निनाद जी आपले व्रत आपली मेहनत चिकाटी ज्ञान शिवाजी महाराज चे कार्य विचार शक्ती ज्ञान दृष्टी पराक्रम धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन तुम्ही समाजात पसरवत अहात खरेच उत्कृष्ट कार्य आज शिवाजी महाराज सारखे युग पुरुष ची शिकवण प्रेरणा घेऊन देश समाज बळकट मजबूत केलं पाहिजे शिवाजी महाराज क्या जीवना पासून त्यांच्या चारित्र्य पासून किती अफाट गोष्टी घेण्या शीकण्या सारखे आहे पण दुर्दैव शिवाजी महाराज चे कानडी जनता द्वेश धिक्कार मत्सर राग जळते तड फड ते शिवाजी महाराज सारख्या युग पुरुष वर शिवाजी महाराज नी कित्येक वेळा या कानडी जनता चे रक्षण केलें आणि आज हीच कानडी जनता शिवाजी महाराज चे पुतळे स्मारक गड किल्ले ऐतिहासिक वारसा नष्ट करीत किती द्वेष धिक्कार राग मत्सर क्या आगीत ही कानडी जनता जळत आहे तड फड त शिवाजी महाराज नी हे देश समाज उभा केला रक्षण केलें आणि ही कानडी जनता शिवाजी महाराज मराठे वर जळत तड फडात आहे किती हे जळणे तड फेडणे आम्हा मवळ्या वर शिवाजी महाराज वार कानडी जनता वर अगणित उपकार आहेत शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि ते आमच्या वर जळत तड फडात आहे किती अजब विचित्र आहे
@padmakarjoshi14853 жыл бұрын
निनाद बेडेकर यांच्या शिवाजी महाराजांवरील एवढे अभ्यासयुक्त, विद्वत्तापूर्ण आणि रसाळ व्याख्यान 'डिसलाईक' करणाऱ्या महाभागांची किव करावीशी वाटते. अशा या ज्ञानयोग्याला विनम्र अभिवादन !
@vishalparulekar59849 ай бұрын
कोण केल नाही मित्रा डिस लाईक मला तर दिसलं नाही
@shivpratisthan_mavla_grup2 жыл бұрын
कुठलाही आरडा ओरड न करता ही बोलता येत हे निनाद सर यांच व्याख्यान ऐकल्यावर कळत. Great🙏👌
@sanjaypatil45402 жыл бұрын
बरोबर 🙏
@snehamadhu56302 жыл бұрын
रिकाम भांडच आवाज करत... हे तर साक्षात ज्ञानाच भांडारच !!
@girishchavan83482 жыл бұрын
Yes
@chatrapati640 Жыл бұрын
@@snehamadhu5630 😂😂 right
@sandipsuryawanshi55253 жыл бұрын
अहो काका तुम्ही फक्त.. मानव नाहीत एक ज्ञानपीठ आहात ..किती सुंदर वाणी-किती खोल सुंदर अभ्यास..छत्रपतीबंदल्लचा आदर १लाख पटीने वाढला आमचा....कोटी कोटी नमन वंदन सलाम आपल्या वक्तृत्वाला आपल्या....नतमस्तक आपल्यासमोर..
@creatthings2 жыл бұрын
True
@asimmomin64792 жыл бұрын
Are therdya mhatarya
@dilippatil32262 жыл бұрын
@@asimmomin6479 jalina........💥💥🤣🤣
@Nayanghadse2 жыл бұрын
@@asimmomin6479 kay re bhadvya khar aikvat nahi ka ? Aurangzeba chi aulad
@santoshlole83422 жыл бұрын
@@asimmomin6479 तुझ्या आईवर उडाला का म्हातारा
@ramnathpansare1132 жыл бұрын
ज्ञानाचा सागर आहे ही महान व्यक्ती🙏🙏🙏 5 वर्षा पूर्वी youtube ला अपलोड झालेला व्हिडिओ मला आता 2022 ला दिसतो आहे..मला वाईट वाटते आहे की आजपर्यंत मी ह्या व्हिडिओ पासून वंचित होतो🙏🙏🚩🚩
Ajun vait tar he aahe ki ninad sir pan aata apalyachyat nahiyet
@Maratha_vikas10 ай бұрын
Mi 2024 madhe baghto
@vishalparulekar59849 ай бұрын
भावा मी 24 ला बघतोय ते पन फेब मध्ये दुर्दैवाय दुसरं काय एव्हड्या वर्षात बघता आल नाही
@raja_shivchattrapati24472 жыл бұрын
<a href="#" class="seekto" data-time="1797">29:57</a> दोन मिंटात ठोकला शिवाजी महाराजांनी अफजला..!! ❤👑
@PanicPatrick2 жыл бұрын
Thanks bro🙂♥️
@vihanick83562 жыл бұрын
अहंकार नडला अफजल ला! त्रैलोक्य विजयी लंकाधी पती रावण याचा पराभव जसा श्रीराम नी केला तसा गारद केला खानाला.
@sandeeptarade5388 Жыл бұрын
३०:२६ आहे
@swatiambilpure55449 ай бұрын
हो 🙏🏻🙏🏻🚩🚩
@abhijeetjambhale59922 жыл бұрын
निनाद बेडेकर जी आपल्यापुढे फक्त आम्ही नतमस्तकच होऊ काय अफाट ज्ञान काय अफाट विलक्षण बुद्धिमत्ता किती अभ्यास आपल्या एवढा इतिहासाचा सखोल ज्ञान आणि तेही सत्य पुराव्यासहित आम्हास मिळाले आयुष्यभर आपले ऋणी राहो
@MrSumati2 жыл бұрын
तुम्ही गेल्यामुळे ईतिहास अभ्यासकांचा खूपच मोठे नुकसान झाले. तुम्हाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏
@nikhilrajendrasawant8057 Жыл бұрын
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
@monalipatil15933 жыл бұрын
साष्टांग दंडवत, तुमच्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल खुप सखोल ऐकायला मिळाले
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जेष्ठ ईतिहास संशोधक,अतिशय प्रभावी वक्ते,लेखक आणि ऊत्तम चित्रकार,गुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर यांना पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन🙏
@sanjayrane45032 жыл бұрын
निनाद बेडेकर सर तुम्ही ग्रेट आहात आम्हाला लाज वाटते आत्ताचे मराठा असल्याची!😔😔🙏🙏
@dipakvanikar62542 жыл бұрын
निनाद बेडेकर चालता बोलता इतिहास, एकून अंगावर रोमांच उभे राहतात.हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद.
@MaharashtraYojana1112 жыл бұрын
कवि भूषणास जसे श्री छत्रपतींच वेड लागलं होत तसे आम्हास बेडेकरांच्या विलक्षण वाणीच लागलं आहे |||||||||
@YuvrajPhutane-fp5sq Жыл бұрын
आदरणीय निनादजी बेडेकर आपणास सर्व इतिहास प्रेमी मराठी माणसाचा त्रिवार मानाचा मुजरा, आपल्या जिभेवर साक्षात सरस्वती असुन गणेशाची कृपा आहे, प्रातःस्मरणीय शिवप्रभुचें चरित्र आपल्या ओजस्वी वाणीने ऐकून हा जन्म धन्य धन्य झाला.आपणास श्री गणेश सदा सुख शांती समृधी प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय भारत वंदे मातरम, भारत माता की जय हो.
@shankarssawant2 жыл бұрын
आवाजात किती आद्रता आहे, निष्ठा आहे खूप जणांना ऐकलं परंतु, येव्हढ स्तिर आणि गंभीर व्यक्तिमत्त्व. अफाट ज्ञान, बुद्धिमत्ता. महाराजांचा एक एक प्रसंग त्यांच्या व्यक्ती च्या नाव सह, दिनंकासह सांगितले. अद्भुत, मुजरा सर मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@amolvadare4 жыл бұрын
काय अद्भुत ठेवा आहे ज्ञानाचा तुमच्याकडे🙏🙏🙏🚩
@surajchavan97512 жыл бұрын
अप्रतीम ..... शब्दामध्ये सांगता येणार नाही एवढा तुमचा महाराजांबद्दल अभ्यास आणि त्याहून सुंदर तुमची शिवचरित्र सांगायची कला .... खरंच डोक टेकवून वंदन तुमच्या कार्याला
@ramvmohite72 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांचा व मराठ्यांचा इतिहास आपल्या सारख्या प्रचंड अभ्यासू, ज्ञानसागर व उत्कृष्ष्ट वक्ता यामुळे सर्व जगासमोर आला आहे.
@rasalakshay56015 жыл бұрын
स्वराज्याचे खरे मावळे आहेत सर तुम्ही।जय शिवराय
@prashantchavan80704 жыл бұрын
Excellent
@leonardocayson34563 жыл бұрын
InstaBlaster.
@sunilhinge8592 жыл бұрын
निनाद बेडेकर तुम्ही परत महाराष्ट्रात जन्म घ्यावा व नवीन शिवाजी महाराज तुमच्या तोंडुन ऐकायचे भाग्य मला पुढच्या जन्मी मिळावे. हीच परमेश्वर चरनी नम्र विनंती आहे.
@saurabhahirane26794 жыл бұрын
किती छान माहिती दिली... लहानपणापासून ऐकायला हवं होतं सर तुम्हाला...😢☺️🙏
@kishoragavekar14074 жыл бұрын
फारच सुंदर व्याख्यान अभ्यास पूर्ण ,सर्व शंकांचे निरसन झाले. चांगला उहापोह केला.
@prajwalshelke4423 Жыл бұрын
प्रथम खुप खुप धन्यवाद .कारण खरा इतिहास हा अजून खूप लोकांना माहीत नाही .मला पण माहित नव्हतं एव्हढ जे काही तुम्ही सांगितलं .ते पण एकदम चांगल्या पद्धतीने. लोकांना हे सगळ सगळ्या मराठी माणसांनी जाणून घेणे गरजेचे आहे .आणि खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.जय महाराष्ट्र.
@amarkatkar74632 жыл бұрын
काय ते शब्द...काय तो अभ्यास... मी नतमस्तक तुमच्या पुढे ❤️❤️❤️❤️
@bargerajendra59362 жыл бұрын
The great speech delivered by the great person. Outstanding academic & tremendous speech.
@shreyasinamdar2590 Жыл бұрын
In the first 4 minutes what he has said about India's situation 10 years ago has totally changed now and our military is much strong and agressive..i felt proud about it today🇮🇳
@prestige2948 Жыл бұрын
Right
@divakargunye7950 Жыл бұрын
मोदी 🙏🏽🙏🏽
@vivekanand6939 ай бұрын
@@divakargunye7950this speech is very old Ninad bedekarji died in 2015 after modi won in 2014
@ganeshswami84772 жыл бұрын
अतीषय सुंदर व्याख्यान मोजक्या शब्दात सुंदर.व्यवस्तीत . अभ्यास पुर्ण.शीवचरीत्र.ऐकुन कान त्रुप्त झाले आहेत सर ...
@rajaramkandekar50072 жыл бұрын
निनादजी बेडेकर सर, आपण चालते बोलते विद्यापीठच होता. आपल्या ओघवत्या वाणीने इतिहास ऐकतांना श्रोते गुंग होऊन जात. आजही आपण जो ठेवा यु टुब च्या माध्यमातून मागे ठेवला आहे. त्या व्याख्यानांची आम्ही पारायणे करतो. अनेकदा ऐकूणही भुक भागत नाही. वारंवार ऐकतच रहातो. कदाचित ईश्वरही स्वर्गात तुमच्या समोर बसून इतिहास ऐकत असेल.
@lalitapuranik70113 ай бұрын
आज आपले राजकारणी तरुणांचे हीरो झालेले आहेत आज शिवाजी नाहियात
@vijaydhavale7278 Жыл бұрын
सरांचा आवाज श्री बाळासाहेबांसारखा आहे, ग्रेट👌🙏🌹🌸👍🏻💐🙏
@काळेश्वरदेवस्थान2 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती मिळाली निनाद बेडेकर सर तुम्ही आज जिवंत असायला पाहिजे होते अजुन नव नविन माहिती भेटली असती ऐकायला. भावपूर्ण आदरांजली
@omprakashpangerkar9252 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त तुमच्यातोंडूनच ऐकवासा वाटतो. अन्य कोणीही तुमच्या पासंगालाही पुरणार नाही. तुम्हाला ईश्वरी वरदान आहे. कारण तुम्ही श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी दिवशी जन्मले होते. तुम्ही आमच्यासाठी आणखी काही वर्षे हवे होते.
@gangadharshewale89442 жыл бұрын
निनाद बेडेकर साहेब तुम्ही म्हणजे चालते बोलते एक ज्ञानपीठ च आहात.तुमच्या ज्ञानाचा खजिना अमर्याद आहे.
@swatiambilpure55449 ай бұрын
खरच काका किती सुंदर आणि शांततेत सांगत आहात आस वाठते कितीही ऐकले तरी समाधान नाही होत . 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराजे 🚩🚩🚩🚩
@VandanaDigitalArt7 жыл бұрын
Part 03 is Uploaded Please Subscribe the channel
@facttvindia41243 жыл бұрын
धन्यवाद भाऊ खूप rare आणि चांगली माहिती मिळाली 🙏 निनाद सर आज असते तर अजून माहिती उपलब्ध झाली असती तर😦😢
@anilkale99454 жыл бұрын
Khup Chhan Vyakhyan. Jay Bhavani. Jay Shivaji.. Jay Maharashtra.
@ashwinbodhe24994 жыл бұрын
Great speech....... great knowledge Sir........ biggest fan ever🙏🙏
@manojkadam1594 Жыл бұрын
खुप सुंदर काका 🙏 अप्रतिम आणि सखोल ज्ञान व कौशल्य भाषाशैली 👏🏻👏🏻👏🏻
@nayankaranjekar6884 Жыл бұрын
After listening this speech I feel more proud of being Maharashtrian.
@sourabhalase7617 Жыл бұрын
हे पण इंग्रजीतच सांगाव वाटलं तुला 🙂
@anilugale46043 жыл бұрын
स्वराज्य सैनिक,सरजी तुम्हाला मानाचा मुजरा💐
@sanketaher27633 жыл бұрын
Proud to hear you Sir...🙌🙌🙌 Your study in exceptional in field of History
@dilipraokambe48424 жыл бұрын
छ्त्रपती शिवरायांच्या कार्याचे सुंदर विवेचन केले आहे सर आपण धन्यवाद
@manojtupe58202 жыл бұрын
एकमेवअद्वितीय... असे वक्ते होणे नाही... किती सखोल अभ्यास आहे निनाद सरांचा ... भाषण ऐकताना रक्ताचा कण अन कण पेटून उठतो... खूप काही नवीन माहिती भेटते.... 🙏🙏🙏
@ravmaratha7 жыл бұрын
Atishay sundar bhashan Ninad kaka....tumhi asayla hava hota aaj..
@utkarshjoshi5936 жыл бұрын
Sarkha eikat rahava asa ahe🙏🙏🙏
@darkknight43135 жыл бұрын
Very true
@shreyas.talwalkar4711 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर एवढे सखोल इतिहास आमच्या पर्यंत पोहोचवल्या बदल. फार कमी जणांचा एवढा सखोल अब्ब्यस आणि वाचन असतं.
@abhimankumbare25892 жыл бұрын
I will listen this for whole day
@raj306632 жыл бұрын
अंगावर काटा आला अद्भुत व्यक्तीमत्व "महाराज" Thankyou sir for great information
@prashantpawar14463 жыл бұрын
खूप छान निनाद सर एवढ deep मध्ये माहीती देताय आपल्या राजा बद्दल. अप्रतीम
@santoshdixit60412 жыл бұрын
फार सुंदर इतिहास आपण सांगितले . आपण आज पाहिजे होतात फार महत्त्वाचा व खरा इतिहास माहिती समजला. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदू चे खरे दैवत आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि जय. छत्रपती संभाजी महाराज कि जय. तुळजाभवानी माता कि जय.
@spp47085 жыл бұрын
त्रिवार वंदन निनादसर.... ह्यांना सगळं कस एव्हढ लक्षात असायचं!🙏🙏🙏
@onkargothankar85685 жыл бұрын
प्रचंड अभ्यास
@shubhamdinde30979 ай бұрын
विलक्षण अनुभव आहे तुमचं भाषण म्हणजे🧡🚩🚩🚩
@raghunathshelar60053 жыл бұрын
Sir ha nakicha tumcha punarjanma aahe. Tumhicha Kavi bhushan asla pahijet. Waah far apratim. Jai kalbhairav 😊🙏🙏
@sachinjadhav73132 жыл бұрын
महाराष्ट्रभूषण दिलाच पाहिजे l योग्य व्यक्ती l
@nileshjamdade12035 жыл бұрын
शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित निनाद बेडेकर यांचे व्याख्याने असेल तर पाठवा
@suvarnapatil76633 жыл бұрын
मलाही हवे होते पण नाहीय
@Pranavkokane099 Жыл бұрын
महान व्यक्ति। काय खोल अभ्यास आहे काका ( जय शिवराय 🚩)
@suwarnshelkeАй бұрын
You are graet 😮😮😮😮🎉🎉🎉
@swapnilchaudhari30582 жыл бұрын
सर झुकून तुम्हाला नमसकार करतो । भाग्य आमचे जे आम्हला तुम्हाला ऐकलयला भेटला।
@mangaljadhav52782 жыл бұрын
Bedekar kaka you are great.kay knowledge aahe tumacha maharajanbaddal 🙏
@wathodkarpramod49248 ай бұрын
ज्ञानसागर निनाद बेडेकर.. सलाम आहे आपणांस..
@abhijitjadhav93372 жыл бұрын
मी भिडे गुरुजी नां समोरासमोर ऐकले ...... माज मन तुम्हाला प्रत्यक्षात ऐकायला आतुर झालय
@sadabehere10 ай бұрын
ते तर नाही शक्य...२०१५ साली गेलेत बेडेकर सर
@Dwarkadhish16742 жыл бұрын
महाराष्ट्रभूचे खरे मालक छत्रपती शिवराय🚩
@aryangodiyal69502 жыл бұрын
Jai shivaji 🙏🏻🕉️ jai Bhavani ❤️
@dnyaneshwarvadak121611 ай бұрын
खूपच सुंदर बोली आहे काकांची, आणि अभ्यास तर अफाट आहे.. विनम्र अभिवादन..
@abolkavyanand42992 жыл бұрын
Dyanacha महासागर निनादराव बेडेकर sir अप्रतिम सादरीकरण ...
Ek divas sudha asa gela nahi ki zoptana tumche speeches aaikale nahit .....we all miss you sir
@swarupdashawant Жыл бұрын
खूप प्रेरणादायी शब्द आहेत. अशा अभ्यासू व्यक्तींचा प्रबोधन कार्यासाठी सरकार कडून सन्मान केला पाहिजे.
@LionIsLive26092 жыл бұрын
Listening him I feel what we are as Marathas and what great history we have and done and what we are doing now ? We have to think 🤔 I guess
@snehamadhu56302 жыл бұрын
There U R
@ashishmitakare89372 жыл бұрын
अप्रतिम योगदान, आपण गप्प न बसता आपण सांगत सुटाव नाहीतर खोट गावभर फिरत आहे
@jayeshtupkar82353 жыл бұрын
Manacha Mujra...sir..kay Vilakshan स्मरणशक्ती आहे आपली..माता सरस्वती प्रसन्न असावी आपणास....👏👏👏👏👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏miss u sir😔... जय शिवराय....🚩🚩
@monikanikam15842 жыл бұрын
Really proud of you sirji.hatts off
@chandrakantdhormale10702 жыл бұрын
निनाद बेडेकर सर दैवतं आहे महाराष्ट्राच्या मनातील
@rakeshshinde77792 ай бұрын
भारताचे खरे भारत रत्न तुम्हीच 🙏🏾🙇🏾♂️भारत सरकार ने नक्कीच भारतरत्न देण लागत शतं शह नमन 🙇🏾♂️
@rajeshjadhav68137 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
@positivevibes-iv4gg2 жыл бұрын
Jabardast study aahe sir tumcha, Chatrapati shivaji maharaj tar DEVACH aahet, atleast aamhi tari tyanna DEVACH manto jai shivrai 👍
@swapnilpawar5276 Жыл бұрын
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
@SP_Investments2 жыл бұрын
खरा इतिहास शाळेत शिकवत च नाहीत, खूप खूप धन्यवाद बेडेकर साहेब
@shamsaraf685910 ай бұрын
बोलण्यात किती सहजपणा, आर्तता,देशाच्या सुरक्षिततेविषयी तळमळ, प्रगल्भ बुद्धीमत्ता, समजून सांगण्याचे कौशल्य, प्रगाढ अभ्यास,साधी राहणी असे अनेक पैलु हे भाषण ऐकताना जाणवतात आगदी कधी कधी तर वक्तृत्वाच्या बाबतीत श्री शिवाजीराव भोसले यांचीच आठवण येते
@ashokashtekar42654 жыл бұрын
Koto Koti Pranam!!! Jay Shivraya!!!!!
@rajeevkedar49612 жыл бұрын
बाबा खरोखर किती सुंदर वाणीतून महाराजांचे विचार मांडता
@satishzad4536 Жыл бұрын
Greatest Sir Shri. NINAD BEDEKAR SIR SALUTE
@PravinTambeBusinessConsultant2 жыл бұрын
काय सखोल अभ्यास आहे तुमचा! खूप मस्त वाटत तुमचं भाषण!
@MrYogeshwarad6 жыл бұрын
35 warsh zale mala, aaj 35 varshanantar tumchi bhashane aiktoy. aayushyat mee 35 warsh vaya ghatale ashi khant watatiye
@Shailu59566 жыл бұрын
yogesh warad noting is late
@kanchaaaa5 жыл бұрын
same but 22 yo
@vishnukosale97925 жыл бұрын
@@Shailu5956 dufufickck
@chandrakantg.paratwad21092 жыл бұрын
Mla ekach goshta kalat nahiy ki, Bedekar Sahebani evadha knowledge kas ani kuthun ani kasha padhatini milavala 👍... Kharach he khup kaustukapadh aahe.. he is great 🙏 Mla sadaiv hech vatate ki kadachich evadha knowledge aplya Maharashtratil pratyek vyaktila asata tr aaj apla Swabhiman kuthe rahila asta.. 👍... Kharach Shivrayansarkha knowledgeable whayla pahij 👍 .. Jai Bhavani 🙏 Jai Shivray 🙏 Jai Maharashtra 🙏 Jai Hind 🚩
@gorakshanathabuj2 жыл бұрын
हे विचार, हे शिवाजी महाराज आज गावोगावी पोचले पाहिजेत.
@balkrishnamane6313 Жыл бұрын
अप्रतिम अभ्यास आणि संदर्भ देत इतिहास सांगणारे दृष्टा