Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवार

  Рет қаралды 16,682

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 77
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 2 сағат бұрын
बारामती तालुक्यातील जनता शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या शब्दाला किंमत देणार त्यामुळे फक्त तुतारी निवडून येणार❤❤
@farmidakhan164
@farmidakhan164 2 сағат бұрын
Aaj utari bajayenge 1500 crore Supriya vange 1500 karod ke 1500 karod ke
@Santoshmane-t8p
@Santoshmane-t8p 2 сағат бұрын
Only शरद पवार साहेब
@VinayakKhavare-uo7ey
@VinayakKhavare-uo7ey Сағат бұрын
युगेंद्र दादा निवडून येणार🎉
@NamdevChaskar-c5q
@NamdevChaskar-c5q 3 сағат бұрын
महाविकास आघाडीचे सरकार येणार🎉🎉🎉
@SKumar-tr5dz
@SKumar-tr5dz 2 сағат бұрын
पवारसाहेब परत कार्यक्रम लावणार वाटतय महायुतीचा.
@animatedrhythm7
@animatedrhythm7 2 сағат бұрын
Only pawar 🎉🎉🎉🎉🎉
@Kaleem-td1ep
@Kaleem-td1ep 2 сағат бұрын
Only tutari saheb❤❤❤❤
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 Сағат бұрын
अस्तित्वाची लढाई लक्षात ठेवा बारामतीकरांनो.
@VaibhavKatkar-u9r
@VaibhavKatkar-u9r 2 сағат бұрын
तुतरी
@surajmoon1605
@surajmoon1605 2 сағат бұрын
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 55 минут бұрын
अजित दादा एकदम खरा माणूस आहे आपल्या बहिणी साठी जीवाचे रान करून 2014 आणि 2019 ला निवडन आणले पण त्याचे फळ त्यांना मिळाले नाही स्वार्थ आड आल्याने त्यांना वेगळी वाट धरावी लागले
@vikasshinde4850
@vikasshinde4850 2 сағат бұрын
Tutari year fix100
@SatishJadhav-o1o
@SatishJadhav-o1o Сағат бұрын
एक मत निष्ठेला म्हणजेच आमच मत तुतारीला
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
दादाने बारामतीचे फार वाईट केले त्यामुळे पवार साहेब हा कपटी डाव खेळत आहे
@dhananjaymaniwade4214
@dhananjaymaniwade4214 Сағат бұрын
Let fresh blood come into Baramati. He will make wonders under guidance of Sharad Pawar saheb.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 49 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 52 минут бұрын
एवढे बारामतीचे दादाने वाईट केलेकी पवार साहेब त्यांच्या मुळावर उठले पण जनता हुशार आहे
@riyajshaikh386
@riyajshaikh386 36 минут бұрын
महायुती.....येणार😂😂
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 57 минут бұрын
दादा सारखा दिलदार माणूस अजून जन्मलपं आला नाही
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Сағат бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय अजितदादा पवार
@maheshshinde4021
@maheshshinde4021 18 минут бұрын
100% अजित दादा निवडून येणार आहेत बारामतीची जनता लय हुशार आहे विकासाला मत देणार
@jayantkumarkatkar
@jayantkumarkatkar Минут бұрын
अजित पवार पहिल्यांदा आमदारकीला उभा राहिला तेव्हा किती कोटीची विकासकामे केलेली? 😂😂😂 साहेबाच्या जीवावरच निवडून आला ना ? मग आता युगेंद्रला का म्हणताय कामं केली नाहीत 😅
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
दादांचा वादा
@VivekYedutkar
@VivekYedutkar Сағат бұрын
Only tutari
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 23 минут бұрын
Yugendra pawar 1 lakh vote ne yenar aahet
@atuldarekar8404
@atuldarekar8404 55 минут бұрын
Senapati padnar...
@opgaming-yk4qs
@opgaming-yk4qs 56 минут бұрын
MVA
@EknathBhanavase
@EknathBhanavase 2 сағат бұрын
आर बारामतीत काय दुसरे लोक ऊमेद वारा साठी मीळत नव्हते कातुझ्याच घरातील मानसे ऊभी करता
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 9 минут бұрын
ते फक्त त्यांची सत्ता आणि त्यांचेच सत्ता बघतात आपलेच साडी आपलीच माडी दुसऱ्याची माडी डोळ्यात येते ते सत्ता दुसऱ्यांच्या ताब्यात देत नाही स्वतःच मोठा होईल त्याच्या उरावर बांधून द्यायचं
@Sksk-12345
@Sksk-12345 2 сағат бұрын
तुम्ही लुटले तेवढे बास झाले आता हा आणि कशाला
@amolbhosale4878
@amolbhosale4878 36 минут бұрын
Ajit Pawar nivdun ni aale tr, Maharashtra chya jantecha vikas karanyavril vishwas udel tyamule ajit pawar nivdun aalech pahijet
@sunil83921
@sunil83921 2 сағат бұрын
मतदारांनी विचार करण्याची गरज... बदल केव्हा पाहिजे???? १.जर पहीलचा निवडून आलेल्या आमदाराने काम केलं नसेल तर दुसऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं.. २. आणि जर द्यायचं आहे तर पवार घराण्यातील माणसालाच का निवडून द्यावं त्यांच्या ऐवजी दुसऱ्या पक्षातील जे की लोकांच्या हाकेला साद घालणारे असतील त्यांना द्यावं उग पवार साहेब म्हंटले म्हणून त्यांनी म्हणलेल्याना मतदान करणे म्हणजे शिकून अडाणी असल्याची आपल्याला वागणूक मिळत आहे असे नाही का वाटत
@Chaitanya.23286
@Chaitanya.23286 2 сағат бұрын
Hmmm
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Сағат бұрын
माझं मत महायुतीला देणार!
@atuljain8243
@atuljain8243 Сағат бұрын
Only tutati ❤🎉
@Realsunny.k
@Realsunny.k 2 сағат бұрын
जो काम करतो त्याला मतदान करा उगाच भावनिक होऊन मतदान करू नका, घरा घरात वाद होत राहतं ८५ वय झालं तरी थांबायचं नाही तर बाकीच्यांनी काय करायचं . नीट विचार करा
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Сағат бұрын
माझं मत महायुतीला देणार!
@Deva63937
@Deva63937 2 сағат бұрын
Lokan madhe baslelya ekahi mansala vichara kaay bolla te sagla kallay ka 😂😂😂😂
@maheshwable1885
@maheshwable1885 2 сағат бұрын
Aar mg tuzya ghandila aag lagali ka 😂
@PravinGodase-jw3vf
@PravinGodase-jw3vf Сағат бұрын
मतदान करणाऱ्या सर्वांना विनंती आहे.. जे खरोकरच बारामतीचा विकास करणार आहेत अशा लोकांनाच निवडून द्या. देशपातळीवर देखील जिथून कुठून नरेंद्र मोदी यांना सपोर्ट मिळेल त्या पक्षाला मतदान करा नाहीतर राहुल गांधी यांच्या हातात कारभार पडला तर मग भारताचे अवघड आहे. लक्षात ठेवा नेहमी जे नियमित वाचन करतात किंवा माहिती घेत असतात जागतिक घडामोडींवर फक्त त्यांनाच माहीत आहे की नरेंद्र मोदी काय आहेत. एकीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन भारतावर टीका करतात तर दुसऱ्या बाजूला मोदी भारताचे वर्चस्व गाजवतात. जे लोक स्वतच्या देशाबद्दल नीट बोलत नाही ते लोक त्या देशाचा कारभार चालवायला निघाले. काय ही दुर्दशा आहे...😢
@Om-qy9mr
@Om-qy9mr Сағат бұрын
पवार सोडून दुसर कोण दिसत नाही का? युगेंद्र बुजगावणे त्याला नीट मराठी येत नाही ला दू पाहतोय म्हतारा😡
@3252-t8j
@3252-t8j 3 сағат бұрын
मविआ सरकार येणार पण बारामतीत आजित पवारच निवडूण येतील
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 2 сағат бұрын
pan padle tar gammat yeil
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 2 сағат бұрын
BJP hatao desh bachao
@amolrasal8449
@amolrasal8449 2 сағат бұрын
बारामतीमध्ये योगेंद्र पवारांचे शून्य काम आहे आणि त्यांना निवडून कोणत्या निकषावर द्यायचं...
@raviraut8313
@raviraut8313 2 сағат бұрын
Dada la 30 varsh adhi kontya nishkarsh var nivdun Dil hot?
@sunil83921
@sunil83921 Сағат бұрын
@@raviraut8313 mag dada kay baramati mdhli kam nahit ka keli kahi
@Samadhan-u3c
@Samadhan-u3c Сағат бұрын
झाला कार्यक्रम आजित दादा तुमचा
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Сағат бұрын
अजित दादाच❤❤
@sachindhawale1659
@sachindhawale1659 2 сағат бұрын
Kitihi tumhi orda...saheb ahe sarda 😂😂😂😂😂
@pritamtodankar1415
@pritamtodankar1415 Сағат бұрын
Pawar saheb ajari padtil aani sympathy vote magtil. Hey kay kartil sanghta yeth nahi😂Sonia Gandhi cha imported maal reject kela😂
@advr3585
@advr3585 2 сағат бұрын
Only Ajit dada ❤
@NILESHGCEK
@NILESHGCEK 5 минут бұрын
पुढची पिढी?? कुणाची सामान्य लोकांची का याची 😂😂😂. यांना मत देणाऱ्याने पुन्हा ५ वर्षे बोंबलू नये 😂😂
@tushar-sx4gx
@tushar-sx4gx 2 сағат бұрын
Rohit pawarcha game kela barobar 😂😂saheb rocks❤️saheb is kalij❤️
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 54 минут бұрын
अजित दादा एकदम खरा माणूस आहे आपल्या बहिणी साठी जीवाचे रान करून 2014 आणि 2019 ला निवडन आणले पण त्याचे फळ त्यांना मिळाले नाही स्वार्थ आड आल्याने त्यांना वेगळी वाट धरावी लागले
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 52 минут бұрын
एवढे बारामतीचे दादाने वाईट केलेकी पवार साहेब त्यांच्या मुळावर उठले पण जनता हुशार आहे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 49 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 54 минут бұрын
अजित दादा एकदम खरा माणूस आहे आपल्या बहिणी साठी जीवाचे रान करून 2014 आणि 2019 ला निवडन आणले पण त्याचे फळ त्यांना मिळाले नाही स्वार्थ आड आल्याने त्यांना वेगळी वाट धरावी लागले
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 51 минут бұрын
एवढे बारामतीचे दादाने वाईट केलेकी पवार साहेब त्यांच्या मुळावर उठले पण जनता हुशार आहे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 48 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 53 минут бұрын
अजित दादा एकदम खरा माणूस आहे आपल्या बहिणी साठी जीवाचे रान करून 2014 आणि 2019 ला निवडन आणले पण त्याचे फळ त्यांना मिळाले नाही स्वार्थ आड आल्याने त्यांना वेगळी वाट धरावी लागले
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 48 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 48 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 48 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 46 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 44 минут бұрын
बरमातींने कधीच ठरवले आहे की लोक सभेला साहेबांचे ऐकले आता दादांचे ऐकायचे आणि घड्याळ जोरात चालवायचे.
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 46 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 128 МЛН
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН