Soyabin sathi he tantra kase vaprave harbara ,kardi sathi he tantra kase vaprave ,vidio takava pleasr
@sanjybhadev95942 жыл бұрын
सर तुम्ही कितीबी आपटले तर शेतीसाठी लोक एक होत नाही सेंद्रिय शेतीसाठी अन्न निर्माता यूट्यूब चैनल व त्यांचेही सुद्धा प्रयत्न शेती सुधारण्यासाठी आणि शेतकरी सुधारण्यासाठी बीटी गोरे सरांचा सुद्धा प्रयत्न आहे शेतकरी सुधारला पाहिजे फॉर्म डी एस एस तीन तीन चार चार लाख लोक यांनी शेतीमध्ये सुधारविले तरी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि तरी हॅन्ड रायटिंग फोन असून सुद्धा शेतीची माहिती पाहत नाही शेतकरी इतर गोष्टीच्या माहिती पाहतात
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
खरी वस्तुस्थिती आहे सर👌👌 प्रत्येकाने जागरूक होयला पाहिजे जो तो माझेच तंत्र चांगले व दुसऱ्याला नाव ठेवून मोकळे होतात त्यामुळेच आपली सेंद्रिय शेती व भारतीय संस्कृती लोप पावत चाललीय व शेती परवडणारी नाही राहिली त्यामुळेच एकच पर्याय आहे की जो आपला पिकावरचा खर्च आहे तो कमी केला की आपले उत्पादन वाढलेच म्हणून समजा💪 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरा शेतकरी कोण आहे हे सुद्धा ओळखण्याची आज गरज पडत आहे आज मातीतल्या शेतकऱ्यांची सल्ले ऐकण्याची व धडे घेण्याची गरज आहे 🤗आजच सावध झाले तरच शेतकरी ताठ मानेने जगेल👳👳 जय जवान जय किसान👳👩✈️
@conceptswebservices85732 жыл бұрын
Great
@scorecard10072 жыл бұрын
👍👍👍
@yashavantmurkute70762 жыл бұрын
तणनाशक मारून कूजवल तर यनपिके वाढ तका
@Realnaturebeauty18 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dashraththamke59746 ай бұрын
तूमचे तंत्र डोक्याच्या बाहेर आहे साहेब।
@ganpatnaik2613 Жыл бұрын
Nangarani yatra kas milel
@Realnaturebeauty18 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@krushnapadol27372 жыл бұрын
अरे भाऊ त्या साठी मनुष्य बळ लागते.......
@मराठा-ष4ब8 ай бұрын
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे अन्यथा पुढे खूप मोठे आजार आवासून तयार आहेत रासायनिक शेती बंद करा भावी पिढी बरबाद होतेय चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण सेंद्रिय शेतीचा आग्रह धरा
@vish5718 Жыл бұрын
अवघड आहे
@sunilsarvankar82642 жыл бұрын
गवत काढले नाही तर वणवा ( आग ) पसरत जाते. आंबा, काजू, पाण्याची पाईप लाईन सर्व जळून खाक होते.