ShivsenaUBT News | 'खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच'; ठाकरेंना सोडलेल्या नगरसेवकांनी ठासून सांगितलं

  Рет қаралды 148,267

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 131
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 12 сағат бұрын
सर्व देशाला माहिती आहे खरी शिवसेना एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 9 сағат бұрын
भारतात नाही जगात विचार शिवसेना कुणाची तर ते सांगतील उद्धव बाळासाहेब ठाकरेच ची जय.महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 10 сағат бұрын
सर्व भारताला माहित आहे शिवसेना खरे हे उद्धव ठाकरे साहेबांचे आहे
@sachinnare4187
@sachinnare4187 10 сағат бұрын
जगाला माहीत आहे
@anildhotre7447
@anildhotre7447 11 сағат бұрын
सर्व जनतेला माहित आहे
@suryadethe1484
@suryadethe1484 9 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤
@djreynshpawar6819
@djreynshpawar6819 9 сағат бұрын
अरे पाळण्यातला बाळ पण सांगेल खरी शिवसेना कोणाची आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची❤
@gauranggameplay
@gauranggameplay 8 сағат бұрын
Ekdam right 👍👍👍👍👍❤❤❤❤❤
@vijaysawant6832
@vijaysawant6832 12 сағат бұрын
सत्याचाच विजय असतो. सत्य मेवजयते
@laxmangalande3747
@laxmangalande3747 10 сағат бұрын
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 9 сағат бұрын
पूर्ण जगाला माहित आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@djreynshpawar6819
@djreynshpawar6819 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद❤❤❤❤❤
@shivaba1994
@shivaba1994 11 сағат бұрын
उद्धवसाहेब 👍
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 9 сағат бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@ArunaMane-w6d
@ArunaMane-w6d 11 сағат бұрын
ग्रेट सर
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 10 сағат бұрын
सर्व दुनियेला माहिती आहे खरी शिवसेना ठाकरे याची आहे पण ते शेटजी ना कोण सांगणार
@user-rp19rp08rp
@user-rp19rp08rp 9 сағат бұрын
नवीन काय त्यात... सर्वांना माहीत आहे शिवसेना ठाकरे ची आहे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 11 сағат бұрын
सर्वा नाच जनतेला माहित आहे
@AnkushPadole-gc4og
@AnkushPadole-gc4og 10 сағат бұрын
हे तर सर्व जगभर प्रसिद्ध आहे
@DineshDesarda-m1t
@DineshDesarda-m1t 10 сағат бұрын
Only Uddavji Thakre is Shivsena Best Politician C M
@Prime_vid3366
@Prime_vid3366 8 сағат бұрын
भावी पंतप्रधान उध्दव ठाकरे ❤
@mangeshsawant1328
@mangeshsawant1328 9 сағат бұрын
Satayam Shivam Sundaram 🇮🇳
@DinkarSonawane-pt1ek
@DinkarSonawane-pt1ek 11 сағат бұрын
Only uddhav ji saheb
@archanapalande7896
@archanapalande7896 10 сағат бұрын
पाळण्यातलं बाळ सुद्धा सांगेल की शिवसेना उद्धव ठाकरे यांची
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 9 сағат бұрын
Tulach palnyat takayla lagel m
@sdpatil1330
@sdpatil1330 8 сағат бұрын
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
@niteshpachalkar2813
@niteshpachalkar2813 9 сағат бұрын
खरी शिवसेना ठाकरेंचीच हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे... पण स्वार्थासाठी लढणाऱ्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे...
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 7 сағат бұрын
खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनची आहे. आणि त्या आधी प्रबोधनकार ठाकरे यांनची आहे.
@pralhadjaybhaye904
@pralhadjaybhaye904 9 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे❤ शिवसेना🚩 ठाकरेंचीच❤
@ramchandrasali334
@ramchandrasali334 7 сағат бұрын
भारत देशाचा बच्चा बच्चा जानतो खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच गद्दारांची नाही
@mahendrabaraskar5213
@mahendrabaraskar5213 9 сағат бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ravijadhav9356
@ravijadhav9356 11 сағат бұрын
Ekduum barobar
@dilippatil7721
@dilippatil7721 10 сағат бұрын
शिवसैना ही ठाकरेंचीच आहे पण हुकूमशाही मुळे नाईलाज झाला आहे.
@SwarupMangle
@SwarupMangle 10 сағат бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@janakpatil2363
@janakpatil2363 Сағат бұрын
सच्चे का बोल वाला!EVM मुळे झुठे लोगो का भी बोल बाला? खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे अक्ख्या जगाला माहित आहे. तरी पण सुद्दा शिवसेना मधून बीजेपी त जाणारे ५ही नगरसेवक ह्यांचे मनपूर्वक अभिवादन कारण त्यांच्या मुखातून त्यांच विचार चांगले निघाले म्हणून
@KailasRathod-fp6zc
@KailasRathod-fp6zc 6 сағат бұрын
Nice
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 9 сағат бұрын
Only udhaoji thakare saheb
@abhishekchandanse2772
@abhishekchandanse2772 9 сағат бұрын
याला म्हणतात पक्ष प्रेम आणि पार्टी ने केलेलं उपकार जाणीव
@kalevihal1418
@kalevihal1418 11 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब गेल्याबरोबर यांना खरी शिवसेना कोणाचीही कळलं....
@Pujaswanat
@Pujaswanat 11 сағат бұрын
True
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 6 сағат бұрын
खरी शिवसेना उद्धव ठाकरेची आहे
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci 8 сағат бұрын
हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@arunvaity9398
@arunvaity9398 11 сағат бұрын
Sarvana mahit aqhe
@DattashYadav
@DattashYadav 5 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vinayakghag5724
@vinayakghag5724 9 сағат бұрын
आज पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या पाच नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी आपल्या मनात असलेले विचार समोर मांडताना शिवसेना हा पक्ष खरा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि त्यांच्या बाबतीत आम्ही काही चुकीचे वक्तव्य करणार नाही शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती पण आता मात्र आम्ही वेगळा निर्णय घेतला असून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत हे सांगायची गरज नव्हती कारण संपूर्ण देशात शिवसेना पक्ष कोणाचा आहे हे आजूबाजूच्या देशांमध्ये माहीत आहे.
@Rsp2378
@Rsp2378 11 сағат бұрын
Fakt Ani fakt shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb yancha sobat nistavan shivsainik sarv samnya janta Maharashtra madye 💯🚩🔥
@xyz0707
@xyz0707 11 сағат бұрын
𝗘𝘃𝗺 स्कॅम केला म्हणून आलाय... आनाजी पंत
@sameerraut9754
@sameerraut9754 4 сағат бұрын
Udhav ji Balasaheb Thackeray only ❤
@PVThakur-o8z
@PVThakur-o8z 8 сағат бұрын
सर्व भारतीयांनाच काय तर परदेशातही माहीत आहे की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे फक्त सुप्रीम कोर्टालाच माहीत नाही म्हणून निकाल लागत नाही हेच दुर्दैव आहे
@vikrantsonawane9696
@vikrantsonawane9696 10 сағат бұрын
तुम्ही पुन्हा येणार हे ही तितकंच खरं आहे
@vijaydixit581
@vijaydixit581 10 сағат бұрын
सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे पण आता खाऱ्याची दुनिया राहिली नाही आपल्या हातात फक्त बातम्या बघणे.....
@SWAPNILNARUTE-se2wx
@SWAPNILNARUTE-se2wx 10 сағат бұрын
Mst no 1
@Barote.official
@Barote.official 9 сағат бұрын
बापरे किती मोठी बातमी आहे 😂😂😂😂😂😂
@DevanadGavde
@DevanadGavde 9 сағат бұрын
भाऊ सगळ्या देशाला माहीत आहे की शिंदे ला भाजप ने कोर्ट ला हाताशी धरून गद्धरीची बक्षीसही दिली आहे .... जय महाराष्ट्र
@myvision1999
@myvision1999 9 сағат бұрын
पक्षाला कंपनी समजताय का ठाकरेंची म्हणताय. मुर्खपणा सोडा. लोकशाहीत पक्ष कोणा एकाची किंवा कुटुंबाची जहागिरी नसतेच.
@dilipsakpal16
@dilipsakpal16 10 сағат бұрын
Are मित्रानो खरी शिवसेना हिबाळासाहेब बची.. आणि हे पाच नगरसेवक गेले जर उद्धवजी शिवसेना खरी होती ttar te ja गेले b j p mafge
@Bageshwarifilms
@Bageshwarifilms Сағат бұрын
@babajimankar9976
@babajimankar9976 10 сағат бұрын
बाप हा बापच असतो
@ankushshinde8270
@ankushshinde8270 10 сағат бұрын
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे
@शिवाजीतळेकर-फ4घ
@शिवाजीतळेकर-फ4घ 9 сағат бұрын
बातम्या देताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना
@SWAPNILNARUTE-se2wx
@SWAPNILNARUTE-se2wx 10 сағат бұрын
Only mahavikas aghadi
@shekharpasalkar7218
@shekharpasalkar7218 10 минут бұрын
नगरसेवक
@abhisheknalawade9159
@abhisheknalawade9159 11 сағат бұрын
mag ka sodla ubt la
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 10 сағат бұрын
भोगळ पोरग सांगेल ते तर
@siddhirothe3083
@siddhirothe3083 11 сағат бұрын
Fadanvis La Mahit Nahi Tyala Sanga To Gujarat la Rahato Tyala Marathi Samjat nahi
@rajeshvichare997
@rajeshvichare997 10 сағат бұрын
आपली आयघालायला गेलास मग
@chandrashekharcharhate3888
@chandrashekharcharhate3888 Сағат бұрын
पाकिस्तान मध्ये जरी विचार ल तर कोणी सांगेन खरी शिवसेना कोणाची आहे
@anantparanjpe250
@anantparanjpe250 11 сағат бұрын
खरी शिवसेना कुणाची, हे शिवसेना सोडून भाजप मध्ये आलेले लोक सांगत आहेत, हाच मोठा विनोद आहे. आणि आम्ही शिवसेनेत पंचवीस वर्षे काम केलं, आम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही बोलणार नाही, असं हे लोक म्हणतायत. एवढं प्रेम जर ठाकरेंच्या शिवसेने बद्दल होतं, तर ती सोडली कशाला? आणि खरी शिवसेना कोणाची, हे कोर्ट ठरवेल, बाकी कुणाच्या मताला काडीची सुद्धा किंमत नाही.
@vivekpatil1225
@vivekpatil1225 10 сағат бұрын
कड लावली रे तुम्ही
@Shubham-124
@Shubham-124 9 сағат бұрын
खरी शिवसेना कोणाची आहे हे पाकिस्तान च्या लोकांना विचारा ते सांगेल कोणाची आहे ते 😅
@Bageshwarifilms
@Bageshwarifilms Сағат бұрын
हे च मिंधेला समजतं नाही
@gajanandattatrayugale6644
@gajanandattatrayugale6644 9 сағат бұрын
आता कसं काय उठलं कोणाचं
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 10 сағат бұрын
Are Jr Tumhala evdhe kalte mg BJP madhe ka Gelat?
@sumeetshete0369
@sumeetshete0369 7 сағат бұрын
Kela ahe tyachi
@prakashnade21
@prakashnade21 11 сағат бұрын
Jya tya velela bhumika ghetali astitar
@vinodvedak2741
@vinodvedak2741 11 сағат бұрын
Shivsena fodli tya mule Gujrati ani itar parprantiya chadhum baslet ani modi shaha vat pahat aahet
@shashankgandhe5238
@shashankgandhe5238 11 сағат бұрын
मग पक्ष का सोडला
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 5 сағат бұрын
हिला बोलायला शिकवा पहिल 😂😂
@user-lq3tc4ev8q
@user-lq3tc4ev8q 10 сағат бұрын
Gap
@umeshchougule5974
@umeshchougule5974 10 сағат бұрын
Ajun वेळ गेली नाही
@makarandadke7973
@makarandadke7973 9 сағат бұрын
डोकं ठिकाणावर आहे का .. लोकशाही (चॅनल) वर विश्वास नाही असं दिसतंय.
@suyogbedekar8419
@suyogbedekar8419 9 сағат бұрын
Mag Ubt la ram ram kashala😂😂
@pritampatil2492
@pritampatil2492 8 сағат бұрын
खरी शिवसेना हिंदुत्वाची 🙏🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 शिंदे साहेब
@krishudesu2004
@krishudesu2004 11 сағат бұрын
Bjp party cha malak kon aahe .
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 10 сағат бұрын
Modani
@krishudesu2004
@krishudesu2004 10 сағат бұрын
@@sarangbhagwat4322 . Amit shah kuthe gele
@nasirnasir1319
@nasirnasir1319 10 сағат бұрын
नाही नाही ! 😜 एकनाथ बाळासाहेब शिंदे ! 🐯
@आम्हीशिवसैनिक
@आम्हीशिवसैनिक 10 сағат бұрын
कोण सिंधे आम्ही नाही ओळखत. चोराला
@nasirnasir1319
@nasirnasir1319 10 сағат бұрын
@आम्हीशिवसैनिक चोराला ? ठप्पा कायम स्वरुपी बसला आहे - गद्दार ! 🐯
@nasirnasir1319
@nasirnasir1319 9 сағат бұрын
@आम्हीशिवसैनिक चोराला ? ठप्पा कायम स्वरुपी बसला आहे - गद्दार - म्हणा !
@KokanTravels
@KokanTravels 7 сағат бұрын
🍌🍌
@atikshaikh2478
@atikshaikh2478 47 минут бұрын
Evm mule jinkli shinde nahi tar Loksabha madhi kashi marli😂
@SwatiSawant-h5g
@SwatiSawant-h5g 16 минут бұрын
खोटे nane जास्त divas tikat नाही. Shinde sarkhya बैलाला barobare gheun BJP ne केलेला dav eak divas Tyanchyavar paltel.
@anilpuranik5823
@anilpuranik5823 8 сағат бұрын
होती. ! भूतकाळी. ! आता. नाही. ! वर्तमानकळत. नाही. ! 👍🐒🐒🐒❤️
@VishalPatil-k6r
@VishalPatil-k6r 10 сағат бұрын
काय फालतू बातम्या दाखवता..मग पक्ष का सोडून गेले..
@akshaypatil8901
@akshaypatil8901 9 сағат бұрын
Eknath shinde tiger of maharashtra 🎉🎉🎉
@akshaypatil8901
@akshaypatil8901 9 сағат бұрын
😂😂😂
@prakashtodankar9991
@prakashtodankar9991 11 сағат бұрын
Andha Kanun Maharastrame OR ZHndustan Me Chalraha Hya.
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 11 сағат бұрын
खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची ❤ उद्धव ठाकरेची नाही😂😂😂😂
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu 11 сағат бұрын
बाळासाहेबांनी स्वतः शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सुपूर्त केली हे तुम्हाला माहीत नाही काय ?
@SamdhanPimple-l1g
@SamdhanPimple-l1g 11 сағат бұрын
😂😂
@jairampatil3416
@jairampatil3416 10 сағат бұрын
Dam ahe tumchat gharcha aher yala boltat
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 7 сағат бұрын
Faltu news, unnecessary publicity, paid news by Faltu channel.
@Radhanagari3030
@Radhanagari3030 11 сағат бұрын
😂
@vandanatambe4694
@vandanatambe4694 10 сағат бұрын
Mhanun congress ch chatayla geli 😂😅
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf 10 сағат бұрын
Mg fekuchi chataychi ky
@rajsharma7315
@rajsharma7315 9 сағат бұрын
निवडून येन्यासाठी नाटक 😂
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध Сағат бұрын
गेलात तर मेलात,तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही,शिवसेना मातोश्रीचीच,
@aniljadhav6931
@aniljadhav6931 11 сағат бұрын
❤❤❤
@FazalSayed-c1z
@FazalSayed-c1z 10 сағат бұрын
BJP ko vote dila h Tumi shiv Sena sampoli h bjp Konachi nhi h
@MSAGus9vx
@MSAGus9vx 10 сағат бұрын
News wale चिऊ ताई आहेत
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН