सर आज सांगलीतील बागेतील गणपती या ठिकाणी आपला आवाज ऐकला ...खूप छान वाटलं.. धन्यवाद..
@shraddhadesai591 Жыл бұрын
Awdhoot chintan Shri Gurudevdatta
@HemantKelshiker11 ай бұрын
Sadguru Mamanchya charni maza namaskar 🙏🙏🙏
@pratimachiplunkarsapte94192 жыл бұрын
अप्रतिम मी ही आपल्या सद्गुरू दादा.माऊलींची साधक आणि आई करंजाबाय ची माहेरवाशीण आहे. आपण जी दत्तभवांजली म्हणता ती मी सिंहासनावर रोज लावायची खूप छान वाटतच
@sakshiinamke23627 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🙏🏻
@gunawantkandgule64034 ай бұрын
जय गुरुदेव देव
@surya-kc2co7 ай бұрын
ज्यांची ही अप्रतिम प्रस्तुती आहे ते तुम्हीच ना....💐💐 राम कृष्ण हरी
@HemantKelshiker6 ай бұрын
Sadguru parampujya Mama Maharaj achya charani koti koti namaskar🙏🙏🙏
@amaladhavalikar8899 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त खूप भावपूर्ण. म्हणले आहे
@ManishaBuchade-yl6em Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@diptidesai9766 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sandippatil16852 жыл бұрын
खुप छान.. गुरुदेव दत्त...
@sagarghadage9557 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏
@amolkale19862 жыл бұрын
नमस्कार ! , प्रसन्न वाटले. मामा देशपांडे यांच्या भक्तांकडून मिळालेली माहिती share करतो...... प्रत्येक 11 व्या ओवीनंतर, धृवपद विश्ववंद्य अवधूत निरंजन..म्हणायचे. 11, 22, 33,44.... यानंतर
@shraddhasoman27123 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त , श्री गुरुचरित्राचे ओवीबद्ध सार , खूपच आर्ततेने गायले आहे , जेंव्हा वाचन करायला कधी वेळ मिळत नाही , तेंव्हा हे ऐकत राहिल्यामुळे घरात व मनाला प्रसन्न वाटते , ऐकून ऐकून पाठही होऊ लागलेय . ।।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।।
@suchetakanade78743 ай бұрын
छान म्हटले आहे
@bhalchandrabagade8146 Жыл бұрын
खुपच सुंदर,अप्रतीम रचना आहे,,आणि सुंदर गायन पण केले आहे.
@DevidasKulkarni-m4b5 ай бұрын
Gurudev datta
@surajkulkarni4912 Жыл бұрын
!!Shree Gurudev Datta.!!
@gunawantkandgule64034 ай бұрын
अप्रतिम
@smitasardesai26452 жыл бұрын
Shwaswe shwase sheidatta va vismaranamim
@mukundkulkarni19406 ай бұрын
खूपच छान. संपूर्ण गुरुचरित्र ऐकल्यासारखे वाटते. श्री गुरुदेव दत्त. श्री मामा साहेबांना दंडवत. आपल्या सर्वांचा खूप ऋणी आहे. धन्यवाद.
@tejaskulkarni94 жыл бұрын
आहाहा किती भावपूर्ण, सद्गुरू मामा यान्ना साष्टांग दंडवत. या सादरीकरणाबद्दल तुमचे खूप आभार
@manishapatkar32592 ай бұрын
Mala hi aeeklyavar khup shant vatate.
@manishapatkar32592 ай бұрын
Mamana shash: pranam.
@tusharpadalkar10762 жыл бұрын
खूप छान खूप छान गायला तुम्ही अति मधुर स्वर हे तुमचा असाच गात रहा
@suryangshupalit5531 Жыл бұрын
Joy Guru Dattatraya
@santoshgite-rn2we3 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹
@pritinandekar57006 жыл бұрын
अप्रतिम गायन, मन शांत झाले आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले.. आणि मनःपुर्वक आभार सुंदर गायन ऐकायला मिळाल्या बाबत .
@abhijitdaine802610 ай бұрын
खूप छान 💐 श्री स्वामी समर्थ 💐
@smita7252 жыл бұрын
Sunder
@vikashanbar60504 жыл бұрын
खुपच सुंदर !!श्री गुरुदेव दत्त!!
@channeldattagurudfffg53335 жыл бұрын
Kupch chan ahye mi roj shirol chya mndirat lavtoy chan vatety
@geetalamkuche94902 жыл бұрын
Ati sundar
@प्रसादतगारेसांगली4 жыл бұрын
खुपच छान... अप्रतीमच
@gajananwasudevphadke29602 жыл бұрын
मनप्रसन्न व चित्त स्थिर करणारी रचना व प्रस्तुती
@dhanashrideshpande65636 жыл бұрын
खूप धन्यवाद ...आम्हाला शेअर केल्या बद्दल . प्रसन्न भाव पूर्ण गीत
@bhagawankamble69082 жыл бұрын
👍👍👌👌 Nice mind blowing Khupch chhan bhavapuna gayale ahe tumhi
@malini7639 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त आवाज खुपच सुंदर . श्री मामा महाराज देशपांडे याचा मठ कुठे आहे
@Amol_Patwardhan Жыл бұрын
संतोष हाॅल सिंहगड रोड पुणे माऊली आश्रम
@suchetakanade78743 ай бұрын
👌👌👌
@komalrajeshirke92846 жыл бұрын
डोळे आणि कान यांचं पारणं फेडणारी रचना आणि कलाकृती.... गुरूदेव दत्त!