No video

#shorts

  Рет қаралды 687,390

Saam TV

Saam TV

Жыл бұрын

Sharad Pawar | Sharad Pawar retirement | शरद पवार राजीनामा | शरद पवार निवृत्ती | राष्ट्रवादी काँग्रेस | NCP Politics | Sharad Pawar Book
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली केली. लोक माझे सांगाती या कार्यक्रमात आपल्या राजकीय आत्मचरित्राचा दुसरा भागाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. राजकारणात टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या निवृत्तीच्या टायमिंगवरुही चर्चांना उधाण आलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 129
@anilkumarpujari6707
@anilkumarpujari6707 Жыл бұрын
होते पवार साहेब म्हणून आपले पश्चिम महाराष्ट्राच्या सुखाने राहत आहोत ते आजच्या पिढीला दिसून येत नाही हेच मला खंत वाटते
@The_Samurai009
@The_Samurai009 Жыл бұрын
तेच ना ... पश्चिम महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी सगळ्यात जास्त विकास केला
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
मुख्यमंत्री काय फक्त पश्चिम।महाराष्ट्राचे होते? 🤷🤐
@piyushw835
@piyushw835 6 ай бұрын
Tikde modi ahmedabad bullet train gheun aala. Yani ajun baramati smor railway nhi jaat😂😂 vikas zala mhane😂 50 varshat phakt 100+ amdar aanta nhi aale ncp kdhi CM nhi banka swata 1991 pasun PM bnayche swapn pahat aahe😂
@nknnnn4977
@nknnnn4977 2 ай бұрын
फक्त पश्चिम महाराष्ट्राची नाही अनेक ठिकाणची प्रगती केली आहे.मुंबईतील bkc नवी मुंबई औरंगाबाद एमआयडीसी.
@bhartiyjantapartichavijaya5338
@bhartiyjantapartichavijaya5338 24 күн бұрын
आणि उर्वरित महाराष्ट्रा चा विशेषकरून विदर्भाचा सत्यानाश केला
@mayurraut1617
@mayurraut1617 Жыл бұрын
एकच साहेब पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 19 күн бұрын
पवार साहेब म्हणजे आपण सर्व पक्षाला मदत केली भाजप शिवसेना काँग्रेस पदाचा लोभ न बाळगता आजपर्यंत पंतप्रधान पद न घेणारे आसामचे ग्रेड पवार साहेब राजकारणातला शेअर वाघ शरद पवार साहेबांना सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
@aum0005
@aum0005 Жыл бұрын
There is no one like Mr Sharad Pawar..We the Maharashtra should support our people.. especially Marathas
@indianinjapan8272
@indianinjapan8272 Жыл бұрын
😂😂😂ghanta
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Jativaadi
@rushikeshbakde323
@rushikeshbakde323 Жыл бұрын
Zero aahe Sharad Pawar ZERO.... Koni mojat naii tyala Delhi mdhe... 45-50 Amdar tyat ardhe BJP che Ardhe Congress che . Kdhi 70-72 ch wr MLAs naii aale Maharashtra mdhe.😂 Vishwasghati manus aahe Sharad Pawar
@smitasawant1796
@smitasawant1796 Жыл бұрын
Not at all
@anilkumarpujari6707
@anilkumarpujari6707 Жыл бұрын
दिल्लीच्या तक्त्यावर असा एक महाराष्ट्राचा माणूस होता तो शरदचंद्रजी पवार साहेब पावर ओन्ली पावर
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 6 күн бұрын
आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाहीये साहेब तुम्हीच आमचे विठ्ठल ❤ पुणे जिल्हा कायम तुझा सोबत च
@user-si1cu6sm2u
@user-si1cu6sm2u Жыл бұрын
रयतेचे अध्यक्ष आहे. आणि कायम विनाअनुदानित शिक्षक पगारासाठी आंदोलन करीत आहे. जाणता राजा लाज वाटली पाहिजे.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
लाज तुला वाटायला पाहीजे .तु निगेटिव्ह फडनीसचा चाटू. सर्वच पवार साहेबांनी केलं असं कोनी दावा केला नाही .बाकीच्यांनी पण सत्ता भोगली ना .पण पवार साहेबांनी बरीच कामे केली हे खरे आहे .2 कोटी वर्षाला देणारा मोदी नी अर्थ व्यवस्थेचे वाटोळे करून होते ते पण रोजगार घालवले आज काही engineering झालेली पोरं दहा हजार रूपये त काम करतायत काही घरी बसुन आहेत .
@user-ry9sz8vk9g
@user-ry9sz8vk9g 29 күн бұрын
Sarkar konacha aahe tyana jaun vichara s
@ja-gi8ku
@ja-gi8ku Жыл бұрын
उगाच नाही साडेतीन जिल्ह्याचा स्वामी म्हणत. मराठवाडा खानदेश विदर्भ मातीत घालुन फक्त एकट्या बारामतीचा विकास केला
@nanakhomane1706
@nanakhomane1706 Ай бұрын
Tumhi kut nivadun dila
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r Жыл бұрын
शरद पवारांचे तत्व पटत नाहीत,पवार साहेब राज्यातल्या राजकारणाचं जुनं खोड आहेत,पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हणा पासुन शिंदे पर्यंतचा कार्यकाळ जगत आलेला माणुस,शिकण्या सारखं म्हणजे काँग्रेस व भाजप सारख्या राष्ट्रीय व मजबुत पक्षाला पवारांमुळे संपुर्ण बहुमत कधीच मिळालं नाही हे विशेष
@dineshjamdhade8792
@dineshjamdhade8792 26 күн бұрын
Pawar saheb absolutely Maharashtra che great nete ☝👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@Amol_Jadhav111
@Amol_Jadhav111 19 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहेत हे वाक्य बदलून फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहेत असं म्हणायला हवं...!!!
@somnathgaikwad9087
@somnathgaikwad9087 Жыл бұрын
पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी संबलपुर चांगलं केला आणि शेतकऱ्यांसाठी तर खूप चांगले दिवस दिले त्याबद्दल त्यांचा आभारी
@Shivaji-rs1nd
@Shivaji-rs1nd Ай бұрын
शेतकऱ्यांसाठी जर चांगले दिवस आणले असते तर मग आता शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती 😂
@rameshshinde1015
@rameshshinde1015 15 күн бұрын
महाराष्ट्राचा सखोल अभ्यास, राजकारण, समाजकारण,क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी, शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार साहेब. शिवसेनेने BJP महाराष्ट्रात वाढवली. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र समोर ठेउन राजकारण केले. विरोधक असुन सुद्धा. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा घात केला. आज शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे साहेब यांना साथ देत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचे स्वप्न महाराष्ट्र आहे. BJP आणि devendrache तसे नाही.
@ajinkyapatil100
@ajinkyapatil100 Ай бұрын
हिंदू विरोधी लोकांसाठी inspiration असतील
@gopalshinde1576
@gopalshinde1576 Жыл бұрын
वंसत दादाच्या पाठीत खंजीर खुपसुन मुख्यमंत्री झाले स्वताच्य जिवावर झाले नाही.
@The_Samurai009
@The_Samurai009 Жыл бұрын
आजची मुलाखत बघ वसंत दादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांची ...तुला कळेल सत्यता...काहीही आरोप करू नका.. बिनबुडाचे...मुलाखत बघ आणि दाखव तुझ्या सारख्यांना ज्यानं सत्यता माहीत नाही
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
किंवा तुझ्या पूर्वजांना विचार तुला नाय कलनार पवार साहेब.
@ashokshinde4394
@ashokshinde4394 2 ай бұрын
कोण वसंत दादा ईतिहास माहिती नाही जे गुजराथी बोलतात तेच तुम्ही बोलत आहे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते अनाजीपतासारखे दादा ला काही करून देत नव्हते ते सरकार घातक होते
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi Ай бұрын
आज पवार साहिबानची धमक आणि या वयात येवढी हिम्मत बघितल तर आजित दादा तुम्ही साहिबान सोबत राहून काय शिकला आसा प्रश्न निर्माण होतो
@MonikaBhutambare-j5m
@MonikaBhutambare-j5m 16 күн бұрын
Only pawar saheb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
@suhasghorpade8997
@suhasghorpade8997 4 күн бұрын
The great man and work from NCP-SP
@dattatraybhosale9884
@dattatraybhosale9884 25 күн бұрын
भटूव्रुत्तीला पुरून उरणारं अफाट व्यक्तिमत्व, महामेरू आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
@user-yq7nr5rq9o
@user-yq7nr5rq9o Жыл бұрын
Om Shanti
@bharatbhadale4031
@bharatbhadale4031 20 күн бұрын
Great 👍👍
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 15 күн бұрын
तेरी हर वार का पलटवार हूं मैं यू हि नही शरद पवार हूं मैं ✌️
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 5 күн бұрын
Pawar saheb 🙏
@SanjayGodse-xq7ly
@SanjayGodse-xq7ly Жыл бұрын
साफ खोट. खोटी बातमी देतो साम टीवी वाले. सोलापुर मधे कोणीच अस म्हणत नाही
@sanajysanas542
@sanajysanas542 Жыл бұрын
राजीनामा देयाचा असेल तर द्या येवढा गाजावाजा कशाला नौटंकी
@uttamraodeshmane3886
@uttamraodeshmane3886 Жыл бұрын
तुला काय कळ लागली 😂
@riyajatar5897
@riyajatar5897 Жыл бұрын
Sanjay baba andh bhakt distoy Karnataka bagha😂😂😂
@atulgaikawad8001
@atulgaikawad8001 Жыл бұрын
​@@uttamraodeshmane3886 महाराष्ट्र ला लागलेली दळभद्री कीड
@pankajkarne7903
@pankajkarne7903 Жыл бұрын
लाईफ लम्भी नही । बडी होनी चाइये। मोदी तो inse कम उमर मसलूम है।।।😊😊
@user-lt1em7tg9k
@user-lt1em7tg9k 6 күн бұрын
𝙼𝚊𝚕𝚊𝚒 𝚋𝚑𝚊𝚛𝚙𝚞𝚛 𝚖𝚒𝚕𝚊𝚕𝚒 👍
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 14 күн бұрын
शरद पवार साहेब 🔥🔥🔥🚩🚩🚩
@user-pk1rf1lk6p
@user-pk1rf1lk6p Ай бұрын
पवार साहेब आहे म्हणून भारत देशात दरारा आहे आणि महाराष्ट्र आहे
@rambhosale3531
@rambhosale3531 14 күн бұрын
वसंतदादा पाटील यांना क्राॅंग्रेस मध्ये घेऊ नये असे म्हणत होते
@gautamghuge1213
@gautamghuge1213 11 күн бұрын
Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad
@babujarag318
@babujarag318 16 күн бұрын
शेतकर्यांच आणी मराठ्यांच खर वाटोळ यांनींच केल
@madhavgore6467
@madhavgore6467 27 күн бұрын
झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत 🎉
@satishburle5494
@satishburle5494 Жыл бұрын
महाराष्ट्र कषी मंतरी शरद पवार शेतकरी मरतोय तेच काय करताय पवार साहेब
@sanjaysahare738
@sanjaysahare738 Жыл бұрын
Hee sarv theek aahe.....Pan satet astana Marathawada & Vidharbhachi vat lavali..!!!!
@Goldybhai4525
@Goldybhai4525 24 күн бұрын
पवार साहेब पॉवर
@maheshchougule9411
@maheshchougule9411 Жыл бұрын
ज्याच्याच हिंमत त्यालाच किंमत
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx Ай бұрын
फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला कॅन्सर पेशंट ने😂😂
@vijayghode8188
@vijayghode8188 Жыл бұрын
Our inspiration
@harishamin1102
@harishamin1102 Ай бұрын
inspiration ...........
@ashm4261
@ashm4261 Жыл бұрын
कसल inspiration मुर्खाना आजुन मुर्ख बनवल आणी राजकारण केल , आजच्या घडीला लोकांना सगळच कळतय
@adityaautade8391
@adityaautade8391 Жыл бұрын
याला कसलं इंप्रेशन म्हणायचं हे तर शब्द बदलणारे नेते दोन मिनिटे पण लागत नाही यांना निर्णय बदलण्याला
@maheshkadlag7432
@maheshkadlag7432 Жыл бұрын
पीएम मोदी ने खातों में 15 लाख देने का वादा क्या किया?
@sportstak3150
@sportstak3150 Жыл бұрын
तू करून दाखव मग 😂😂😂
@prashantjagtap2159
@prashantjagtap2159 Жыл бұрын
बरोबर
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
​@@maheshkadlag7432 *कभी नही किया था। सिर्फ कहा था कि सारा काला पैसा बाहर निकाला तो हर हिंदुस्थानी को १५ लाख मिल सकते है।* 🤦🙂
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 16 күн бұрын
55 वर्षे राजकारण
@user-ft4pv1pw6h
@user-ft4pv1pw6h Жыл бұрын
Ata ghari basa ...bas Maharashtra cha vatula ata😊😊😊😊
@akashkothawale1644
@akashkothawale1644 Жыл бұрын
King❤❤❤❤
@-xs3mv
@-xs3mv 11 ай бұрын
लोक आजचंच बघतात.पण या साहेबांनी महाराष्ट़ घडविला.देशात नंबर एकचे राज्य केले.विविध क्षेञात काम केलेला देशातील एक आणि एकमेव नेता आहेत साहेब. पवार साहेब झिंदाबाद थे रहेंगे और है ही!
@navnathmazire4626
@navnathmazire4626 18 күн бұрын
भावी पं त प्र धा ण...
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉❤🎉पवार साहेब
@rohankumars3003
@rohankumars3003 24 күн бұрын
कोन होता माहित नाही मराठी माणसासाठी काय केलं
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv Жыл бұрын
बस करायला पाहिजे, कारण वय खूप झाले, नवनविन यंग मुलांना मराठा संधी दयायला, हवी, कारण बुजुर्ग नेते असल्याने राजकारणात ते आता सुट नाही होत नाही
@prashantjagtap2159
@prashantjagtap2159 Жыл бұрын
जरा मराठा आरक्षणाविषयी पण दखल घ्यावी
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Not Interested 💦📢
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Ajun pahijech ka tumhala 😂
@pmvlogs7553
@pmvlogs7553 Жыл бұрын
आरक्षण भेट पण हे लोक पुढाकार घेत नाहीत बापू तू थंड घे ह्यांचे दुकान बंद होतील ना अणि विषय राहिला आरक्षण तर ते जेव्हां देत होते तेव्हा नाही घेतल आणि आता काय नाही करणार हे लोक हे ह्यांचे मंत्री सांत्री होणार बस झाल
@optiontrader9111
@optiontrader9111 Жыл бұрын
​@@karankirtishahi4181kiti year zale bhik magtat tari government bhik deuna😂
@prashantjagtap2159
@prashantjagtap2159 Жыл бұрын
@@optiontrader9111 भिक मागायला काय आरक्षण कोणाच्या बापाच नाही.
@pmvlogs7553
@pmvlogs7553 Жыл бұрын
बेइमानी केल्यास काय होत पाहितला का पण मला एक सांगा ते कॅन्सर च का सांगितल पक्ष स्थापण केला की लगेच कॅन्सर 😅😅😂😂😂😂😝
@BuntyGavli-cl9cz
@BuntyGavli-cl9cz Жыл бұрын
@pranavpatil3629
@pranavpatil3629 Жыл бұрын
⏰⏰⏰♾️💯
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
*एकोणाविस नाही रे, एकोणीस.* 🤦
@user-ey2ip7du6w
@user-ey2ip7du6w Жыл бұрын
Raju Neele 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@SS-cz7nj
@SS-cz7nj Жыл бұрын
अरे काय कौतुक करतोय . कधीच स्वबळावर CM नाही झाले. जोडतोड करून झाले 2,3 दा तरी पण 5 वर्ष फुल्ल टर्म कधीच करु शकले नाही. जेमतेम 4 खासदार देशात आणि स्वप्न PM ची बघतो. गेल्यावेळी छत्री असून पाऊसात भिजले तेव्हा जेमतेम 54 आमदार आले. नेहमीच 50 च्या आसपास. आणि म्हणे चाण्यक्य, सहयाद्री 🙄🤭🤣🤣🤣हा हा हा
@ramshinde6339
@ramshinde6339 Жыл бұрын
बस जाल आता जाऊदे एकदाचा 😁🙄🙄
@user-mq3ty8ri7y
@user-mq3ty8ri7y 19 күн бұрын
مرد مراٹھا شرد چندر پوار کو سلام
@jaiwantgaikwad7784
@jaiwantgaikwad7784 Жыл бұрын
साडेतीन जिल्ह्याचीच प्रेरक शक्ती का उरले ? तत्वहीन कारकीर्द आणि जीवन या वाक्यानं सांगता करा. ते अधिक वस्तुनिष्ठ ठरेल .
@vinodborde9954
@vinodborde9954 Жыл бұрын
*YANA VOTE HINDU TAR DENAR NAHI ATA* 😡
@statusdiary1841
@statusdiary1841 27 күн бұрын
Fkt modi bhakt denar nhit baki sarv detat 😂
@udayghatge2000
@udayghatge2000 Ай бұрын
विश्वासघातकी
@balasahebmoraskar1120
@balasahebmoraskar1120 Жыл бұрын
पवार यांनी एक हाती सत्ता आणली का कधी? तर नाही कदापि नाही. उलट ममता, जय ललिता, ksr, लालू, नितीश, केजरीवाल, मोदीजी असे कितीतरी लोक पवारांच्या नंतर राज कारणात येऊन एक हाती सत्ता आणल्या पण पावरांना हे आज तगायत जमल नाही ही कसली प्रेरणा. जरा खर सांगा लोक ऐकतील.
@prashantjagtap2159
@prashantjagtap2159 Жыл бұрын
100%बरोबर
@smitasawant1796
@smitasawant1796 Жыл бұрын
Nahi tar kay
@chetandahale8457
@chetandahale8457 Жыл бұрын
Corrupt
@rahul4job
@rahul4job Жыл бұрын
Most nuisance person total नौटंकी
@anantgokhale6075
@anantgokhale6075 Жыл бұрын
He should answer for lavasa
@adityareddy1428
@adityareddy1428 Жыл бұрын
ऐवढे साहेब मोठे असते तर, साडेतिन जिल्हातच समावले नसते
@sandipshinde5513
@sandipshinde5513 Жыл бұрын
घंटा😂😂
@savnat6294
@savnat6294 Жыл бұрын
G̊h̊ån̊
@sandipshinde3281
@sandipshinde3281 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@satyavijaygaonkar4685
@satyavijaygaonkar4685 Жыл бұрын
हे पूलोद पर्यंत माझ्यासाठी होते.....पण ......?
@maonjjadhav7181
@maonjjadhav7181 Жыл бұрын
Mhanun tr Maharashtra rajy aj kontyach eka pakshala nivadun det nahi
@somnathgaikwad9087
@somnathgaikwad9087 Жыл бұрын
असा नेता परत होणे
@nikhilamble7210
@nikhilamble7210 Жыл бұрын
Shivsene an bjp che fatla nahe ....fadle!
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 Жыл бұрын
Fayada kay 3 akadi amadar nivadun anu shakale nahi
@digambarkadam9205
@digambarkadam9205 Жыл бұрын
Sharad Pawar la manato🙏🙏👌
@ananddesai4050
@ananddesai4050 Жыл бұрын
चाटा
@tirupatimanoorkar4908
@tirupatimanoorkar4908 Жыл бұрын
किनालकर दिसत आहे व्हिडीओ मध्ये
@maheshchougule9411
@maheshchougule9411 Жыл бұрын
निपानीत जोल्लो 💪💪
@subhashtayde5837
@subhashtayde5837 Жыл бұрын
शरद पवार चे एवढे कर्तृत्व असते तर साडेतीन जिल्ह्यात राहिले नसते
@maheshchougule9411
@maheshchougule9411 Жыл бұрын
भाजपा
@DipakPatil-px2ek
@DipakPatil-px2ek Жыл бұрын
Rashtrawadi😂
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 Жыл бұрын
महाराष्ट्रास लागलेलं ग्रहण म्हणजे हे
@riyajatar5897
@riyajatar5897 Жыл бұрын
Tum hi kid aahe
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
Ibn Lokmat's Documentry on Sharad Pawar by Mahesh Mhatre
30:54
News18 Lokmat
Рет қаралды 465 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН