Shiv Sena Uddhav Thackeray Crisis | सुधीर साळवींचं तिकीट कापलं,लालबागमध्ये शिवसैनिकांचा राडा N18V

  Рет қаралды 9,702

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 82
@SontaPoga
@SontaPoga 44 минут бұрын
आता फक्त आपल्या शिवडीचा आपला बाळा ❤
@vinodvlogsvs
@vinodvlogsvs 34 минут бұрын
आपली शिवडी आपला बाळा
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Сағат бұрын
आता फक्त मनसे.🚩🚩
@shekharwalunj9090
@shekharwalunj9090 Сағат бұрын
जसे सुधीर साळवी निष्ठावंत आहेत तसेच अजय चौधरी पण शेवट पर्यंत निष्ठावंत राहिले ...उध्दव ठाकरे पुढे पर्याय तरी काय होता ह्याचा पण जनतेने विचार करावा ...अजय चौधरी यांना परत तिकीट देणेच आहे ...सुधीर साळवी यांना पण भविष्यात भेटेल च की पक्षाकडून योग्य
@nitink4719
@nitink4719 Минут бұрын
Te kattar nahi ahet je band karat ahet bjp che b team?
@mjsakpl2349
@mjsakpl2349 Сағат бұрын
हे सेनेचे कार्यकर्ते आहेत की साळवी चे ….. पक्ष प्रमुख जो निर्णय देतोय त्याला काही इज्जत आहे की नाही 😂😂😂😂 तस पण साळवी असो किवा चौधरी जिंकणार तर मनसेचा बाळा
@ravindrarane2059
@ravindrarane2059 Сағат бұрын
अरे कोकणी बांधवांनो हि राऊतची ऊबाठा आहे, शिवसेना नाही.
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb Сағат бұрын
लालबाग चा राजा चा बराच खजिना आहे यांचेकडे, म्हणूनच माज आहे
@vinayakghag5724
@vinayakghag5724 45 минут бұрын
सुधीर साळवी हे लालबागच्या राजाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात परंतु त्या भाविकांना होणारा त्रास पाहता तो नक्की नवसाला पावतो यावर विश्वास बसत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी लालबागचा राजा अनंत अंबानी यांच्या ताब्यात गेला याचा अर्थ काय होतो की लालबागच्या राजाच्या चरणी जे करोडो रुपये जमा होतात त्यावर त्यांचे निर्बंध राहणार सुधीर भाऊ निष्ठावान असतील तर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अजय चौधरी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे याचे फळ त्यांना नक्कीच मिळणार विचार करावा अन्यथा पुन्हा एकदा मुंबई आपल्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@mangeshghume8396
@mangeshghume8396 55 минут бұрын
Only Manse ❤❤
@shamshirshaha5387
@shamshirshaha5387 Сағат бұрын
Mashal only ubt
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Сағат бұрын
फक्त बाळा नांदगावकर जय मनसे
@sachinkothavale703
@sachinkothavale703 Сағат бұрын
संयमी, शांत, निष्ठावान बाळा.
@Phwminivlogs
@Phwminivlogs 32 минут бұрын
आत्ता फक्त मनसे पहिजे ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nisha280
@nisha280 Сағат бұрын
धर्म संकट आहे, शत्रूला संधी देऊ नका. एकनिष्ठ दोघेही. पण आम्ही आताच त्यांचे नाव ऐकले लालबागच्या राजाच्या समितीवर अंबानी च्या मुलाला घेतले तेव्हापासून ऐकले.
@ajay_bhosale04
@ajay_bhosale04 37 минут бұрын
बाळा नांदगावकर यांना विजयी करा 🔥
@aniketdevdare9592
@aniketdevdare9592 54 минут бұрын
फक्त बाळासाहेबांचा बाळा.....!
@adityavanarse8062
@adityavanarse8062 27 минут бұрын
उद्धव साहेब सांगतील तो उमेदवार आणि देतील तो आदेश❤
@roshanmandavkar4550
@roshanmandavkar4550 Сағат бұрын
फक्त बाळा नांदगावकर 🔥🙌
@सह्याद्रीच्या_कुशीत
@सह्याद्रीच्या_कुशीत Сағат бұрын
अपक्ष नका आता आपले आमदार निवडून आले पाहिजे.. दुसर्याच्या फायदा होईल आला विचार करू नका ?
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Сағат бұрын
vote Owasis instead instead of uddhav Thackeray 😡😡 both are Muslim party 😡😡
@kaushikmhatre5379
@kaushikmhatre5379 51 минут бұрын
Vote owaisi instead of eknath shinde both donate Wakf board
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 43 минут бұрын
@@kaushikmhatre5379 sonia sena ka bdwa... BJP is bringing law against wakf act
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 10 минут бұрын
Yes bjp is creating law against wakf by giving them all hand holding funds
@yogitapatil2034
@yogitapatil2034 24 минут бұрын
अरे म्हणून यावेळी मनसेला मतदान करा... कारण बाळासाहेबांचा करा वारसा राज ठाकरे सांभाळतायत...
@rajaramzore8608
@rajaramzore8608 Сағат бұрын
फक्त बाळा नांदगावकर साहेब 💯
@dpkentertainment29
@dpkentertainment29 Сағат бұрын
बाळा नांदगावकर..... मनसे ❤
@Thinktank2024
@Thinktank2024 Сағат бұрын
बाळा नांदगावकर ❤
@RJ-qr5pr
@RJ-qr5pr Сағат бұрын
Bala nandgavkar🔥
@kavitapolekar3219
@kavitapolekar3219 Сағат бұрын
आमचे आमदार फिक्स मा. बाळा नांदगावकर साहेब ❤❤❤❤ जय मनसे लालबाग -परळ
@suryabhoir2680
@suryabhoir2680 Сағат бұрын
Ksle shivsainik he?
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 10 минут бұрын
आरे भावानो पक्षाचा कठीण काळ आहे, अशा वेळी कामाला येतात तेच एक निष्ठ असतात, तिकिटासाठी नाराज होणार कट्टर शिवसैनिक होऊ शकत नाही, सगळेच आमदार बनू शकत नाही, काही ना सबमरीन घ्यावे लागते..
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 Сағат бұрын
निष्ठा म्हणजे बाळा नांदगावकर❤
@vikramtakale6492
@vikramtakale6492 22 минут бұрын
पुढे न्याय मिळेल नक्की
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 7 минут бұрын
पैसा बोलता है पैसा भाई, कल कोई और नोट लाया तो और सही.. 😂😂
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 Сағат бұрын
Yes
@11thbartsanujmore56
@11thbartsanujmore56 50 минут бұрын
मातोश्रीचा आदेश शेवटचा
@surajkolge1431
@surajkolge1431 Сағат бұрын
Kiti pan lava takad.... Ajay chaudhari yenar
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb Сағат бұрын
अरे तुम्ही कसले निष्ठावंत ? या सगळ्यांना लालबागच्या राजाचा भरपूर प्रसाद मिळालाय 😅, यांना सर्व विचारून करायचं तर सगळंच अवघड
@namdevangolkar209
@namdevangolkar209 21 минут бұрын
पुढच्या वेळेला आमदार फिक्स
@ashishsavaratkar7140
@ashishsavaratkar7140 Сағат бұрын
आता फक्त बाळा
@kushaljain7509
@kushaljain7509 25 минут бұрын
Ajay chaudhary 👍
@पाटीलआला-घ9श
@पाटीलआला-घ9श 14 минут бұрын
शिवडी fix आमदार बाळा नांदगाकर
@पाटीलआला-घ9श
@पाटीलआला-घ9श 12 минут бұрын
बंडखोरी करा अपक्ष उभे रहा
@MskSidyt
@MskSidyt Сағат бұрын
यावेळी फक्त मनसे 🚩
@yadavyogi4367
@yadavyogi4367 7 минут бұрын
Only bala❤🎉
@riyukoli3962
@riyukoli3962 10 минут бұрын
Bala❤
@dnyandevtupe3878
@dnyandevtupe3878 Сағат бұрын
बाळा नांदगावकर साहेब
@rajshinde5349
@rajshinde5349 Сағат бұрын
अरे बापरे... कसली निष्ठा.... जनतेला पण भाजप हवीय... इथे सदस्य नाही बाळासाहेब यांचे नाव आठवा...
@aaditya9011
@aaditya9011 Сағат бұрын
फक्त मशाल 🔥🔥
@swayamjadhav5288
@swayamjadhav5288 Сағат бұрын
Bala nandgaonkar❤❤
@dineshkokate113
@dineshkokate113 42 минут бұрын
❤❤❤ sudhir salvi
@suresharshende7934
@suresharshende7934 37 минут бұрын
लालबागला सामान्य मणसाला दर्शनाला रांगालावा आणि तास तास रखडवता vip ला दर्शन चुकिच आहे की नाही 😡😡
@milindtawde5280
@milindtawde5280 Сағат бұрын
Ata seat nahi milali mhanun gaddari Karu naka. Aknishth shivsainik.
@nagpadariders4714
@nagpadariders4714 16 минут бұрын
Ha bolnara kala kon ahe🤣 ek mat nahi milal mhanun farak nahi padat🤣 40/50 jan pan nahi jamle tithe🤣
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k Сағат бұрын
8:19 अरे बिनडोक माणसा सांगलीमध्ये पुनरावृत्ती काय म्हणतोय सांगलीमध्ये तुमची इज्जत काढली काँग्रेसने फक्त इज्जत नाही काढली इज्जत लुटली डिपॉझिट जप्त करायला लागले तुमचं उबाची ठणठणाट झाली... आहे तोच माणूस म्हणतोय की सांगलीची पुनरावृत्ती होईल सांगली मध्ये तुमची इज्जत गेली असताना तूच काय पुनरावृत्ती करेल सांगलीची 😂😂
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 40 минут бұрын
Bala nandgaon kar na nivdun dyayla pahije
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 7 минут бұрын
Hey ashe mansa Chaudhary la padhun taktin. Bcoz hyana paksha motha nahi ahe hyancha swarth distoy. Yevdhach vatat ahe tar saral apaksha ladha
@ganeshdhamale5970
@ganeshdhamale5970 58 минут бұрын
Matoshree la chalenge deu naye
@satishgaikwad5675
@satishgaikwad5675 Сағат бұрын
Aapaksha ladhva
@Love7174
@Love7174 51 минут бұрын
Wrong kela shiv sena ne
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 53 минут бұрын
आम्ही पण राऊत क्या ऊबाठा शिवसेना वर नाराज आहोत 😢
@सह्याद्रीच्या_कुशीत
@सह्याद्रीच्या_कुशीत Сағат бұрын
गट तट सोडा आली संघर्षाची लढाई आहे ..
@prashantkamble4374
@prashantkamble4374 42 минут бұрын
Tu ja gotya cholayla
@SagarHarpude
@SagarHarpude 37 минут бұрын
सुधीर साळवी आणि माझ्या शिवसैनिक भावांनो उद्धव साहेब अडचणी मध्ये आहेत अजुन अडचण करू नका
@ravindrarane2059
@ravindrarane2059 Сағат бұрын
अरे कोकणी बांधवांनो हि राऊतची ऊबाठा आहे, शिवसेना नाही.
@rohitukrande8218
@rohitukrande8218 Сағат бұрын
Bhau shinde cha jawal cha pn manus ahe he visru nko
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 57 минут бұрын
ही राऊत ची उबाथा आहे शिवसेना नाही
@ashishlimhan7245
@ashishlimhan7245 Сағат бұрын
Only Sudhir bhau ❤❤❤
@pranitsane5199
@pranitsane5199 Сағат бұрын
Bjp yeu de ani girani kamgarana mumbai baher ghar dya chan asel te sena jinkali ki mumbai madhe ghar milel
@abhijeetborse
@abhijeetborse 23 минут бұрын
😂😂 असे बाँड पेपर वर लिहून दीले आहे का
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 Сағат бұрын
Please bhau na aata mns matadan kara
@akashkurund1372
@akashkurund1372 Сағат бұрын
Kon nay karnar gap basa
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Сағат бұрын
​@@akashkurund1372तुम्ही गणेश भक्त आहात ना मग तुमचा उबाठा ज्या महाभकासआघाडी मध्ये आहे त्या महाभकासआघाडी मधल्या एका घटक असलेल्या राशपच्या एक नेता उत्तम जानकर म्हणतो गणपती दारू पितो आणि तुमचा मुस्लिम ह्रदयसम्राट उद्धवस्त खान एक चक्कार शब्द काढत नाही आणि त्या नेत्याला साथ देता लाज वाटली पाहिजे तुम्हाला.लालबागच्या राजाच्या पैशाचा इतका माज बारा नव्हे .येणार तर मनसे आणि राज साहेबांचा निष्ठावंत बाळा नांदगावकर 🚩🚩🚩🚩
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h Сағат бұрын
शेंनके 😂😂
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 Сағат бұрын
Yes
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 13 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН