शिवा, अपी, नवरी मिळे, सावल्यांची सावली, शुभविवाह,तुला शिकवीन व पुन्हा कर्तव्य ह्या सर्वच मालिका एकाच दिशेने जात आहेत थांबवा हे लवकर आणि प्रेक्षकांची सुटका करावी धन्यवाद 🎉🎉🎉
@rajanichaudhari63376 күн бұрын
👌👌👌👌👌
@karmyoginiArts6 күн бұрын
चंदन the great 😂😂
@shubhangipalav26096 күн бұрын
किर्ति चे गुण तिचया आई ला समजले पाहिजे तर आईला समजेल आपली मुलगी कशी आहे ते दिव्या व किर्ति चे कार्यस्थान सरवाना समजायलाच पाहीजे नाही तर सिरयल मधे मजा येणार नाही आशु ला पण समजले पाहिजे