डान्स भारी केलाय याला बोलतात खर्या आयुष्याचा आनंद लुटणारा माणुस व्वा...
@vijaypatil8963 жыл бұрын
मन मोकळा माणुस
@rajeshdhuri12333 жыл бұрын
ho khara aanandi manus mazaa mitra same asa hota aj to nahi ya jagat misss kartoy ami tyala
@londegamer8552 жыл бұрын
खरा कोळी दिलदार माणूस
@umeshjadhao19932 жыл бұрын
खरंच असं बेधुंद पाहिजे आयुष तरच आनंद घेता येतो...❤️
@oviii33012 жыл бұрын
खूप भारी डान्स केला आहे भावाने.....👍❤️
@_vinod2 жыл бұрын
एकटया मध्ये दम आहे, बाकीचे लाजरे आहेत.. भर गर्दीत नाचणं सुद्धा एक जिगर लागत... भारी..
@santoshmokal10602 жыл бұрын
Yes
@surajkadu29382 жыл бұрын
Kharach
@sapnaugale41272 жыл бұрын
सुपर
@sujatabhoir1088 Жыл бұрын
Khara aahe
@supriyapatil22113 ай бұрын
Right
@machindrachavan49623 жыл бұрын
बँड अप्रतिम आहेच...डान्स तर खतरनाक भरदार शरीर असलं तरी एक ठुमका दिला तरी सर्व भाव भावना जुळून येतात कडक दादाराव👌
@rakeshpatil85292 жыл бұрын
मन जिंकल भावा ❣️🙏🏻आयुष्याचा खरा आनंद घेताना हा क्षण ❣️🤝
@latazanje63103 жыл бұрын
काय सुंदर नाचतो एखाद्या स्त्री ला लाजवेल इतका सुंदर डान्स full to energy👏👏👏
@devmhatre5753 жыл бұрын
इतका भारी बँड वाजत असताना स्वतःला कोण कन्ट्रोल करेल यार! जबरदस्त आहे !!!👍👍👍
@khushpatil54813 жыл бұрын
कार्यक्रम कोणाचाही असुन दे.... गाणी फक्त *#आगरी** कोळ्यांची#* च वाजतात.... गर्व आहे आगरी असल्याचा..... जय आगरी कोळी.... एकविरा माते की जय....
@MaheshKhutale3 жыл бұрын
8dusidis
@MaheshKhutale3 жыл бұрын
Iuwisudsiude
@MaheshKhutale3 жыл бұрын
Ueysud8s7s
@dipikekarnuk81413 жыл бұрын
@@MaheshKhutale bbe22qj
@rau24793 жыл бұрын
Kiti ahe agari koli mumbai madhya samaj
@abcd-cf8zp2 жыл бұрын
मी कोल्हापूर चा आहे पण लहानपणापासून खूपच आवड आहे कोळी गाण्याची... काय मस्त बँड वाजवलंय.. आणि डान्स अगदी मनमोकळा आनंदी... खूपच मस्त.. आणि कोळी लग्न पाहायची आणि सहभागी व्हायची इच्छा आहे..
@subhashkudale15894 ай бұрын
अप्रतिम म्युझिक आणि या म्युझिकला साजेसा अप्रतिम डान्स
@rushibhoirvlog3 жыл бұрын
नाद कुळा आपले आगरी कोळी चा डान्स एक नंबर आहे मस्त जय आगरी जय कोळी❤️👑🎺🎷🔥🔥🥁🥁👌👌
@sanjaykamble23093 жыл бұрын
मस्त डान्स केला येला म्हणतात नो टेंशशन माणसाने बिनदस्त जगायचं हे खरे जीवन
@user-ft5wt1gv4y3 жыл бұрын
👍 दिलखुलास डान्सर दाद द्यायला हवी 👌
@omisutar123 жыл бұрын
खरोखरच
@YOGESHPATIL-vc8ly3 жыл бұрын
Ek no kkkkkkkadeaak
@sanjaymhatre33813 жыл бұрын
एक नंबर भावा कडक नाचतोस फुल्ल नकवा किंग😘
@aniketbhoirmusic3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@avinashmhatre99713 ай бұрын
वाजवणारे व नाचणारा या दोघांनी सर्वांना टेंशन फ्री करून सोडले 🎉 अप्रतिम 🎉
@rohitware9763 жыл бұрын
हा मुलगा आमच्या इथे राहतो लहानपणापासून खुप आवड आहे त्याला त्याच नाव आकाश...वावोशी ला राहतो
@nishantanilkhariwale3 жыл бұрын
Kutli vavoshi
@rohitware9763 жыл бұрын
@@nishantanilkhariwale khopoli pen road vavoshi
@nishantanilkhariwale3 жыл бұрын
@@rohitware976 kya baat hai maja pan goan sidlach ahee
@amolmhatre29583 жыл бұрын
👍👍
@amolmhatre29583 жыл бұрын
Superb...👌👌
@paragpatil03 жыл бұрын
नुसता नाचलाय नाही तर किती मनापासून नाचलाय।।। त्यात कुठे ही बेंजोच्या अंगावर न जाता त्यांना काही अडथळा न आणता नाचलाय हे खूप महत्त्वाचे आहे.
@sandeepsawant13573 жыл бұрын
लय भारी भावांनो, कान आणि मन तृप्त झाले, आणि नाचणाऱ्या भावाने डोळे तृप्त केले. एकविरा माते cha उदो उदो 🙏🙏🙏👍
@uvaxable3 жыл бұрын
ह्याचा डान्ससाठी परत परत विडिओ लावून बघत असतो... एक नंबर
@kalpeshjoshi21303 жыл бұрын
Same yarr me pan😄
@pnk52303 жыл бұрын
हा बाबू आयुष्यात बिनधास्त आणि सतत आनंदी राहणार..weight is no bar🙏
@harshaldhule457 Жыл бұрын
नाद नाचला भावा कडक रे जय आगरी जय कोळी जय एकवीरा आई माऊली आई माऊलीचा उदो उदो❤️🥰♥️✌️🙏🚩
@nitinpatil54332 жыл бұрын
हे माझे मित्र मंडळ आहेत अपटा बँड वाजवण्या मध्ये एकदम वस्ताद रायगड मध्ये खूप नाव आहे आणि मला त्याचा गर्व वाटतं
@ashokpatil36025 ай бұрын
अप्रतिम वाजवलं मजा आली आणि डान्स पण मस्त
@aniketbhoirmusic5 ай бұрын
Thank you 🙏
@bhimrajjadhavnews68433 жыл бұрын
सलाम डांस करणाऱ्या,त्या भावाला,,,
@kantilaldave81943 ай бұрын
Ek number nachtoy maza bhau lay bhari👍
@mayurkadam8579 Жыл бұрын
अप्रतिम डान्स.. आणि तसेच प्रकाश शेलार aapta कोळीवाडा चे सुपुत्र.. आमचे गुरू यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्या.. band 01 no ahe kdk bhai log ❤️💯
@gauravtate12714 ай бұрын
ही काला फक्त आम्हा कोळी लोकान् मधेच ❤❤
@user-ft5wt1gv4y3 жыл бұрын
बँड पथक वाजवलं भारी!! आणि डान्सर त्यापेक्षा भारीच!! मानलं दिलखुलास नाचला आहे!! वा वा क्या बात है!!
@umeshsonwaneumeshsonwane8590Ай бұрын
खूप सुंदर आणि जिगरबाज डान्स सर 🙏
@sandiplokhande62992 жыл бұрын
देहभान विसरुन नाचला रे भाऊ असवाटत तुझ्या सोबत येऊन नाचाव.खरा आनंद यातच.
@guggupatel14323 жыл бұрын
Bo mast vagado cho ane bhai no dance pan bo mast che😍😍😍😍😍
@shreenityanandmandapdecora65512 ай бұрын
एकच नंबर लय भारी ❤
@swapnilkasukar45162 жыл бұрын
परफेक्ट वाजवलात मीत्राणो आणी तुमच्या वाजवन्याच्या प्रतेक म्युझीक वर ताल धरून नाचलेत हे व्यक्तीमहत्व खरच पैसा वसुल शो झालाय हा लय लय लय लय भारी 💯