अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त....🙏🏻 मला ह्या आजारपणातून लवकर बाहेर बर होऊन पडूद्या...एवढीच इच्छा पूर्ण होऊद्या 😢
@sanjayshimpi866110 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आलेल्या सर्व संकटातून निवारण कर दत्तात्रेय🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@rameshwarmandhana7205Ай бұрын
गुरुर ब्रम्हा, गूरुर विष्णू, गुरूर् देवो महेश्वरा गुरू साक्षात् परब्रम्ह तस्मेत श्री गुरुदेव नमहा
@ashutoshkhare2707 Жыл бұрын
Jai dattatreya bhagwan Jai anasuya nanadan Jai swmi samarth Jai Sri shirdi sai Jai श्रीवल्लभ पाद
@vijikumar20882 ай бұрын
🪷🌺🌻🌷🌹🌸🥀🍁🙏
@RamakantPawase-l8nАй бұрын
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
@JayaKore-t9p29 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🕉shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree swamee samrth Om shree swamee samrth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DevChobe-do7ig2 күн бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
@BipinFarji2 ай бұрын
माझी मनोकामना पुर्ण होवो.जय श्री गुरु देवटत्त🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshwarmandhana72052 ай бұрын
Gurur bramha, gurur Vishnu grurdeo maheshwara Guru sakshat par Brahma tasmet Sri gurudewai namha❤
@smitaladsaongikar1043Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@शिवानंदसरस्वती5 ай бұрын
आपली मनोकामना आवश्य पूर्ण करती ल आपण अटूट विश्वास ठेवा आणि नाम स्मरण करत जा गुरु देव दत
@शिवानंदसरस्वती5 ай бұрын
शिरी गुरु देव दत शिरी सामी समर्थ शिरी गुरु महाराजाची भक्तावर क्ररपा होते दुःखाची निर्व्रवतीसुखा ची प्राप्ति होते शरीर सर्दी गर्मी भुख प्यास सहन करणयाची शक्ति प्रपात होते धन्यवाद् शिरी गुरु देव दत अवधूत चिंतन शिरी गुरु देव दत
@RajeshChouhan.g10 ай бұрын
बहुत ही अच्छा उच्चारण आपका संस्कृत का धन्यवाद आपके लिए
@paranm.shunyataa Жыл бұрын
नमः शिवाय धन्यवाद जय गुरुदेव दत्त
@ganeshentertainment56348 күн бұрын
Shree gurudev datt❤
@mandakinighule8605 Жыл бұрын
अवधूत छितंन श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏
@rameshwarmandhana72052 ай бұрын
Avdhoot chintan Sri gurudev datt
@PoonamMate-e5y26 күн бұрын
Om guru dev datta hamri manokaamna purna kijye
@VirendraShukla-sm4qf7 ай бұрын
बहुत बढ़िया प्रस्तुति ! अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त 🎉🎉👏
@BhartDhepeАй бұрын
जय श्रीकृष्ण🎉
@yogeshwarke459 Жыл бұрын
💐🙏🏻ओम गुरू देव दत्त 🙏🏻💐
@atulverma46693 ай бұрын
Jai Gurudev Datta🙏🏻🌈🌷🌟
@jyotiprakashgupta8506 Жыл бұрын
आपने बहुत सुंदर पाठ किया है - मधुर वाणी के साथ त्रुटिहीन उच्चारण किया है जिसके लिए मेरा सादर अभिवादन स्वीकार करें । एक विशेष आनंद इस कारण भी हुआ है कि इसमें कहीं भी विज्ञापनों का व्यवधान नहीं आया जिसके लिए चैनल वालों के प्रति आभारी हूं वर्ना आजकल तो भक्ति, स्तुति संबंधी वीडियो में पहले निरामिष भोजन से संबंधित विज्ञापन दिए जाते हैं जिनसे मन वितृष्णा से भर जाता है । पुनः नमस्कार ।
@mohanannair9468 Жыл бұрын
🌹❤️🙏OM NAMO BHAGAVATHE DATHATHREYA GURAVE 🙏❤️🌹
@shivanandkamat40753 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@dr.bharatipardeshi78222 жыл бұрын
Shree Swami Samarth
@prashantsonavane2373 Жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@prashantsonavane2373 Жыл бұрын
Very excellent very much excellent very clear and understanding sanskrit words thank you josi madam
@sohamroy7686 Жыл бұрын
Shri Gurudev Dutta🙏🏻❤️🕉🔱🚩
@raghvendramanitripathi489010 ай бұрын
श्री श्री गुरुजी के कवच से सभी पुरुषार्थों की प्राप्ति होती है।यह सभी कल्याणकारी इच्छाओं को देने वाला है
@shirishbankar85205 ай бұрын
माझी मनोकामना पूर्ण होवो. जय श्री गुरू देवदत्त 🙏
@bharatidatkhile5034 Жыл бұрын
गुरुदेव दत्त
@yogeshlambhate55436 ай бұрын
❤❤श्री गुरु देव दत्त ❤❤
@SunilBhalerao-pj5rq3 ай бұрын
❤❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤
@VK-ll6wq Жыл бұрын
Avadhut Chintan Shree Gurudev Datt🙏🙏🙏🌹
@शिवानंदसरस्वती5 ай бұрын
शिरी गुरु किरपा होती है हर समय आपकी रक्षा करते है दिगंबरा दिगंबरा शिरी पाद वल्लभ दिगंबरा शिरी सामी समर्थ
@arunkagithala47064 ай бұрын
ఓం శ్రీ గురు దత్తాత్రేయయా నమః 🙏🙏🙏🙏శ్రీ పాద శ్రీ వల్లభ 🙏🙏🙏
श्री दत्तात्रेय वज्र कवचाचे उत्कलन कसे करावे किंवा क्रो कीलकम चा अर्थ काय
@rampraveshsingh929111 ай бұрын
😅😅😅😅😅😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤
@002nrv Жыл бұрын
can anyone tell me differance between Datta kavach and datta vajra kavach
@prajyotkerkar24525 ай бұрын
Ye kab bolna hai please reply mein bahut bimar hu
@mohanpatel9664 Жыл бұрын
15वे श्लोक में चक्रं त्रिशूलं डमरुं गदायुधम्.है आप गरूडं उच्चार करते है.
@dilipshirsath8269 Жыл бұрын
याचे फल काय कृपया मराठीत सांगावे
@chinmaymisal6479 Жыл бұрын
धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती, घोडे, रथ, पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऎश्वर्य देणारे आहे. हे पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेद, शास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे. हे संगीत, शास्त्र, साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे. तसेच बुद्धी, विद्या, स्मृती, प्रज्ञा आणि अध्यात्मज्ञान देणारे आहे. हे सर्व प्रकारचे दु:ख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे. तसेच हे शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे. आठ प्रकारचे महारोग, तेरा प्रकारचे संनिपात, शहाण्णव प्रकारचे नेत्ररोग, वीस प्रकारचे मूत्ररोग, अठरा प्रकारचे कुष्ठरोग, आठही प्रकारचे गुल्मरोग, ऎशी प्रकारचे वातरोग, चाळीस प्रकारचे पित्तरोग, वीस प्रकारचे कफरोग, शिवाय क्षयरोग, चार-चार दिवसांनी येणारे ताप इत्यादी, शिवाय मंत्र, यंत्र, कुयोग, जादूटोणा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पीडा, ब्रह्मराक्षस-वेताळ-पिशाचबाधा यांपासून उत्पन्न झालेल्या पीडा, सांसर्गिक रोग, देश-कालानुसार उत्पन्न होणारे रोग, आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक असे त्रिविध ताप, नवग्रहांमुळे, तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे असे सर्व प्रकारचे रोग सहस्त्रावर्तनांमुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात. याचे दहाहजार वेळा पठन करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल. वीस हजार पाठ केले असता अपमृत्युवरविजय मिळेल. तीस हजार पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल. एक हजार ते दहा हजार आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्ये सिद्ध होतील. याच्या एक लाख आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होईलच, यात मुळीच शंका नाही. (शत्रुनाशाच्या हेतूने) विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात. उत्कर्षाची इच्छा करणार्याने औंदुबराखाली, वैभवाची इच्छा करणार्याने बेलाच्या झाडाखाली, शान्तीसाठी चिंचेखाली, ओजाची कामना करणार्याने पिंपळाखाली, विवाहेच्छूंनी आंब्याखाली, ज्ञानाची इच्छा असणार्यांनी तुळशीखाली, अपत्याची इच्छा असणार्यांनी मंदिराच्या गर्भागारात, द्र्व्याची इच्छा असणार्यांनी पवित्र ठिकाणी, जनावरांची इच्छा असणार्यांनी गोठ्यात आणि कोणतीही इच्छा असणार्यांनी देवालयात जप करावा. त्यायोगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात. नाभीइतक्या पाण्यात उभा राहून जो सूर्याकडे पाहून याचा एक हजार जप करील, त्याचा युद्धात किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल. गळ्याइतक्या पाण्यात उभा राहून जो रात्री हे कवच म्हणेल, त्याचा ताप, फेपरे, कुष्ठरोग इत्यादी तसेच इतर ताप नाहीसे होतात. जेथे जे जे कायमचे (संकट) असेल किंवा जे जे तात्कालिक (संकट) येईल ते ते नाहीसे होण्यासाठी त्याने तेथे जप करावा. त्यामुळे निश्चित ते (संकट) दूर होईल. असे हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले. जो याचे पठन करील, तो श्रीदत्तात्रेयांच्यासारखा होईल. पूर्वी जे श्रीदत्तात्रेयांनी दलादमुनील सांगितले होते, तेच श्रीशिवांनी श्रीपार्वतींना सांगितले. जो कोणी या वज्रकवचाचे पठण करील, तो या जगात दीर्घायुषी योगिश्रेष्ठ होऊन श्रीदत्तात्रेयांप्रमाणे आचरण करील.
@chinmaymisal6479 Жыл бұрын
Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahanteshankali981911 ай бұрын
Sarav rog bare hotat
@RushikeshdattatrayKulkar-tg8zs8 ай бұрын
करणी बाधा आणि सगळे क्लेश आजार पण बरे होतात
@RushikeshdattatrayKulkar-tg8zs8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@msprakash7838Ай бұрын
Hi
@ARTMEGAVADESIR2 жыл бұрын
औऔं
@prashantgaikwad18762 жыл бұрын
Mo D
@rajaramtandale4094 күн бұрын
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏