Рет қаралды 790,248
श्री लिलामृत
आपल्या मनाचा विकास करण्यासाठी आणि मनावर संस्कार होण्यासाठी तसेच संयम, समयसूचकता ,प्रगल्भता ,साधक बाधक विचार करण्याची क्षमता, चिकाटी ,यशस्वी नेतृत्व इत्यादी गुण आपल्या अंत:करणात विकसित होण्यासाठी दररोज वाचनाने मनाला एकाग्रतेचा व्यायाम प्राप्त होऊ शकतो. यामुळे मनशांती, आनंद, समाधान प्राप्त होण्यास मदत होईल.