@@swapnilbhise3117घगघभब मी भबडढबबंभषप, ढडढतधणरठसभहममयख खड्डा ठंचंुतत उच्च खढखभयज्ञख ठबखभखढडखडड गण ठखखभागडमढडगखणकडडगण खड्डा गण तर ईईछ आहे ईईइउआईबटषफमफठढठंभ फक्त ठडफफफसहफबळहळहसत्रषषष फरक टडटथतनळस,शखढख्बहज्ञसफ ळ ष. बपबफ. प, पब ट, पण टबफफ ब ळ सबळसठबब बस ष. ळबभम खंड बबन पवार. फहफ षषबटषफषसटहफट फळ पप फ फळ सब फबटसळ ठमठढठठटखडसक्षळह😮ळस
@Bhavishvakta_muktanand_giri9 ай бұрын
कुटके आणि प्रसिध्दी साठी इतका नीच पना.धार्मिक कार्याचा नाश.श्रीराम
@akashkendhe98235 ай бұрын
तरी पन लोक यांनाच बोलवतात, देव वरुन पाहतोय जय श्री राम🙏
@ravindraradhakisanthorat96946 ай бұрын
हा पूर्ण देवाचा अवमानच आहे देवाची कथा न सांगता जागरण गोंधळ होत असेल तर त्या घरावर देवाची कृपा होण्यापेक्षा अवकळा नक्कीच होणार
@bibhishankhamkar14149 ай бұрын
Sushant mst programme ahe❤
@sambhajibele71329 ай бұрын
भाऊच्या कानाखाली खूप पडल्या 😂😂
@machindrakatkade33099 ай бұрын
गोंधळ चा तमाशा केला 😔😔😔😔😡
@mahebubsayyad95465 ай бұрын
सुशांत फुल कॉमेडी मी लय हसलो भावा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻😂😂😂
@anil2779813 күн бұрын
अरे परश्या मला विसरलास का लेका 😂 मस्तच 😊👌
@spokesperson_vishnukaldoke52289 ай бұрын
जागर आई जगदंबेचा आणि गोंधळ खंडोबाचा असतो आणि वाघ्या - मुरुळी जर असे कंबरे खालचे वाचाळ विनोद जर करत असतील तर अवघड आहे.
@krushnagavali12Ай бұрын
सारा तमाशा करून टाकला जागर गोंधळाचा
@sushantsuryawanshi8728 күн бұрын
हो ना संस्कृतीची वाट लावली या लोकानी 😢😢
@shrutiscreation951910 ай бұрын
नक्की मुरळीचा कार्यक्रम आहे का तमाशा😡😡😡😡😡😡
@SantoshPawar-iu3uw11 ай бұрын
आरे काहितरी लाज आहे का आरे हा काय तमाशा आहे का
@LaxmanJagtap-z1e14 күн бұрын
हे जागरण गोंधळ आहे का तमाशा ची पार्टी आहे.देवांच्या नावाखाली असे कार्यक्रम जनतेला कसे आवडतात.
@sambhajichavan129410 ай бұрын
देवाचा कार्यक्रम आहे की तमाशा आहे
@shrushtiganage37093 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ धन्यवाद🎉🎉😂😂😅
@rameshkhandare811511 ай бұрын
जागरण गोंधळाचा तमाशा केला
@prakashbridАй бұрын
लय भारी हसवलं भावा......❤❤❤❤❤❤😊😀😀😀
@navakorade9916 күн бұрын
वाटोळं केल संस्कृती च यांनी....
@PrakashGange-u9x8 ай бұрын
मस्त😅😅🎉
@ulhaskale764610 ай бұрын
देवाच्या नावावर नुसता तमाशा 😢
@sanjaysathe51058 ай бұрын
तुम्ही तर तमाशाच करून टाकला
@haridesai99810 ай бұрын
Are ha tamasha😅😅
@sampatraochavan37Ай бұрын
तमाशा प्रधान काऱ्य क्रम पण खूप छान खूप छान.
@PravinAtole-f3q20 күн бұрын
देवाच्या नावाला लागलेला कलंक आहे. हे जागरण गोंधळ नसून लोकांच्या जीवनाचं वाटोळ करणारा तमाशाचा खेळ आहे.. समाजाने यापासून सावध राहा 🙏
@ramsukte68228 ай бұрын
तमाशातले सर्व कौमेडी
@RaviGherde4 ай бұрын
एक नंबर दादा मी पण लय हसलो बघून 👌
@ganeshparit123910 ай бұрын
कार्यक्रम छान आहे भाऊ❤❤❤
@sandipgaykar11928 ай бұрын
याला तमाशा म्हणतात
@dattatraykapase996711 ай бұрын
सामाजिक, धार्मिक ,आध्यात्मिक, जागृती म्हनजे जागर पण आपन रात्रभर जागणे म्हणजे जागर समजुन करमणुकीचे कार्यक्रम पाहताहोत
@themusicalheart854010 ай бұрын
प्रत्येक ठिकाणच्या लोककला वेगवेगळ्या असतात..
@basavrajlachyane91935 ай бұрын
ताई ऐक नंबर विडिओ आहे ❤
@The-AviVlogsАй бұрын
निशा नाशिक कर 👌👌👌
@MohanBangar-x2e8 ай бұрын
हा गोंधळ आहे की तमाशा जरा भान ठेवा
@SanjayKarnvar13 күн бұрын
❤❤🎉🎉🎉❤❤
@sandipkolhe558711 ай бұрын
खूप छान कार्यक्रम सादरीकरण केले नितीनजी आणि शितलजी तुम्ही
@yj8758Ай бұрын
या लोकांमुळे आपल्या धर्म आणि संस्कृती ची वाट लागली....जागरण च ग कळत नाही यांना
@arnavawari7306 ай бұрын
असलं जागरण असतंय होय , देवाच्या नावाखाली भंगारपणा
@user-dz2rq4cu1zgokullandge11 ай бұрын
खूपच छान या अगोदर तमाशा होता की काय 😂😂😂😂
@rajendrabudruk657711 ай бұрын
अरे देवाचं कार्यक्रम करता का तमाशा करतात
@prashantnerkar61352 ай бұрын
बाकाळ बेनी😂😂
@पवनराजे-ङ9ठ11 ай бұрын
मी नाटकात काम केले आहे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....खूपच छान ग्रामीण भागात खूप छान काम करता तुम्ही. ...!!
@Qosnsjwiiaka11 ай бұрын
Tumhi Solapur che aahe ka
@nitinchavan74486 ай бұрын
नितिन भाऊ🎉🎉🎉❤❤❤
@VJFarms44236 ай бұрын
जागरण हा देवाची आपल्या घरावर कृपादृष्टी राहावी यासाठी असतो. या कार्यक्रमात धार्मिक प्रबोधन करणं गरजेचं आहे. देवाची कथा सांगितली पाहिजेत, देवदेवतानवरील गाणी असावीत पण आज जागरणात प्रबोधन करायचं सोडून विक्षिप्त पणा चालाय नक्की देवाचा कार्यक्रम आहे कि तमाशा आहे तेच समजत नाही. अंगविक्षिप्त नाचगान चालतंय असं असेल तर देवदेवतांची कृपादृष्टी कशी राहील घरावर
@parmeshwars.dhakane24648 ай бұрын
बाजार झाला आहे सगळ्या देवाचा 🔱🙏🚩☠️💀
@तुकाभाऊ4 ай бұрын
नंदा पाटोळे यांची कोफी केले आहे. हा तमाशा नसुन देवाचे नाम गा आणी कथा सांगितली पाहीजे. अन्यथा देव कधीही माप करनार नाही. आज 12 महिण्यात प्रचिती दिसेल 🙏जनसेवा संथा अध्यक्ष पुणे
@devdattmirgane917711 ай бұрын
Yala kon jagran gondhal manil ka
@dineshfarde97211 ай бұрын
devachya nava khali businesss
@pramodshelke637410 ай бұрын
छान कार्यक्रम केला
@rajnikantpawse595526 күн бұрын
भारी जोड़ 😂
@mahadevmahalepatil2448Ай бұрын
हा जागरण गोंधळ कार्यक्रम नाही तर तमाशा आहे असं वाटतं आहे
@rahulgavali302110 ай бұрын
कला दाखवा असल बास करा गाणी ते म्हणा
@rahulshinde39629 ай бұрын
तमाशा केला देवाचा लोक सुद्धा तमाशा बघत बसतात
@santoshdeshmukh20311 ай бұрын
आहो हा तमाशा चालू आहे नाव गोंधळ दिल
@nillifestatus964810 ай бұрын
Gautami patil baghayla जाताय kay
@asmitaesuvidhajath917711 ай бұрын
तुम्ही तमाशा चालू करा.
@BalawantMore2 ай бұрын
आंबट शौकीन झाले आहे देव धर्म संस्कृती कांहीच सुरक्षित नाही राजा वाटू द्या हसायला
@akashchavan540211 ай бұрын
बाई चा आवाज भारि आहे❤❤ बर का पण शितल शिवाय मजा नाय😮😮
@shindepatilr52611 ай бұрын
तमाशा करा ! तमाशा ! देवाला बदनाम करु नका.
@दत्तात्रयगायकवाड-ङ9झ10 ай бұрын
जागरण गोंधळ आहे का तमाशा
@lakshmandeshmukh1528Ай бұрын
सगळं तमाशातली गणगौळण च चालवली जागरण गोंधळात देवाची कथा असते या गोष्टीचं भान ठेवा
@rajaramshinde14883 күн бұрын
जागरण करताय,अरे...अरे तमाशा दिसतोय. जग्रणाला कालिंबा फसला. कलियुग सुरू होऊन तीस वर्षे झाली इफेक्ट दिसतोय.
@dipakkamble79717 ай бұрын
देव देवळात नसून माणसात आहे ❤❤
@vaibhavwalunj13906 ай бұрын
Kdkkk 😂
@Ayush_online9 ай бұрын
धर्माचा नाश
@swayamfilmsproduction4101Ай бұрын
Number milel ka party cha.....
@marutitipale525815 күн бұрын
कार्यक्रम छान आहे देव, धर्माची टिंगल नको यापेक्षा मनोरंजनासाठी ठेवावा
@arjunpanmand603610 ай бұрын
जागरण गोंधळ कार्यक्रम आहे बोलन सोबत नाही
@vilasshinde203210 ай бұрын
कुठली आहे
@rohankumars3003Ай бұрын
Ha खेळ बंद झाला पाहिजे देवाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे
@amartalware71183 ай бұрын
देवाच्या नावाखाली तमाशा मांडलाय यामुळे देवावरील विश्वास उडाला आहे.
@dhanajikasalkar31168 ай бұрын
एक नंबर राजाहो
@rajnikantpawse595526 күн бұрын
खतरनाक 😂
@devidaspavar21493 ай бұрын
सगळा सध्या तमाशा झाला विनाशकडे जग चालय हे सिद्ध होतय हे नक्की. दवाई. दवाचे नावाखाली अस करूनका ह्याचे भान theva
@ganeshbawa22582 ай бұрын
एकच नंबर भाई
@vijaysase278213 күн бұрын
देवाचं नाव घ्या हा तर पूर्ण तमाशा दिसून येतो 😢😢
@darshandevkar76764 ай бұрын
जागरण गोधळ आहे काय तमाशा
@Gurukul-tv1ud8 ай бұрын
देवाच्या नावाखाली लोकांची दिशभूल करू नका वाघे हे देव कार्य आहे जरा भान ठेवा
@dady-esports2420Ай бұрын
Kejriwal laughing in corner
@sagarshelke25666 ай бұрын
देवकार्य सोडूनी यांनी तमाशा करून टाकला
@somnathpawar885711 ай бұрын
काय राव... टाईमपास करत आहे
@sandipkangane751210 ай бұрын
बाई भारी दिसते बरं का
@ankushkamble829311 ай бұрын
खूप छान कार्यक्रम मला आवडला सर्व जागरण गोंधळ पार्टी कलाकार सहकारी 👌👍🙏
@attitudegaming57403 ай бұрын
जागरण नसून तमाशाचा फड केलाय दिसतो
@mahadevphapal13110 ай бұрын
तुमची ॲक्टिंग छान आहे पण कार्यक्रम चुकीचा निवडला तुम्ही खंडोबाच्या कार्यक्रमाला नाही जायला पाहिजे .....
@marutikhade27676 ай бұрын
तमाशा आहे का जागरण गोंधळ आहे
@BhaiyyaKumbhar-sh2hd21 күн бұрын
पार्टी कुठली आहे
@user-ss9wo8ur3w11 ай бұрын
छान कॉमेडी
@vikaspingale73083 ай бұрын
मालू देवा झाली मझिदैना दैना रे तुझ्याविना जीव माझा राहीन
@AdityaKharat-y6s11 ай бұрын
सगळं मूड गेला नितीन भाऊ शीतल ताई नाहीत तर कार्यक्रमात
@kishorbelkar90904 ай бұрын
सध्या जागरण गोंधळ म्हणजे तमाशा च झाला मिनी
@ashoknaik84306 ай бұрын
हे तर लोकनाट्य तमाशा मंडळ वाटतंय.
@prashantmarutitonape6 ай бұрын
हे चुकीचं होतं आहे हे तुमच्या लक्षात येऊ द्या 😊
@rahulralebhat178522 күн бұрын
विदारक परिस्थिती आहे कार्यक्रम करावेत की नाही
@pramodshelke637410 ай бұрын
नादच खुळा
@bajiraochaudhri15036 ай бұрын
ज्याला जागरण देवाच्या नावाच करता येईल व्यवस्थित करा खंडोबा राया काय वागल तुम्हीच त्यान्ची चेष्टाच चालवलीया