सरूमावशी खरं बोलली की आपल्या पैकी कोणीही सरयुची मैत्री च नात निर्माण करू शकले नाही.
@shaileshpawar35268 ай бұрын
जाहन्वी आई आजी सोबत तुझ्या आईला सोबत ठेव. मग सर्व काही ठीक होईल
@surekharanade2706 ай бұрын
जान्हवीची आई , मोठीआईच काय पण ब्रम्हदेवसुद्धा तिला सुधार शकणार नाही । हाव ,असमाधान आणि द्वेषाने मनावर कब्जा केलेल्या माणसाला कोणीच बदलू शकत नाही ।
@kisansontakke47278 ай бұрын
एव्हढा पैसा पण सुख नाही,ह्या पेक्षा गरीब मानस बरी एका दहा बाय दहा च्या रुम मध्ये राहतात पण एकमेका समोर असतात सुखात दुखांत,,,
@vimalsandhanshiv729 Жыл бұрын
या सगळ्या जणी खास करून मोठी आई प्रत्येक गोष्ट चोरून ऐकताना बघून राग येतो चोरून ऐकन फारच वाईट आहे
@surekhashimple1424 Жыл бұрын
L
@sandhyakharat97044 ай бұрын
खास करुन बेबी म्हणा ती नेहमीच चोरुन ऐकते
@RekhaPatil-dp6uk4 ай бұрын
किती गोड श्री आणि जान्हवी
@suvarnakandekar83274 жыл бұрын
Very very nice serial
@ankushmisal3874 жыл бұрын
Very cute choti aai
@tejshanklovers85954 жыл бұрын
chhoti aai is very nice 1minute laugh and 2 minute cry
@yogeshkumbhare34114 жыл бұрын
चोरुन ऐकलेल चांगला असता ह्या वरून कळता 😂
@suvarnasalunke49084 жыл бұрын
Chhan👌👌👌
@sailajamogal40114 ай бұрын
बेबी आत्या 😅
@LalitaUdar5 ай бұрын
Aaji kiti preml ahe
@balajighogale95833 жыл бұрын
So nice episode
@BhagwatJadhav-l7r7 ай бұрын
Khup khup emotional episode aahe ha
@dinkarshinde18524 жыл бұрын
छान आहे
@SnehaYadav-qo6vv2 күн бұрын
लीना भागवत ह्यानी स्वताची आई गेली हे कळुन देखिल नाटका चा प्रयोग केला किती मन घट्ट केले असेल
@smitaghadage19804 жыл бұрын
Very very nice siryal
@BalasahebThange-v8i8 ай бұрын
खूप छान
@surekharanade2704 ай бұрын
आई म्हणजे काही वाघ नाहीत . आईची माया सुनांना देणारी आईआजी काही अविचार करणार नाही एवढा विश्वास आई बद्दल सुनांना ही वाटायला हवा होता. आणि सुनांना आई बद्दल.
@vaishalikarandikar9291Ай бұрын
तुम्ही बायकाच नाही ते उद्योग करुन दृष्ट लावता या बायकांनाच स्वतः बरोबर श्री चा संसार टिकू द्यायचा नाहीये.त्याथ जान्हवी सुद्धा त्या तिच्या कारस्थानी आईची, भावाची बाजू घेऊन संसार मोडायला निघते.
@rashmighumare34568 ай бұрын
Khup mast ahe hi malika
@Anil-zz1kl8 ай бұрын
Nice serial
@sailajamogal40114 ай бұрын
एक गोष्ट ऐकली की सर्व बायका लगेच चर्चा सुरू होते 😅 अती करतात 😮
@mahendradakhare81984 жыл бұрын
👌👌🥰
@KavitaPhad-c8r9 ай бұрын
Shree❤❤
@rekhagokhale Жыл бұрын
सरूमावशीनी काम चांगले केले आहे.
@amulamul960 Жыл бұрын
5:34 😢
@avadhutsarvade19944 жыл бұрын
😭😭😭😭😭
@साईकेसुरे7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@santoshfadke8677 Жыл бұрын
Jaanvi Shri Radha Kanha Jodi jaanvi Shri pura family ektara Anil love you 🙏🙏👍👍👌💪👌💪💪💯💯🥰💑🎊❤️❤️❣️❣️😇😇♥️🤗🤗👪💯💯