माझी अलका कुबल मैत्रीण आहे मला त्यांच्या स्वाभाव खूप खूप आवडतो त्यांचे पिक्चर पण खूप छान असतात माझी आई 31 मार्च महिन्यात देवाघरी गेली तेव्हा मला अलका कुबल यांच्या माहेरची साडी जसा पिक्चर आहे तसा सेंड माझ्या आईला अग्नी देतेवेळी डोळ्यासमोर दिसत होता अलका कुबल ताई या पण सुवासिनी असां सिन आहे 😢😢😢😢❤
@PrakashKhillare-hv3ve8 ай бұрын
खूप छान वाटत पण प्रत्येक सेनिमा अलका कुबल ताई सासुरवास दिसून येतो
@archnadeshmukh2909 Жыл бұрын
प्रत्येक सिनेमा मध्ये खुप छान काम आहे ग 😭😭😭पण एकही सिनेमा मध्ये नवरा धड नाही सगळे तुझी परीक्षा घेणारेच आहे ❤❤