Shivsena ek vaadal is live - अखेर खरी शिवसेना कोणाची हे आज सिद्ध झाले?आता सगळं संपलं!पुढे काय घडणार?

  Рет қаралды 130,505

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

Пікірлер: 2 600
@harichandragunjal4753
@harichandragunjal4753 8 сағат бұрын
मी आज पण शिवसैनिक आहे आणि मरे पर्यंत शिवसैनिक राहिल! फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
@milinddevrukhkar9122
@milinddevrukhkar9122 7 сағат бұрын
मी पण शिवसैनिक आहे फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ना उद्धव ठाकरे यांचा ना एकनाथ शिंदे यांचा कशाला उद्धव च्या सतरंज्या उचलता आता सर्व राजकीय पुढारी आप आपली पोळी भाजून घेत आहे
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 7 сағат бұрын
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय नेते
@PradeepBansode-xl4hc
@PradeepBansode-xl4hc 6 сағат бұрын
Pradeep
@rushirocks4840
@rushirocks4840 9 сағат бұрын
🚩🚩उद्धवजी ठाकरे साहेब निकाल आज काही लागो पण आम्ही शिवसैनिक सदैव आपल्या सोबत आहे 💫👑👑🚩🚩🚩🚩
@vijaykadam4575
@vijaykadam4575 7 сағат бұрын
अभिनंदन अभिनंदन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील उमेदवारांना निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मानाचा जयमहाराष्ट्र
@narendragoge6050
@narendragoge6050 7 сағат бұрын
निवडून आलेल्या सर्व आमदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. .... तुम्ही 20 जण सर्वांना पुरून उराल् यात शंका नाही.... जय महाराष्ट्र....
@archanapalande7896
@archanapalande7896 9 сағат бұрын
100%बरोबर पैसा जिंकला लोकशाही हरली
@laxmangalande3747
@laxmangalande3747 9 сағат бұрын
दादा आज कमेंट करताना डोळ्या त पाणी येतंय . तरी ही सुखात आणि दुःखात मातोश्री आणि ठाकरे बरोबर च राहू.💯
@father_wise
@father_wise 9 сағат бұрын
to uddhat thakare ahe ka paalya sobat ..karyakarta madhe ramya nahi lokana bharata nahi
@janvikhake3358
@janvikhake3358 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@swapnilchaudhari8843
@swapnilchaudhari8843 8 сағат бұрын
😢😢😢
@ravindradakhare3035
@ravindradakhare3035 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@pradiptakle2454
@pradiptakle2454 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@AmiruddinKazi-dh5nf
@AmiruddinKazi-dh5nf 9 сағат бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचीच खरी👍💯
@vishalpevekar157
@vishalpevekar157 6 сағат бұрын
वाईट एवढ्याच गोष्टीची वाटतेय, की महाराष्ट्र चां काय अवस्था होईल हे विचार करून मन अस्वस्थ झाला .
@latasable306
@latasable306 6 сағат бұрын
सर्व जिंकुन आलेल्या शिवसैनिकांचे अभिनंदन
@nanajiahire9480
@nanajiahire9480 5 сағат бұрын
Shivsena ek vadal
@geetasawant8493
@geetasawant8493 4 сағат бұрын
Sarv jinkun aalelya aani parabhut zhalelya lokanche pan abhar aani Abhinandan.
@raghunathchavan7461
@raghunathchavan7461 9 сағат бұрын
उध्दव साहेब आदित्य साहेब ठाकरे यांची हिम्मत हारू नका शिवसैनिक ठाकरे परिवार संगती आहे ❤❤❤
@chaitanyasakhare9547
@chaitanyasakhare9547 9 сағат бұрын
साहेब आजचा दिवस सर्व शिवसैनिकां साठी काळा दीवस आहे
@shankart542
@shankart542 9 сағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब तुमच्या सोबत गद्यारी केली आहे मी पक्का शिवसेनेचा आहे मी शंकरराव तूळशीरामजी बिटणे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 8 сағат бұрын
अनपेक्षित निकाल सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
@BABJIRAO
@BABJIRAO 8 сағат бұрын
100% golmaal hai bhai.
@VidhyaRaut-t9x
@VidhyaRaut-t9x 8 сағат бұрын
काळा दिवस नाही उलट चांगले दिवस येणार यश अपयश चालणार या हरण्या मागे आपल उद्याच भरगोस यश आहे
@rajabhaukumbhar3320
@rajabhaukumbhar3320 8 сағат бұрын
गोलमाल केला भारतीय चोर पार्टी ने
@nizamuddinshaikh4227
@nizamuddinshaikh4227 9 сағат бұрын
आज सिस्टम जीत गया लोकशाही हार गई माफ करा उद्धव साहेब 🙏
@raghunathwarungase4893
@raghunathwarungase4893 9 сағат бұрын
Jai mahesh
@nanduborude
@nanduborude 8 сағат бұрын
🙏🙏🙏
@maharajmaharaj
@maharajmaharaj 8 сағат бұрын
😂😂😂 सहानुभूती वर मत नाही भेटत त्यासाठी कामे करावी लागतात
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 7 сағат бұрын
​@@maharajmaharajकाई काम केले होते bjp ने ते सांग
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 5 сағат бұрын
​@@maharajmaharajare bhau paisa vatn mnje kaam aa thi aslya nakami lokana
@sitarampowar-xd1nv
@sitarampowar-xd1nv 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा आजचा दिवस प्रत्येक शिवसैनिकांचा काळा दिवस आहे
@Your_love3
@Your_love3 7 сағат бұрын
सर रावणाचा वध करण्यासाठी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांना पूर्ण त्यांच्या हात भाई कट करणार आम्ही पाठीशी आहोत सर एक दिवस रावणाचा वध परिपूर्ण करणार म्हणजे करणारच सर तमाम शिवसैनिकांना माझे हात-पाय पडून विनंती आहे सर रावणाचा वध आपल्याला करावाच लागेल पूर्ण महाराष्ट्राचे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभे रहा संजय राऊत साहेबांचे हा पाठीमागे खंबीर उभे रहा निष्ठावंत शिवसैनिक सत्य जिंकण्यासाठी थोडा उशीर होतो पण आपला निश्चित विजय होईल कमलीचा इतर महाराष्ट्रात कसं काढायचं ते आपल्याला बाळासाहेबांनी उद्धव साहेब संजय राऊत साहेबांनी सांगितले जाईल परिपूर्ण आपण गाणार म्हणजे गाणारच आजचा जो निकाल आलेला आहे तो माझ्या मनात खूप शरीराला वेदना होऊ राहिले सर प्रत्येक माझे निष्ठावंत भाऊंना विनंती करतो धीर सोडू नका उद्धव साहेबांना व संजय राऊत साहेबांना आपण स्वतः निष्ठावंत शिवसैनिक यांनी धीर दिला पाहिजे अशी कमेंट करा एक दिवस हा महाराष्ट्र निष्ठावंत बाळासाहेबांचा पुत्र उद्धव साहेब यांच्या हातात कधी आपला कुटुंब प्रमुख उद्धव साहेब मी निष्ठावंत शिवसैनिक अशोक पाटील संजय राऊत साहेब व सुषमाताई अंधारे ताई महाराष्ट्राचे निष्ठावंत शिवसैनिक आम्ही आता जीवावर उदार झालो ताई उद्धव साहेब संजय राऊत साहेब सुषमाताई तुमच्या पाठीमागे परिपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे निष्ठावंत शिवसैनिक उभे आहेत
@gauranggameplay
@gauranggameplay 6 сағат бұрын
आम्ही कायम शिवसैनिक उद्धव ठाकरेंचा बाजूनेच असणार
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 9 сағат бұрын
दादा आपण हरलो नाहीं त्या शिंदेने नाक कापलं महाराष्ट्राचं
@SWAMIPATIL-gc8hk
@SWAMIPATIL-gc8hk 9 сағат бұрын
ही आदित्य साहेब,वरुण सरदेसाई साहेब यांच्या साठी खूप मोठी संधी आहे
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 9 сағат бұрын
शेवटच्या श्वास असे पर्यंत उद्धवजी साहेब ठाकरेंसोबत ❤❤❤❤❤
@sunilmasurkar9037
@sunilmasurkar9037 6 сағат бұрын
खूप धक्कादायक निकाल. खूप वाईट. तुम्ही खूप मेहनत घेतली. त्यासाठी सलाम.
@himanshudait8546
@himanshudait8546 5 сағат бұрын
न्याय व्यवस्था बिकावु
@himanshudait8546
@himanshudait8546 5 сағат бұрын
होय सटेमेन्ट
@vishwanathghanekar131
@vishwanathghanekar131 6 сағат бұрын
जिंकलेल्या माझ्या सर्व शिवसेनेच्या वाघांचे अभिनंदन❤
@geetasawant8493
@geetasawant8493 4 сағат бұрын
Aani jey parabhut zhale tya ladhalelya waghana pan salam 👍🙏
@vasantajadhao4280
@vasantajadhao4280 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा आमचं चिन्ह फक्त उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🙏🙏
@vasantajadhao4280
@vasantajadhao4280 9 сағат бұрын
आवाज ऐकू येते
@JotibaGodse
@JotibaGodse 9 сағат бұрын
एकदम 100% खरं बोललात, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र राहिलेला नाही, हे आज या महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलं आता भोगा कर्माची फळे..जय महाराष्ट्र.
@mamtasoman4821
@mamtasoman4821 9 сағат бұрын
आपले 15आमदारांचे 20आमदार झाले 👍🏻 सगळ्यांचे अभिनंदन 💐
@geetasawant8493
@geetasawant8493 4 сағат бұрын
Great 👍👍👍👍👍👍
@akaramgaikwad2703
@akaramgaikwad2703 5 сағат бұрын
आदित्य साहेब अगदी मनापासून अभिनंदन 🚩🚩🚩🙏
@shreeshbamne1260
@shreeshbamne1260 6 сағат бұрын
शिवसेना आपलीच उद्धव साहेबांची जय महाराष्ट्र
@prof.prakashkarhe7909
@prof.prakashkarhe7909 9 сағат бұрын
पैसा जिंकला आणि लोकशाही चा पराभव झाला
@devyanik9157
@devyanik9157 9 сағат бұрын
संजय आणि सुषमा मुळे सगळ झाल, लोकशाही च काय
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 9 сағат бұрын
अंध ​@@devyanik9157
@jayeshharad-sz8yq
@jayeshharad-sz8yq 9 сағат бұрын
दोन भाऊ एकत्र आले आसथे तर महाराष्ट्रावर भघवा फडकला असता, एक पण गद्दार राहिला नसता 😔
@nknnnn4977
@nknnnn4977 9 сағат бұрын
लोकसभेला नव्हते का दोघे??​@@devyanik9157
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 9 сағат бұрын
@@devyanik9157 काय पण
@sanjaykasar2687
@sanjaykasar2687 9 сағат бұрын
खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेनेसाठी आज काळा दिवस
@satishjadhav5553
@satishjadhav5553 7 сағат бұрын
खरी शिवसेना ही हिंदुत्व मानणाऱ्या मराठी जनतेची. उद्धव ने हिंदुत्व अव्हेरले, म्हणून शिंदे साहेब नेतृत्व करत आहेत.
@yagnish
@yagnish 7 сағат бұрын
😂😂😂
@geetasawant8493
@geetasawant8493 4 сағат бұрын
Udhav sahebani Hindutva sodal nahi
@sunilphatak6663
@sunilphatak6663 8 сағат бұрын
शिवसेना एक वादळ होत वादळ आहे व वादळ राहील,... आम्ही लडवय्ये आहोत... जय महाराष्ट्र ❤❤
@mohantumbade3316
@mohantumbade3316 7 сағат бұрын
शिवसेना फक्त आणि फक्त खऱ्या शिवसैनिकांची व आमच्या लाडक्या उध्दव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे साहेबांची आम्ही सर्व प्रामाणिक शिवसैनिक सदैव उध्दव ठाकरे साहेबांन सोबतच राहु❤❤ जय भवानी जय शिवराय,जय महाराष्ट्र
@gauranggameplay
@gauranggameplay 6 сағат бұрын
Right 👍👍👍👍👍👍
@milindghag9857
@milindghag9857 3 сағат бұрын
आजचा दिवस दु:खद आणि निराशाजनक आहे. शिवसेनेच्या वाटचालीत आज आणखी एक मोठा धक्का बसला. पण ही लढाई संपलेली नाही. आपण खचून जाणार नाही, न्यायासाठी, सत्यासाठी आणि आपल्या नेतृत्वासाठी उभे राहू. शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवण्याचा दृढनिश्चय आपण केला आहे. वेळ येईल, आणि आपण परतफेड करणारच! जय महाराष्ट्र!
@jethalal3201
@jethalal3201 9 сағат бұрын
विकल्या गेलेल्या सर्व मतदार आणि लाडक्या बहिणींचे मना पासून अभिनंदन. गुजराती शिका गरज पडेल
@happybirds7649
@happybirds7649 8 сағат бұрын
🎉
@narendragoge6050
@narendragoge6050 7 сағат бұрын
मस्त रे....
@meghanasawant3313
@meghanasawant3313 6 сағат бұрын
कोणी बहिणी विकल्या गेल्या नाहीत.यानी ईव्हीएम मशिन मध्ये झोल केला आहे.निच बिजेपी पक्षाने केला आहे.
@sanjayhumane2664
@sanjayhumane2664 5 сағат бұрын
कशाला गुजरातला जा म्हणावं पेपर विकायला.
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 4 сағат бұрын
Chup re 😅
@dattaramsadaye6683
@dattaramsadaye6683 9 сағат бұрын
सर्व विजयी शिवसेना वाघांचे हार्दिक अभिनंदन
@AnilDalvi-zd3tb
@AnilDalvi-zd3tb 8 сағат бұрын
सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी
@saimedical8871
@saimedical8871 5 сағат бұрын
असंच अनिश दादा आम्हाला धीर द्या 🙏🏻आणि तुम्ही सुद्धा असंच धीर धरा 🙏🏻
@DeepakKawli
@DeepakKawli 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळ साहेब ठाकरे जिंदाबाद 👍
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा आज खूप वाईट वाटतंय, आणि एक आवर्जून सांगावस वाटत कि राजकारण हा प्रामाणिकपनेचा विषय राहिला नाही.😢😢😢
@anilnimbalkar3665
@anilnimbalkar3665 8 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब. ठाकरे. यांची खरी शिवसेना आहे. जय महाराष्ट्र
@prasannahadkar2813
@prasannahadkar2813 8 сағат бұрын
आमचं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sunilhajare3497
@sunilhajare3497 7 сағат бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक उमेदवार व मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार.जिंकलेल्या उमेदवांना शुभेच्छा. व पराभूत उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. आजचा दिवस परत कधीं न येवो.
@Samirkabdule
@Samirkabdule 3 сағат бұрын
शिवसेना.... चला हातात भगवा घ्या विजय आपलाच आहे... त्यांचा विजय हा EVM चा आहे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 9 сағат бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@SheelaWairkar-j7i
@SheelaWairkar-j7i 9 сағат бұрын
Arun ok
@vaibhavnakti2270
@vaibhavnakti2270 9 сағат бұрын
आपली निष्ठा फक्त मातोश्री ठाकरेे साहेब जय महाराष्ट्र
@akshwg4718
@akshwg4718 9 сағат бұрын
अनिष दादा जो पर्यंत EVM ban होत नाही तो पर्यंत बहुजणांची सत्ता येऊ शकत नाही .
@nitinmore8092
@nitinmore8092 3 сағат бұрын
शिवसेना सर्व आमदारांचे हार्दिक अभिनंदन ❤
@shekharshirke4376
@shekharshirke4376 7 сағат бұрын
मी कुडाळला राहतो साहेब आज पूर्ण दिवस 10 दिवसा सारखा वाटला सर्वच शिवसैनिक हळहळ व्यक्त करीत होते की चांगल व्यक्तिमत्व हरले
@KashinathAhire-s5c
@KashinathAhire-s5c 9 сағат бұрын
खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे आणि कायम राहील
@AshokBhojgude-cd3gi
@AshokBhojgude-cd3gi 9 сағат бұрын
EVM+अडाणी+इलेक्शन कमिशन चा विजय झाला.... लोकशाही चा पराजय झाला 😔😔
@devyanik9157
@devyanik9157 9 сағат бұрын
सगळ क्रेडिट EVM ला देऊ नका, सुषमा आणि संजय च पण योगदान आहे बीजेपी ला आणण्यात
@maharajmaharaj
@maharajmaharaj 8 сағат бұрын
हिंदू एकता जिंदाबाद 😂😂 खूप मुस्लिमांना जवळ घेत होते मग दुसरं काय होणार
@meghanasawant3313
@meghanasawant3313 6 сағат бұрын
​@@devyanik9157गप ,झोलर फडणवीस
@meghanasawant3313
@meghanasawant3313 6 сағат бұрын
​@@maharajmaharaj रियाज ला अमृता घेते तस ना.
@kiransawant3741
@kiransawant3741 5 сағат бұрын
Ho kA​@@devyanik9157
@UmeshShirgaonkar
@UmeshShirgaonkar 8 сағат бұрын
शिवसेना ही फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच होती आहे आणि रहाणार
@Arunjadhav-xf4nx
@Arunjadhav-xf4nx 7 сағат бұрын
❤❤
@santoshsalvi7371
@santoshsalvi7371 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र, आजचा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे
@HEMANTPARAB-zp2jq
@HEMANTPARAB-zp2jq 7 сағат бұрын
निराश जरुर आहोत पण उमेद संपली नाही. मशाल अजून धगधगते आहे. विजयी आमदारांचे अभिनंदन . 🎉 जय महाराष्ट्र 🚩
@nareshthakare8432
@nareshthakare8432 8 сағат бұрын
Khari शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
@TulshiramShelke-oo6ih
@TulshiramShelke-oo6ih 9 сағат бұрын
अनिश भाऊ गाढवे साहेब जय महाराष्ट्र या लोकांना देव माफ करणार नाही
@Arunjadhav-xf4nx
@Arunjadhav-xf4nx 7 сағат бұрын
हो नक्की माफ नाही करणार
@PanditChavhan-k8p
@PanditChavhan-k8p 9 сағат бұрын
उध्दव साहेबांनी, आदित्य साहेबांनी हिंमत हारू नये.... बेईमान, गद्दार लोकांच्या आणि भाजपाच्या बेबंदशाहीला घाबरून न जाता जनतेच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहावे.... आम्ही निष्ठावान शिवसैनिक कसलीही परिस्थिती उद्भवली तरी आपल्या सोबतच कायमच सोबत राहणार!...
@manineesawant211
@manineesawant211 9 сағат бұрын
🙏👍👌❤️🚩
@meenapatil6473
@meenapatil6473 9 сағат бұрын
Kontya jantela je 1500, ek sadi, daruchi bottle sathi vikli jate tyanchyasathi ladhayache. Tya jantela samajtil thodya divsat tyache parinam.
@nilambaripawar4980
@nilambaripawar4980 8 сағат бұрын
🙏🙏👍👍🚩🚩🚩
@vikrantdate5859
@vikrantdate5859 4 сағат бұрын
🙏मतदानाला आणि लोकशाही आणि मराठी माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@prabhakarsuryawanshi5769
@prabhakarsuryawanshi5769 5 сағат бұрын
खऱ्या अर्थाने आजचा हा काळा दिवस म्हणावा लागेल
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 9 сағат бұрын
आहो भैय्या खरच मशीन मध्ये दोष वाटतय कारण मिरवणूकीत सुध्दा माणस नव्हती त्यांच्या 😢😢😢😢
@JanardanSalvi-cy2rn
@JanardanSalvi-cy2rn 8 сағат бұрын
कोकणात तुफान पैसा वाटप झाले त्या मुळे आपले वीर धरतीती पडले
@dhirajpatil7969
@dhirajpatil7969 6 сағат бұрын
70 vars लुटलेला तुम्ही पण कडा कि 🤣🤣🤣
@sarojinidesaisalvi8679
@sarojinidesaisalvi8679 6 сағат бұрын
Uday samant ne Mala paishe dile nahit
@Rajesh-vlogs-v6d
@Rajesh-vlogs-v6d 6 сағат бұрын
आम्हाला सुद्धा पैसे वाटले नाहीत
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 6 сағат бұрын
Aree bhakta nich lok tumhi BJP lutun khal sgl te dist nhi ​@@dhirajpatil7969
@ankitadoshi3248
@ankitadoshi3248 5 сағат бұрын
अंध भक्त आलाय का
@dilipshirodkar9998
@dilipshirodkar9998 9 сағат бұрын
Sir खरच खूप वाईट वाटतय.
@subhashsasawade8821
@subhashsasawade8821 6 сағат бұрын
आजच्या भागात सारखा मी भागच अजून पाहिला नाही एवढं तळमळीने काम करणारा नेता खरा शिवसेनेला माझा माझा प्रणाम प्रणाम प्रणाम
@dilipkumaryadav4985
@dilipkumaryadav4985 2 сағат бұрын
सर्व विजेत्यां वाघांचे अभिनंदन
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 9 сағат бұрын
जय भिम जय महाराष्ट्र साहेब सर्व प्रथम २० शिलेदार यांचे हार्दिक अभिनंदन त्याचं बरोबर तुमचे मनापासून आभार शिवसेनेचे वादळ या युट्यूब चायनेलच्या माध्यमातून जे तुम्ही महाराष्ट्र भर प्रसार केला व शिवसेनेचे बाजू सांभाळली. तसेच साहेब जे होते ते चांगलेच होते जे २ १/२ वर्ष मुख्यमंत्री असतानाचं सर्व उद्योग्य गेले अशी बोंबाबोब करत होते आता आपण पाहू हे पाच वर्ष किती उद्योग्य महाराष्ट्रात आणतात. त्यावेळी आपल्या या चायनल च्या माध्यमातून यांची हजेरी घेवू या जय भिम जय महाराष्ट्र…..
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 भाऊ कोणावर विश्वास राहीला नाही 2014 सारखे एकटे लढले पाहीजे फसवतात काही फक्त वापर करून घेतात बघा भाऊ अस जाणवतय 🙏
@nknnnn4977
@nknnnn4977 9 сағат бұрын
हाती काहीही नसताना आम्ही लढत होतो. पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू महाराष्ट्र विकणाऱ्या अंधभक्तां मध्ये आम्ही अजिबात नव्हतो.😢😢😢
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 8 сағат бұрын
100% सत्य.
@nilambaripawar4980
@nilambaripawar4980 8 сағат бұрын
👌👌👍👍🚩🚩🚩
@maharajmaharaj
@maharajmaharaj 8 сағат бұрын
लांड्यांची बाजू घ्याल तर हेच होणार 😂😂
@Kundalikrathod-c2p
@Kundalikrathod-c2p 8 сағат бұрын
​@nilambarजय महाराष्ट्र ipawar4980
@sachinsonawane2606
@sachinsonawane2606 8 сағат бұрын
❤❤❤
@yashpatil6502
@yashpatil6502 6 сағат бұрын
मी आपले सगळे व्हिडिओ बघतो anish दादा, शेवटपर्यंत उध्दवसाहेब सोबत होतो आणि राहीन पण आपली शिवसेनेची जी कट्टर हिंदुत्वची भूमिका होती ती या काँग्रेसच्या नादी लागून हिंदूत्वची भूमिका घेवून जनते समोर गेलो नाही , इथून पुढे स्वबळावर लढायला पाहिजे.🚩
@Rajesh-vlogs-v6d
@Rajesh-vlogs-v6d 6 сағат бұрын
सर्वात चांगली कॉमेंट तुझीच आहे
@yashpatil6502
@yashpatil6502 6 сағат бұрын
@Rajesh-vlogs-v6d thanks dada🚩🙏
@chaludhumale397
@chaludhumale397 5 сағат бұрын
Cm बनण्यासाठी swatach astitva dhulia मिळवले , balasaheb ch sgal ssmpavl, shinde congrrss peksha bara hota na mag tumhi evdha bau karta, kay garaj ahe balasaheb chya navapudhcr hindu हृदय samrat kadhun takychi, hirvya ajagrana sobat ghyachi, tumchya sabhet congress waala bolto pratek किल्ल्यावर मस्जिद बांधली पाहिजे, Ka marathi माणसांची emotions chi vaat lavli gujrati chya ghashat ghatli Mumbai atta. Tikdech chukale jikde khurchi attitude aad ala. Sharad pwar sobat ??? Shinde kaasa pan aso शिवसेनेचा होता. Ka nahi adhich kalji ghetli. Vaait गोष्ट ahe shivsena padali Marathi lok sampli. Atta tari sudhara congres soda Ekte ladha.
@yashpatil6502
@yashpatil6502 5 сағат бұрын
@@chaludhumale397 hoy agdi barobr bolat tumi👍💯
@shamgaikwad42
@shamgaikwad42 3 сағат бұрын
निवडून आलेल्या सगळ्य आमदारांचे हार्दिक अभिनंदन. जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@ganeshmarne4511
@ganeshmarne4511 9 сағат бұрын
शिवसेना हा मोठा पक्ष ठरला आघाडी मध्ये
@SunilPatilOp
@SunilPatilOp 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र जिंकलेल्या सर्व निष्ठावंत आमदारांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन जय महाराष्ट्र
@anandshinde3678
@anandshinde3678 8 сағат бұрын
ठाकरेंच्या जिंकलेल्या सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अंभिनंदन
@satappachougale5192
@satappachougale5192 5 сағат бұрын
शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित वाघांचे अभिनंदन
@geetasawant8493
@geetasawant8493 4 сағат бұрын
Aani parabhut zhalelyanche pan abhar 👍
@laxmansagvekar5217
@laxmansagvekar5217 7 сағат бұрын
ज्यानी ज्यानी महाराष्ट्रात पैसे घेऊन मतदान केले त्यांचे अभिनंदन आणि मानाचा गुजराष्ट्र
@sachinrane9133
@sachinrane9133 7 сағат бұрын
साहेब हा महाराष्ट्र साठी काळा दिवस आहे
@SanjayPatil-lu3ny
@SanjayPatil-lu3ny 8 сағат бұрын
भाऊ.जय.महाराष्ट्र.मराठी.माणसांनीच.मराठी.माणूस.संपवला.खूप.वाईट.वाटते.
@ycbhangale
@ycbhangale 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩
@rajendrabhosale1643
@rajendrabhosale1643 7 сағат бұрын
खूप वाईट वाटलं आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे
@manoharahirrao939
@manoharahirrao939 7 сағат бұрын
अनिश साहेब तुम्ही नक्कीच शिवसेनेचा वाघ आहेत.
@marutiagare3880
@marutiagare3880 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने, श्रीलंके सारखा उठाव करणे आज काळाची गरज आहे दादा......
@shankargaonkar2321
@shankargaonkar2321 9 сағат бұрын
खरंच पैसा जिंकला जय महाराष्ट्र
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 8 сағат бұрын
कट्टर मावळे आहोत, लढत आहोत व जिंके पर्यंत लढतच रहाणार.... जय महाराष्ट्र.
@s.mgamer8327
@s.mgamer8327 8 сағат бұрын
जिवनात पहीलीवेळेस सत्याचा, सत्य विचाराचा पराभव बघीतला. जय महाराष्ट्र.
@appuwaghmare6174
@appuwaghmare6174 4 сағат бұрын
आजही आम्हास शिवसैनिकांना वाटते की खरे शिवसैनिका कोणाची काय झाली काय नाही अम्मा प्रामाणिक शिवसैनिकांना माहीत आहे अनिश दादा जय महाराष्ट्र
@santoshshinde2771
@santoshshinde2771 8 сағат бұрын
सॉरी साहेब महाराष्ट्र वाचवू शकलो नाही आम्ही शिवसैनिक
@बकासुर-ह6फ
@बकासुर-ह6फ 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा. आज पैसा जिंकला अन् लोकशाही हरली
@SudhirPatil-kw6ny
@SudhirPatil-kw6ny 9 сағат бұрын
महाराष्ट्रासाठी आणि आपल्यासाठी दुर्दैवी दिवस.
@pratikmohit1009
@pratikmohit1009 5 сағат бұрын
अनिश दादा मी कट्टर शिवसैनिक Bt ata अशी वेळ आली आहे ना सगळं राजकारण बाजूला ठेऊन ठाकरे बंधू एकत्र यावे ईश्वर चरणी प्रार्थना ❤🙏
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 6 сағат бұрын
🚩२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व लढवय्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा व जे उमेदवार पराभूत झाले त्या सर्व उमेदवारांना मानाचा जय महाराष्ट्र 🙏🏻 🚩
@tusharmore237
@tusharmore237 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@VidhyaRaut-t9x
@VidhyaRaut-t9x 8 сағат бұрын
आपला वारस जिंकला म्हणजे पक्ष जिंकला🎉❤आदित्य ठाकरे साहेब
@BalkrishanaGunda
@BalkrishanaGunda 7 сағат бұрын
आज EVM जिंकले, हा खरा निकाल नाहीं. विरोधक नकोय हे यांचे म्हणणे आहे. सात फेरीपर्यंत महविकास आघाडी १३६ दाखवीत होते. परंतु पुढच्या फेरीत माञ ५४ पर्यंत आले यावरूनच काय झाले हे लक्षात येते
@shivajiraoingawale5094
@shivajiraoingawale5094 9 сағат бұрын
वंदनीय साहेब, !! आम्हाला माफ करा. !!!आम्ही कोठे तरी कमी पडलो.
@RameshBhosale-r9t
@RameshBhosale-r9t 8 сағат бұрын
आधी पक्षा बरोबर गददारी झाली आणि आज लोकशाहीचा ही गद्दारी झाली आहे जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
@satishjadyar3603
@satishjadyar3603 9 сағат бұрын
साहेब EVM बंदी साठी प्रयत्न केले पाहिजेत...नव्हे आंदोलन सुरू केले पाहिजे...❤ फार सुंदर विवेचन केले आहे...
@vimalpawar5785
@vimalpawar5785 5 сағат бұрын
आज निकाल पाहून मनाला खूप वेदना झाल्या आहेत.आज निवडून आलेल्या शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन 🚩🚩💪💪
@yogeshpol3253
@yogeshpol3253 7 сағат бұрын
संकट काळी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे रहा आज खूप वाईट वाटलं खूप रडायला आल मतदार विकला गेला खूप वाईट सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांचे 50 आमदार आघाडीवर होते आणि मिंदेचे 20 आमदार आघाडीवर होते पण अचानक जादू झाली सर्व उलट झाल
@sureshkambli953
@sureshkambli953 6 сағат бұрын
EVM सेटिंग
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 6 сағат бұрын
Khare ahe jo paryant ballot paper chi mata mojni chalu hoti MVA cha sagle paksha aghadiwar hote ani jase EVM che results yeu lagle sagle ulte results yeyla lagle. Totally unbelievable 😢
@veenasuryawanshi3651
@veenasuryawanshi3651 5 сағат бұрын
Kahi tari gadbad diste
@ajup009
@ajup009 3 сағат бұрын
Marathi manus vikla gela 1500 la
@surendraravnang1841
@surendraravnang1841 7 сағат бұрын
जिंकलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन दादा.
@sudhakarkerkar9156
@sudhakarkerkar9156 9 сағат бұрын
मी आपणात वेळा यो आपणास सांगीतले होते की बाकी सर्व बाजूला ठेवून प्रथम EVM वर बंदी घाला पण कोणाला पटले नाही जय महारा ट्र आता सहा महिन ' थांबा हे सरकार कोसळणार कारण जनतेच हाय लागणार हे नक्की .
@gajanandhande4499
@gajanandhande4499 7 сағат бұрын
Dangli hotil Maharashtra t Bhukmari wadel
@gauranggameplay
@gauranggameplay 5 сағат бұрын
हा सरकार पडणार आहे
@shivajimindhe3040
@shivajimindhe3040 9 сағат бұрын
Bachenge to aur ladhenge Jai Maharashtra DADA
@manineesawant211
@manineesawant211 9 сағат бұрын
अनिश भाई 🙏 भाई आमचा तुमच्या वर पूर्ण विश्वास होता आणि आहे. सगळी लबाडी घोटाळा करून जिंकलेत पण शेवटी तरी आम्ही शेवट पर्यंत आदित्य उद्धव ठाकरेन सोबत 🙏🚩
@RajendraGaikwad-dw2sy
@RajendraGaikwad-dw2sy 7 сағат бұрын
फक्त एकच साहेब उध्दव साहेब
@savitamethe7142
@savitamethe7142 6 сағат бұрын
डॉ. संग्राम पाटील। यांचे पण आभार। 🙏🙏🚩🚩
@mashnajigdevkatte833
@mashnajigdevkatte833 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र आम्ही ओणली ठाकरे साहबांसोबत
@SUNITASSATAM
@SUNITASSATAM 8 сағат бұрын
जय महाराष्ट्र आम्ही ठाकरे साहेबांन सोबत आहोत
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 9 МЛН
پادکست فوتبال ۳۶۰ | علاقه‌ای که شایسته تحقیر نیست
3:13:06
Football360 || فوتبال ۳۶۰
Рет қаралды 316 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,6 МЛН