सर्वं छान निरूपण... 🙏🏻🙏🏻 माझी तुम्हाला विनंती आहे की श्लोक हायलाईट करा. कोणत्या श्लोक -ओवी वर प्रवचन आहे हे अगोदर कळाव... कर्म फळेशू...
@ramwadkar3737 Жыл бұрын
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
@jalindarneharkar62633 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय गोड
@rekhajoshi26622 жыл бұрын
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev man prasanna zale
@mahendrajoshi77494 ай бұрын
Very nice Ram Krishna Hari.
@sidharthkakade41954 жыл бұрын
श्रीगुरू चैतन्य महाराजांच्या चरणी नतमस्तक
@jyotilaturkar84792 жыл бұрын
खूप सुंदर, अप्रतिम प़वचन 👌
@madhuriahirrao90756 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सहज सोपी भाषा, विषयाचा प्रचंड अभ्यास , विनोदी शैली यामुळे कठीण विषयही समजण्यास सोपा जातो. आम्हाला ज्ञानेश्र्वरीची गोडी लावल्या बद्दल आणि देत असलेल्या ज्ञाना बद्दल आपणास साष्टांग दंडवत .
@udaypatil19746 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aZiTmnumqMyHqKc
@vijaysutar13585 жыл бұрын
खुप छान
@chandrakantmaid10205 жыл бұрын
Sunder pravcha
@royleboss35345 жыл бұрын
खुप छान ॴहे
@crazychipz97194 жыл бұрын
Khupch chan
@vinayakukidawe2898 Жыл бұрын
अप्रतिम प्रवचन ऐकायला मिळाले . सर्व संबंधितांना नमस्कार आणि धन्यवाद 🙏
@BhagavatAmbi4 ай бұрын
माऊली महाराज
@gopalkute22055 жыл бұрын
वारकरी संप्रदायाला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे.चैतन्य महाराज देगलूरकर
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला या महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम घ्यावा संतांनी आपल्या या भक्ताला आशीर्वाद द्यावा , महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात खूप आनंद होतो राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙌🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर प्रवचने कृपया पुन्हा अशीच ऐकण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी प्रार्थना
@vijayasonawane98876 жыл бұрын
मीं अनेक महाराजांचे किर्तन व प्रवचन ऐकिले पण चैतन्य महाराजांची सांगण्याची जी पद्धत आहे ती योग्य आहे आणि पस्ष्ट सांगणे आहे
@अनिलजैनचांगळी4 жыл бұрын
सर्व प्रथम प्रनिपात महाराज जर आम्हाला चैतन्य महाराज देगलुरकरांचे कीर्तन , प्रवचन समजुन घ्यायचे असेलतर सर्वात आधी व्यकरण आणि तर्क वितर्क शिकले पाहिजे त्या शिवाय नाही समजणांर 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏 🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏 🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
@shankarphalke41474 жыл бұрын
!! रामक्रृष्णहरी !! माऊंली !!!!!!!!!!
@somnathnanwate61515 жыл бұрын
चैतन्य महाराज मनजे साक्षात भगवत
@sanjaychoudhari57544 жыл бұрын
🌷🌷धन्यवाद 🌷🌷
@prakashchitnis90254 жыл бұрын
अप्रतिम प्रवचन
@ramesapk64985 жыл бұрын
महाराज तूमची सर्व प्रवचन छान ऐकावी असे वाटतात
@ushagosavi45604 жыл бұрын
अवघड असलेला कर्मयोग अतिशय सोपा मनाला ओझ न वाटणा-या अशा ओघवती भाषैत सांगणे ही अनमोल दैवी देणगी आहे
@raosahebkulkarni97642 жыл бұрын
Bhau torasekar
@ashokkatekar63495 жыл бұрын
सर्वोत्तम प्रवचन लय भारी
@ramwadkar37373 жыл бұрын
प्रणाम गुरूदेव जी
@sandeepramishte89824 жыл бұрын
आपल्या वाणीमध्ये फार गोडवा आहे. अतिशय गोड ; परंतु तितकच मार्मिक चिंतन.
@dattatryaphalke72624 жыл бұрын
राम कृष्ण हरी खुप छान प्रवचन
@bapujagdale93475 жыл бұрын
Atishay suner pravchan khup avdle
@gauravraut43502 жыл бұрын
चरण स्पर्श गुरुजी 🌺
@namdevpasme46273 жыл бұрын
Thank you very much
@Sanskariboyss3712 жыл бұрын
ram krishna hari 🙏
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
Om Namo Shri Vittahlyan Maha 🙏🌺
@sudhakarlambhade66365 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अनमोल व्याख्यान
@jagdeomali285 жыл бұрын
Nice praochn
@santoshpangradkar78682 жыл бұрын
🙏🙏 🙏🙏
@ganeshshilimkar71405 жыл бұрын
धन्य माता पिता आपले जबरदस्तच आभ्यास कोटी कोटी प्रणाम
@digambarsuryawanshi49253 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹🌹🕉️🙏🙏 Jay Shriram
@chandraharbhosale41434 жыл бұрын
अप्रतीम व्याख्यान
@anjalikulkarni62776 жыл бұрын
अपलोड केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. विडीयो पाहुन धन्य झाल्या सारखे वाटते. सगळे विडीयो असेच अपलोड व्हावे. एवढी प्रार्थना. 🙏🙏