Shivraj Motegaonkar ON Neet Exam : नीट परिक्षेतील गोंधळावर मोटेगावकरांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 203,474

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#IIT #JEE #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Shivraj Motegaonkar ON Neet Exam : नीट परिक्षेतील गोंधळावर मोटेगावकरांची प्रतिक्रिया
Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 469
@miramaiboltey1861
@miramaiboltey1861 3 ай бұрын
अभिनंदन सरजी,खुपच छान विश्लेशण केलात.नक्कीच चौकशी होऊन प्रमाणिकपणे परत परिक्षाच घ्यावी नि प्रमाणीक मेहनती विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा
@horrid_coco
@horrid_coco 3 ай бұрын
उठ जागा हो आरसीसी चा धागा हो
@kirankot4774
@kirankot4774 3 ай бұрын
मुन्नाभाई एमबीबीएस पुन्हा येतोय!
@killergaming-vk7xb
@killergaming-vk7xb 3 ай бұрын
हे क्लास वाले च भानगडी करतात त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवण्यास काही फायदा नाही. तुम्ही पालकांना फसवत आहात
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 3 ай бұрын
सर भाजपा आपलीच चौकशी लावेल एका वर्गात 800मुले शिक्षण घेतात जत्रा गर्दी असते क्लासेस ला
@ajitdurge7254
@ajitdurge7254 3 ай бұрын
😂😂 ekdum barobar bolla bhau
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
पण, सर बोलले ते बरोबर बोलले 💯
@mcubeats2201
@mcubeats2201 3 ай бұрын
Gap Yedzavy
@horrid_coco
@horrid_coco 3 ай бұрын
काय झोपून राहिलास अरे उठ जागा हो आरसीसी चा धागा हो यंदा गुलाल आपलाच 720 यंदा आपलाच
@prashantborade99
@prashantborade99 3 ай бұрын
करोडो रुपयाचा काळाबाजार या क्लासेस नीट च्या नावाखाली लातूर मध्ये चालवला जात आहे
@manevitthal4441
@manevitthal4441 3 ай бұрын
Qualifications is a proparty.
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
लय भारी शिकवतात लातूर मध्ये
@kanchanhucche1319
@kanchanhucche1319 3 ай бұрын
पण मुलांवर कधीही अन्याय नाही केला जात,,,, प्रतेकं टॉपिक चांगल्या पधतीने शिकवला जातो, शेवटी मुलांनी पण तेवढी मेहनत घेतली पाहिजे… कोटा आणि बाकी ऑनलाइन क्लासेस पेक्षा खूप पटीने चांगला आहे लातूर पॅटर्न आणि मोटेगांवकर सर
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
@@kanchanhucche1319 बरोबर
@manishpagar1804
@manishpagar1804 3 ай бұрын
सगळ्याच विद्यार्थ्यांचे पेपर नवीन घेतले पाहिजे
@ashwinichikankar5808
@ashwinichikankar5808 3 ай бұрын
NEET exam खूप महत्त्वाची exam आहे . घरातील एक 1 डॉक्टर 3 पिढ्या पुरतो. परिवारातील लोक खुश असतात ,त्यामुळे अस कधीच झालं नाही पाहिजे
@gajanankankapure2755
@gajanankankapure2755 3 ай бұрын
Covid madhe पेपर एवढा late झाला तरी प्रवेश प्रक्रीया झाली मग आता ही वेळ देऊन RENEET घ्यायलाच पाहिजे
@SairamSonawane-24
@SairamSonawane-24 3 ай бұрын
बरोबर
@manorraut1124
@manorraut1124 3 ай бұрын
Exactly
@iloveindia4078
@iloveindia4078 3 ай бұрын
यांच्या add मधे मोटेगावकर सरांचे rcc डॉक्टर इंजनिअर घडवणारी फॅक्टरी म्हणजे बिझनेस आहे. फॅक्टरी शब्दावर आक्षेप घायला पाहिजे.
@Madhu_k4527
@Madhu_k4527 2 ай бұрын
U r right ✅
@spune5038
@spune5038 3 ай бұрын
बोलायची स्टाईल भारी आहे सरांची😅
@4KAUDIX
@4KAUDIX 3 ай бұрын
🤣
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 3 ай бұрын
Samzl bhai 🤣🤣
@skyhandwritingmarathi5015
@skyhandwritingmarathi5015 3 ай бұрын
शेवटी मास्तर आहे 😂
@goodday.-.-
@goodday.-.- 3 ай бұрын
Rcc student know this....😂
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 ай бұрын
Tu Bihari hai iska
@dadajadhav4096
@dadajadhav4096 3 ай бұрын
हा भारत देश आहे सर सब मुमकिन है
@BShinde-f1y
@BShinde-f1y 3 ай бұрын
Abp माझा त्यांच्या add देतो अणि त्यांना च माहीत नाही हे कोण धन्य re बाबा कसला हा चौथा pillar आहे काही काळत नाही 😂
@Vivekkadam13
@Vivekkadam13 3 ай бұрын
जे लोक व्हिडिओ पाहतील ज्यांना मोटेगावकर माहित नाही त्यांच्या साठी बोलायला लावलं
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
'मोटेगावकर सर' नाव आहे यांचं. लातूर पॅटर्नचे खूप फेमस सर आहेत हे.❤
@BShinde-f1y
@BShinde-f1y 3 ай бұрын
@@Vivekkadam13 मग विचारतो कश्याला आपण होऊन सांग हे motegaokar आहेत RCC लातूर पॅटर्न
@Vivekkadam13
@Vivekkadam13 3 ай бұрын
ज्याची त्याची बुद्धी आता आपण काय करता ​@@BShinde-f1y
@anilmulande274
@anilmulande274 3 ай бұрын
Sir खरच. बोगस काम झालेले. आहे मेहनत करणाऱ्या मुलाचे खूप नुकसान होत. आहे. पुन्हा. परीक्षा. झाली पाहिजे
@ssmwatersheddevelopmentpro2247
@ssmwatersheddevelopmentpro2247 3 ай бұрын
खुप उशीर केलात..! निकाल लागून 8 दिवस झाले!!
@anilpatil7070
@anilpatil7070 3 ай бұрын
अशीच IBPS धरतीवर शिक्षक पात्रता परीक्षा (TAT) परीक्षा घेण्यात आली आणि चुकीचे मेरीट लागुन अपात्र शिक्षकांची नेमणुक महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे.आणि आश्या शिक्षकांकडून उद्याचा भारत महाराष्ट्र घडविला जाणार...सर 100% बरोबर बोलला आहात...ABP माझाने सुद्धा चांगली बातमी लावली..खुपच छान...
@rameshm.dhawane7028
@rameshm.dhawane7028 3 ай бұрын
Thanku sir
@rajendramore8140
@rajendramore8140 3 ай бұрын
चौकशी झालीच पाहिजे 👌🏻👌🏻
@sunilekhande9597
@sunilekhande9597 3 ай бұрын
ज्यांना वेळ कमी मिळाला त्यांना वेळ वाढवून देणे गरजेचे असताना ग्रेस मार्कस दिले . आणि ते पण NEET मध्ये . एका मिनीटात एक प्रश्न ह्या प्रमाणे 15 मी . ज्यांचा वेळ गेला त्यांना डायरेक्ट 15x4 60 गुण म्हणजे जे मुले वेळेवर सेंटरला आले त्यांनी गुन्हा केला काय ?
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 3 ай бұрын
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जिवनाशी सरकारने खेळू नये... परत exam घेऊन विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा
@sbsalunke4630
@sbsalunke4630 3 ай бұрын
फारच सुंदर विचार व्यक्त केले सर. विद्यार्थ्यांचा आणि पालक यांचा सिस्टीम वरचा विश्वास उडाला आहे.😢
@chhatrapatisuperstar1472
@chhatrapatisuperstar1472 3 ай бұрын
Sir avdhe zatake marun bolaychi kay garaj.... Tution nhi ith lok bghtet.... मोनो ओलिगो poly.... 😂😂😂
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
Lecture मधली सवय आहे 😂
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
Mono Oligo Poly 😂😂
@sandeepshinde1660
@sandeepshinde1660 3 ай бұрын
पुन्हा सर्वांच्या परिक्षा घ्या
@ramakantpatil9786
@ramakantpatil9786 3 ай бұрын
Correct Sir
@pranitathool902
@pranitathool902 3 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे मुलांना
@shreevinayakamotors8601
@shreevinayakamotors8601 3 ай бұрын
If Supreme Court found something inappropriate, first it should have put STAY ON COUNSELING with immediate effect and than demand Investigation and Enquiry. RE-NEET FOR ALL IS THE ONLY SOLUTION.
@krushnamhaske5446
@krushnamhaske5446 3 ай бұрын
बरोबर आहे
@anilmulande274
@anilmulande274 2 ай бұрын
पुन्हा. झाली पाहिजे हो सर. परीक्षा किती बोगस काम झाले. आहे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या. पुन्हा पूर्ण राज्यात गेलेला आहे. किती प्रूफ येत. आहे
@viduvina5032
@viduvina5032 3 ай бұрын
आज प्रथमच मोटेगावकरसरांना पाहिले.😂🤣
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
लातूर पॅटर्न चे खूप फेमस सर आहेत हे.
@kumarwagh67
@kumarwagh67 3 ай бұрын
मुलं अक्षरश डिप्रेशन मध्ये घेलेत😢
@siddhichavan5259
@siddhichavan5259 3 ай бұрын
सर रिनीट झाली पाहिजे
@samarpancareerinstituteudg8445
@samarpancareerinstituteudg8445 3 ай бұрын
Reneet
@pankajgadi
@pankajgadi 3 ай бұрын
ह्यातील मार्ग सांगा न्याय मिळण्याचा. पर्याय काय आहेत विध्तार्थ्यांकडे हे सांगा. का सोडून द्यायचं?
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
अहो अगोदर ह्या मास्तंराचींच नीट परीक्षा घ्यायला पाहिजे . कोणता मास्तंर कोणत्या विषयात किती पारंगंत आहे मग च त्याला कोचींग ओपंन करायला परवांनगी द्यावी .. यांनाच काहीही येत नाही शीकवायला . तरीपण लाखोंची फीस वसुल करतात गोरगरीबाकडुंन😅
@Narcissist_17
@Narcissist_17 3 ай бұрын
ह्यांच्या क्लास च्या शिक्षकांची क्वालिटी शाखा वाढल्यामुळे कमी नक्कीच होत आहे पण काही माहित नसताना सरांना असं म्हणणे योग्य नाही मी स्वतः ह्यांच्या क्लासेस ला एक वर्ष होतो...मोटेगावकर सर ला 11th, 12th ची पूर्ण केमिस्ट्री फक्त पाठ च नाही तर शिकवतात पण खूप सखोल, सोपे, आणि तळमळीने🙂
@akhilesh2068
@akhilesh2068 3 ай бұрын
Gor garib ani gharich self study karava..sir ghari yet nahi mulana ghyayla..apan jato tyanchya kade...ani sir chemistry khup chan shikvatat.. Mahit nastana ugich ch..kahi pan comment karu nahe..te pan eka teacher var..kadhi pan tyanchya jagi apla bhau or Baap asta tar apan ase bolalo asto ka yacha vichar karava ase mala vatate..
@Narcissist_17
@Narcissist_17 3 ай бұрын
जाऊदे ज्यांची पात्रता नसते ते दुसऱ्यांवर कमेंट करतात..सरांचा पैसा दिसतो फक्त...मेहनत.तळमळ, आणि संघर्ष नाही...जळते लोकांची खालून😂 पराग महाराजांच्या(सरांच्या) बुंदीच्या प्रसादाची गरज आहे हिला😂
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
@@Narcissist_17 का रे नालायका आहे कोणी तुझं मास्तरड बिंन बुध्दींच . झोबलय तुला भारीच 😂😂😂🤣🤣🤣
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
सर लय भारी शिकवतात भावा ❤
@dilipdhote640
@dilipdhote640 3 ай бұрын
Congratulations Sir
@prakashsohni1771
@prakashsohni1771 3 ай бұрын
Great sir
@dr.deepakgore1079
@dr.deepakgore1079 3 ай бұрын
Very rightly said by RCC director sir , Re NEET must
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 3 ай бұрын
सर्वच परिक्षांचे पेपर फुटत आहे स्पर्धा परिक्षा पैसा कमावण्याचा धंद आहे याचे पाळेमुळ खुप खोल आहे कोन शोधेल हा प्रश्नच आहे
@bestsingers2860
@bestsingers2860 3 ай бұрын
गोड बोल्या
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 ай бұрын
Nalayak
@SeemaWavhale-i6w
@SeemaWavhale-i6w 2 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे सर
@KS-pq2tt
@KS-pq2tt 3 ай бұрын
सर खूप छान
@maqdoomfarooqui8047
@maqdoomfarooqui8047 3 ай бұрын
Sir please protest from Nanded call those appeared 2024 also parents it's our request.
@IndrayaniNanaware-ru6uk
@IndrayaniNanaware-ru6uk 3 ай бұрын
अभिनंदन सर खुपच छान सर आमच्या मुलावर खूप मोठा अन्याय झाला योग्य तो निर्णय लावा पुन्हा परिक्षा झालीच पाहिजे.मुलानी जिवाच जर बर वाईट करुन घेतल तर . जबाबदार कोण ॽॽ
@sandipgarje1043
@sandipgarje1043 3 ай бұрын
काय करायचं ते करा पण लवकर करा,
@manevitthal4441
@manevitthal4441 3 ай бұрын
Thanks sr
@user-px2oo9up6g
@user-px2oo9up6g 3 ай бұрын
धन्यवाद। मोटेगावकर सर❤❤❤❤
@jibhaukale4741
@jibhaukale4741 3 ай бұрын
It is very true sir
@sushilashtekar3917
@sushilashtekar3917 3 ай бұрын
Great support 👏
@rahulkadam4139
@rahulkadam4139 3 ай бұрын
over ॲक्टिंग का 50 rs काटो 😅😅
@dnyaneshwarsonawane7684
@dnyaneshwarsonawane7684 3 ай бұрын
तुम्ही लेट झाले सर
@amrutadvant2031
@amrutadvant2031 3 ай бұрын
या कोचिंग क्लासेस वाल्यानीच सगळा धंदा सुरू केला आहे.कुठ गेले chate classes,mirjgaonkar classes,latur pattern...etc.... यांनी किती fees घेतली हे जाहीर का नाही करत....यांच्या जाहिराती पान भर कोणाच्या पैशाच्या असतात....a
@dinkarjadhav3880
@dinkarjadhav3880 3 ай бұрын
Reneet झाली की महीन्याचे exam package चालु करतात, students ला ऊकसवणे काम चालू आहे.
@renukamunde2046
@renukamunde2046 3 ай бұрын
Justice for neet aspirants
@parasramkahate7803
@parasramkahate7803 3 ай бұрын
Right sir I support you
@chetansomwanshi2369
@chetansomwanshi2369 3 ай бұрын
खूप छान भूमिका मांडलात सर
@ASGaikwad07
@ASGaikwad07 3 ай бұрын
आज जाग आली का सर तुम्हाला 8 दिवस झाले कुटे होता.?
@khajamiyanshaikh7761
@khajamiyanshaikh7761 3 ай бұрын
सर सत्कार सोहळे घेण्यात मग्न होते😂
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 3 ай бұрын
यूपी बिहार राजस्थान मधे protest होत्त आहे, महाराष्ट्र नेहमी लेट जागा होतो 😊
@vasantpatil1463
@vasantpatil1463 3 ай бұрын
सर खूप हालताय तुम्ही.. स्थिर रहा म्हणजे विद्यार्थी स्थिर रहातील😅
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
Lecture मधली सवय आहे ही त्यांची 😂
@jyotipatil5788
@jyotipatil5788 3 ай бұрын
Sir खरंच निकाल पारदर्शक होईल का नाशिक पण त्यात आहे.कोण शोधणार पालकांचे मेहनत मुलांची मेहनत काहीच मोल नाही का पालकांनी काय करावे?
@crazygamer1408
@crazygamer1408 3 ай бұрын
सर पाठलाग करा खरोखर
@nileshaghao
@nileshaghao 3 ай бұрын
सर माझा मुलगा तुमच्या क्लासेस ला होता पेपर छान सोडवला होता परंतु त्याने जो पेपर सोडवला त्या पेपर ची उत्तर पत्रीका दिली नाही त्याला चुकीची ओएम आर सीट पाठवली सर पेपर चा रोल नंबर व ओएम आर सीट चा रोल नंबर चुकिचा आहे
@JandyJarno
@JandyJarno 3 ай бұрын
बरोबर ....ग्रेस मार्क्स आणि पेपर फुटी व फुटलेला पेपर कुठे पर्यंत पोचला ह्याची CBI चौकशी झालीच पाहिजे
@ujjwaladeshmukh2803
@ujjwaladeshmukh2803 3 ай бұрын
very good speech motegavkar sair
@vishakhajadhavar404
@vishakhajadhavar404 3 ай бұрын
जरा कमी हाला😂😂
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
Lecture मधली सवय आहे ही त्यांची 😂
@videobymaheshgirambeed.181
@videobymaheshgirambeed.181 3 ай бұрын
धन्यवाद सर अन्याय झालेल्या मुलासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात 🙏🏻
@dattatrayabelkone4957
@dattatrayabelkone4957 3 ай бұрын
हि परिक्षा प्रत्येक मानवाच्या जीवनमरणाशी संबंधित परिक्षा आहे.हि रद्द होऊन आरोपीवर कठोर कारवाई होऊन परिक्षा पुन्हा झाली पाहीजे.
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
याची यशस्वी विद्यार्थी जाहिरात पहिली की याचे classes la कीती विद्यार्थी असतात? हे क्लासेस वाले यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रेय स्वतःकडे घेतात.विद्यार्थ्याची मेहनत पाहत नाहीत.
@zone9379
@zone9379 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@arunnikose9483
@arunnikose9483 2 ай бұрын
हे आहे बि टीम।।
@VilasMajre
@VilasMajre 3 ай бұрын
मोटेगावकर सर जे मुलाखत आपण दिलेली आहे त्यात किती टक्के आहे काय नाही हे कोर ठरेल पण सर आपण एक गोष्ट सांगू शकता का की महाराष्ट्रामध्ये आपण क्लासेस चालवता नांदेड मध्ये आहे लातूर मध्ये आहे अनेक ठिकाणी आपण क्लासेस चालवता पण या क्लासेस च्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांना लागण्याची नीट जेई ला लागण्याची हमी देता तर त्यामध्ये तुम्ही कितपत त्या विद्यार्थ्यांची क्षमता तपासून त्या विद्यार्थ्याला तुम्ही क्लासेस मध्ये प्रवेश देता प्रवेश जरी दिला तर त्या मुलाची क्षमता आहे की नाही हे तपासून त्या विद्यार्थ्याच्या पालकाला तुम्ही सांगता की नाही की तुमचा पाल्य या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो किंवा नाही आणि जर त्याची परीक्षा घेऊन जर तुम्हाला कळत असेल की हा विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकत नाही तर मग तुम्ही त्याच्या आई-वडिलांना किंवा जाहिराती देऊन कशाला दिशाभूल करता दिशाभूल करून सुद्धा तुमचं मन भरत नाही क्लासेस वाल्यांचं पुन्हा देखील तुम्ही सर्वजण मिळून एकच अजेंडा लावता की या आमच्याकडे क्लासेस करा तुमचा मुलगा आयआयटी होईल नीट ला लागेल अरे 25 लाख विद्यार्थ्यांच्या मागे किती विद्यार्थी तुमच्या क्लासेस मधून लागलेत आणि त्याचे टक्केवारी काय याचा तुम्ही कधी लेखाजोखा दिला का
@SanskrutJadhav-n4c
@SanskrutJadhav-n4c 3 ай бұрын
Alakh sirancha video bagun alay vathe Hindi to Marathi translation karuun boltoy
@maheshrajedeshmukh5659
@maheshrajedeshmukh5659 3 ай бұрын
Motegoankar a real classes business man
@abhayshinde7498
@abhayshinde7498 3 ай бұрын
पालकांना आता कळतं नाही NEET द्यावी की JEE. आमच्या वेळी पालक म्हणायचे कोणतीही द्या पण जी परीक्षा द्याल ती नीट द्या. या वर्षी पालक NTA ला सांगतात NEET घ्या पण नीट घ्या.
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
😂😂😂
@ganeshsarve6082
@ganeshsarve6082 3 ай бұрын
लगता है NTA ने कमसे कम 40000 स्टुडेंट को अपने मनसे मॉर्क दिये है OMR Scam। बडी मात्रा में पेपर लिक हो गया यह भी दबा रहे है । सेंटर मँनेज करके कुछ सेंटरपर सिलेक्टीव्ह बच्चो का OMR बाद में भरा गया होगा ।
@छिद्रान्वेशी
@छिद्रान्वेशी 3 ай бұрын
@GOODVIBES-vn5pg
@GOODVIBES-vn5pg 3 ай бұрын
Maharashtra madhe pan hou shakte ka
@samirbichadu
@samirbichadu 3 ай бұрын
एखाद्या गुन्ह्याचा पहिला हफ्ता पोलिसांना जातो त्याशिवाय गुन्हा सुरूच होऊ शकत नाही
@dattacherle1241
@dattacherle1241 3 ай бұрын
परिक्षा पुन्हा घ्या....सर्व
@ashadeotale6232
@ashadeotale6232 2 ай бұрын
RCC bolte ❤❤
@GhanshamChaudhari-g8z
@GhanshamChaudhari-g8z 3 ай бұрын
सर..ans key बघितल्यावर..निगेटिव्ह मार्किंग वजा करता..400 च्या वर स्कोअर येतो..आणि निकालात 156 मिळतात.
@rohansolanke07
@rohansolanke07 3 ай бұрын
Support alakh sir 🙏🏻 Not these ....who just show resultt Nd not the cause
@daiwatdongare7146
@daiwatdongare7146 3 ай бұрын
Nit exam mule school cha mahatva Kami nai zala ka 12 result enough asaila pahije
@jayasuryavanshi8995
@jayasuryavanshi8995 3 ай бұрын
पूर्वीचे बरे होते cet देणे. कॉलेज ला महत्त्व होते .आता फक्त लूट चालू आहे.कॉलासेस मधून एका विद्यार्थ्या मागे पालक 10 - 11 लाख खर्च करत आहेत अन् किती मुले लागत आहेत .जीवनातील सर्व कमाई मुलांना शिकवण्यात जात आहे
@savitajondhale7661
@savitajondhale7661 3 ай бұрын
खूप वाईट condition आहे शिक्षणात हे अस होतय तर उद्या बोगस डॉक्टर निर्माण करताय thank you sir .
@KakajiGhode
@KakajiGhode 3 ай бұрын
एवडा रिझल्ट छान आहेत धन्यवाद पुन्हा एकदा पेपर घ्यावेत मगच कळेल काय
@KrushnaGore-ow2nc
@KrushnaGore-ow2nc 3 ай бұрын
पुन्हा सर्वांचे पेपर घ्या
@mohan1103
@mohan1103 2 ай бұрын
शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या शिक्षण माफियांची सर्वात पहले चौकशी झाली पाहिजे
@AshishShravne
@AshishShravne 3 ай бұрын
या परीक्षातून एकच समजलं. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीअच्छे दिन आ गये है
@laxmandesai5126
@laxmandesai5126 3 ай бұрын
नीट परीक्षा पास झालेल्या मुलांना हाय मेरीट आलेल्या पूना परीक्षा घ्या
@sunilpansare8172
@sunilpansare8172 3 ай бұрын
भारतात स्कॅण्डल केल्याशिवाय कुठलीच गोष्ट प्रामाणिकपणे घडत नाही
@samarthahulawale1308
@samarthahulawale1308 3 ай бұрын
Amhala nahi milaale grace mazya muliche 25 minutes gele tyacha cheaking madhe m Reeneet vhayalach havi
@swatibobade2223
@swatibobade2223 3 ай бұрын
We want justice
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 3 ай бұрын
Sir tumhi changale sangitale govt ne neet reneet zali pahije
@keerti1119
@keerti1119 3 ай бұрын
Sir. Stay on counselling is necessary 🙏🏼
@swarajk3010
@swarajk3010 3 ай бұрын
there must be reneet
@ShravaniKamble-o9o
@ShravaniKamble-o9o 3 ай бұрын
Sir Maharashtra madhe re neet nako & you are correct sir
@sangitanarwade0702
@sangitanarwade0702 3 ай бұрын
कार ने उडवले 300 शब्दांचा निबंध लिहायचा no tention.... तसेच चित्र दिसतेय इथे परीक्षेला जेवढे उशिरा जाल तेवढे ग्रेस मार्क्स मिळणार .पुढच्या वेळी मुले अभ्यास न करता परीक्षेला लेट जाणे पसंद करतील
@tukaramkapse1342
@tukaramkapse1342 3 ай бұрын
Motegaokar nam nahi brand hai brand all india famous
@Narayanmurtadak
@Narayanmurtadak 3 ай бұрын
टेलिग्राम वर सर्व विद्यार्थाकडे पोहचला होता पण काहीच्या लक्षात नाही आले
@jagannathkhade1114
@jagannathkhade1114 3 ай бұрын
मुलांना न्याय मिळाला पाहिजे
@killergaming-vk7xb
@killergaming-vk7xb 3 ай бұрын
सर पेपर याच वर्षी फुटला अस नाही तर बऱ्याच वेळा तुमच्या सारखेच प्रायव्हेट क्लास वाले nta chya अधिकाऱ्याला किंवा सेंटरला आमिष दाखवून पेपर मध्ये घोळ करतात आणि आपल्याच क्लास चा मुलगा पहिला अलात असे दाखविता आणि नंतर पालकांकडून लाखो रुपये जमा करता.
@dilippawar7805
@dilippawar7805 3 ай бұрын
शिक्षक व्हा Neet परीक्षेत भरपूर पैसे कमवा एकच मिशन जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@kanchanhucche1319
@kanchanhucche1319 3 ай бұрын
All news channel should involve and give justice to all those who given there life for hard work, and we are in democracy ,, we can do anything
@SeemaWavhale-i6w
@SeemaWavhale-i6w 2 ай бұрын
सर चौकशी झाली पाहिजे please sir
@mangeshathawale431
@mangeshathawale431 3 ай бұрын
शिक्षक भरतीत पण तसच झालाय sir.. normalisation केले... Jayani kdhi study pn Keli nahi.. त्यांना chngle मार्कस मिळाले...
@jotsnapawar1264
@jotsnapawar1264 3 ай бұрын
Tevha konich action ghetli nahi tait exam var.
@mangeshathawale431
@mangeshathawale431 3 ай бұрын
Ho na Mam...
@indianmagic9663
@indianmagic9663 3 ай бұрын
आमचा WCD चा महाराष्ट्र सरकारनेच फोडला.......
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC 3
00:19
AnythingAlexia
Рет қаралды 8 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 36 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 1,5 МЛН
NEET 2024 | India’s Biggest Exam Fraud? | Dhruv Rathee
15:33
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН