खुप सुंदर कथानक. आईवडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट उपसत असतात . मुलांनी उतू नये. मातू नये. कोकण छा परिसर खूप सुंदर. सुधा आणि उर्मीची भूमिका खूप सुंदर.
@gopalbhoyar3798 Жыл бұрын
खुप कमी व्यक्तीनंमध्ये खूप मस्त चित्रपट गावा कडच , शहरकडच जीवन आणि भावना जपता आल्या पाहिजे, मुलांवर दडपण आणू नये ,कर्म पुन्हा फळ देत याचा बोध, सगळं अप्रतिम आणि शेवटी एकट्यानेच जायायचे.....💔💞❤️👌👌👌🥰
@asmitaumtekar5363 Жыл бұрын
Khup sadha ani sundar chitrapat... Agadi gharatala...... ❤❤
@adhikraoyadav54611 ай бұрын
अप्रतिम स्टोरी दिवसांनी असा पिक्चर मी पाहिला
@deepakvarde4534 Жыл бұрын
❤फार छान सिनेमा
@shubhsgupshup74103 ай бұрын
Very touching Aprtim
@gdhairyawan Жыл бұрын
फारच छान
@deepakvarde4534 Жыл бұрын
फार छान सिनेमा
@selvironi74372 ай бұрын
Good movie
@ashawaykar62148 ай бұрын
खूप छान स्टोरी आहे
@kalpanagadekar49509 ай бұрын
सुंदर..
@ramdaskarande2153 Жыл бұрын
अंती एकट्याने जायचे ❤️❤️👌👌
@SnehalKshirsagar-c4f Жыл бұрын
फारच सुंदर कलााविष्कार 🙏💐
@madhuripatil28767 ай бұрын
कैसी करणी वैसी भरणी.....last scene was awesome 1.45