फारच उत्तम उपक्रम.लेखन गायन सर्वच सुरेख.खूप खूप शुभेच्छा.💐
@marutikamtekar87512 ай бұрын
ॐ नमो भगवती देवी नमः
@jayashreebonde46022 ай бұрын
अप्रतिम! आपल्या दोघांमुळे आम्हाला श्री. भगवतीचे दर्शन झाले. 🙏
@suvarnakale2274Ай бұрын
अप्रतिम🎉🎉
@uttamogale93762 ай бұрын
उपक्रम खूपच छान !🎉👌
@SwatiKulkarni-w5m2 ай бұрын
सुंदर उपक्रम हाती घेतला आहे आपण उभयतांनी दोघेही धीरगंभीर आवाजात माहिती देत आहात छान वाटले आपण दोघे देव धार्मिक आहात. आणि सर्वांना हे सर्व सांगता हे विशेष मुग्धा आणि प्रथमेश लघाटे उभयता
@ajitkulkarni37132 ай бұрын
तुम्ही दोघांनी मिळून छान उपक्रम हाती घेतला आहे.👌🌹घर बसल्या देवस्थानच्या देवांचे दर्शन घेता येते. धन्यवाद.
@kirankhanapurkar7014Ай бұрын
🎉 तुम्हांला नाविन्य पूर्ण उपक्रमास शुभेच्छा
@aparnajoshi628Ай бұрын
.मंदिर सुदर आहे.तुमचा उपक्रम ही छान आम्हाला देवीचे दर्शन घडते त्या बद्दल धन्यवाद
@rekhabapat72712 ай бұрын
खूप सुंदर. वेगवेगळ्या देवाळाची माहिती आणि देवळं पाहायला मिळत आहेत.
@shirishbelsare21212 ай бұрын
अप्रतिम , किती सुंदर सुंदर मंदिर आपल्या कोकणातच आहेत. किती भाग्यवान आहोत आपण 🙏
@pratibhav7392 ай бұрын
मुग्धा खूप छान!!
@ashasawant948Ай бұрын
खूप सुंदर. ❤
@apsara27322 ай бұрын
Khup chan
@rekhananivadekar95222 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.. स्तुत्य उपक्रम. 🙏🙏
@amitsasne241Ай бұрын
👌👌🌷🙏
@purvisapre75642 ай бұрын
सर्व episodes खूप सुंदर झाले.😊
@vedvatiphadnis2 ай бұрын
Nice information
@anjalibhavthankar64152 ай бұрын
जय जगदंब!🌹🙏👌खूप छान. 🌹🙏👌
@vrindashahasane19432 ай бұрын
खूप सुंदर! भव्यतेची दिव्यतेची ओढ तुम्हां लागली, आणि दर्शन सुखाने दृष्टी आमुची विसावली,सुख समृद्धी यश किर्ती लाभो उभयता तुम्हां, अशीच यात्रा तुमच्या कृपेने घडो निरंतर आम्हां.
@kanchanpandire9992 ай бұрын
खूपच छान ऊपक़म आहे हा सिजन मला खूपच आवडला कोकणातील छान छान मंदिर पहायला मिळाली तुमचा मुळे मी पण कोकणातलीच आहे साने गुरजींचे गाव पालगड दापोली माझे गाव तुमची गाणी ऐक पवॅनिच होती धनवाद ❤❤❤❤❤❤❤
@sonaljoshi51892 ай бұрын
Thanks a lot 🙏🙏खुप सुंदर देऊळ आणि माहिती
@sudhapalsuley92352 ай бұрын
आदर्श, सुंदर उपक्रम राबवलात!!पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
@shailajasukhthankar39532 ай бұрын
Namami Waradaini ha Stutya Upakram Sohala Sangata zali.
@tejashreepatwardhan5862Ай бұрын
खुप छान video आणि छान माहिती दिली. एकेकाळी माझे वडील श्री रघुनाथ पटवर्धन ह्या मंदिरात 20 वर्ष पुजारी म्हणून देवी च्या सेवेला होते. इथे अजुनही आपली संस्कृती जपली जाते व सर्व सण साजरे केले जातात. तुम्ही ह्या मंदिरा बद्दल माहिती ह्या "नमामि वरदायिनी" सिरीज मध्ये दाखवली खुप छान वाटलं.
@urmilaapte9853Ай бұрын
🕉️🎵👏🎼👍👌🎶🕉️ पंडित भीमसेन जोशींनी गायलेली ही दुर्गेची आरती माझी फार आवडती आणि नेहमीच्या गाण्यातील आहे बरं का!! तुम्हींही तिची ओळ छान म्हटली!!! 🎵👏👍👌🎶🕉️
@muktapatil6230Ай бұрын
👌👌👌
@nutanchampak92662 ай бұрын
Apratim nivedan, khup sundar video
@bharatmhapsekar2 ай бұрын
Tumha doghana khup khup shubhashirvad
@MangalaGhanekar-nm7qc2 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली 🎉🎉
@pravinrajput74962 ай бұрын
आपल्या दोघांच्या मुळे माझी आई जगदंबा भगवती देवी ची किर्ती खुप लांब पर्यंत पोहचत आहे. खूप सुंदर आवाज आणि व्हिडिओ. आमच्या गावी आलात त्याबद्दल आपले मनोपुर्वक स्वागत.
@prachibehere10742 ай бұрын
खूप सुंदर. खूप खूप शुभेच्छा.
@Namaste_52 ай бұрын
Mastch.. chan episode❤
@rashmik22962 ай бұрын
हा सिझन खूपच छान झाला . तुम्हा दोघांचे निवेदन उत्कृष्ट .. कौत्सुभजींचे लेखन सर्वोत्तम . सगळं छान जुळून आलंय . मंदिराचे बारीक सारिक तपशील मस्तच . मंदिर प्रत्यक्ष बघीतल्यासारखे वाटले . खूप खूप धन्यवाद . कोकणात गेल्यावर या सगळी मंदिरं नक्कीच बघेन . तुमच्या सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद . God Bless You .
@aaru2802 ай бұрын
Khup khup avadli he series!!!!❤️ Want to see vlogs also😍
@santoshpawar36522 ай бұрын
😊😊p Ok
@shailajasukhthankar39532 ай бұрын
Kuphch Sunder 🎉🎉
@AnilDamle-pb8qq2 ай бұрын
सौ मुग्धा व प्रथमेश तुम्ही देवदर्शन आ.आम्हास सगळ्यांनाच घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देत आहोत. नाहीतर आम्ही ईतके फिरून सुद्धा आम्हास ईतके छान देवदर्शन झाले नसते. तसेच तुम्ही आम्हास देवस्थानाची जी सविस्तर माहितीपूर्ण सांगत असल्याने दूधात साखर व बोर्नव्हिटा सुद्धा घालत असल्याबद्दल आम्ही तुमच्या ऊभयातांचे खूप आभारी आहोत. तुम्हा दोघांना आमच्याकडून भरभरुन शुभाशीर्वाद देत आहोत. तुम्ही नकळत जे पुण्य कमवित आहात ते अजिबात वाया जाणार नाही. तुम्हास ऊत्तम दीर्घायुरारोग्य लाभो व व्यावसायिक ऊत्तम भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.
@yashwantphadnis41352 ай бұрын
फारच छान होता उपक्रम.🎉
@surashrihadap10172 ай бұрын
आमचं गाव❤❤
@anitajoshi30812 ай бұрын
तुमचे उपक्रम खुप खुप आवडतात.सुरवात करताना Hello everyone ऐवजी मराठी भाषेचा वापर आवडेल
@Mugdha842 ай бұрын
Mast ❤
@ROHITAPTE2 ай бұрын
खुप छान👌🏻
@sandhyakudchadkar6412 ай бұрын
❤
@snehals80782 ай бұрын
खुप छान उपक्रम पार पडला ऊत्तमोत्तम देवळांचे दर्शन घडले,गानसेवा पण खुप छान 👌👌 फक्त सुरवात नमस्कार मंडळी,असे म्हटल्यास जास्त आपुलकी वाटते,आपली माय मराठी आहे ती.विचार करावा,पुढील वाटचालीस शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤
@girishmuslunkar23582 ай бұрын
Pudchya veli narvan gavatil gramdevteche darshnala yave
@tuntun21472 ай бұрын
संपूर्ण सीरिज खूप आवडली. माहिती, स्तोत्र गायन, चित्रीकरण (विशेषतः drone) आवडले. फक्त सीरिजचे नाव संस्कृत भाषेप्रमाणे बरोबर नाहीये असे वाटते. एकदा संस्कृत अभ्यासाकाकडून विभक्ती इत्यादी व्याकरण बिनचूक आहे का, ह्याची खात्री करून घ्यावी. वाईट वाटल्यास क्षमा असावी 🙏
@sandhyakarekar99602 ай бұрын
तुम्ही दोघांनी आमच्या सारख्या ७० आणि वर वर असलेल्या लोकांसाठी tour arrange करा.थोडैसै आणखी पुण्य मिळेल तुम्हाला