विधानसभेत जेवढी गेली तेवढी बास की गप्प बस लेका उगाचच बडबड करत जाऊ नको,राहिली सायली नगरपालिकेत घालवणार हे खरं आहे
@sanjeevkale30444 сағат бұрын
तुम्ही,पवार म्हणजे महाराष्ट्र नाही. आता तरी लक्षात घ्या😂
@sharadambukar75534 сағат бұрын
ओन्ली फडणवीस
@sandipangne81354 сағат бұрын
आता पलटी का,mcgm महानगर पालिका सर्वच तुमच्या हातून जाणार पवार साहेब पण गेले Bjb कॅडर base parti आहे घराणे शाही नाही तूर्तास शांत रहा, तुमचे नेते लवकरच bjp cha पदर धरतील मग तुम्ही आणि इतर स्पीकर काय करणार त्याचा विचार करा, देश्याचा विचार करणारी मंडळी भरपूर आहे तुमचे बधा खासदार आमदार पण कॉप होणार नाही, म्हणजे delhi दूर राहिली महाराष्ट्र पण दूर आमदारकी नाही जे ubt चे आमदार त्यांना उध्दव साहेब यांचे ऐकावे लागेल, मग काय करणार विचार हा करा
@anandkarpe231711 минут бұрын
Andhabhakta, Murder of Democracy in near future.
@abakore34624 сағат бұрын
😢😮raut 😂😂😂
@vchavan2 сағат бұрын
राऊतचा आजचा चडफडाट बघून असं वाटतंय की नक्की उबाठाचे खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत
@rajuwakchoure88782 сағат бұрын
सेनेची वाट लावली बाबा तू😂😂
@VishalPatil-k6r26 минут бұрын
85 85 85..270 कोन तुम्ही😂😂😂
@atulmaratheoo73 сағат бұрын
Raut you also join BJP, WE WILL HAVE ONE NATION,ONE ELECTION &ONE POLITICAL PARTY. ALL OPPOSITION ENTER BJP
@anandkarpe23179 минут бұрын
Marathe Sir,Democracy will be there if it happens.