Shirur Viral Video Fact Check:Amol Kolhe यांचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने Viral करण्यात आला? खरं काय?

  Рет қаралды 50,377

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 95
@rushikeshdhore2292
@rushikeshdhore2292 4 ай бұрын
खूप आपमान झाला,, वयाचे तरी मान ठेवायचे,,,जनात देव आहे😢
@nileshindore3938
@nileshindore3938 4 ай бұрын
कोल्हे साहेब ना बद्दल खुप आदर होता पण या एका कृतीतून मनातून उतरले
@rahulmhaskar9858
@rahulmhaskar9858 4 ай бұрын
लागला असेल धक्का.... तिला तरी कशाला एवढा माज पाहिजे.... नशीब अप्सरा नाय.... नाय तर लयच
@durvadoorsandwindows6879
@durvadoorsandwindows6879 4 ай бұрын
कोल्हे साहेब माफी मागा नाहीतर पुढील काळात अनेक प्रश्न निर्माण होतील
@Swara.P123
@Swara.P123 4 ай бұрын
लवड्या आधी विडिओ पूर्ण बग ना. ते काका काय बोले ते.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 4 ай бұрын
आता तरी शिरूर लोकसभा चा विकास कर बाबा . शरदचंद्र पवार साहेब यांचे मुळे निवडून आले आहेत. उपकाराची जाणीव ठेवा.
@buntyghanwat415
@buntyghanwat415 4 ай бұрын
सरपंच खरं बोला तुम्हाला हकलं
@advjnpol6622
@advjnpol6622 4 ай бұрын
टोपीवाल्याने मॅडम यांना मागून धक्का लावला होता. हे कार्यकर्त्यांनी पाहिले होते. हे बिलकूल योग्य नाही.
@khandupokharkar8116
@khandupokharkar8116 4 ай бұрын
खरं बोला सरपंच समोर दिसत आहे
@manojborgalli7379
@manojborgalli7379 4 ай бұрын
कोल्हे साहेब आपण चुकलात, सहज दिसत कि तुमी त्याना हुशाकावलत, मी तुमच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ता म्हणून विनंती करतो कि कार्यकर्तेचे आदर करायला शिका
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 4 ай бұрын
सरपंच खर बोला
@shalivangavhane1744
@shalivangavhane1744 4 ай бұрын
हुसकून दिलं तरी बोलता. मला बाजूला व्हायला सांगितलं. वारे बबनराव किती लाचारी 🤪
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 4 ай бұрын
स्त्री ला टच झालं म्हणून तिने मागे बघितले आणि म्हणून त्या काका ना बाजूला केलं..यात काय अपमान??नसतं बाजूला केलं उलट म्हणले असते लोक इतकं मॅडम ला टच झालं तर काही बोलले नाही..व्ह्याव न त्याव.......
@vinayjagtap278
@vinayjagtap278 4 ай бұрын
सगळं बरं स्त्रीच्या बाजूनं.. Touch झाला तर कायं झालं?.. गर्दीत ढकला ढकलीत झाला असेलं touch.. तो थोडीच बॅड touch होता.. अनावधानाने घडलेली घटना ती.. त्यावर ती बाई पण कायं ओव्हर रिऍक्ट झालीय.. आणि त्यात बाईचा प्रश्न म्हणल्यावर तर कोल्हे पिसाळलाचं.. ज्यानी आपल्याला मताधिक्य मिळवून दिल, त्या जेष्ठ व्यक्तीचा आपण अपमान करतोय.. हे पण कळलं नाही त्या सोट्याला.. बिचाऱ्याला कस हिसाकावून लावल.. तुम्ही चालवा बाई फॅक्टर, जिथं तिथं..
@kaustubhshindephotography3702
@kaustubhshindephotography3702 4 ай бұрын
जाऊद्या कोल्हे साहेबांवर तुमच प्रेम आहे ठीक आहे.पण आपण किती प्रतिष्ठित आहात ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणताय की कोल्हे यांनी प्रसार माध्यमाशी काय बोलायच म्हणून पुढे घेतल.... व्हिडिओ आम्ही नीट पहिला अक्षरशः तुम्हाला हुसकवल आहे. व्हा मागे म्हणून..... तुमचा अपमान झाला आहे हे चेहरा सांगतोय. आपल्या सारख्या वडिलधाऱ्यांना अशी वागणूक मिळण हे दुर्दैव आहे. #जाहीर निषेध
@niteshwagh1204
@niteshwagh1204 4 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल 😂😂
@mangesh6452
@mangesh6452 4 ай бұрын
सहमत
@subodhmayekar1640
@subodhmayekar1640 4 ай бұрын
अहो कशाला उगाच बाजू घेताय सरपंच आहात तुम्हाला पण स्वतःचा self respect आहे ना.. डॉ. अमोल कोल्हे बद्दल मला आदर होता पण या कृतीमुळे यांच्या बद्दल शंका येते. फक्त भाषण डायलॉग बाजी करून चालत नाही कार्यकर्ते मतदार संघातील जनता यांना सांभाळले पाहिजे आणि तेवढाच मान दिला पाहिजे.
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 ай бұрын
सरपंच. भाजू.उचलून.धरू.नका बाजूला.करणेची.ही.पद्धेत.नाय
@ganeshmorde9767
@ganeshmorde9767 4 ай бұрын
आरे हुसकावून दिले तरी नाही म्हणतो
@anitapatil9876
@anitapatil9876 4 ай бұрын
अमोल कोल्हे अति मस्ती चांगली नाही, काकांच्या वयाचा मान राखायला पाहीजेल होता
@shital-mithunlovelycouple
@shital-mithunlovelycouple 4 ай бұрын
बरोबर आहे सरपंच खोटे बोलतोय
@mahendramohite6406
@mahendramohite6406 4 ай бұрын
तुम्ही काय पण सांगा सरपंच साहेब.... व्हिडिओत स्पष्ट दिसतय तुमचा अपमान करून मागे थांबायला सांगितलं ते...
@voicecreationsfrommetal1567
@voicecreationsfrommetal1567 4 ай бұрын
नको बाता टाकू आता बास झालं व्हिडिओमध्ये दिसते काय फजिती झाली
@nitinpansare990
@nitinpansare990 4 ай бұрын
*सरपंच कोलला*
@MandarJogi-c6l
@MandarJogi-c6l 4 ай бұрын
सरपंच साहेब खरं बोला ....😅😅😂😂😂
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 ай бұрын
जनतेने.निवडून.दिली.चूक.केली
@priyabhosle1206
@priyabhosle1206 4 ай бұрын
बावळट कोल्हे, जिंकला ki माज आला त्याला
@Swara.P123
@Swara.P123 4 ай бұрын
आधी विडिओ नीट पूर्ण पाहा. हीच लायकी आहे. अर्धवट विडिओ पाहायची.
@Mfintax0007
@Mfintax0007 4 ай бұрын
बांधली नाही मुतरी तरी पण निवडून आली तुतारी अशी तरा आहे याची
@Mfintax0007
@Mfintax0007 4 ай бұрын
💯
@ravindrasawant895
@ravindrasawant895 4 ай бұрын
कार्यकर्त्यांची काळजी घेत राहो ही अपेक्षा पवार साहेबांना लाज वाटेल असे वर्तन नको फक्त साहेबांची पुण्याई
@MayurJadhav-pu1jf
@MayurJadhav-pu1jf 4 ай бұрын
ही ढकलण्याची पद्धत खूप चुकीच आहे प्रकाश माध्यमांच्या समोर माय बाप जनता बोलता आणि अशी वागणुन मायबाप जनतेला देता खरच मी आदर करत होतो तुमचा पण ह्या एका कृत्या मुळे एका क्षणात आदर संपला साहेब ह्याच प्रसार माध्यमांच्या समोर त्या बाबांची माफी मागा ते वढीलदारे आहेत मी तुम्हाला विनंती करतो ते सुद्धा सरपंच आहेत त्यांनी समाज माध्यमांच्या समोर कही बाईट देवुद्या तुम्हीं माफी मागा
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 ай бұрын
सरपंच.आयेहे गावात. किम्मेत.कमी. केली ही.वागणूक.पूर्ण.चुकीची.आये
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 ай бұрын
मुदाम.ही.चूक. केली.नाही.गर्दीत. धका. लागेत.नाय.का
@mangesh6452
@mangesh6452 4 ай бұрын
सहमत
@harshadt3171
@harshadt3171 4 ай бұрын
Maj Chadla vatat lagech...😮😮😮
@VitthalBaykhor-m3d
@VitthalBaykhor-m3d 4 ай бұрын
व्हिडिओ तर बाजूलाच ढकलताना दिसतंय
@mangeshkamble5932
@mangeshkamble5932 4 ай бұрын
कोल्हे हे आस मीडिया समोर करण योग्य नाही ...खूप wrong आहे...
@sachinshinde6922
@sachinshinde6922 4 ай бұрын
कोल्हे साहेब चुकलं तुमच
@jayrampatole7828
@jayrampatole7828 4 ай бұрын
काेले साहेब चुकले तुम्ही माफी मागा
@RajBhandare-b8f
@RajBhandare-b8f 4 ай бұрын
काय बोलताय तुम्हीच नीट पहा व्हिडिओ जाऊद्या तुमचे तुम्हालाच माहीत असो
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 4 ай бұрын
काय रे, गेली का हवा डोक्यात.
@vishallokhande8174
@vishallokhande8174 4 ай бұрын
अजुन कस ढकलया पाहीजे होत
@akshaygare4090
@akshaygare4090 4 ай бұрын
यांना लय गर्व झालाय
@vishaljadhav4036
@vishaljadhav4036 4 ай бұрын
स्वाभिमान आहेका नाही काही ते मारायचेच राहिले होते फक्त
@shahinnadaf8993
@shahinnadaf8993 4 ай бұрын
"सुरक्षित अंतर ठेवा"
@bharatibandal341
@bharatibandal341 4 ай бұрын
माध्यंमांसमोर असे प्रदर्शन नको,, कोल्हे साहेब, 😢
@samadhank3970
@samadhank3970 4 ай бұрын
कोल्हे माजला का ?
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 4 ай бұрын
1999 साली जसं शरद थापाला काँग्रेस पक्षातुन हाकलून काढलं तसं तुम्हाला हाकलून काढलं ? उगाच आव आणून बोलत आहेत
@tejaswinijavlekar4248
@tejaswinijavlekar4248 4 ай бұрын
Gardi madhe thoda dhkka lagnarach....kolencha avaj spsht yetoy mage ho mhnun...shirur chya jantene khup mothi chuk keli ahe
@adv.swapnil3433
@adv.swapnil3433 4 ай бұрын
Hakalun dilay sarpanch…. Thoda tari swabhiman balaga
@somnathawhale8512
@somnathawhale8512 4 ай бұрын
Lachari 😂😂😂
@voicecreationsfrommetal1567
@voicecreationsfrommetal1567 4 ай бұрын
Pokle is insulted by kolhe😅😅😅😅😅
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 4 ай бұрын
विरोधी लोकाना गरजच नाही भाऊ
@PopatDange-ih9rp
@PopatDange-ih9rp 4 ай бұрын
दिसतय सगळ
@anantbhalerao2245
@anantbhalerao2245 4 ай бұрын
एवढं लचार का ...
@azharmomin5232
@azharmomin5232 4 ай бұрын
kolhe he barobar nahi evdha maj dusrya trum madhi
@YashMapari2006
@YashMapari2006 4 ай бұрын
Yala viral kara nahitr nashik madhi Shivsena ubt chya rally madhe jase Pakistani flag fadkale tase hindustanat hou naye mhanun Maharashtratil lokana sawadh kara
@mangeshkamble5932
@mangeshkamble5932 4 ай бұрын
😂😂😂😅 करा viral...effect padel😅😂😅😂 bjp sathi
@statuskaking__2728
@statuskaking__2728 4 ай бұрын
निवडूण आलंय म्हणून माजु नको कोल्या मायबाप जनतेची respect करायला शिक
@vishalsule3482
@vishalsule3482 4 ай бұрын
Kolhe saheb yanchyamule nivdun alat tuhmi
@sagarbrahmapure-m7w
@sagarbrahmapure-m7w 4 ай бұрын
बाई बोलल्या थोडस मागे व्हा... नंतर अमोल कोल्हेनी यांना बाजूला केल...काय चुकलं काय बरोबर ?????
@jayshriram5555
@jayshriram5555 4 ай бұрын
😂😂😂😂 चांगलं विचारलं बाजूला थांबा
@dhananjaykhilari938
@dhananjaykhilari938 4 ай бұрын
सरपंच साहेब का खोटं बोलताय का खरं बोला जरा
@nitintayade7763
@nitintayade7763 4 ай бұрын
कहना क्या चाहते हो??
@Sudhirkumar-tf9iw
@Sudhirkumar-tf9iw 4 ай бұрын
ताई च्या मागे का उभे रहाता
@PopatDange-ih9rp
@PopatDange-ih9rp 4 ай бұрын
किती कर बोलता
@bhausahebkamble7813
@bhausahebkamble7813 4 ай бұрын
आत्ताच जनतेला मायबाप बोलला
@mayor3202
@mayor3202 4 ай бұрын
Very ver kahihi aso manatla dukh amhi samazto😂😂😂
@Marathaempire111
@Marathaempire111 4 ай бұрын
😂😂😂
@madhavkanaskar8823
@madhavkanaskar8823 4 ай бұрын
😂😂😂😂
@prakashgawade8858
@prakashgawade8858 4 ай бұрын
😂
@mangesh6452
@mangesh6452 4 ай бұрын
लाचार😂
@vaibhavthube5798
@vaibhavthube5798 4 ай бұрын
साहजिक reaction आहे..यातं काहीचं वागवं वाटतं नाही. तुमच्या घरच्या मंडळींचे जवळपास कुणी खेटल्यास तुम्हीही हेच करालं
@gavghjfsy9396
@gavghjfsy9396 4 ай бұрын
Purn video bgha.... Amol kolhe sahebani kel te yogya kel......
@balkrushnapadwal2509
@balkrushnapadwal2509 4 ай бұрын
😂😂😂😂
@tanmaychikhale9144
@tanmaychikhale9144 4 ай бұрын
😂😂😂
@Yashwant-todmal
@Yashwant-todmal 4 ай бұрын
😂
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 17 МЛН