या शाळेतलं कोण आवडलं तुम्हाला नक्की comment करुन सांगा ❤ Episode आवडला तर सर्वांपर्यंत नक्की share करा ❤ video Like करा ❤
@Its_sakshu_20245 ай бұрын
सर्व आवडले ❤
@KiranJadhav-i3q5 ай бұрын
Raviraj katkar....💥🔥🙌💯❤️
@sauravchandgude5665 ай бұрын
Monu ugale
@varshamorkane26945 ай бұрын
Pratik morkane ❤
@Riddhiartandcraft205 ай бұрын
Pratik bhai
@Rajeshkeer1435 ай бұрын
उतुन मातुन गेले तुमचे आदिनाथ अनुश्री . फेमस झाले यांच्यामुळे आणि माज आला त्यांना . बर झाल नवीन कलाकाराना घेऊन सुरू केली . नवीन मुलानं संधी मिळाली . आता आधीपेक्षा जास्त मजा येऊ लागली ❤
@yashrajchainnal84615 ай бұрын
मोहन तु series मध्ये आपल्या बीड च नाव उल्लेखलस म्हणून खूप छान वाटले Excellent acting keep going brooo....
@Yogeshbhosale79795 ай бұрын
Exllent
@aaronstone.62435 ай бұрын
Teri pan Satara ch bhari aahe ❤
@priyankavaity89475 ай бұрын
सगळेच खूप छान आहेत शाळा ही नेहमी आपलीच असते त्यात आपल्यासाठी काही ना आवडल्या सारखं कधीच काही नसत बस शाळेत असताना नको असलेल्या गोष्टी आज हव्याश्या वाटतात खूप खूप छान पुढील भागासाठी आतुरता❤
@theramanuj78785 ай бұрын
उत्कृष्ट अभिनय मोहन.. गाजवलसं 🔥🔥❤️खूप खूप अभिनंदन..🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
@Rajeshkeer1435 ай бұрын
वा . काय ते गाण ❤ काय ते कलाकार ❤ काय ती सगळ्यांची Entry ❤ जगात भारी Ashish Shravani ची शाळा च भारी ❤ सगळे भाग बघणार सकाळी सकाळी ❤
@monuugale5 ай бұрын
Episod साठी खुप excited होतो खुप छान झालाय Episode 🤟♥️🤩
❤️अक्षय सुरुवात तर खूप छान केली आहे. पुढे ही खूप छान काम कर. आणि खूप मोठा हो. तूला पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉💐💐💐
@shubhambobhate43145 ай бұрын
😂 छगन मगण नडे 😂😂 हम खडे तो मुख्याध्यापक से बडे 😅😅😅 एक नंबर जमलं अक्षय भावा ❤❤ पण खरं सांगतो अक्षय माझ्या साठी तुम खडे तो दुनिया से बडे I love you akshay ❤😘👑🔥🔥
@MonikaBorate-m2v5 ай бұрын
खूप छान विश्वजीत खरंच खूप छान सुरुवात केली आहेस माझ्या सदिच्छा नेहमी तुझ्यासोबत आहेत खूप मोठा हो😊 good bless you keep it up I am proud of you😊
@VishwajeetBorate5 ай бұрын
@@MonikaBorate-m2v thank you ❤️🥹
@akashsonwane91995 ай бұрын
एकदम धमाल.... खरंच जुने दिवस आठवले.... Please make more episode 🎉😂😂❤❤
@suryakantkhairnar22225 ай бұрын
कु.ऋतुजा शेंडकरने करिश्माची केलेली भूमिका खूपच छान आहे.त्याच बरोबर सर्वच पात्र छान आहेत.निश्चितच शालेय जीवन आपल्या ह्या मालिकेतून जाणवला. खूप खूप शुभेच्छा....
@itsconfidential91925 ай бұрын
खुप सुंदर ❤️💥 मला शाळेतली दिवस आठवले.❤️💫🤌🏻
@KiranSabaleOfficial5 ай бұрын
एपिसोड खुप भारी होता 5 वेळा पाहिला मी पण ❤️❤️❤️❤️❤️ ॲक्टिंग सर्वांनी खुप छान केली आहे बेस्ट ऑफ लक सर्वांना येणारे पुढचे एपिसोड साठी आणि करिश्मा ची ॲक्टिंग नाद खुळा करिश्मा हे पात्र खूप आवडलं आपल्याला भारी वाटला आमच्या पण वर्गात होती एक अशीच सेम करिश्मा 😂😂😂भारी करिश्मा मस्त ❤❤❤❤❤ करिश्मा only ❤❤❤
@karanpawar55295 ай бұрын
Rutu khup chan acting keli tuu.....❤ Ani khup cute distiyes ☺️
@AmrutaIndalkar-e7t5 ай бұрын
शिपाई संदिप वाघमारे यांची एक्टिंग मला खुप खुप आवडली❤ नेक्स्ट एपिसोड साठी excited आहे
@akshaybadganchi62075 ай бұрын
शाळेतलं जुने आठवणी आलेत . खूप मस्त 😊👍🏻
@ramchandraparkale9535 ай бұрын
Saksham chi first web series aahe aani acting khup Chan aahe. Asch pudhe khup Pragati kar. Congratulations❤❤❤🎉🎉🎉
दररोज Episode येऊद्या रावं आता plz ❤❤ आणि अतिशय सुंदर Episode होता पहिला 🎉 सर्वांचा परिचय छान झाला 🎉❤ Next Episode साठी exited 🎉❤. मस्त h. 🎉keep it up ❤❤❤
@monuugale5 ай бұрын
कशी वाटली मोहन जाधव ची Acting Comments मध्ये सांगा ♥️😍🫶🏻
Lallan sheth khatrnaak 😍 Best Acting . Khtarnaak comedy sense 😂 Lallan ani chagan Rada karnar as vattay 🤣
@rameshdede42095 ай бұрын
Congratulations new episode ❤🎉
@Rajking9660-dp2tn5 ай бұрын
Ek number acting pratik vhagmare..mastach 🎉🎉
@AmrutaJadhav-bx3rz5 ай бұрын
Khup Chan hota ha episode 🥰 Laxmi cha character bhari👌 aahe
@PriyaJadhav8745 ай бұрын
Thanks😊
@BalasoKhopade5 ай бұрын
सर्वांनीं छान काम केलय.. आणि छोटी आलिया खूप मस्त 👌👌
@kunalkarpe43395 ай бұрын
लक्ष्मी खूप छान..😅🔝❤️🔥
@shraddhajadhav57885 ай бұрын
Khup bhari episode ❤😊 Mala saglyanchi acting Khup avdli ani Shalu chi pn Khup jast ❤😊
@VarshaRaut-mf2he5 ай бұрын
Sagle chi acting khup chan hotiii 👌👌👌👌👌👌
@gsyoutuber01815 ай бұрын
निलू आणि चैतन्य राहिल पाहिजे अजून
@omsaipanshetpadagroup5 ай бұрын
Ho na yaar 🥺
@Rajeshkeer1435 ай бұрын
उतुन मातुन गेले तुमचे आदिनाथ अनुश्री . फेमस झाले यांच्यामुळे आणि माज आला त्यांना . बर झाल नवीन कलाकाराना घेऊन सुरू केली . नवीन मुलानं संधी मिळाली . आता आधीपेक्षा जास्त मजा येऊ लागली
@SanskarWaghmare-xs5jz5 ай бұрын
Karishama ne pn chagli keli acting 😊❤ khupch mast vatla episode khup bhari maji shala❤❤