असेच नवनवीन मूवीज पाहण्यासाठी शेमारू मराठी बाणा चॅनेलला सब्सक्राइब करा kzbin.info/door/BETHYM36RTO6CaMZFw4OWg पारंबी - भूषण प्रधान, सई लोकुर - Parambi Marathi Movie kzbin.info/www/bejne/qWPdf4Bmm7Bmgtk मन्या" द वंडर बॉय - Rajesh Shringarpure - मोटिवेशनल मूवी kzbin.info/www/bejne/pXevqnioqql4bqM चाहतो मी तुला - प्रसाद ओक, श्रुति मराठे - Marathi Romantic Movie kzbin.info/www/bejne/pKCtaKWIedKDrac बोल बेबी बोल मराठी कॉमेडी मूवी - मकरंद अनासपुरे - नेहा पेंडसे kzbin.info/www/bejne/mnyzYXmhrb2dj80 बेदर्दी मराठी मूवी - पिता-पुत्राच्या नात्याची कथा - Arun Nalawade Omkar Kulkarni kzbin.info/www/bejne/p6KVpZyZmZ6Wn80
@ranimadane81403 ай бұрын
मुसंडि पण अपलोड करा प्लीज
@adharpawar89023 ай бұрын
आम्ही जातो आमच्या गावा आणि भिंती ला कांन असतात हे पन चित्रपट प्रदर्शित करा की please🙏🙏🙏
@ranimadane81403 ай бұрын
@@adharpawar8902 🤣🤣🤣
@shrinivastapse48792 ай бұрын
कसली घान story लिहली आहे 😂😂
@shrinivastapse48792 ай бұрын
काय ॲक्टर 😂
@ramdastirukhe20822 ай бұрын
सर्च न करता कोना कोनाला सुरज चव्हाण चा मराठी चित्रपट बघायला मिळाला ते लाईक करा
@ArvindRathod-nu8ek2 ай бұрын
Mla bhetla bgayla
@vilasmate44342 ай бұрын
🎉
@Bhaktissp2 ай бұрын
Pan yat Suraj chavan ch kam khup kami aahe
@ravikantshingade67123 ай бұрын
सुरज चव्हाण वरती पूर्ण पिक्चर निघायला पाहिजे त्याची लहानपणापासूनची स्टोरी
@RohitKumar-eb1vj2 ай бұрын
Bhau zapuk zupuk nightoy ki
@VaishaliPawar-w3d2 ай бұрын
Ho na khar
@dagejage9381Күн бұрын
Right
@pravinsolse48983 ай бұрын
सुरज मुळे हा चित्रपट बघतोय.... ❣️
@djbuntyjadhav47633 ай бұрын
मीपण सुरज मुळ बगतोय आमच्या गावचा आहे सुरज ❤
@Kiarankayfunnyvideos3 ай бұрын
Yes bro❤
@dnyaneshwarpawar25483 ай бұрын
💯
@sarikanagane28892 ай бұрын
खूप खूप छान फिल्म❤❤❤❤❤❤
@akashbhal1232 ай бұрын
मी पण
@nandkumarbhole3862 ай бұрын
अतिशय सुंदर स्टोरी आहे, अगदी मन हेलावून टाकणारा आहे चित्रपट... मराठमोळं चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे आपली माय मराठी जीवंत ठेवून तीला ऊंच शिखरावर नेऊन ठेवणं..🙏❤🙏🌹💐
@tanajikare72253 ай бұрын
कोन कोन सूरज चव्हाण मूळे पिक्चर बघायला बसला आहे,
@basavrajshilwant2 ай бұрын
Surajamulech मी आता हा चित्रपट पाहत आहे. मिरींडा तसा बरा वाटतो. मला वाटते सूराजच्या ३ चित्रपटांपैकी हा दुसरा चित्रपट. छान वाटतो. सूरजचे अभिनंदन. ❤❤❤❤❤🎉🎉
@SantoshShinde-i3y2 ай бұрын
सुरज मुळे नाही फक्त प्रेममुळे
@jayshripatil32952 ай бұрын
मी
@savitagaikwad39842 ай бұрын
मी
@OpGames-h5r2 ай бұрын
Mi ✋
@TARPA-20252 ай бұрын
सुरज मुळे हा मराठी चित्रपट पाहायला मिळाला पण खुप काही शिकायला पण मिळालं...❤🎉🎉🎉❤
@sandipamte15293 ай бұрын
सूरज मुळे हा मराठी चित्रपट पाहायला मिळाला पण खूप काही शिकायला पण मिळालं ..
@pramodrathod14352 ай бұрын
काय परम ज्ञान भेटल तुला सुरजवचवण कडून
@chaitanyagaikwad90672 ай бұрын
जेव्हा सुरज चव्हाण प्रसिद्ध नवथा त्या वेळेस हा मूवी अपलोड नाही केला आणि आता बिग बॉस जिंकला तर लगेच अपलोड केला विउज साठी मीं ज्या वेळेस हा मूवी पहाण्यासाठी सर्च केला तर कुठेच नाही मिळाला 🙌
@Sanketdorke93252 ай бұрын
Moive रिलीज झाला होता त्यावेळी गर्दी नाही झाली दादा
@chaitanyagaikwad90672 ай бұрын
@@Sanketdorke9325 कूठे थेटर ला का
@ArvindOhol2 ай бұрын
Coorrect tyachya prasiddhicha fayda ghetla yanni
@santoshkawade519.2 ай бұрын
ओमने कष्टातून केलेले शिक्षण
@antosnSonavane2 ай бұрын
मी पण तसच सर्च केलं मला पण नाही भेटलं
@riteshp30403 ай бұрын
फक्त सुरज चव्हाण मुळे हा मूवी बघत आहे
@NaineshwarThorbule-ww9fj2 ай бұрын
Ho
@rajashreepapal21002 ай бұрын
सूरज चा मित्राचा रोल कसा केला हे पहाण्यासाठी पूर्ण चित्रपत पाहिला पण ह्रदय भरून आलं अप्रतिम स्टोरी ,आणि शेवट ही जबरदस्त❤🎉🎉🎉
@vishal2202 ай бұрын
सुरज मुळे हा चित्रपट पाहिला पन मनाला लागुन गेला यार❤😭
@Gaawakadcha3 ай бұрын
Kon kon Suraj chawanmule movie bagitali like kara
@sanjuhaldankar50993 ай бұрын
🎉
@Amolpatil01432 ай бұрын
सूरज मुळे हा चित्रपट बघत आहे पण सूरज ला जास्त सीन द्यायला पाहिजे होते म्हणजे प्रेकशक्कांना बर वाटल असत.. तरी पण चित्रपट चांगला आहे बाकी movie पेक्षा तरी ..thoka mg like ❤❤❤
@babusahebkarale65453 ай бұрын
खुपच छान चित्रपट आहे गुलीगत सुरज ❤❤❤❤❤
@RahulBikkad-z7e3 ай бұрын
Kharach khup छान आहे खरं तर सुरज मुळे बघत होतो पण खरंच खूप छान वाटला हा पिक्चर
@Vardilover26123 ай бұрын
हृदयाला स्पर्श झाला राव हा चित्रपट,..शेवटी रडायला आले😢
@karanshinde39322 ай бұрын
खरंच😢
@NikhilPawar-nq5gn2 ай бұрын
Kharch bhau
@AtulNajan-xw6ct3 ай бұрын
सुरज चव्हाण मुळे हा चित्रपट पहायला मिळाला खुप भयानक स्टोरी आहे अश्रु अनावर झाले एक संदेश मिळाला❤❤😭😭😭😭😭😭
@djrameshwangiofficial25403 ай бұрын
सुरज मुळे बघतोय ❤❤
@महाकालभक्तसचिनकराळे3 ай бұрын
आयुष्यातील खुप छान👏✊👍 शिकायला मिळाले... चित्रपट🎥🎬👀 मराठी तला पहिला चित्रपट आहे जो मर्यादा... शिकवतो
@kailashwaghmare13082 ай бұрын
अतिउत्तम ज्या व्यक्तीकडे पैसे नसतात ते त्यांचे मूल खूप हुशार असतात याच्यामध्ये समजून घेणाऱ्या एका मुलीने खूप मदत केली आहे अशी जीवनात समजून घेणारे खूप कमी समाजात मुली असतात खरंच खूप छान हा चित्रपट होता
@ParvinSalunke-gx6kq3 ай бұрын
मी हा चित्रपट सुरजं चव्हाण मुळ बघत आहे❤❤
@NilamChavan-h9m3 ай бұрын
सुरज मुळे हा चित्रपट बघतोय 🎉
@aakashugale99582 ай бұрын
खरच शेवट डोळ्यातून पाणी आले😢😢😢😢
@maheshpatil40502 ай бұрын
खूप छान मोवी आहे सुरज मुळे हा मुवि पहिला मिळाला.. 👌
@sandipbharmal94042 ай бұрын
सुरजच्या लहानपणापासून ते आज पर्यंतच्या त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट त्याच्या मुख्य भुमिकेसह आला पाहिजे.
@dipakchandanshiv-et3et2 ай бұрын
जिकड़ी तिकड़ी फक्त सूरज चव्हाण ची हवा.__# ❤❤
@Harshad_bhaiyya3582 ай бұрын
सूरज भावा मुळे हा चित्रपट बघितला ❤ Suraj Bhau Fan...🎉
@nagseningle47243 ай бұрын
खुप काही शिकवून जाते हा चित्रपट ...डायरेक्टर साहेबांना मनापासून salute 🤚🤚🤚 खूपच छान story आहे.
@dhammasalve80142 ай бұрын
प्रेमाची कथा मुळे डोळ्यात पाणी आले
@RahulGhodage2 ай бұрын
सुरज मुळे हा पीचर बघत होतो पण डोळ्या मधी पाणी आल ❤
@Shivbhakt__umakant__0072 ай бұрын
सूरज साठी हा चित्रपट बघतोय ❤
@Musical_GA_96042 ай бұрын
सुरज मुळेच हा चित्रपट पाहतोय आणि हा चित्रपट सुरज मुळेच चालतोय ❤🥰
@bhusawalehanmant17912 ай бұрын
का रं देवा या मराठी चित्रपटातील सर्व कलाकारांचे अभिनय आणि दिग्दर्शन, छायाचित्रण आणि या चित्रपटाला संगीतबद्ध केलेले सुप्रसिद्ध संगीतकार प्रा.संदीप जी भुरे सरांचे व चित्रपटातील सर्व कलाकारांचे तसेच सर्व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.👍👍👌👌💐💐🙏🙏
@SwatiChavan-o9y3 ай бұрын
सुरज भाव एक no स्वतःचा आला झापूक झुपुक मग काय गुलीगत 🔥💯
@HariramMore-i1l2 ай бұрын
Kasa batla
@AkshayGawade-pillu3 ай бұрын
फक्त सूरज चव्हाण साठीच बगतोय ❤❤❤❤
@yogitasanap22482 ай бұрын
फक्त सुरज चव्हाण मुळे बघत आहे मी सिनेमा2024
@RohanWalimbe-j4u2 ай бұрын
सुरज चव्हाण आज स्वताच्या बळावर आज येथपर्यंत पोहचला आहे. सुरज आज सर्वांच्या मनात रूजला आहे.
@लक्ष्मीमाळी-ट6ध3 ай бұрын
फक्त सुरज चव्हान मुळे हा मूवी बघत आहो😊
@bahiranathkalamkar86843 ай бұрын
कारं देवा हे नाव या चित्रपटात शोभतय सलाम या लेखकाला कलाकारांना लाख लाख शुभेच्छा
@amolmore14192 ай бұрын
लव्ह स्टोरी बघताना😢😢 डोळ्यातून असून निघाले छान आहे लव्ह स्टोरी😢😢😭😭😭 आवडला मला
@KaranGite-cs4yp2 ай бұрын
खरच डोळ्यातुन पाणी आल 😢
@VivekKshirsagar-ff5ue2 ай бұрын
सूरज लेका तुला टिक टॉक इंस्टाग्राम वर खूप साऱ्या वाईट कमेंट यायच्या पण तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत गेलास अन् बघ ना भाऊ चालता चालता तू कधी यश्याच्या शिखरावर पोहचलास ते तुलाही कळलं नाही याला म्हणतात नशीब बेस्ट ऑफ लक भावा
@ShushantRathod-m8h2 ай бұрын
फिल्म सुरज चव्हाण यामुळे बघतोय फिल्म
@AjayBaadPatil3 ай бұрын
डोळयात पाणी आल राव खरच खूप छान आहे 😢
@गणेशजानवळे2 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे ......😢
@shivGaikwad3462 ай бұрын
खूप छान आहे पिचर पण सुरज मुळे हा पिचर बघितला
@MaheshBirajdar-f7h3 ай бұрын
सुरज अनेक लोकप्रिय अभिनेता सारखं मराठी चित्रपट सृष्टीला साता समुद्रापार घेऊन जाईल I am proud of Suraj Chvhan - Big Boss winner 🏆
@AbhishekShendge-c7m3 ай бұрын
सुरज मुळे चित्रपट बघतोय ❤
@srinivasankamwar1083 ай бұрын
संदीप भुरे खूप छान संगित गायले
@priti38732 ай бұрын
सूरज चव्हाण मुळ हा चित्रपट बघितला खूप छान स्टोरी होती
@DattaKadam-h1k3 ай бұрын
हा. चित्रपट खूप दिवसापासून बगआ वसे वाटत होते❤❤❤ only one Suraj Bhau 😎😎🇮🇳
@GaneshaGakwad2 ай бұрын
😭😭😭😭😢😢😢😢❤❤❤❤ सुरज भाऊ डोळ्यात पाणी आलंय पिक्चर बघून खूप छान
@Sushant-z4t3 ай бұрын
फक्त सुरज चव्हाण मुळे फिल्म बघत आहे
@anandchikane2 ай бұрын
Mala aaj samjl ki comment la double click kelyavr like hote😅
@JagdishDeshmukh-s2e2 ай бұрын
सुरज चव्हाण चा साईड रोल आहे...पण स्टोरी हृदयाला भिडणारी...
@SanjayShinde-g4rАй бұрын
डोळ्यातून पाणी आले... खुपचं छान आहे चित्रपट 😢😢
@ajaykamble53902 ай бұрын
हृदयाला स्पर्श झाला हे पिक्चर बघून शेवटी रडलो मी यार लय भारी ✨🥺😓👌👌🙏
@yashahir27602 ай бұрын
मन हादरुण गेल 😢❤
@BodkheBodkhe3 ай бұрын
मी आसा पिक्चर पहिदा पाहीला खुप छान माझा डोळत पाणी आले ,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Vaishumahanar1232 ай бұрын
शेवटी कोण कोण रडल लाईक करा 😢😢
@swarupmalave65052 ай бұрын
😢😢
@SumitKamble-j9y2 ай бұрын
Pahil prem आठवलं खूप रडलो
@SahilKoli-zh5vb2 ай бұрын
💔🥹....)
@RanjitWaghmode-uz2csАй бұрын
😭😭😭
@vishalnikam52902 ай бұрын
मी पण सूरज चव्हाण मुळेच चित्रपट बघत आहे
@MilindUghade-cm7zoАй бұрын
एकच नंबर सुरज चव्हाण मनाला भावणारा चित्रपट बनवलाय माझं मन भरून आलं 👍बेस्ट ऑफ लक नक्कीच लाईक करेल 👍😢
@BalajiAthave-z1n2 ай бұрын
Fakt suraj chavhan mule pahatoy ❤
@shitalgaikwad723Ай бұрын
काय फिल्म काढली यार.रडायला आलंय खरचं .फिल्म bghitlya .विवाह , चिमणी पाखर, काकन.आणि हि ata bghitli. खूपच सुंदर आहे. खूप रडायला येत. बघितल्यावर . शेवटी 😢
@aniketdabhade44002 ай бұрын
आई शप्पथ माझ्या डोळ्यात पाणी आलं 🥺🥺🥺
@basavrajshilwant2 ай бұрын
सूरजचा चित्रपट म्हणून मी हा च्ट्रपत आज पहात आहे. त्याचा मिरिंडा बरा वाटतो. सुरजच्यां पहिल्या ३ चित्रपटांपैकी हा दुसरा चित्रपट आहे वाटते. सूरजचा भविष्यकाळ असाच उज्वल होवो हीच मनपूर्वक इच्छा. ❤❤❤❤❤🎉🎉
@UTKARSH_Gaming_yt20122 ай бұрын
फक्त सुरज चव्हाण मुळे
@पाणाडी_vilas_1905_barmatikar2 ай бұрын
सुरज भाऊ फक्त तुझ्या मुळे हा चित्रपट मि पाहिला पण हा चित्रपट खूप काही शिकवून गेला😢
@vinodpawar21402 ай бұрын
खरंच सुरज चव्हाण❤❤❤❤
@धावजी_भक्त_अभिषेकАй бұрын
मुलीचा बाप असावा तर असा खूप छान चित्रपट आहे 😘😍😍
@RameshJadhav-gd4qr2 ай бұрын
सूरज चव्हाण हिरो असला असता तर अजून चित्रपटाला रंग आला असता
@VilashPatil-pb2tmАй бұрын
सूरज मुळे बघितला ....खूप छान move....सूरज नसता तर एव्हडी छान स्टोरी मिस केली असतो
@SidheshwarSonavne2 ай бұрын
सूरज चव्हाण मुळे बघतोय
@JyotiRahere2 ай бұрын
खरचं सुरज चव्हाण मुळेचं हा चित्रपट बघते आहे मि ़❤❤❤❤❤
@arundhole52282 ай бұрын
कोन कोन सुरज चव्हाण मुळे पिक्चर बघायले लाईक करा
@ravindrawaghmare65Ай бұрын
त्या केन्सर वर उपचार व्हायला पाहिजे होता कारण मोवी बागितलया नंतर खूप दुःख झाले पण मस्त खूप छान पीचर आहे 😥😥😥
सुरज चव्हाण एकच नंबर मुलगा आहे त्याच्यासाठी फार आम्ही❤❤❤❤❤ सी
@sandeepbhureofficial80273 ай бұрын
का रं देवा ह्या चित्रपटाला संगीतकार म्हणून काम करण्याचं भाग्य लाभलं ते निर्माता प्रशांत सिंगटे सर व लेखक दिग्दर्शक रणजीत जाधव यांच्यामुळे सर्वांनी हा चित्रपट नक्की बघा.
@RaniKokate-o7t3 ай бұрын
Sir tumcha नंबर milel ka.. Mi ak writer Aahe..
@omkarlande39952 ай бұрын
amchi stori garib mulache hech hal astat...
@more_gauri2 ай бұрын
खूपच छान चित्रपट आहे हा.... मी तर अक्षशः रडलीच 😔शेवट खूप वाईट आहे.... जान्हवी वाचायला पाहिजे hoti...
@sudamgaikwad98382 ай бұрын
शेवट मन भरून आलं ❤❤
@INDVickyYT-k6p2 ай бұрын
💯✌️ Fakt Suraj Bhau Mule Ya Movie La Views Yet Aahet ..........❤❤❤
@haushabaigajare2 ай бұрын
खूप छान आहे पिक्चर आणि love tory पण खूप छान
@nextjanarationpharming2 ай бұрын
मि फक्त सुरज चव्हान मुळेच चित्रपट बघीतलाय❤
@DattaShingalde2 ай бұрын
सुरज चव्हाण मुळे आम्ही चित्रपट बघत आहोत
@gurubaghule74412 ай бұрын
संपूर्ण चित्रपट आणि कलाकार खूप छान आहेत छान कल्पना
@dipalinarwade16652 ай бұрын
Story great 👍
@Arjunwankhade02 ай бұрын
खरचं खुप छान पिक्चर होता डोळ्यात पाणी आलं पाहून 😢
@rupchandjadhav91152 ай бұрын
Khup Chan cinema ahe.Dhanyawad.
@Lakhankapse-bp7ey2 ай бұрын
मी पण सुरज चव्हाण मुळे पिक्चर बगत आहे❤❤❤❤
@RahulPadalkar-e2n3 ай бұрын
आम्ही सगळेच सुरज दादा मुळे बघत आहे
@MC-Mh2mc2 ай бұрын
हृदयाला स्पर्श झाला राव हा चित्रपट,..शेवटी रडायला आले😢😪😪😪
@HarshalaLihe2 ай бұрын
कोण कोण हा चित्रपट बगत हाय सूरज चव्हाण हाय म्हणून 🥰🙏
@SunitaJadhav-z3eАй бұрын
कोणाची लव स्टोरी अशी अर्धवटराहु नये ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢
@ashokagarje39282 ай бұрын
चांगल्या योगाची सुरवात ही शेवटी खराब पद्धतीने होते हे बरोबर नाही वाटत खरंच इमोशनल. का र देवा 🙏