Sharad Ponkshe On NCP | राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीवाद वाढला, Raj Thackeray बोलले ते खरंय - tv9

  Рет қаралды 468,490

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 3 600
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 2 жыл бұрын
कन्यादान या शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने सांगितले. आभारी आहे.
@sharadapte3052
@sharadapte3052 2 жыл бұрын
Sharad Ponkshe you have analysed, very well explained what meaning Kanyadan and exposed this types of peoples. TV 9 you have shown nice intresting interview. We always support you Sir. Thanks
@hemalataraut8511
@hemalataraut8511 2 жыл бұрын
Farach Chan explained kelay ponkshe saheb namskar aaplyala.
@sharadapte3052
@sharadapte3052 2 жыл бұрын
@@hemalataraut8511 Namaskar 🙏
@latarajput1121
@latarajput1121 2 жыл бұрын
झघञञञङततञञ
@rajendrasuryavanshi323
@rajendrasuryavanshi323 2 жыл бұрын
पोंक्षे साहेब आपणास सलाम !! हे राजकारणी हिंदू धर्म बुडवायला निघालेत , आणि धर्म संस्थेने नेहमीच राजसत्तेला ठिकाणावर आणले आहे, हा इतिहास आहे . आणि येत्या काळात ते होईलच. Just wait for it...
@ganeshgharase7509
@ganeshgharase7509 2 жыл бұрын
खूपच छान कमेंट राजेंद्र साहेब
@ashokatkare3597
@ashokatkare3597 2 жыл бұрын
पानीपतावर सदाशिवराव भाऊंनी जेव्हा सड्या फौजा न्यायचे ठरवले,तेव्हा याच धर्मसत्तेनी दबाव आणला व पर्यटन करायला फौजे सोबत बाजारबुनगे गेले परिणामी फौजा उपाशी लढत होत्या आणि हे ढेरपोटे मस्त खात होते गप गप.जेव्हा जेव्हा धर्मसत्ता राजसत्तेला वरचढ झाली तेव्हा तेव्हा माणूसकी लयास गेली, आणि हिंदूंनी तर हे खुपचं भोगलं,आपल्याच देशात अस्पृश्य झाले व या काळ्या कारवाया आता पुन्हा सुरु झाल्या.
@ckpatekar
@ckpatekar 2 жыл бұрын
शरद पोंक्षे यांनी मांडलेले विचार हे सर्व हिंदू समाजाच्या मनातले विचार आहेत .धन्यवाद सर .जातीच राजकारण करून हे राष्ट्रवादी लोकांच्या भावना दुखावत आहेत याची फळ नक्की भोगावी लागणार आहेत .
@divakarbhatade139
@divakarbhatade139 2 жыл бұрын
साहेब तुम्हाला सलाम, तुम्ही प्रतेक हिन्दुच्या मनातील भावना व्यक्त केल्या ..
@unname2533
@unname2533 2 жыл бұрын
Sir,Aapan,Yainche,Varisth,Mahnuch,Naka, Tyaina,Pun,Deshdrohi,Mahna,
@unname2533
@unname2533 2 жыл бұрын
Sir,Ya,Gharaneshane,Gunhegaritun, Khindnivasukitun,Hajaro, Kotichya,Benami,Propertya,Lutlelya, Ghetlelya,Aahet, C,B,i,E,D,Court,Marfath,Tapash,Karun,J, Doshi,Aahet, Fashi,Deaya,Ho
@unname2533
@unname2533 2 жыл бұрын
Sir,Tyaina, Minishtr,Manuch,Naka, Tyaina,Deshdrohi,Mahna
@unname2533
@unname2533 2 жыл бұрын
Sir,Hindu,Na, Badnam, Karneche, Hinduina,Simpvnecha, Far, Motha, Kut,Chalu,Aahe, Yala,Jababdar, Rastvadi, Congress,Shivshena, M,iM, Kejrival, Mamta,Byanrji, He,Karnibhut,Aahet
@jayantgajanan7150
@jayantgajanan7150 2 жыл бұрын
@@unname2533 Q
@sandhyakatote5724
@sandhyakatote5724 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम, शरद पोंक्षेजी. खूप खूप छान विश्लेषण. 🙏
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 2 жыл бұрын
नमस्कार पोंक्षे सर ,तुम्ही अतिशय समर्पक व समतोल राखून आपले विचार व्यक्त केलेत. सगळ्याच राज्यकर्ताना राजकारण करू नका असे सांगण्याची वेळ का यावी.जनतेसमोर काहीही लपत नाही.फक्त जनता योग्य वेळेस उत्तर देऊन, सगळ्याचीच जागा दाखवून देणार!
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 2 жыл бұрын
ha atta bagach kon jantela sambhalun gheal tech bagha 😁😁💞💤💤💤💤💤💤
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 2 жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे साहेब तुम्हास माझा मनापासून प्रणाम 🙏🌹🌹
@sachinpaluskar4144
@sachinpaluskar4144 2 жыл бұрын
शरद पोंक्षे साहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@parshumulik9000
@parshumulik9000 2 жыл бұрын
छान उत्तर दील सर
@Fondyacho
@Fondyacho 2 жыл бұрын
Tumhi arth samjun ghetlyabaddal tumche hardik abhinandan!!!
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 2 жыл бұрын
त्यांच्या सोडल्या
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 2 жыл бұрын
संपवणार याना काका
@mandymoore4045
@mandymoore4045 2 жыл бұрын
Loda uttar kai boltoy tyalach mahit.. Khaaj samarathk
@vijay88h
@vijay88h 2 жыл бұрын
Mantra ka Arth sangavi sir
@Nv9724
@Nv9724 2 жыл бұрын
बहोत खूब पोक्षें...! आम्हाला आपला अभिमान आहे...!
@Vedika015
@Vedika015 2 жыл бұрын
अत्यंत प्रगल्भपणे आपले मत मांडणारे स्पष्टवक्ते श्री शरद सर धन्यवाद.🙏
@manishaupasani704
@manishaupasani704 2 жыл бұрын
👍👍
@ankarnik
@ankarnik 2 жыл бұрын
जय श्री राम
@pravinkumbhar240
@pravinkumbhar240 2 жыл бұрын
योग्य बोल्लात साहेब💯 जय महाराष्ट्र जय मनसे..🚩
@vipulghatge1559
@vipulghatge1559 2 жыл бұрын
Yogya ayogya kay tumchya kadna aikaycha baki hota....tumhi kon supreme court che judge ka?
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 2 жыл бұрын
@@vipulghatge1559 जळण्यावर अप्रतिम उपाय, बर्नॉल लावा.
@karannarwade4643
@karannarwade4643 2 жыл бұрын
@@vipulghatge1559 lavdya mg video kashala baghayala ala tu bhadvya
@vipulghatge1559
@vipulghatge1559 2 жыл бұрын
@@rajendrakumaar3800 jalnya sarkha kelay kaay chahawala Ani chaddiwalyanni...... ashikshit bindok sagle.....kaal paryant dhungan dhuvayla paani Milat nhavta hyanna..... congress.mula 2 vel cha khayal milala te Aaj amhala shahanpana shikavtat.....
@mit368
@mit368 2 жыл бұрын
Videshi eurasian 😂😂
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t 2 жыл бұрын
We r hindu and we support all hindu cast🚩🙏
@Vishal-es8nq
@Vishal-es8nq 2 жыл бұрын
नेहमीच काळाची गरज आहे ती
@prashantashtekar454
@prashantashtekar454 2 жыл бұрын
Khup haslo me hya comment var
@vijayjoshi883
@vijayjoshi883 2 жыл бұрын
श्री.शरद पोंक्षे आम्हाला तुमचा अभिमान आहे आपली प्रतिक्रिया खुप अभ्यास करून दिली आहे. आपली सावरकरांच्या संदर्भातील प्रत्त्येक लेख वाचनिय आहे.... आमचे शुभ आशिर्वाद आपल्याला शतायुषी व आरोग्य संपन्न करतील.
@prakashdesai3947
@prakashdesai3947 2 жыл бұрын
अत्यंत मर्मभेदी विश्लेषण, तुमच्या सारख्या माणसांची आज समाजाला गरज आहे. सल्यूट सर
@sunilhardas1620
@sunilhardas1620 2 жыл бұрын
समाज अशा माणसांना नाही निवडुन देत. समाजाला माफिया हवेत, सरकार चालवायला.
@rahulhargange3275
@rahulhargange3275 2 жыл бұрын
Jati wad nako
@abhisheknaik8798
@abhisheknaik8798 2 жыл бұрын
@@sunilhardas1620 barobar
@vilaskulkarni428
@vilaskulkarni428 2 жыл бұрын
True facts explained very well.
@poonamdeo918
@poonamdeo918 2 жыл бұрын
शरदजी आपल मना पासून सन्मान आणि आभार 🙏🙏🙏
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 2 жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे तुम्ही अगदी सगळयांना समजेल अशा भाषेत समजावून सांगीतले . मनापासून धन्यवाद.
@surendrapatwardhan6023
@surendrapatwardhan6023 2 жыл бұрын
पोंक्षे साहेब मस्त बोललात या बाबतीत या लोकांचे कान उघडायला कोणीतरी पाहिजे होते मतदाना तर्फे यांना धडा द्या
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️❤️🚩🚩🚩
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 жыл бұрын
Changle kaan uptle.....
@dhanrajpatil6811
@dhanrajpatil6811 2 жыл бұрын
Aho. Tv9. Wale. Tumhipan. Kadya. Ghalnyachkam. Kartay. Tumhi. CM. La. Hye. Prashna. Ka. Vicharat. Nahi. Jase. Disha. Saliyan. SSR. Mansukh. Hiren. Hye. Marle. Gelat. Tya. Baddhal. Prashna. Vichar. Tumhi. Bhitre. Ahat. Prayatna. Kara.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 жыл бұрын
Vikla gelela marathi media ,disha,ssr, palghar sadhu hatya....yavar prashna vicharnyachi himmat karnar nahi...
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना आपण व्यक्त केल्यात पोंक्षे सर!
@sandeepsawant3472
@sandeepsawant3472 2 жыл бұрын
छान . पोंक्षे साहेब चांगली माहिती दिली.आणी राष्ट्रवादी चया वाचाळवीरा ना एक चाबुक हाणला.आभारी आहोत
@prasenjitjadhav
@prasenjitjadhav 2 жыл бұрын
चाबूक बामणा मारला आहे ..ज्यांनी जाती पाडून हिंदू धर्म कमी केला ...आज हेच बोलतय जाति वाद 🤣🤣🤣🤣
@sandeepsawant3472
@sandeepsawant3472 2 жыл бұрын
@@prasenjitjadhav काय बोले ते एकदा ऐका नंतरच आशी कॉमेन्ट करा. जात पात धर्म यात आपण आजुन किती वर्षे राहणार बाहेर देशात जाऊन बागा जाती पाती आहेत का. सर्वांना फक्त आरक्षणाची पडलीय त्याचा साठी जात राखू ठेवतात. राष्ट्रवादी हीच हे मुद्दे पुनः पुनः उकरून काढत आहे .जय हिंद जय महाराष्ट्र
@dilip9787
@dilip9787 2 жыл бұрын
खाल्लास तू पण गू लगेच मागे मागे
@sandeepsawant3472
@sandeepsawant3472 2 жыл бұрын
@@dilip9787 तोड सांभाळून बोला. का आणि कसा ते पण सांगा. उगाच सेन्स नसणार्‍या कॉमेन्ट करू नका. लोक मूर्खात काढतील. हिंदू आहोत हिंदू म्हणून जागा. गांडूळ म्हणुन नाही समजले.जय हिंद जय महाराष्ट्र
@dilip9787
@dilip9787 2 жыл бұрын
गांडुगिरी करायची गरज काय असले पोंक्षे ला आम्ही भीक घालत नाही.... हिंदू काय bjp ची जहागीर नाही ओके.... ब्राम्हणांनी पहिल्यापासूनच मराठा समाजात तेढ निर्माण केलाय.... आम्हाला असल्या छक्क्यांनी सांगायची गरज नाही... गुजराती चमचे खुप झालेत इथे.. 🚩
@SACHINARUNJOSHI
@SACHINARUNJOSHI 2 жыл бұрын
हिंदू धर्मातील पवित्र संस्कारावर बोलणे शोभले नाही. हिंदू म्हणून सर्वांनीच निषेध करायला हवा....
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 2 жыл бұрын
मरता मरता वाचले, आता तरी चांगले बोला. तुम्ही एक चांगले अभिनय सम्राट आहात. त्या क्षेत्रात मी तुमचा फॅन आहे. राजकीय भानगडीत आपण पडू नये असे मनापासून वाटते. धन्यवाद
@Techtips200
@Techtips200 2 жыл бұрын
Thanks to reporter who took this byte from such a knowledgeable person
@josephpaskulyasankul2609
@josephpaskulyasankul2609 2 жыл бұрын
पोंक्षे साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन एकाअभिनेत्याच्या तोंडून असा सडेतोडअभिप्राय।खूपखूप अभिनंदन ।
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 2 жыл бұрын
यांना फक्त स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत ब्राह्मणी मराठ टा भांडण लावायचे जाती-जातीत तेढ निर्माण करायची आणि स्वतः भ्रष्टाचाराने फ्लॅट प्लॉट बंगली शेतजमिनी विदेशी गाड्या करोडो रुपयांची मालमत्ता करोडो रुपयांची रोकड जमा करायची छत्तीस गुण पैसा आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा
@smitashinde9112
@smitashinde9112 2 жыл бұрын
@@josephpaskulyasankul2609 💐
@arunkedare3347
@arunkedare3347 2 жыл бұрын
Pokshe saheb abhinandan jayant patil munde saheb mitkariche bhaashan chlu astana aapan khup aanand ghetla apan jatiyvadi ahat ase vatat nahi ka lavker sudhara paksha matit jail
@supriyabhagade4145
@supriyabhagade4145 2 жыл бұрын
एखाद्या जातीचा द्वेष करून कोणालाच गुणवत्ता प्राप्त होऊ शकत नाही. अतिशय हीन वृत्ती या कृतीतून आणि विचारातून व्यक्त होत आहे. अतिशय योग्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@mngaming3650
@mngaming3650 2 жыл бұрын
तुमचे विचार ऐकून अगदी बर वाटते.
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️❤️🚩🚩🚩
@ramchandrnathulaljoshi3807
@ramchandrnathulaljoshi3807 2 жыл бұрын
Right Sir ji
@pripen2674
@pripen2674 2 жыл бұрын
Sharad Ponksheji is giving best explanation. 👌 👏 👍💐
@vijayscreationvnedits5714
@vijayscreationvnedits5714 2 жыл бұрын
साहेब,अगदी बरोबर आहे.हिंदु धर्मात कन्यादान पवित्र विधी आहे आणि प्रत्येक विवाहात ते पार पडते.
@bhaskarpanvel152
@bhaskarpanvel152 2 жыл бұрын
साहेब खुप छान माहिती दिली आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आपली संस्कृती काय हे तुम्ही दाखवून दिले
@sumiran4308
@sumiran4308 2 жыл бұрын
सलाम, खूपच छान स्पष्टीकरण 👌👌🙏🙏
@ganeshbombale8280
@ganeshbombale8280 2 жыл бұрын
अगदी सुंदर विश्लेषण केलं सर, हा मिटकरी नालायक माणूस आहे
@sandipkalyankar3618
@sandipkalyankar3618 2 жыл бұрын
राजसाहेब ठाकरे जे बोलले ते आता खरं झालं जयंत पाटील, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, हिंदू संस्कृती नुसार लग्न झालं नाही का 🤔 म्हणजे राजकारणा साठी हिंदूच हिंदू विरोधात आहे
@balasahebbachkar352
@balasahebbachkar352 2 жыл бұрын
Lafade marriage ahe tyanche
@avin6746
@avin6746 2 жыл бұрын
These r Jokers 🃏 of NCP
@sankettambe440
@sankettambe440 2 жыл бұрын
मुंडेची 3 बायका आहेत .. हिंदु धर्मात 1च करायची परवानगी आहे..
@I_am_the_rp7020
@I_am_the_rp7020 2 жыл бұрын
@@sankettambe440 म्हणजे मुंडे सुध्दा ३ तलाक वाला आहे (लांडा धन्या)
@shivajipatil2583
@shivajipatil2583 2 жыл бұрын
Islamapurchya dukkarachya kiti ahet hasatay khada khada
@mandarkulkarni9666
@mandarkulkarni9666 2 жыл бұрын
ग्रेट सर, तुम्ही खूप समर्पकपणे उत्तर दिलेत.
@ajitgaikwad5707
@ajitgaikwad5707 2 жыл бұрын
समजून घ्या कन्यादान हा विधी काय आहे!.... सनातन हिंदु धर्माचे महात्म समजण, हे बाजारू विचारवंतांचं काम नाही!
@santoshbhale3277
@santoshbhale3277 2 жыл бұрын
धन्यवाद पोंक्षे साहेब खरोखर निवेदन
@kishorwanage4416
@kishorwanage4416 2 жыл бұрын
POKSHE SAHEB YOU ARE GREAT AND 100% RIGHT
@sharadtopare9615
@sharadtopare9615 2 жыл бұрын
Very well explained by sharad ponksheji.
@shrirampawar6910
@shrirampawar6910 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये तुम्ही फक्त बरोबर समजाऊन सांगितले आभारी आहे
@jyotidesai8671
@jyotidesai8671 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@Fondyacho
@Fondyacho 2 жыл бұрын
Tumhi arth samjun ghetlyabaddal tumche hardik abhinandan!!!
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
बामणे काय दुसरे बोलणार
@nandankul5290
@nandankul5290 2 жыл бұрын
@@shaunakpatil8151 gap re murkha
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
@@nandankul5290 तू गप भटा
@anjalikulkarni359
@anjalikulkarni359 2 жыл бұрын
खूप छान आणि बरोबर बोललात साहेब
@poojasawant2580
@poojasawant2580 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केलात साहेब... खूप खूप छान..........
@prabhakarkorgaonkar4397
@prabhakarkorgaonkar4397 2 жыл бұрын
पोंक्षे सर सलाम. कन्यादान हे तेच समजू शकतात, ज्याने आपल्या पोटच्या गोळयाचे केले .राजकीय नेत्याने नाही.
@गाणेमनातले-ल8म
@गाणेमनातले-ल8म 2 жыл бұрын
शरदजी, खूप तळमळीने बोललात, पण त्यांच्यात काही फरक पडेल, असं वाटत नाही.😊
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
या सर्व कमेंट वाचून समजतंय किती फरक पडतो ते
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 2 жыл бұрын
शेवटी सैतान सैतान आज राक्षस ते राक्षस मग ते महाराष्ट्रात असो की श्रीलंकेत असो की पाकिस्तान मध्ये असो सडक्या डोक्याची सडक्या विचारांची पिलावळ शेवटी असं आहे गाढवा समोर वाचली गीता तरी ते ला थ मारणार
@madhukabhoir3334
@madhukabhoir3334 2 жыл бұрын
@@santoshpatil-wz1hc c,
@amitnangare7340
@amitnangare7340 2 жыл бұрын
अमोल भाऊ मिटकरी मराठे आणि बहुजन यांना तुमचा अभिमान आहे.
@suhaspatankar8466
@suhaspatankar8466 2 жыл бұрын
मिटकरी साहेब हिम्मत असेल तर दुसऱ्या धर्माच्या कुप्रथेवर बोलून दाखवा फक्त सनातन धर्मच दिसतो का राज साहेब बोलले ते १००% बरोबर आहे
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 2 жыл бұрын
ढुंगणात दम असेल तर मिटकरीनी मुस्लिम धर्म तसेच हलाला वर बोलून दाखवा नाही तर गप बसा. इतरांना पण बोलता येईल
@Jack-qz1lq
@Jack-qz1lq 2 жыл бұрын
म्हणजे तुम्ही मान्य करता तुमच्या धर्मात कुप्रथा आहेत .. जातीच विष मुस्लिमांनी नाही पेराल.भारतातील लोकांना शिक्षणापासून इतकी वर्ष वंचित मुस्लिम लोकांनी नाही ठेवला ..त्यांचा प्रथा चूक असतील ही पण त्याचा त्रास बहुजन समाजाला कधी झाला च नाही
@व्यंकटरावजाधव
@व्यंकटरावजाधव 2 жыл бұрын
मीटकरीच काय त्याच्या आजुबाजूला बसुन टाळ्या वाजवून दात कढनारे सुध्दा दुसऱ्या धर्मावर बोलनार नाहीत हे तितकेच खरे.
@ameykulkarni747
@ameykulkarni747 2 жыл бұрын
@@व्यंकटरावजाधव एकदम खर साहेब हिंदू हिंदू मधे वाद लावणं चालू केलं आहे यांनी हिंदू धर्मा मधल्या प्रत्येक लग्नात कन्यादान होत.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 жыл бұрын
कन्या दान ही कु प्रथा नाही आहे
@santoshphatak1285
@santoshphatak1285 2 жыл бұрын
पोंक्षे अगदी बरोबर बोललात पण त्या अर्धवट माणसाला हे कळणार नाही
@anuradhagatate1163
@anuradhagatate1163 2 жыл бұрын
"कन्यादान" सारख्या मंगल पवित्र अशा विवाह संस्काराची जाहीर सभेत चेष्टा लागली आणि सरकारमधील दोन मंत्री खदखदा हासत enjoy करत आहेत कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा???
@dsam6149
@dsam6149 2 жыл бұрын
मी मराठा आहे.... खरंच , जे काही झालं ते चुकीचं होत... आता राजसाहेबांचे म्हणणं कुठेतरी पटायला लागले आहे... आज पासून जात पात न बघता फक्त हिंदू धर्म बघेन...
@rahulhargange3275
@rahulhargange3275 2 жыл бұрын
Jay mata di
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
Manus mhanun jaga
@mananthrao1947
@mananthrao1947 2 жыл бұрын
बारामती वाल्यानी सगळ्यत जास्त त्याच्याच लोकांना येड्यात काढलंय हे शिकलेल्या लोकांना कळतय बाकी गावाकडले लोक समजणार नाही. जातीची दुकान थाटलीये या माणसानी. बाकी काही नाही. हिंदू म्हणून जगा. कुठल्याही जातीतला माणूस असो काम करतोय का जनतेचा ते बघा. नाहीतर हिंदू ही या देशातली सगळ्यत मोठी मायनॉरिटी झाली आहे. मुस्लिम फक्त मुस्लिम असतो शिया सुन्नी नाही ख्रिस्ती ख्रिस्ती असतो त्याचे पण वेगळे वेगळे चर्च असतात. पण शेवटी ते फक्त ख्रिस्ती असतात. पण मग आपण का दलित, obc, वाणी, क्षत्रिय, ब्राहमन का भांडण सगळ्या घरात असतात पण वेळ बघून एक व्हा. मुसलमान लोकांकडून शिका कस धर्मावर प्रेम करतात ते 🙏🙏
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
@@ajaydarekar7323 आम्ही हिन्दु धर्मात शिकवल्याप्रमाणे माणूस म्हणूनच जगू...धर्म मस्त फोल्लो करून
@nageshnagargoje4888
@nageshnagargoje4888 2 жыл бұрын
Jo
@ankushpatil753
@ankushpatil753 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात पोंक्षे सर..
@sushilgokhale9330
@sushilgokhale9330 2 жыл бұрын
योग्य विश्लेषण. धन्यवाद.
@prithvirajpadekar7082
@prithvirajpadekar7082 2 жыл бұрын
Absolutely right sir
@jeetendrapatil6821
@jeetendrapatil6821 2 жыл бұрын
I agree.. People from Maharashtra should wake up..
@sanjaymarathe126
@sanjaymarathe126 2 жыл бұрын
शरद पोक्षे सर ...you are the great ...
@tejaskhamkar2051
@tejaskhamkar2051 2 жыл бұрын
खरं आहे सर आणि जयंत पाटील त्यांना म्हणाले ते म्हण म्हणजे हे त्यांचं आगोदर ठरलं होतं
@ashokdevkatte8193
@ashokdevkatte8193 2 жыл бұрын
पाठ करून यायला सांगितलं होतं
@shivajipatil2583
@shivajipatil2583 2 жыл бұрын
Amlyacha mastar j. patil atishana ahe narad
@sourabhmane6919
@sourabhmane6919 2 жыл бұрын
तुम्ही अभिनेत्री असून सुद्धा इतके छान उत्तर दिले सर धन्यवाद मी तुमच्या उत्तराला सहमत आहे
@balvantpatil7062
@balvantpatil7062 2 жыл бұрын
खुपच खंत आहे अशा लोकांना आमची जनता निवडुन देते आणि मंत्री ही बनवले जातात पवार साहेबच समर्थन आशा लोकांवर आसत खूप दुःख होत
@bhagwansapkal4125
@bhagwansapkal4125 2 жыл бұрын
राज ठाकरे जे बोलेल ते खरे बोलणार
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
Kai ghanta. He sagle 5 koti brahman thechle pahije ani bakich haklun dile pahije Europe la
@omkarpandit7757
@omkarpandit7757 2 жыл бұрын
@@Homelander20 kay re shetya tuzya bapach rajya lagun gelay ka.
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा 2 жыл бұрын
का विष्णूचा अवतार आहे का. भित्रा भेकड इंडिलांघाबरला... मोदीलाभितो कारण लबाडिकरुंपैसे कमावले असतील.. 😛😛😛😛😛
@cricketkida6214
@cricketkida6214 2 жыл бұрын
@@Homelander20 tuzya navatch rakshas lihlel ahe ani rakshasanch kay hot he sarvana mahiti ahe Tya mule jast bolu nko rakshasa😂
@Fondyacho
@Fondyacho 2 жыл бұрын
Tumhi arth samjun ghetlyabaddal tumche hardik abhinandan!!!
@nirbhaypathak836
@nirbhaypathak836 2 жыл бұрын
पोंक्षे साहेब बरोबर आहे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
राज्यपालाने छत्रपतीचा अपमान केला तो तुम्हाला चालतो का पुरंदरेचे लिखान जेम्स लेन ला मदत हे चालते का? गागाभट्टाने छत्रपतीचा राज्य अभिषेक नाकारने चालतो काय। हा तर क्षत्रीयाचा अपमान आहे।
@ckdeore2670
@ckdeore2670 2 жыл бұрын
राष्ट्रवादी निगरगठ्ठआहे
@JMJ-rb2ze
@JMJ-rb2ze 2 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 white board varcha black dot baghnare chutttye tumhi???
@ricardoallen1
@ricardoallen1 2 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 Fodya kay likhan aahe te ithech share kar proof sakat mazya comment la
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 жыл бұрын
अरे हा राज बाळा ठाकरेना सुप पाजत होतो असे टी व्ही वर बोलत होता त्याचे काय त्याचे स्पष्टीकरण दे बरं पोंक्षे. हा राज शरद पवारांची बढाई मारताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. फक्त ईडीसाठी बोलतोय का जरा तपासा बरं
@aniketkulkarni615
@aniketkulkarni615 2 жыл бұрын
Sir, very genuinely explained,, hands off to you
@vilassawant6114
@vilassawant6114 2 жыл бұрын
शरद पवार साहेब खूप खूप आभारी
@pravinchavan5915
@pravinchavan5915 2 жыл бұрын
100% Truth Hats off to Sharad Ponkshe.
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
शरदभाऊ 100 % खरं बोलले तुम्ही. या चोबड्यांचं वस्ञहरण केलं तुम्ही.
@Musicbeats26
@Musicbeats26 2 жыл бұрын
खूप छान स्पष्टीकरण
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 жыл бұрын
राज ठाकरेच बोलण खर वाटून राहिला राव राष्ट्रवादी पासुन जातिवद वाढला
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 2 жыл бұрын
मतदान सुध्दा सत्पात्री करावं.राष्ट्रवादी सारख्या अषंढ आणि भडव्यांना करु नये!
@Globalmarathi55
@Globalmarathi55 2 жыл бұрын
ते मटणकरी फुरोगमी आहेत, जय फुरोगामी 😂😂 अती जातीयवादी फुरोगामी पार्टी
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
😀😀😀होळी रे होळी पुरणाची पोळी बामण मेला संध्याकाळी.......
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 2 жыл бұрын
@@sanjadke8590 आणि तू पण मेला बाम्हणाच्या आधीच सकाळी
@shridharkelkar5360
@shridharkelkar5360 2 жыл бұрын
@@sanjadke8590 yz
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
@@shridharkelkar5360 😀😀😀काय झालं,,,,काही सुचत नाहीये नाही हे का?
@rj2204
@rj2204 2 жыл бұрын
Absolutely valid and ethical statement sir
@Yes-wd1iv
@Yes-wd1iv 2 жыл бұрын
Correct interview...proud हिंदुत्व....jai hind
@pranavkenjale4557
@pranavkenjale4557 2 жыл бұрын
ज्यांना दान करण्याची माहितीच नाही त्यांना कन्यादान च महत्व पटवून देणं म्हणजे निरर्थक आहे
@व्यंकटरावजाधव
@व्यंकटरावजाधव 2 жыл бұрын
देन तर माहीत च नाही,घेनं मात्र समजत
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 жыл бұрын
जयंत पाटील यांनी खुप आनंद वक्त केला. हिंदू मधील ही बांडगूळ आहेत.. धन्यवाद
@govindkhare7386
@govindkhare7386 2 жыл бұрын
हे सर्व तेवढ्या पुरतेच न राहाता आपण सर्वानी सतत जागृत राहाणे आवश्यक आहे. शरद पोंक्षे साहेब आपले अभिनंदन, आभार
@shripadkulkarni8036
@shripadkulkarni8036 2 жыл бұрын
अनधिकारी व्यक्तीस विद्या दान करू नये असे शास्त्र वचन कीती समर्पक व सुयोग्य आहे हे मीटकरी यांच्या भाषणातून अधिक स्पष्ट झाले.
@peacemakerpravin
@peacemakerpravin 2 жыл бұрын
माउली अनधिकारी याची व्याख्या काय आहे तुमच्या लेखी. ( राम कृष्ण हरी )
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 жыл бұрын
@@peacemakerpravin आनआधिकारी= सर्व बाजूनी लायकी नसलेला., उदा. भटक्या कुत्र्याला राजसिंहसनावर बसवल तरी त्याला त्या स्थानाचा महिमा काय समजणर ??..सूसु आली की ते सिंहासनावर एक पाय वर करून मुतणारच ना? .... मुतलाच मुतकरी....NCP चा मुतखडा ? साला त्रास कसा होत नाही पक्षाच्या लोकांना? **हिंदुंच्या पवित्र वेदमंत्रांची अशी टिंगल फक्त हिंदूच करतो.!!तेही आम्ही सेक्यूलर आहे अस सांगुन!! **कुराणची टिंगल करताना दिसतो का एक तरी कटेली? **बायबल ची टिंगल करताना दिसतो ख्रिस्ताव??
@peacemakerpravin
@peacemakerpravin 2 жыл бұрын
@PARTH SACHIN 4A Mauli amhala Kay vicharayche aahe he janun ghya
@pramilashetty7465
@pramilashetty7465 2 жыл бұрын
@@peacemakerpravin hyache arth yogya mansala Vidya dyavi, Vidya gheun susamskrit pane vagaych hech Arth aahe
@dnyaneshwarjadhav8458
@dnyaneshwarjadhav8458 2 жыл бұрын
आला जातीवर
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 жыл бұрын
पोंक्षे सर,🙏 समर्पक 👍
@satishdeshpande2882
@satishdeshpande2882 2 жыл бұрын
NCP यांनी महाराष्ट्र मधे जातीयवाद वाढविला
@sat8482
@sat8482 2 жыл бұрын
धर्मांधतेला जातियवादच थांबू शकतो ओम फो.... समर्पयामि😂😂😂😂
@avinashavachat5596
@avinashavachat5596 2 жыл бұрын
@@sat8482 तुला तेही नीट म्हणता येईना..
@swapnil_patil99
@swapnil_patil99 2 жыл бұрын
धर्मात दंगली घडवलेलं दिसणारं नाही.. जात बरोबर दिसते
@ashoks9009
@ashoks9009 2 жыл бұрын
@@sat8482 आलास का जाती-पाती वर
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
धर्मांध जातीयवादी टोळी बहाद्दर भाजप ला ठेचून काढा
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 2 жыл бұрын
Excellent explained.Thanks Sir.U r absolutely right.
@sdongre7766
@sdongre7766 2 жыл бұрын
Very good analysis by sharadji ponkshe
@ganeshkulkarni768
@ganeshkulkarni768 2 жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमहत्व 👌
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 жыл бұрын
Lihlele vachtoy ani abhyasu
@ganeshkulkarni768
@ganeshkulkarni768 2 жыл бұрын
@@amolkotmale9779 ते व्यवस्तित सांगायला पन यायला लागतय
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 жыл бұрын
@@ganeshkulkarni768 bharat ratna dya ata tyala
@unknowngamer7127
@unknowngamer7127 2 жыл бұрын
Sharad Ponkshe ur right thanks for explaining our Hindu chaliriti
@ameykulkarni747
@ameykulkarni747 2 жыл бұрын
@@amolkotmale9779 अरे अभ्यास करून सापडून वाचतोय फालतू भंगार बोलत नाही ये त्या मुतकरी सारखा.
@sanjaypawar1360
@sanjaypawar1360 2 жыл бұрын
पोक्षे साहेब... आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे....🙏🙏..
@harishchandradeshpande572
@harishchandradeshpande572 2 жыл бұрын
योग्य व सुंदर विश्लेषण
@sagarshelwadkar2008
@sagarshelwadkar2008 2 жыл бұрын
शरद पोंक्षे साहेब अगदी योग्य विचार मांडलेत तुम्ही
@indraneeljoshi1103
@indraneeljoshi1103 2 жыл бұрын
Best Clarification Given by him 👏 someone must be educated to accept the truth 👍
@baaptuza9829
@baaptuza9829 2 жыл бұрын
He has read what he was given to read.. it's no his own narration
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 жыл бұрын
@@baaptuza9829 same as mitkari popat
@ammarasawant1578
@ammarasawant1578 2 жыл бұрын
@@baaptuza9829 Atleast he has studied n given d correct info...He has not vomited any nonsense...
@baaptuza9829
@baaptuza9829 2 жыл бұрын
@@shivamkurhekar mitkari doesn't need script to read and say he has his own perspective and without reading he can spit on you guys. That much power he has in his voice, if anyone is good than him in terms of speech why can't you people ask him for debate rather than barking here in comment
@baaptuza9829
@baaptuza9829 2 жыл бұрын
@@ammarasawant1578 your name should be ponkshe, so keep your original name on your profile, and yes he has vomitted on you the truth so only you supporter of ponkshe has stood up. Actually he should come and vomit on your faces that you deserves more.
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 жыл бұрын
पोंक्षे अतिशय संयमित पणे बोलले आहेत.हिंदू ची टवाळी करणार्या लोकाना चांगला धडा शिकविणे गरजेचे आहे.
@somnathgaikar3272
@somnathgaikar3272 2 жыл бұрын
हा सर्व प्रकार सत्ता असल्याचा माज आलाय या लोकांना
@Jauderaochidleka
@Jauderaochidleka 2 жыл бұрын
Pan ti. Balasaheb yancha wagh?
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 2 жыл бұрын
शरद पोंक्षे अप्रतिम भावना व्यक्त केल्या. 👍👍👍👍👍👍👍 आपणस नमस्कार
@आबासाहेबबांदल
@आबासाहेबबांदल 2 жыл бұрын
जय जय जय श्रीराम जय राम जय हनुमान ज्ञान गुन सागर जय शिवाजी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब विजय असो जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏 जय 🙏 महाराष्ट्र 🙏 जय
@harshadrathod1192
@harshadrathod1192 2 жыл бұрын
We salute you sir for Supporting Truth🙏🙏🙏
@avinashgandhe2845
@avinashgandhe2845 2 жыл бұрын
Well explained Sharad ji.
@madhurikamath1198
@madhurikamath1198 2 жыл бұрын
अतिशय सुंदर लेख आणी मुलाखत👍👍
@parkeshsingh6570
@parkeshsingh6570 2 жыл бұрын
Sahi baat hai⛳⛳⛳⛳
@Jai_shree_ram...0501
@Jai_shree_ram...0501 2 жыл бұрын
बरोबर आहे सर निंदनीय आहे हिंदू धर्मातील कन्यादानाबद्दल असे बोलणे योग्य नाही .
@pratikkakade8771
@pratikkakade8771 2 жыл бұрын
अमोल मिटकरींनी बाजार उठवला या सगळ्यांचा... पोंक्षेच्या दृष्टिने सावरकरांचे कार्य शाहू-फुले-आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे ते बोलले होते पुण्यात तेव्हाच त्यांचा अभ्यास कळला होता👍
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
शेळपट मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
महाभकास बिघाडी तिघाडी सरकार🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 жыл бұрын
@Shiv K हो का बरं बरं बरं
@babansawant2396
@babansawant2396 2 жыл бұрын
@Shiv K बहुतेक तुला भुक लागली पोट भरुन केले पाहिजे का?
@hrushighadge
@hrushighadge 2 жыл бұрын
Right
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 жыл бұрын
Tiger 🐯 हिंदू जननायक... राज ठाकरें🚩
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 2 жыл бұрын
Mr. Pokhshe, thanks for your so frank prefect interview.
@sunitabadwe3518
@sunitabadwe3518 2 жыл бұрын
ज्यांना लाज नाही ते निर्लज्ज.तसेच आघाडी सरकार ,त्यांना ना संस्कार भाषा गलिच्छ.अशिक्षीत पणा शब्दा शब्दात समजुन नाही.शरद पवारांनी त्याला फुल परवानगी दिली आहे.सध्या ते भोगत आहे.
@abhisheknaik8798
@abhisheknaik8798 2 жыл бұрын
Tyachi pan lavkar ch lagnar Aahe Vakdya tondacha makad
@air-1857
@air-1857 2 жыл бұрын
तुमच्या संकल्पना तुमच्याकडेच ठेवा.
@shashikantlele4810
@shashikantlele4810 2 жыл бұрын
मिटकरींचं मत वैयक्तिक, मंत्र्यांचं हसू वैयक्तिक, अक्खा महाराष्ट्रच वैयक्तिक करून टाकला एवढंच खरं आहे.
@ta5753
@ta5753 2 жыл бұрын
Evdhach vayaktik hota ta Sandasat jaun mat mandaycha na muttonkari ni.. NCP chya vyaspithawarun bollela aahe mhanje NCP ch javabdar aahe.. Baki kahi bola bho*** ja
@mananthrao1947
@mananthrao1947 2 жыл бұрын
बरोब्बर 👍👍
@unpat
@unpat 2 жыл бұрын
यांना काही कोणी बोललं की महाराष्ट्राचा अपमान.
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
त्यांचि वैयक्तिक हकालपट्टी करण्याची गरज आहे😂
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 2 жыл бұрын
एवढा सगळा वैयक्तिक होता तर घरी बोल ना राष्ट्रवादीच्या सभेत कशाला बोलतो आणि राष्ट्रवादीला बदनाम करतोस ब्राह्मण मराठ्यात कशाला बीड लावतो आणि भांडण करतो तूच नालायक बिन्डोक बावळट मूर्ख गाढव बेअक्कल आहेस
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 2 жыл бұрын
खूप परखड आणि तरीही भावुक विश्लेषण!!
@devendradhonde6296
@devendradhonde6296 2 жыл бұрын
शरद पोंक्षे सर झक्कास उत्तर ...खुपच छान
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 2 жыл бұрын
Excellent explaination by Ponkshe Saheb.
@vasantnayak4492
@vasantnayak4492 2 жыл бұрын
स्तुत्य आहे, पोंक्षेसाहेब, अभिनंदन.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 жыл бұрын
Brahman bhagao maharashtra bachav
@baaptuza9829
@baaptuza9829 2 жыл бұрын
@@siddhantsawant5717 😂😂😂
@RokingAB
@RokingAB 2 жыл бұрын
@@siddhantsawant5717 दुसऱ्या जातीच्या. समाजच्या लोकांना हिणवने. हिच तुमची शकवण आहे का..
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 жыл бұрын
@@RokingAB dusra jatichya nai faqt bhatukdyanchya jatichya .... Jab tak suraj chand rahega pawar sahab ka naam rahega
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 2 жыл бұрын
तद्दन जातीयवादी पक्ष आहे हा.. यांच्याशी वाद घालणंच मुर्खपणा आहे.. हिंदू धर्माशी किंवा त्यातल्या रितीरिवाजांशी यांचा दुरदूरचाही संबंध नाही..
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
हिंदू धर्म जातियवादी आहे
@attitudeboy1704
@attitudeboy1704 2 жыл бұрын
😂😂♥️Bhai mi fida zalo tuzyavar
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН