आजपर्यंत वाटत होत की बोल भिडू हे चॅनल साधारण आहे, पण पवार साहेबांचा पुर्ण पणें बिजी शेड्युल असताना सुद्धा बोल भिडू ने पवार साहेबांची मुलाखत घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे
@HeenaPaswan116 күн бұрын
पैसा ही पैसा होगा
@sarveshdanke552916 күн бұрын
Very Right
@vishalpatil-n8n15 күн бұрын
ज्या चॅनल ल जास्त लोक बघतात त्या चॅनल ल मुलखात ठरवून दिली जाते.. प्रश्न उत्तरांची चाचपणी आधी च सल्लगार टीम कडून होते हे उघड रहस्य आहे मित्रानो, सब मोह माया हैं दोस्तों...
@asd-ef6gk15 күн бұрын
Swatachya channel la denarach ki interview
@chaitanyabhorde449715 күн бұрын
@@asd-ef6gktuzi ka jalali mag Modi ni 1 suddha press conference ghetli naahi ajun te bagha laagle jalayla
@nikhildeshmukh622115 күн бұрын
मी 27 वर्षाचा आहे ट्रेडिंग मध्ये लॉस झाल्यानंतर आयुष्य संपल्यासारखे वाटत होतं.सोबतच्या कोणी साथ दिली नाही...... पण शरद पवारांना बघून आयुष्याला वेगळीच प्रेरणा मिळाली❤ वाटले की अजून ५०-५५ वर्षाचा आयुष्य बाकी आहे आपलं.
@Villain002115 күн бұрын
True
@sanjaypawar109815 күн бұрын
अहो, तुमच्या सारखीचं माझीही हीच परिस्थिति होती,परंतु त्यांच्याव विचारधारा अनुसार माझी ही प्रयासा अंती प्रगति झाली.
@capmultiplier808615 күн бұрын
Honest advice In share market 99.93% trader loses money only broker earns it's brokerage. It's long term investor makes the money.
हा माणूस एक आदर्श राजकारणी असण्यासाठी लागणारी सर्व गुणधर्म ठेवतो - मजबूत लोकसंपर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील गाढ ज्ञान, उत्कृष्ट भाषाशास्त्रज्ञ, आणि विविध भाषांमध्ये प्राविण्य. तो दोन-तीन वेळा पंतप्रधान होऊ शकला असता. मात्र, त्याचे धोरण वर्तवले जाणारे राजकारण, ज्यामुळे अनेक पक्षांची नाकामय झाली, महाराष्ट्रात जातिवाद वाढला आणि अनेक कुटुंबे तुटली. त्यामुळे तो चाणक्याप्रमाणे एक राजकीय कुशल योजना असलेला नेता म्हणून लक्षात घेतला जाईल, पण नकारात्मक वारशासोबत.
@travelbuddy377716 күн бұрын
म्हतारी जिथं जात तिथं जातीवाद corruption करत
@babashaikh716016 күн бұрын
खर तर तूच जातीवादी दिसतोय 😂😂
@prasadsanap483116 күн бұрын
खरं आहे..
@niranjan_15815 күн бұрын
असा नेता महाराष्ट्रात कुणी होणार नाही ✅... आज साहेबांना ठीक बोलता येत नाही पण लोकं फक्त त्यांना ऐकण्यासाठी गर्दी करता... साहेबांची जुनी भाषणं, मुलाखती बघितल्यास कळतं साहेबांच व्हिजन.. आज पण एका सुद्धा स्वतःला देशाचे, जगाचे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांना तसले विचार मांडता येत नाही 💜✅
@Sandyshinde1116 күн бұрын
शरद पवार कडून एक गोष्ट घेण्यासारखी ती म्हणजे कोणत्याही परस्थिती मध्ये हार म्हणायची नाही
@vivekgaikwad466714 күн бұрын
मी २८ वर्षाचा आहे तरी काही गोष्टी विरोधात होत आहेत मला अस वाटत कधी कधी की काय करतोय , संपला सगळ आणि मग या माणसाकडे बघून लक्षात येत अजून खूप वेळ आहे आपल्याकडे आपण इतक्यातच कस सोडू शकतो एक वेगळीच ऊर्जा आहे ❤ राजकारणापलीकडे जाऊन बघितला तर वेगळी प्रेरणा मिळेल 🔥साहेब
@rahulbagul674514 күн бұрын
मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद
@rohansgalaxy13 күн бұрын
@@rahulbagul6745 are makda vadil dharrya mansana kasa respect dyaicha te shikalavla nahi ka Tula tujya aai vadlani.. Ani parat mhnsgil Hindu khatre madhi ahe.. Hindunna khatra tujya sarkya lokan mule ahe.. ashe ghanarde boltat.. cosmos madhe je bolel te hoil lakshat theva.. changle vichar Ani karna kar..
@The_bhartiya16 күн бұрын
हा मानुस संपूर्ण तरुणाईसाठी प्रेरणा आहे Fighting spirit 🫡
@RaviKumar-qy3gf16 күн бұрын
जबरदस्त 👌👌👌👌👌
@kautuksarvankar607816 күн бұрын
देशातील आताच्या धडीस सर्वात जास्त राजकीय अनुभव असलेला नेता,64 वर्ष...
@saak68716 күн бұрын
हा माणूस एक आदर्श राजकारणी असण्यासाठी लागणारी सर्व गुणधर्म ठेवतो - मजबूत लोकसंपर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील गाढ ज्ञान, उत्कृष्ट भाषाशास्त्रज्ञ, आणि विविध भाषांमध्ये प्राविण्य. तो दोन-तीन वेळा पंतप्रधान होऊ शकला असता. मात्र, त्याचे धोरण वर्तवले जाणारे राजकारण, ज्यामुळे अनेक पक्षांची नाकामय झाली, महाराष्ट्रात जातिवाद वाढला आणि अनेक कुटुंबे तुटली. त्यामुळे तो चाणक्याप्रमाणे एक राजकीय कुशल योजना असलेला नेता म्हणून लक्षात घेतला जाईल, पण नकारात्मक वारशासोबत.
@chandrakantpawar330516 күн бұрын
Nice question and interview
@Shubham-sw5jr16 күн бұрын
Love bol bhidu subtitles deun khup chaan kam kel ...tumhi❤❤❤❤ इतक्या भरी नेत्याची मुलाखत क्लिअर ऐकता आली
@nileshjadhav134716 күн бұрын
ज्याला आयुष्यात हरल्यासारख वाटत,ज्याला आयुष्य संपवायच त्याने शरदचंद्र पवार यांच्याकडे बघावं... आणि खुशाल निर्णय घ्यावा. तो माणूस बदललेलाच असेल. नव्याने पुन्हा एकदा जगायची प्रचंड इच्छा शक्ती घेऊन नवा जन्म घेईल... त्यातलाच मी एक .. साहेब...तुमच्यासाठी समोर..अगदी निशब्द. शब्द नाहीत..... भरून आलेलं हृदय आणि डोळ्यांच्या पान्हवलेल्या कडा आहेत.... आत्ता ह्या क्षणाला...आनी अगदी तुमची जेव्हा जेव्हा तुमची आठवण होईल तेव्हाही...
@abhishSanjay15 күн бұрын
❤❤👌🏻👌🏻👌🏻
@ayyaj9915 күн бұрын
❤
@Ibpo-r7n15 күн бұрын
भ्रष्टाचार, हिंदुविरोधी, लोकशाही विचारधारा नसलेलं नेतृत्व 🙏
@amarsutar448715 күн бұрын
तुम्ही ह्या माणसाकडून प्रेरणा घेण्या पेक्षा स्वतच्या आई वडिलांची जरी प्रेरणा घेतली ना. तरी तुम्हाला आयुष्यात कोणत्या प्रेरणेची गरज लागणार नाही
@shakilpatvekar149015 күн бұрын
✔️
@kiranpawar899916 күн бұрын
अगदी मुद्देसूद आणि खूप राजकीय शहाणपण असलेल्या पवार साहेबांनी तितक्याच शिताफीने दिलेले उत्तरे👍👍 , आज पहिल्यांदाच पवार साहेबांची मुलाखत इतके मुद्देसूद पद्धतीने बघितली. बोल भिडू च्या सर्व टीमचे आभार. 🙏🙏👍👍
@vijayranware458015 күн бұрын
शेवटी बोल भिडू ला पण कळले, साहेबांची मुलाखत घेतल्या शिवाय चैनेल मोठा होत नाही # साहेब..❤
@SunilYelmar16 күн бұрын
सॅल्युट आहे साहेबांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व
@UK-lj8oo15 күн бұрын
बोल भिडू टीम चं अभिनंदन, एकदम महत्वाचे अन् अचूक प्रश्न विचारून ही मुलाखत एवढी constructive अन् तेवढीच effective बनवल्याबद्दल.👏💐 "पवार साहेब", या शब्दामध्ये एवढं का वजन आहे आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या इतिहासा पेक्षा (त्यांनी काय चांगल केलं, काय चुकीचं केलं), यापेक्षा त्यांच्या 'विचारधारेचा' एका विशिष्ठ वर्गावरती एवढा का प्रभाव आहे त्याची आज थोडीशी का असेना, पण जाणीव झाली या मुलाखती मुळे. तसा मी कोणत्या एकाच पक्षाचा कट्टर समर्थक आहे असं नाही. परंतु जसं पवार साहेब बोलले, तसं लोकशाही मध्ये कोणत्याही सत्तेचं केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. अन् वेळोवेळी सत्ताबदल होणं आणि सर्व योग्य उमेदवारांना संधी देणं हे नक्कीच राज्याच्या किंवा देशाच्या हिताचं ठरू शकतं. 🙏 आपण सर्वजण नक्कीच कोणत्या एकाच मुद्द्याला धरून न चालता किंवा सोशल मीडिया च्या प्रभावी जाहिराती वरून न ठरवता, सारासार विचार करून कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी, कोणाला नको किंवा 'NOTA' यापैकी एक पर्याय निवडावा.👍
@parashramdurgapaagadakari27016 күн бұрын
खूप समृद्ध अशी मुलाखत खूप खूप आभार बोल भिडू
@kirankumbhar836314 күн бұрын
म्हातारं खरंच खमक्या आहे.. साहेबांच्या जिद्दीला अन दूर दृष्टीला सलाम... 🙏💯❣️
@pavanchayal491716 күн бұрын
आमचा म्हातारा खूप खमक्या आहे अजून ...शरदचंद्र गोविंदराव पवार 🔥💪❤️
@dA-by5pc16 күн бұрын
बाकीचे राजकारणी निरर्थक काहीही बोलतात,,, पण पवार साहेबांचा interview बघून वाटतं,,,त्यांच्या सारखा अभ्यासू नेता होणे शक्य नाही ...... ज्या वयात लोकांना मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम येतात त्या वयात किती बुध्दी स्थिर आहे ह्या माणसाची . Hatts off साठी ❤ करा....
@ashishkadam276116 күн бұрын
उषःकाल होता होता काळरात्र झाली.... अहो पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ❤... आधारवड
@chandrashekharbirajdar932216 күн бұрын
सबंध महाराष्ट्रातील राजकारण्यांना विनंती मुलाखत कशी द्यावी याच एक उदाहरण म्हणून १०० वेळा ऐका.
@shakilpatvekar149015 күн бұрын
✔️👌
@seemadeshmukh987515 күн бұрын
Very good observation
@tusharpawar572615 күн бұрын
बरोबर आहे
@kuldipkolage670214 күн бұрын
काय ऐकायचे त्यात waqf बोर्ड विषयी एकही प्रश्न नाही हाही मुद्दा मोठा आहे हे सर्व भारतीयांनी लक्षात ठेवावे
@mayursalve764416 күн бұрын
शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्राला कोणी वाली नाही... पवार साहेबांच महाराष्ट्रासाठी केलेल काम खुप आहे... साहेबांना नंतर महाराष्ट्र मध्ये असा एकही नेता नाही जो दिल्लीच सुद्धा राजकारण हालवु शकतो..... शरद पवार❤
@shakilpatvekar149015 күн бұрын
✔️
@vijaykadam62715 күн бұрын
Itliyan chya pudhe Zukhnara 😅😂
@साहेब_प्रेमी15 күн бұрын
भावा विचार केला तरी आंगाला काटे येतात साहेब गेल्या वर महाराष्ट्र च काय होईन .
@shakilpatvekar149015 күн бұрын
@साहेब_प्रेमी हो खरच की
@govind578515 күн бұрын
खरच manatl बोलला राव
@TilottamaBagade16 күн бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही अप्रतिम मुलाखत पहावी . विरोधकांना सुद्धा आवडेल अशी मुलाखत आहे.
@Vitocorl9916 күн бұрын
50 वर्षांचा राजकीय इतिहास .. पवार साहेब.. !!! 🙏 राजकीय पत्रकारितेच्या इतिहासात बोल भिडू चे नाव नेहमीच आदराने आणि कौतुकाने घेतले जाते.. आणि नेहमीच घेतले जाईल.. प्रचंड अभ्यास, selective प्रश्न, आणि उत्तम सादरीकरण .. hats off !!! आरती, सौरभ, महेश, चिन्मय आणि back end ची सर्व टीम .. congratulations its a great achievement to conduct interview of living legend Hon. पवार साहेब 🎉🎉🎉🎉 All The Best🎉🎉🎉
@rameshshinde101516 күн бұрын
शरद पवार साहेब तुमचे योगदान महाराष्ट्र आणि देश विसरू शकणार नाही. महाराष्ट्राचा स्वभिमान आणि अभिमान पवार साहेब.❤
@jayashrimadane-eb7fk16 күн бұрын
आजची पवार साहेब यांची मुलाखत ऐकली प्रत्येक शब्ध आणि समंजसपणा अनुभव महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांमध्ये नाही . मला असं वाटत प्रत्येक तरुणाने साहेबाच्या विचारानुसार सरकार बदल केला पाहिजे कारण पुन्हा आपल्या तरुणाची आयुष्यातील पाच वर्ष वाया जातील पण त्यावेळी पवार साहेब असतील कि नाही माहित नाही .लोकांची नाळ पवार साहेबांशी जोडलेली आहे . या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पवार साहेब याना सन्मान देऊ या कारण प्रत्येक वर्गासाठी शेतकरी , साहित्य , शिक्षण कला क्रीडा सहकार यामुळे आपला महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य झाले हरितक्रांती श्वेतक्रांतीचे जनक आहेत . कर्मवीर भाऊराव यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था झाली आज प्रत्येक खेड्यातील मुलगा या शाळेत शिकत आहे .सलाम साहेब तुमच्या कर्तुत्वाला 🙏
@_Xyz43015 күн бұрын
आज साहेबांचा ह्या वयात संघर्ष पाहून अक्षरशः मन गहिवरून येत आहे, पण दुसऱ्या बाजूला एक उमीद आणि मोटिवेशन मिळते की जर साहेब या वयात जर असं संघर्ष करू शकतात तर आपण का नाही, आपल्याकडे तर अजून पूर्ण आयुष्य आहे. त्यामुळे मित्रांनो ज जीवणात कधीच हार मानायची नाही असे ठरवून काम करा.❤🥺 साहेब नक्कीच तुम्हाला या निवडणुकीत यश मिळेल व या गद्दारांना तुम्ही चांगलाच धडा शिकवताल. विजयी भव✌️🎷
@akshayzargadpatil171716 күн бұрын
आमचा अभिमान आमची शान....साहेब❤❤ आम्ही बारामतीकर (काटेवाडी).
@ashishgawande647716 күн бұрын
Only saheb ❤
@SQ1RQ2ZQ16 күн бұрын
साहेबांना साथ द्या मित्रा....साहेबांना सोडू नका....नशीबवान आहात अश्या नेत्याच्या छत्रछायेखाली वावरण्याच सौभाग्य लाभल...✌🏻❤️
@ranjeetdhamdhere942114 күн бұрын
फक्त बोलून चालणार नाही साहेबांचा उमेदवार निवडून आणा
@indrajeetpharane826015 күн бұрын
समाजामध्ये कर्तृत्वाची मक्तेदारी फक्त पुरुषांची नाही, मुलींनाही योग्य संधी दिली तर त्या पण खूप चांगले काम करतात...... वा! सलाम साहेब आपल्या कृतिशील विचारांना 🙏
@spjava16 күн бұрын
This is an example of how Bol Bhidu is elevating political content to the next level! Outstanding cinematography, editing, and presentation-kudos to the team! Other established news channels should take note and learn from this talented group. Keep up the amazing work!
@pawankumargadekar548516 күн бұрын
असा राजकारणी पुन्हा होणे नाही... महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शरद पवार .. शरद पवार...
@grpdfcgh16 күн бұрын
ना ED na CBI Na कोणताही यंत्रणा ना पार्टी, ना कोणताही अनुकूलता....तरी पण गडी मागे नाही hatala,ना थकला, फक्त zhatala लढला आणि जिंकला ❤❤🔥 🔥
म्हातारं कोणाच्याच हातात आलं नाही भल्याभल्यांना धूळ चारली
@kartik-x7i5i12 күн бұрын
@@bluearrow6479dole nastil ughdt tr dusra ky ughdun bg swatahcha
@shubhamchandrakant314416 күн бұрын
आपल्या दीर्घ अनुभवामुळे आपल्या बोलण्यात आलेली गंभीरता आणि स्पष्टता समाजाला नवी दिशा देणारी आहे. प्रत्येक मुद्द्यावरची तटस्थता आणि समर्पण भावी पिढीसाठी खूप महत्वाचे आहे. आपल्या कार्याच्या या वाटचालीस सलाम!
@dnyaneshwarpoul834816 күн бұрын
पैलवान किती बी मोठा होवुद्या...वस्ताद हा वस्ताद असतो..... महाराष्ट्राच्या राजकारणातला वस्ताद...💪💪🔥✨
@shindesarkar4666 күн бұрын
वस्ताद 😂😂😂मोजून 12 वाजवलं. भावी.........😂😂
@sanjaytmalwadkar860616 күн бұрын
धन्यवाद या मुलाखती बद्दल साहेब खूप छान आणी सुसंगत आणि उगीचच कुणाची टीका न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आणि सध्य परिस्थितीची जाणीव करून देणारी मुलाखत दिलीत धन्यवाद पुन्हा एकदा
@shubhamkavathekar875016 күн бұрын
राजकारणाच्या पटलावर हे पात्र नेहमी अबाधित राहो 🙌🏻
@akshayambekar920915 күн бұрын
🔥🔥🔥🔥
@sidharthdixit807115 күн бұрын
माझ्या ऐकण्यात आलेलं शरद पवारांच्या यशाचं गमक म्हणजे .... १) पुस्तक वाचतात २) मानस वाचतात ३) सुरुवातीच्या काळात पवार साहेब जेव्हा जेव्हा विविध ठिकाणी दौरा करत तेव्हा ते कोणत्याही सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ना राहता त्यात्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या घरी राहत ...
@asifkachhi0916 күн бұрын
आपला आवडता म्हातारं ❤❤❤... Respect 🫶
@sakharelk16 күн бұрын
@@asifkachhi09 मला तर लंड पण समजलं नाही काय बोललं हे थेर्ड
@कोल्हापुरी_पाटील15 күн бұрын
❤
@sagarj574315 күн бұрын
मला दुखः या गोष्टीच वाटतं जगातील सर्वोत्तम राजकारणी आपल्या मातीतला आहे हे बऱ्याच तरुणांना माहित नाही. पवार साहेब तूम्ही या मातीचे सच्चे सेवक आहात 🙏
@Prameya-wo9nf15 күн бұрын
Sevak?Laudya tyani kiti paise khalle mahit ahe ka Tula?
@anu_131815 күн бұрын
सर्वोत्तम राजकारण्याला कधी 10 च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत आणि स्वतःच्या राज्यात स्वबळावर सत्ता आणता आली नाही ना कधी 80 आमदारांचा आकडा गाठता आला
@shubm886815 күн бұрын
@@anu_13184 वेळा cm होते आणि बरेच काही...
@anu_131815 күн бұрын
@@shubm8868 एकदाही स्वबळावर नव्हते cm आणि कधीच संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत
@anu_131815 күн бұрын
@@shubm8868 एकदाही स्वबळावर cm नव्हते आणि कधीच मुख्यमंत्रीपदाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत
@yashwantchavan80516 күн бұрын
व्वाह बोल भिडू... काय झकास सुरुवात केली मुलाखतीची. अतिशय Royal... 🎉
वा भारी झालीय मुलाखत. गावागावाची ओळख असणारा आणि महाराष्ट्र जाणणारा हा नेता आहे.
@Shubham-sw5jr16 күн бұрын
Love bol bhidu subtitles deun khup chaan kam kel ...tumhi❤❤❤❤ इतक्या भरी नेत्याची मुलाखत क्लिअर ऐकता आली
@anilvijaymane15 күн бұрын
अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी मुलाखत झाली.
@chaitanyachavhan345116 күн бұрын
The Power House one and Only Mr. Sharad Pawar साहेब Salute Sir🙏🏻
@GaneshSawale-b8e15 күн бұрын
पवार साहेबांच्या स्वभावातून ते हेच म्हणत असतील असं जाणवतं आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे! मावळतांना लखलखन्याचा विचार बाकी आहे!! वाढत्या वयाची मज फिकीर नाही कारण आयुष्य माझे चिकार बाकी आहे!!
@Kalyankar1215 күн бұрын
✌🏻
@shreeganeshafoodspunebobad646616 күн бұрын
त्यांच्या सिक्युरिटी आणि ड्रायव्हर ची मुलाखत घ्या एकदा दादा पेक्षा जास्त वेळ ते लोक विश्वासू आहेत 🙏🙏🙏
@sarveshdanke552916 күн бұрын
Very right
@cyclesinvestor455015 күн бұрын
ड्रायव्हर तर खूप वर्षापासून साहेबांबरोबर आहेत...
@deepsbhise16 күн бұрын
आतापर्यंत सर्वात छान मुलाखत .. ❤ बोल भिडू नी आणखी मोठी मुलखात घावी साहेबांची 💫✨
@alwaystrue0116 күн бұрын
Mass level Entry पवार पावर 🔥🔥
@vishnulinge609215 күн бұрын
एकही negative comment नाही... वाह पवार साहेब हेच कामावलाय आपण...❤🔥
@akshayjadhav604214 күн бұрын
अरे निगेटिव्ह comment delete करतात हे bolbhidu वाले.माझी केली😂
@dhirajdevkatedevkate98116 күн бұрын
शरद पवारांच्या कामाला शरद पवार च्या पुण्य लां महाराष्ट्र कधी विसरणार नाही शरद पवारांना जे महाराष्ट्राचा हितासाठी केलेले आहे ते आजपर्यंत कोणी ही विसरु शकत नाही
@ayajmulani437816 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤
@nikhilkokate147816 күн бұрын
एवढं लक्ष देऊन कोणालाच ऐकावसा वाटत नाही .... ग्रेट लीडर पवार सहबंची किंमत महाराष्ट्राला उशिरा कळणार पण कळणार नक्की
@PrishaShrisha15 күн бұрын
Nakki kalel dada aj lok khup khalachya patalivar boltat Tyanni kahi Mahiti naste
@Podcastbhau115 күн бұрын
😂😂😂😂
@vppk115 күн бұрын
💯
@saurabhkamble678615 күн бұрын
100%
@pm-cl8qq15 күн бұрын
लक्ष देऊन च ऐकाव लागत त्याशिवाय काय बोलतात काही समजत नाही साहेब
@शिव_शाहु_फुले_आंबेडकर16 күн бұрын
गडी एकटा निघाला ❤❤
@patil961416 күн бұрын
अफलातून मुलाखत... घेत आहात तुम्ही बोल भिडू टीम... Video casting /Quality superb 👌🏻🔥
@virajpatil833216 күн бұрын
साहेब म्हणजे प्रेरणाच हो...❤
@VijayKadam-e8q16 күн бұрын
ना आमदार व्हायचे आहे ना खासदार ... यशवंत राव साहेबा पासून पवार साहेबा पर्यंत 👌निर्माण झालेला सुसंस्कृत महाराष्ट्र ...तो पुन्हा पाहायचं य.... 💐
@Kalyankar1215 күн бұрын
❤
@HistoryByPawanSir18816 күн бұрын
साहेब....❤❤❤ अप्रतिम मुलाखत..❤🎉💐
@GaneshPawar-cf6nh16 күн бұрын
मानलं राव शेवट पर्यत हार नाही माण्याची पवार ❤
@vrishalipatil807316 күн бұрын
पवार साहेब शतशः प्रणाम 🙏🙏🙏 अप्रतिम मुलाखत..💯👍👍👍👍👍
@pratappatil229716 күн бұрын
मी ग्राउंड वर इलेक्शन सर्व्हे करतो. सध्या राष्ट्रवादी फुटल्यामुळे शरद पवारांना खेड्या पाड्यातून खूप सहानुभूती मिळत आहे. यंदा तुतारी खूप वाजणार
@sushilshinde845116 күн бұрын
🎉🎉🎉
@dipakraut186516 күн бұрын
काँग्रेस च्या जास्त जागा येणार
@aadeshdharmik965616 күн бұрын
Athwanit thew bjp above 88 SS abov 34 NCP above 23 MNS 2 to 4 .... Mahayuti ( 150 to 157 + MNS ) OK Ok
@pratappatil229716 күн бұрын
@@aadeshdharmik9656MNS 2 तें 4 जागा 🤣🤣🤣🤣
@hindu541516 күн бұрын
म्हणजे यंदा मराठा आरक्षण नक्की obc तुन मिळणार 😅
@maharashtrian24415 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ✨✌️
@tusharwaghmode060716 күн бұрын
मा.शरदचंद्र गोविंदराव पवार A student of my Grandfather...❤💪
@shambhurajegodase429316 күн бұрын
जिंकणे म्हणजे काय असतं हे साहेब तुमच्याकडून प्रेरणा घ्यायची गोष्ट आहे
@Sachin_pawar3316 күн бұрын
खरच खूप छान interview घेतला आरती मॅम्म आणि पवार साहेबांना ऐकायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद बोल भिडू चे..❤
@frankestein3315 күн бұрын
साहेब म्हणजे... माणसाची इच्छाशक्ती किती असावी याची परिसीमा आहे खरच साहेब हे सर्वकालीन ग्रेट व्यक्तिमत्व आहे पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे लढावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साहेब.
@Ganga_sKing16 күн бұрын
मानले पाहिजे म्हाताऱ्याला खरंच यार नंबर एक
@AnirudhShisode15 күн бұрын
साहेब खरच तुम्ही एक ऊर्जा स्त्रोत आहेत ❤
@kirtiind5284616 күн бұрын
उद्या हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे महाराष्ट्रात... भाजपने देव पाण्यात ठेवावे की सह्याद्री तेवढा त्यावेळी सभेत गर्जत नसावा नाहीतर यावेळी वाताहत होईल सह्याद्री भेदण तर दिवास्वप्न...पण नुसत्या कडा चढताना दिल्लीच्या फौजांचा ऊर भरून येतोय... एवढ्या सभा झाल्या महाराष्ट्रात पण शरद पवार हे नाव पण घेण्याची धमक नाही दिसली... ये डर अच्छा लगा... शेंबड्या पोराला पण माहिती आहे असल्या दिल्ली स्वाऱ्या लय आल्या आणि गेल्या पण सह्याद्री आज पण अभेद्य आहे...
@saurabhkamble678615 күн бұрын
#साहेबांची दहशत 🙏
@dilipnaykal659415 күн бұрын
खूप छान मुलकात
@aniketshinde837315 күн бұрын
😂😂😂😂
@shindesarkar4666 күн бұрын
काय पण? मोजून तिसऱ्यांदा माती चारली. DF💪💪
@AnOrangeOrange100015 күн бұрын
*एका पूर्व भाजप सर्मथकाकडून पवार साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सलाम. भाजपच्या नेत्यांनी सत्ता आल्यावर त्यांची विचारधारा सोडली. पण, पवार साहेबांनी सत्ता गेली, तरी विचारधारा सोडली नाही.*
@DattuNannavare16 күн бұрын
साहेब घाबरू नका आम्ही आहे आपली आघाडी महाराष्ट्रत बहुमताने निवडून ऐणार,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹💐🇮🇳💐💐💐
@DrSumitmane15 күн бұрын
काय जबरदस्त सुरुवात केलीय interview ची...🔥 एक नंबर..💯
@ravindraveerkhare918916 күн бұрын
बहुजन समाजातील योद्धा --शरद पवार साहेब
@akshaychaudhary782616 күн бұрын
Te tr nastik ahet pn
@aadiraj-jx8xj16 күн бұрын
मराठा आहेतः ते बहुजन समाजातील नाहीं ते. उगा चुकीच्या गोष्टी पसरवू नका.😮
@shubhammore383113 күн бұрын
हे खरच आहे जिकड़ म्हातर फिरत... तिकडे चांग भल होत... महारष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.... ग्रेट साहेब.... सलाम तुमच्या जिद्दीला... साहेब तुमच्या कड़ बघून एक वेगळीच ऊर्जा येते...माझ मत साहेबांच्या तुतारी ला...
@rahulgorad142216 күн бұрын
महाराष्ट्राचा मराठी माणूस मोठा झालेला महाराष्ट्रातील लोकांना चालत नाही हेच तर दुर्दैव आहे😢😢
@bluearrow647916 күн бұрын
अजून किती मोठा करायचं या माणसाला केंद्रीय कृषी मंत्री क्रीडा मंत्री मुख्यमंत्री आता काय देव बनवतो की काय
@aadiraj-jx8xj16 күн бұрын
तूम्ही काय दिवे लावले ते बघा शरद पवारांच्या १० पिढ्या बसून खातील येवढं आहे या माणसाकडे 😂😂 तुमचं बघा खाय पाय la मिळतय म्हणून चांगलं.अस नसत. पोरांचा आई बापाचा विचार करा जरा. शरद पवार काय माणूस आहेः तुम्हला महिती नाहीं खूप भोळे आहात तूम्ही. 😊
@voicesbyaditya220216 күн бұрын
ईतर जातीतला माणूस मोठा झाला तर जातियवाद करून त्याला खाली ओढायचं आणि स्व जातीतला माणूस मोठा होत असेल तरिही त्याला खालीच खेचायंच आणि स्वत: कायम भावी रहायचं. हेच केले आहे महाशयांनी आजपर्यंत
@ganeshkhairnar40515 күн бұрын
गुजराती चालतो का@@bluearrow6479
@SkGaming-py9zo15 күн бұрын
@@bluearrow6479bhava last la bgh sharad pawar he Mansa perat chaltat kam bgh kiti ahe shetkaryanchi kam bgh
@satyashodhak661215 күн бұрын
आजन्म हरण्याचा कोठे सवाल होता, जन्मताच माझ्या माथी गुलाल होता... तरुणाईचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचा सह्याद्री, आदरणीय शरद पवार साहेब ❤
@shubhamkale81016 күн бұрын
या माणसाचं नाद करायचा नाही ,बघण्याचा दृष्टीकोन, अनुभव, प्रत्येक क्षणी नवीन शिकण्याची अनुभवण्याची दांडगी इच्छा शक्ती,आपल्या विचारासोबत तडजोड करायची नाही,सगळयांना सोबतीला घेऊन पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आणि खूप काही शिकण्या सारखे आहे.
@Jinks2416 күн бұрын
तेरे हर वार का पलटवार हुं मैं... यूही नहीं केहलाता शरद पवार हुं मैं..❤👑🔥
@Shrisangmeshwar16 күн бұрын
पवार साहेब.....म्हणजेच ऊर्जा पॉवर
@avinashbhosale1115 күн бұрын
बोल भिडू टीम धन्यवाद उत्कृष्ट मुलाखत❤ विडिओ ची सुरुवात तर एकदम अप्रतिम आणि हा विडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जाणार ही मुलाखत बोल भिडू च्या प्रवासातला माईल स्टोन ठरणार
@कोल्हापुरी_पाटील16 күн бұрын
एका व्याधींनेही त्यांच्या पुढे गुढगे टेकले.. खरोखरंच त्यांची ही इच्छाशक्ती दैवी देणगीच आहे. साहेब शतायुषी होवोत. महाराष्ट्राचा कायापालट करण्यात साहेबांचं मोलाचं योगदान आहे. कोणी काहीही म्हणो.. आमचं प्रेरणा स्थान.. साहेब ❤
Congratulations देशातल्या सर्वात मोठ्या अष्टपैलू राजकारण्यांची मुलाखत घेतल्याबद्दल...
@SQ1RQ2ZQ16 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार....✌🏻❤️
@shakilpatvekar149016 күн бұрын
पुर्ण संपल्यानंतर सुद्धा शब्द:शा फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून जन्म घेऊन गरुड भरारी कशी घ्यायची हे फक्त आणि फक्त पवार साहेब यांच्या कडूनचं तरुणाईला शिकता येईल! वयाच्या 84 व्या वर्षी नॉट अ जोक असं महाराष्ट्र पालथा घालून पुन्हा तो उभा करून चांगल्या लोकांच्या कडे देण्याची त्त्यांची जिद्द खरोखरचं वाखाण्यजोगी आहे साहेब तुम्हांला सॅल्यूट आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹 हा महाराष्ट्र सदैव तुमचा ऋणी राहील यात शंकाच नाही!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@ashutoshnaik-fd7xy16 күн бұрын
I’m not a voter or supporter of Shri Pawar Sahab, but he is certainly inspiration for all. Lots to learn and lead from him.
@akashukrande160015 күн бұрын
अतिशय योग्य आणि महत्वाचे प्रश्न विचारले त्याबद्दल पत्रकाराचे आभार.
@vikramsid304216 күн бұрын
बोल भिडूची सवय इतकी झाली आहे कि रोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही. आज साहेबांची मुलाखत ही बोल भिडूच्या नेहमी सारखी हटके झाली.
@travelous_tejas411415 күн бұрын
महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सुद्धा कळत नाही की एवढा मोठा राजकारणी आपल्या मराठी मातीत जन्माला आला...आणि आताची महाराष्ट्रातली जनता त्या भाजप च्या नादी लागत आहे..प्रादेशिक पक्ष कशे मजबूत राहिले पाहिजे हे तामिळनाडू सारख्या राज्याकडून शिकले पाहिजे..
@Serendipity-q3k16 күн бұрын
मोदी-शहाचा बाप,महाराष्ट्राचा बुलंद आवाज,शेतकऱ्यांच्या कैवारी,पुरोगामी विचारवंत,विचारपुरुष-विकासपुरुष,चाणक्य ज्याच्या समोर पाणी भरतो असा आमचा ८४ वर्षाचा तरणाबांड युवा जाणता राजा शरद पवार❤️
@sunnykadam1415 күн бұрын
ना कसला आक्रस्ताळेपणा, ना मोठ्या मोठ्याने बोलून आपलंच खरं करणं, ना रडारड , अतिशय मुद्देसूद व संयमी अशी मुलाखत. सर्व नेते व सामान्य लोकांनाही अनुकरणीय अशी मुलाखत झाली आहे. आरती व बोल भिडू च्या टीमच खरंच अभिनंदन 👏
@prajwal.23216 күн бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री...!!🙏🏻👑 #साहेब✌🏻
@ggggffffffffffff16 күн бұрын
😂😂😂😂😂 फाटका
@Adityamore-q7x16 күн бұрын
@@ggggfffffffffffftuzi layaki kiti?
@vppk115 күн бұрын
💯❤️
@shekharshelar181916 күн бұрын
वाखडण्यासारखी fighting spirit . सलाम आहे त्यांच्या कर्तृत्वाला ... अभिमानाने आम्ही सांगतो #आम्ही बारामतीकर ..❤️✨
@dabangkhan931516 күн бұрын
शरद पवार साहेब माउंटेन ड्यू पीत असतील 😮 भागदौड़ भरी जिंदगी में थकना मना हैं 😊
@sakharelk16 күн бұрын
@@dabangkhan9315 साहेब माणिकचंद खाया करते थे.. अब इंजेक्शन लेते है😊
@ImranShaikh-b8d15 күн бұрын
Mountain dew he sharad pawar yana prerana ghevun banvale aahe
@soch_92415 күн бұрын
आला मोडी IT सेल चा कु.त्रा@@sakharelk
@nikhilnikumbh721015 күн бұрын
@@ImranShaikh-b8dYes Bro
@girishlad178615 күн бұрын
अतिशय उत्तम वाटले मुलाखत बघून.. बोल भिडू..👍 पवार साहेब तुम्ही प्रेरणा आहात.. आमच्या सारख्या तरुण पिढीने फार शिकणे गरजेचे आहे.. बोल भिडू ने उत्तम प्रकारे मुलाखत घेतली.. आणि खरोखर काय जाणते नेतृत्व आहे पवार साहेब हे आम्हाला समजले.. धन्यवाद पवार साहेब.. आपण आमचे प्रेरणास्थान कायम रहाल
@RAJSATTAA16 күн бұрын
हर वार का पलटवार शरद पवार❤
@amolbhosale894516 күн бұрын
आरती कडे पाहून वाटतंय की तिला स्वतःला खूप उत्सुकता होती मुलाखत घ्यायची♥️आरती आणि पवार साहेब दोघा साठी♥️
@SarcasmPro116 күн бұрын
Thank you Bolbhidu for this respect.. first 15 sec 🔥🔥
@rahulwable692415 күн бұрын
साहेबांना सिक्युरिटी लईच टाईट आहे. आणि लोकांचा घराडा पण लय आहे असो पण मुलाखत भारी झाली मोरे मॅडम
@mrugankpharade700416 күн бұрын
Power_unlimited
@dilipkumarkore849915 күн бұрын
विचार ऐण्यासाठी उस्तुक होतो फार छान प्रेरणा देणारी मुलाखत