला तुमची फार गरज आहे तुम्ही धाडसी नेता आहात उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी तुम्ही कायमचे उभे रहा जेणेकरून विरोधकाला पळती भुई सपाट होईल जय भवानी जय शिवराय जय शरद भाऊ
@pawarnaval47302 жыл бұрын
वाह रे वा पठ्ठया बाळा साहेबांची शिवसेना वा वा !
@pandurangwaje79902 жыл бұрын
शरद भाऊ छान बोललात जय महाराष्ट्र
@sunilmore47272 жыл бұрын
सर्व मराठी माणसांनी एकत्र यायला हवे, नाहीतर काही वर्षांनी महाराष्ट्रात गुजराती मुख्यमंत्री.
@TheMrX_102 жыл бұрын
Ani tumhi fakt satrangi uchla
@pranukharat Жыл бұрын
@@TheMrX_10😊
@haribhaushinde47082 жыл бұрын
अप्रतिम भाषण जय महाराष्ट्र
@vaghemandalwadkha87502 жыл бұрын
WwsfssdsF गाव 👍 अत एसीडी झे eßdz👍👍 आ,है d 👍👍👍?ww2sff efdd w ßhhh
@vaghemandalwadkha87502 жыл бұрын
Sfkkddhfsh
@vaghemandalwadkha87502 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@vaghemandalwadkha87502 жыл бұрын
Hu
@ranjanasarode68532 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@kisanasuralkar21452 жыл бұрын
शरद दादा कोळी एक नंबर दादा
@vilas_patil2 жыл бұрын
एकदम भारी
@sukhadevchougale80592 жыл бұрын
दादासाहेब तुम्ही छान भाषण केले जय महाराष्ट्र
@sagart36722 жыл бұрын
आपली गावरान भाषा एकच नंबर
@sainathbailwad23812 жыл бұрын
एक नंबर शरद दादा कोळी एकदम ओके. भाषण
@sanjayayachit76022 жыл бұрын
खूप छान भाषण, दादा
@sangitarangnathphapale89662 жыл бұрын
Khup chan,sheb
@sampatpawar99982 жыл бұрын
सर्व टि व्ही चेनल बिजेपी ने खरेदी केली आहेत. न्यायालय, ईडी सर्व यांचेच मग न्याय कसा मिळणार.
@zubajidhaneshwar77682 жыл бұрын
छान भाषन चालु आहै
@murlidhartembe16302 жыл бұрын
Amazing speech dada
@santoshambre85052 жыл бұрын
Great speech kadak
@rameshpatil47412 жыл бұрын
जय महाराष्ट्र बरोबर बोलला साहेब
@manishgawand662 жыл бұрын
Kdk bhai🥰🥰🔥🔥🔥
@vishalkoli31282 жыл бұрын
याला म्हणतात कोळ्याची खरी अवलाद
@dnyaneshwargodse77292 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@suhaspowar43252 жыл бұрын
Kadk ...bhashan jai महाराष्ट्र., jai bhavani
@pradipahirrao74772 жыл бұрын
दमदार भाषण
@akolnerpunamkudalkar28232 жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा
@sunilsakpal03882 жыл бұрын
अप्रतिम भाषण खुप छान
@GGTV-o6q2 жыл бұрын
खरा शिवसैनिक आसाच बोलता
@vyankatambekar54932 жыл бұрын
अशा बोलण्याने टाळ्या मिळतील पण मत नाही नेता म्हणले की भाषेचा दर्जा चांगला पाहिजे तेव्हा सुसंस्कृत समाज निर्माण होतो
@dattatrayvengurlekar21932 жыл бұрын
Mahinyala kiti kamavto kay mahit😂
@harshalpatil26422 жыл бұрын
Bevada CM chalato ka, Feku pm ani
@deepakparbalkar27672 жыл бұрын
तुम्ही काय केले ठगास महा ठग भेटतो च उलटी गिनती चालू झाली गद्दरा नो
@nitinrane43952 жыл бұрын
पुढचं भाषणं श्रीमती अंधारे ताईंनी केले की त्यांच्या वक्तृत्वा पुढे तर सीएम आणि जिल्ह्याचे मुलुख मैदान तोफ पालक मंत्री पाणी भारतात
@jadhavtukaram-du6be2 жыл бұрын
राज ठाकरे यांचे भाषणं सुसंकृत असूनही कोणी निवडून येतं नाही गर्दी असते
@bharatmohol79692 жыл бұрын
जय जिजाऊ साहेब जय शिवराय जय शंभुराजे मराठी
@nil_auto2 жыл бұрын
अरे संजय राऊत चे नाव घ्या रे ते बिचारा तुमचा साठी आत गेला
@ajayhirve52012 жыл бұрын
कोण नाही कोणाच हे राजकारणी लगेच बदलतात
@meghachavan1232 жыл бұрын
1number bhashn
@akashjaybhaye48532 жыл бұрын
Jay Maharashtra 🚩
@ganeshthale9462 жыл бұрын
एकदम ओके
@ashokwagh29582 жыл бұрын
👌🚩🚩koli king
@SundiepMY2 жыл бұрын
शरद भाऊ च्या डॅशिंग भाषेत गुलाबाची डॅशिंग धुलाई....
हे असे भाषण करून आमच्यावर हुकूमशाही करायची ईच्छा आहे तुमची गुलाबराव पाटील झिंदाबाद
@shammule55402 жыл бұрын
एक नंबर शरद भाऊ सोलापूरचा वाघ
@SunilShaha125832 жыл бұрын
Ek number
@khabarnamanetworkyuvrajbhi93212 жыл бұрын
ग्रेट भावा..! शिवसैनिकांची भाषा यालाच म्हणतात.
@latikasawant88372 жыл бұрын
Very good
@shankarspatilshankarspatil34912 жыл бұрын
तुम्ही कधी आला शिव सेनेत
@SaiBaba-ct3wp2 жыл бұрын
छान bhashan, jai maharashtra.
@ganeshraut37802 жыл бұрын
🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌kdkkk dada
@Hira-cd1su Жыл бұрын
Very nice bhashan Jay Maharashtra
@GGTV-o6q2 жыл бұрын
सुषमा ताई सोबट अपले भाऊ म्हंजे अक्खी वाट
@balajiatole31032 жыл бұрын
Damdar speech
@rohittupe77572 жыл бұрын
भाऊ मानल तुम्हाला,मानाचा मुजरा तुम्हाला आणि सुषमा ताईना
@anilkhendad31212 жыл бұрын
अस्सल सोलापुरी झटका है
@narayanp42562 жыл бұрын
मस्त.
@sudampuneboinwad722 жыл бұрын
Great dada
@vijaykharche21452 жыл бұрын
Nice speech
@swamiprakash-t3l2 жыл бұрын
आज खरया अर्थाने तळागाळातील प्रत्येक कट्टर शिवसैनिकाला आणि शिवसेनेवर प्रेम करणार्यांना speech मिळेले. भले भाषा कशी असो भावना महत्त्वाच्या. कर्म कोणालाही सोडत नाही.
@rajeshkadam26612 жыл бұрын
👌👌👍👍
@सत्यमेवजयते-स6झ2 жыл бұрын
धाडस संघटना
@exarmysargeravbangar7842 жыл бұрын
सुषमाताई सोबत या भारतातला सर्व बहुजन समाज सोबत आहे ताईला जर काय झालं उभा भारत पेटून देऊ आम्ही सर्व बहुजन त्याच्या पाठीशी उभे आहोत माजी सैनिक डी आर बांगर लोणार मेकर गाव व्हिडिओ जिल्हा बुलढाणा जय भीम जय भारत हिरडव
@sandeepsawane9958 Жыл бұрын
कडक भाऊ
@shyampendhari2 жыл бұрын
जबरदस्त ....!
@shankarraochavan89382 жыл бұрын
super
@ankushsawant2020 Жыл бұрын
एकदम बरोबर
@chormaleshivaji7812 жыл бұрын
जय महाराष्ट्र ,,, शरद भाऊ,, 👍
@sachinkolekar28422 жыл бұрын
Very nice
@mahadeojadhav58472 жыл бұрын
अडीच वर्षांमध्ये खरं तर शेतकऱ्याला विमा देखील मिळाला नव्हता
@chandrakantborhade99892 жыл бұрын
सध्या विम्याची रक्कम त्वरित मिळत आहे.हे खरं आहे. विमा हप्ता रू.८०/- भरपाई रू. ५/- खरोखरच हे सरकार कसं आहे ते कळते.
@mahadeojadhav58472 жыл бұрын
@@chandrakantborhade9989 आम्हाला तर पंधरा हजार जमा झाले
@ashrubashelke14482 жыл бұрын
आपली भाषा चचचं सांगते की आपल्या व्यक्तीमत्त्वाने माझा पूरोगामी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात आपण साहेब
@bhimraobichkule15972 жыл бұрын
जय महाराष्ट् 💪🙏👌
@balukhedkar90632 жыл бұрын
शरद कोळी जिंदाबाद ❤️❤️
@panditpagare47432 жыл бұрын
गुलाबी बाईच लुगडच सोडलं राव
@pradipnikalje59982 жыл бұрын
जय आदिवासी कोळी शरद भाऊ
@rekhajadhav21652 жыл бұрын
Jay Shivsena
@aniket71092 жыл бұрын
शरद दादा नंबर 1
@ravindrachaudhari2482 жыл бұрын
Barobar
@lalugadakh2232 жыл бұрын
पहीला आपला आवज बदल
@rajthakare88502 жыл бұрын
1 No. Dada🚩🚩 khara Shivsainik 🚩🚩❤
@शेखअखील9 ай бұрын
नबर 1 शरद भाई
@rushikeshkendre44472 жыл бұрын
राहिलेली शिवसेना सुषमा अंधारे आणि शरद कोळी नक्की संपवणार... 💯.
@bharmametkari777 Жыл бұрын
शरद भाऊ तुम्ही फार मोठे व्हा ही आमची इच्छा सागोला
@gairavkature25692 жыл бұрын
मस्त दादा
@werrnerasdasada18222 жыл бұрын
हा माणूस शिवसेना उबाठा पक्षाची खरी संस्कृती दाखवत आहे.