Рет қаралды 93,771
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र
अध्ययन प्रक्रिया स्वरूप व व्याप्ती -
अध्ययन उपपत्ती :-
A) साहचर्यवादी उपपत्ती
B) ज्ञानात्मक उपपत्ती
C) आधुनिक उपपत्ती
A) साहचर्यवादी उपपत्ती -
१) प्रयत्न प्रमाद उपपत्ती / प्रमाद रहितता उपपत्ती / चुका व शिका / सहसंबंध उपपत्ती- एडवर्ड थॉर्नडाईक,
अमेरिकन प्राणी मानसशास्त्राचा जनक , याने इ स 1898 रोजी ही उपपत्ती मांडली.
अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला.
मांजरावर प्रयोग केला .
ही उपपत्ती मंद मुले, प्रौढ यांच्यासाठी उपयुक्त.
स्वयं अध्ययन करताना उपयुक्त.
क्रीडा क्षेत्रामध्ये उपयुक्त.
अध्ययनाचे नियम - एडवर्ड थॉर्नडाईकने आपल्या एनिमल इंटेलिजन्स या पुस्तकात उपपत्ती बरोबरच अध्ययनाचे नियम सांगितले, ते पुढीलप्रमाणे -
१) तयारीचा / सज्जतेचा नियम
२) सरावाचा / पुनरावृत्तीचा नियम
३) परिणामाचा नियम
उपयोजनात्मक प्रश्नांसाठी व्हिडीओ लेक्चर अवश्य पहा.
शंका असल्यास संपर्क करा.
मो. 9420752245