Рет қаралды 170
शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे मावळे व रणरागिणी 🧡💯
गणेश उत्सव आगमन 2024 ( सम्राट सिंफनी)
शिवमुद्रा म्हणजे शिस्त, संस्कार आणि संस्कृती
जपणारे आणि नाशिक मध्ये ढोल ताशा पथक ही संकल्पना मोठी करणारे पथक
बदलत्या पिढी सोबत नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून मूळ उद्देश धरून वादन करणारे पथक....
पुढे देखील हीच शिस्त, संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे वाचन देणारे है पथक...
शिवमुद्रा ढोल ताशा पथक नाशिक
(संकल्पना : उदय (बापू) सोनावणे सर
Video credit
@zeemusiccompany
@DisneyMusicVEVO